सर मी पन तयार केले आहे वाटाना पिकावर फवारु शकतो का व प्रमान किती घ्यायचे
@shreyasgavand94774 жыл бұрын
Chup chan dada he drenching sarakh deu shakato ka. Drenching sathi praman kiti
@myfarmingmypride4024 жыл бұрын
याच्याने संत्रा फळाचा आकार ,साईज वाढेल का?
@bharatpatil80905 жыл бұрын
Anna kupch chan
@shankarjadhav18315 жыл бұрын
खूप छान
@mahaandaaz5 жыл бұрын
पुडच्या विडीयोची वाट पाहातो धन्यवाद
@vishwaskhilare80675 күн бұрын
❤
@sameersureshkulkarni43935 жыл бұрын
aana GA BA chya favarni chya badale kay duava.bhau tumhi sangitlya pramane bel potash umber gull fish oil banvayala thevalay 10 divas zhale
@truptifarmer5 жыл бұрын
सर हे चारा पिकाला ड्रिप मधुन सोडले तर चालते का आणी 100 लिटर पाण्यात किती लिटर टाकावे
@rameshwerjire33465 жыл бұрын
nice
@Sankaljd4 жыл бұрын
भाऊ आम्ही 5 kg गूळ आणि 5 kg मासे घेऊन हे फिश ऑईल तयार करत आहे. 25 दिवस झाले आहेत पण, त्यातील माशांचे तुकडे तसेच राहिले आहेत्, आणि फिश ऑईल घट्ट राहिले आहे काय करावे लागेल. 10 दिवसा पुर्वी 5 चमचे युरिया टाकला होता. तरी माशांचे तुकडे विरघळले नाही काय करावे लागेल कृपया करून सांगा ना प्लीज साहेब, 👏👏👏
माझं नाव दत्तात्रय काळे सोलापूर आमच्या पेरू बागेसाठी फिश फिश ऑइल चांगल्या प्रकारे रिझल्ट मालाची साईज चांगल्या प्रकारे मिळाली
@ashwininikam26764 жыл бұрын
Yala darroj halwayla lagte ka? aani decomposer kiti takayche?
@cricketwithyash88143 жыл бұрын
Sir unhalyat driching keli tar chalel ka mala rajma ( sravan ghevda ) sati vaprayche aahe
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
हो चालते भाऊ, धन्यवाद
@cricketwithyash88143 жыл бұрын
Thank you Bhaya
@arunraypure69505 жыл бұрын
नमस्कार जकताप साहेब खुप छान माहिती दिली.आन्नासाहेब हे फिश आईल गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना चालेल का.मी पोलिहाऊ मधे गुलाब लागवड केली.गुलाबाला नेहमी फुले असतात.
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
ड्रीप मधून द्या भाऊ चांगला फायदा होईल, धन्यवाद
@eknathmarkad86773 жыл бұрын
हे मिश्रण कुजण्यास डि कंपोजर टाकले तर चालेल का
@sunilawate79954 жыл бұрын
Mast
@vikramsinhshinde65255 жыл бұрын
Dada ..vraksh lagawadiwarti video lakar banawa ata sadhya yachi far garaj ahe
@gajananjane24135 жыл бұрын
वांगी कीड नियंत्रणासाठी उपाय सांगा कीड खूप आहे
@alagoudaipatil5 жыл бұрын
thrips gulab aani gerbera madhe kase control karave. chemical results bhetat nahi
@pankajnalawade5074 жыл бұрын
नमस्कार अण्णा साहेब मी पंकज नलावडे आपण जे प्रयोग शेतीत करता आणि जी माहिती सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले आभार मानतो माझा प्रश्न असा होता की येत्या दोन महिन्यात मी आल्याची लागवड लागवड करणार आहे त्यासाठी आपल्या प्रयोगातील अंडा संजीवन फिष ओईल दशपर्णी अर्क यांचा कसा वापर करून घेतला पाहिजे नवीन माहिती असली तर आले पिकासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवावा ही विनंती
@arvindbhamare6605 жыл бұрын
भाऊ काकडी वर फळमाशी साठी उपाय सांगा
@vaibhavdhumal42004 жыл бұрын
तेलकट रोग आसतना चालेल का
@kiransadamate18163 жыл бұрын
Pavtyacha sathi calelka
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
हो
@kiransadamate18163 жыл бұрын
ata pavtyala fule ahet tar mag kayharu
@Ranveer-v6b5 жыл бұрын
Tan nashak Sathi upay sangava
@amoljadhav83234 жыл бұрын
1 litr la 1mili mnje 16 litr pump la 16 mili na aani yacha expiry kiti divsani hote
@hemrajchaudhary8294 жыл бұрын
आले पिकासाठी चालते का हे टॉनिक अन केव्हा द्यायचं
@ravindramahajan48474 жыл бұрын
अण्णा भाऊ हे तयार झालेले मिश्रण कीती दिवस/महीने आपण ठेवू शकतो
@mangeshnathe94944 жыл бұрын
अण्णा शिमला मिरचि साठिसांगाना
@nagnathnimbalkar21962 жыл бұрын
Kelilaksvaprayach
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
ड्रीपमधून ,फवारणी करा चालते
@gajananpanmand91475 жыл бұрын
लई भारी
@gajananpanmand91475 жыл бұрын
भेंडी साठी अमृत पानी चालेल का किति दिवसानि फवारनी करावे
@pandhrinapagar20844 жыл бұрын
भाऊ कांद्याची औषधे पण बनवा ना
@waterfalls7347 Жыл бұрын
माझा ऊस 20दिवस झाले कोंबला अळवणी केलीतर चालेल काय?
