Favarni pump madhye tak andi sobat 2ml fish oil mix kele ter chalel ka.
@yashgujar9407 Жыл бұрын
Sir dhanyawad fish oil Ani fish amino acid kuthalya jaminila waprayach hi mahiti dili tya karita. Dhanyawad
@nileshkale5600 Жыл бұрын
सर एखादा व्हिडिओ लाल कांदा पिकावर खत व्यवस्थापन माहिती
@jayantakakde8840 Жыл бұрын
मोसंबी वर चालेल काय फवारणी कशी करावी ताक अंडी
@Bharatnama123 Жыл бұрын
Thanks Bhau 🙏
@sachinpatil3862 Жыл бұрын
साहेब फिश ऑईल आणि ताक अंडी एकत्र फवारणी करू शकतो का? आणि फ वा 6:41 रणी साठी प्रमाण किती असावे हे सांगा
@GreengoldAgri Жыл бұрын
नाही
@ravikirankadam33064 ай бұрын
फिश ऑइल केव्हा फवारणी फुलोरा की शेंग अवस्था त, झाकण बंद करून फिश तुकडे भरणी किंवा बादलीत ठेवले तर गॅस तयार होऊन स्फ़ोट होऊ शकतो का
@tukarammisal4853 Жыл бұрын
शिमला मिरची वरील थ्रिप्स वर किती प्रभावी आहे
@SomnathKute-xi8pu2 ай бұрын
कादा रोपावर फवारणी केली तर चालेल ु
@anandbhise373 Жыл бұрын
कलिंगड पिकासाठी कुठल्या स्टेजला हे सोडावे एक एकर साठी किती सोडावे
@GreengoldAgri Жыл бұрын
एकरी २ लिटर कळी, फुल, फुगवण, चकाकी साठी फायदेशीर
@gamingboy4504 Жыл бұрын
१५ दिवसा पासून कडक ऊन आहे ताक अंडी चा स्पे चालेल का
@madhurimaheshvlog Жыл бұрын
Driching करणे म्हणजे काय सर...
@GreengoldAgri Жыл бұрын
आळवणी
@madhurimaheshvlog Жыл бұрын
@@GreengoldAgri तेच विचारतो. कशी करायची.. मी पहिल्यांदा वांगी लागवड करणार आहे या महिन्यात. माझा bsc झालं आहे पण मला शेती करायची आहे. आपला मार्गदर्शन ची गरज आहे.
@GreengoldAgri Жыл бұрын
@@madhurimaheshvlog पंप चा nozzle kadhun मुळाजवल सोडायचे
@madhurimaheshvlog Жыл бұрын
@@GreengoldAgri धन्यवाद दादा.. पहिली आळवणी किती दिवसात करू.. आणि खत कोणत टाकू.प्रमाण किती असावे हे पण सांगा...
@songervedant171 Жыл бұрын
Me tumche khup video pahi let kahi Shan ka ahet Karan me naven ahy manun
@GreengoldAgri Жыл бұрын
विचारात चला
@bilalshaikh-yp7kl Жыл бұрын
ताक व अंडी चे मिश्रण व रासायनिक औषधांचा एकाच वेळी फवारणी केली तर चालेल का
@GreengoldAgri Жыл бұрын
कीटकनाशक बुरशीनाशक नाही चालणार
@madhurimaheshvlog Жыл бұрын
मला पण वांगी लागवड करायची आहे.. नंबर द्या ना तुमचा