🙏 मनापासून आभार. आज उपवासाच्या दिवशी महिला मंडळ रुसल..... तुमची रेसिपी बघुन सगळी तयारी केली. सगळं वाटण तयार केलं. मेहनत बघुन रुसवा संपला. आणि सगळ्यांनी dhose खाल्ले 😅😂..
@FoodieLifeeee Жыл бұрын
Thank you so much for recipe.....tried today and everyone loved it ❤️
@seemaskitchen3665 Жыл бұрын
Thanks
@dineshp.girdkar92084 ай бұрын
😮
@seemaskitchen36653 ай бұрын
Thanks
@गोपालमाळी-ख4ज Жыл бұрын
पण उपवासाला कोथिंबीर चालत नाही
@seemaskitchen3665 Жыл бұрын
कोथिंबीर नाही घातली तरी चालेल..तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे..काही जण खातात..काही नाही खात... अभिप्राय दिल्याबद्दल खूप धन्यवाद ताई🙏
@NandiniBPadole8 ай бұрын
Sadha tva vrti bnvl tr chalel ky mam
@seemaskitchen36657 ай бұрын
लोखंडी किंवा नॉन स्टिक वर जास्त छान होतील धन्यवाद ताई🙏