@sandipsagvekar18124 жыл бұрын
नमस्कार अण्णा साहेब मी कोकणात राहतो आमच्या कडे आबा पीक जास्त प्रमाणत घेतो तर आंबा कसे वापरावं
@v4watching8485 жыл бұрын
अण्णा भाऊ,मी पण तेव्हाच तयार केलं आणि माझ्या याला पण दीड महिना झाला खूप घट्ट आहे,पण हे मला संत्रा पिकावर वापरायचे आहे ,पण हे फिश ऑइल इतर किटनाशक सोबोत वापरू का?आणि 5 झाडांवर मी 4/5 दिवस आधी फवरले पण खूप छान रिझल्ट आला धन्यवाद भाऊ ,,,🙏🙏🙏
@shubhamwagh28975 жыл бұрын
नंबर द्या तुमचा
@v4watching8485 жыл бұрын
9834055607 / 9604215054
@hemantjoshi86445 жыл бұрын
Please mobil no
@gdchavan27985 ай бұрын
Mob number dya दादा tumcha
@gdchavan27985 ай бұрын
Maza पन संत्रा आहे 3 एकr
@mahendrasathe41894 жыл бұрын
अण्णासाहेब भाताला वापरण्यासाठी काय तरी सांगा
@ganeshmedha92585 жыл бұрын
Mogara chy jhadala favarni dile ta chalel ka
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
हो चालेल, धन्यवाद
@Sankaljd4 жыл бұрын
भाऊ आम्ही हे फिश ऑईल तयार करतोय पण, युरिया टाकून 10 दिवस झाले आहेत तरी, त्यातील माशांचे तुकडे तसेच राहिले आहे आणि फिश ऑईल घट्ट राहिले आहे काय करावे लागेल कृपया करून सांगा ना प्लीज साहेब 👏👏👏
@siddheshkumarmayekar35594 жыл бұрын
भावुसाहेब 2 महिन्याच्या आंबा कलमासाठी किती फ़िश oil द्यावे व ते किती दिवसांच्या फरकाने द्यावे कृपया रिप्लाई द्या
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
ड्रीपणे एकरी 2 लिटर, द्यासर
@siddheshkumarmayekar35594 жыл бұрын
amba kalam ahet sir 2 mahinyachi
@indrajeetpatil65594 жыл бұрын
भाऊ हे टॉनिक पपई साठी कसे वापरायचे. पपईला खालील बाजूस फळ व वरील बाजूस सतत नवीन फुल कळी येत असते . प्लिज मला सांगा.
@rohanjoshi5212 жыл бұрын
जिरेनियम शेद्रीय कसे कोणते करावे
@arunsonawane27185 жыл бұрын
मस्त माहिती दिली गारबेज इन्झाईमचा व्हिडिओ टाका
@laxmangojepatil93435 жыл бұрын
मस्त माहीती दिली आण्णा भाऊ
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
आपला व्हिडीओ आहे भाऊ, धन्यवाद
@atulbagul67465 жыл бұрын
👌👌
@atulbagul67465 жыл бұрын
एक नंबर
@ramakantdhotre58683 жыл бұрын
👍🙏
@sudarshanmaske30425 жыл бұрын
Ram ram aanna... Khup mast..
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
राम राम भाऊ
@zakirinamdar90905 жыл бұрын
Kiti praman vapryche
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
एका लिटरपाण्यामध्ये एक मिली घ्या भाऊ, धन्यवाद
@sachinfishwala10104 жыл бұрын
सुके लहान मासे शेतात टाकू शकतो का खत म्हणून
@vishaladat65223 жыл бұрын
Wa
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
🙏🙏
@dayanandpunde29083 жыл бұрын
Call me
@dayanandpunde29083 жыл бұрын
लैब्स रिपोर्ट send kar na
@adityahunashikatti994 жыл бұрын
Bhu tya madhe Unizyme 10 Capsules taka wash yet nahi.
