अतिशय गोड व अप्रतिम गायन उत्तम आलाप ,ताने ,सरगम व सुमधुर गायन एकनाथ सर
@prakashbhosle96002 жыл бұрын
Very nice sir 👌
@gorakhshingare7659 Жыл бұрын
जोग राग आहे आपण खूप बारीक लक्ष दिले पाहिजे शिकणारा साठी खूप छान माहिती दिली आहे सर ना खूप छान सुंदर माऊली
@bhairawnath4872 жыл бұрын
खुप छान 💐💐💐💐💐
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
धन्यवाद
@bhimraosardesai60682 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण माऊली भातदास्त आवाज माऊली येते मी माघारी जाते मी माघारी या गवळणीचे चाल व notation द्या
@vilaspawar85552 жыл бұрын
खुपछानमाहितीएकनाथमहाराजजयहरी
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
धन्यवाद
@babaningali80910 ай бұрын
एकनाथ महाराज आम्हाला मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या अभंगाचे नोटेशन द्या
@gorakhshingade18122 жыл бұрын
कोणत्या राग आहे ते पण सांगा म्हणजे खूप खूप छान सुंदर आति सुंदर माउली साँरी जोग राग आहे कळले माऊली खूप सुंदर सादरीकरण खूप सुंदरपण
@nagnathburande44342 жыл бұрын
खुप सुंदर गुरुजी 😍🙏
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
धन्यवाद
@gorakhshingade18122 жыл бұрын
जोग राग आहे
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
हो
@sujitkale32352 жыл бұрын
सुंदर सर
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaypatil86422 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर खूप गोड गायन एकनाथजी चांगभलं रे चांगभलं देवा जोतिबा चांगभलं या भक्ती गीताचे नोटेशन मिळाले तर खूप बर होईल ही नम्र विनंती
@eknathmusicmelody53232 жыл бұрын
धन्यवाद
@vilasbaravkar25882 жыл бұрын
Excellent mauli, very nice.
@hemantsonawane82232 жыл бұрын
Suresh wadkar same
@santramwagh1022 жыл бұрын
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.
@sarojinimane37702 жыл бұрын
फारच छान नोटेशन दिले सुंदर चाल पण आहे मध्ये आधी आलात सांगा कोणत्या रागात आहे ते पण सांगा फार कृपा होईल आम्ही खेड्यातल्या महिला होत तेवढीच आम्हाला भजनासाठी मदत होईल
@jagadgurutukoba2110 Жыл бұрын
सर, सप्रेम जयहरी.... आपण दिलेले अभंग नोटेशन अतिशय छान आणि सुटसुटीत आहे. परंतु प्रस्तुत अभंग पाच चरणांचा आहे. अंतरा 2 व 3 चे नोटेशन दिलेले नाही. मग ते कसे गावे किंवा वाजवावे हे सांगितले तर बरे झाले असते. आम्हाला थोड़े सोपे गेले असते.....