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@adityahunashikatti994 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती Bhu tya madhe arda kg chuna tak la tar chalel ka karan ki calcium pan pramaan vadhel ase mala vatat ? Kalvave bhu, Namaskar.
@adityahunashikatti994 жыл бұрын
Reply pending
@gopaljadhav68055 жыл бұрын
राम राम दादा आता कारली लागवड करायला चालले का
@anilkamble22954 жыл бұрын
फिस ऑयल सोबत किटक नाशक वापरायला जमत का
@hdacademy71175 жыл бұрын
Aana turila chalel ka
@santoshsawant53815 жыл бұрын
आण्णासाहेब हा प्रयोग रासायनिक युरीयाला पर्याय असू शकतो का...
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
100% भाऊ, धन्यवाद
@ramdasavhad30804 жыл бұрын
टोमॅटो झाडे पिवळसर झाले आहे उपाय सांगा
@sujitchaugule77935 жыл бұрын
Sirji Sitafal plants can use this
@luckycuriosityactpatil97484 жыл бұрын
S u can use but 1lt water 5ml dose
@ramakantdhotre58683 жыл бұрын
👍
@devidasbhagat33204 жыл бұрын
अन्ना भाऊ जबरदस्त निकाल आहे . मी तयार केला व वापरही केला , कंप्यारिझनही केला. २ गूना अधिक नीकाल मीळाला आहे. माझ्या कडे 3-4 महीन्या पुर्वि चा स्टाॅक शिल्लक आहे तर तो वापर करता येईल काय ? 7499309641 देविदास भगत
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
चालते ,धन्यवाद
@kiranwelukar53005 жыл бұрын
Soyabin la chalate ka
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
हो चालेल भाऊ, धन्यवाद
@prashantpatil86654 жыл бұрын
तयार करत आसताना पानीच वापर करायच का
@vaibhavpatil71915 жыл бұрын
मी मिरचीची लागवड करत आहे त्याला कीती दिवसांनी द्यावं आणि चालेल का ?
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
दर 15 दिवसाने द्या भाऊ, धन्यवाद
@kailaspatil52603 жыл бұрын
कसे तयार करायचे मासे किती आणि आणखी काय
@sanjaygawande23575 жыл бұрын
Nice ha
@laxmansawant49135 жыл бұрын
लय.भारी
@samirshrirame63984 жыл бұрын
Kiti divsat bante
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
1 mhinyat
@samirshrirame63984 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती tayacha peksa kami kalavdi nahi ahe ka
@parasrammane11095 жыл бұрын
फीश ऑईल तयार केल्यापासून किती दिवस वापरारला जमतय.
@indrajeetdeshmukh17184 жыл бұрын
6 महिने पर्यंत
@gayatrithoke85745 жыл бұрын
आणासाहेब गोल्डन सीताफळ चांगले पीक आहे का लावलं तर चालेल का
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
चालेल
@omkarpawar23364 жыл бұрын
नमस्कार आत्ता खूप उन्ह आहे आणि मला पावटा पिकावर हे फावरायच आहे काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
नाही होणार भाऊ
@roshanlokhande65314 жыл бұрын
झेंडू फुलाला चालेल का
@prabhakarkolhekar98254 жыл бұрын
धान पिकावर चालेल का
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
चालेल भाऊ, धन्यवाद
@rajutope77205 жыл бұрын
आण्णासाहेब पालेभाज्या वर फवारणी साठी चालेल का
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
चालेल भाऊ
@SagarFarande-qh2cfАй бұрын
अंड आणी ताक गुळ आणी मासा एकत्रित करून मारल्या जमल का कांदा पिकासाठी
@सेंद्रिय-जैविकशेती4 жыл бұрын
हळदीला सोडता येते का दादा , रिप्लाय द्या
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
हो चालते
@santoshtalap15684 жыл бұрын
सेंद्रीय नमस्कार साहेब फिश ऑइल मी तयार केले आहे पण वेलवर्गीय वनस्पती ला चालेल का रताळे याल ह्या पिकाला चालेल का
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
चालते
@santoshtalap15684 жыл бұрын
सेंद्रिय नमस्कार अण्णासाहेब माझा व्हाट्सएपचा नंबर 8605262700 आहे तुम्हाला काही विचारायचे असल्यामुळे मी तुम्हाला फक्त व्हाट्सएप वर चर्चा करेन त्यासाठी तुमचा नंबर द्या मी फोन करून तुम्हाला त्रास देणार नाही