सूरज ऐंगडे यांची गिरीश कुबेर यांनी घेतलेली मुलाखत | Weekly Sadhana | Karatvya Sadhana |

  Рет қаралды 175,895

Weekly Sadhana

Weekly Sadhana

Күн бұрын

Пікірлер: 411
@rajsabalesir.589
@rajsabalesir.589 Жыл бұрын
मला खूप छान वाटलं... जातीने मी स्वतः एक कुनबी मराठा आहे पण बाबा साहेब ह्यांच्या व्यक्तित्व कडून एखादा तरी असा अभ्यासू तरुण निर्माण व्हावा... जो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या शब्दांना खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना पाहताना आनंद वाटतोय.
@blackpanther2161
@blackpanther2161 Жыл бұрын
विद्यार्थि कोनत्याही जातिचा असो... बाबा साहेब सर्वाचे आहेत त्याना आदर्श मानले पाहीजे... हे सूरज सर ने... कृति मधुन दाखउन दिले आहे.. थैंक्स बाबासाहेब 🙏
@pradiphelkar9785
@pradiphelkar9785 Жыл бұрын
बरीच वर्ष एक खंत वाटत होती की,डॉ. बाबासाहेब यांच्या नंतर दलीत समाजाला दिशा दाखवणारा एक अभ्यासू नेतृत्व पाहिजे मला वाटते ती सूरज मध्ये धमक आहे.
@TULJA72
@TULJA72 Жыл бұрын
हो बरोबर आहे, पण आपण साथ दिली पाहीजे 100%
@sanjaybhosle7865
@sanjaybhosle7865 Жыл бұрын
I was struggling of my own thought about Cast. I think I understood some thing. And my thought almost match with this bright and youngman
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
True ✅
@duttarampujari1963
@duttarampujari1963 Жыл бұрын
Kay boltoy kahich kalat nahin.
@ashwinighaywat4975
@ashwinighaywat4975 Жыл бұрын
खूप ज्ञान आहे आणि सोप्या भाषेत समजून सांगणं ही कला सुंदर आहे.
@abhaytarange
@abhaytarange Жыл бұрын
१०००० सुरज येंगडेंची गरज आहे देशाला ❤
@narendradeore188
@narendradeore188 Жыл бұрын
आपण काय फक्त टाळ्या वाजवायलाच जन्म घेतलाय का? तुम्ही पण वागा कि सूरज सारखं
@rahularora6042
@rahularora6042 Жыл бұрын
जातीवाद कमी करा
@abhaytarange
@abhaytarange Жыл бұрын
@@narendradeore188 तुम्हाला असं का वाटलं कि आम्ही त्याच्यासारखं वागत नाही म्हणून ? तुम्हाला माझ्यात शत्रू का शोधावा लागला ? ट्रॉल का करावं वाटलं ?
@narendradeore188
@narendradeore188 Жыл бұрын
@@abhaytarange आपण अजून किती दिवस अमुक एखादा महापुरुष येईल, तमुक आजून याच्यासारखे 1000 लोक पाहिजेत सुधारणा करण्यासाठी.. आपण आपल्या सामर्थ्याला कधी न्याय मिळवून देणार.. आपण कधी महापुरुषांसारखं वागणार हेच मला विचारायचं होत... तुम्हाला ट्रोल करण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता.. आपल्या काही भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
का एक आनंद तेलतुंबडे,प्रकाश आंबेडकरांचा माओवादी सगा ज्याने मोदी हत्येचा संविधान पुरस्कृत कट रचला तो पुरेसा नाही?
@anuradhaaher2157
@anuradhaaher2157 Жыл бұрын
सुरज एंगडे.... मानाचा जयभीम. 👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
@bhaiyyaraosamudre6931
@bhaiyyaraosamudre6931 Жыл бұрын
खुपच आतुरता व उत्सुकता होती या मुलाखतीची 😊 छान अनुभव आला
@VijayDChauhaan
@VijayDChauhaan Жыл бұрын
अतिशय परिपूर्ण म्हणावी अशीच मुलाखत, खूप मुद्दे पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहेत. सुरजने अजूनही त्याचा एक गोड नांदेडी ऍकसेन्ट सोडलेला नाही ह्याचा नांदेडकरांना अभिमान वाटायलाय😁
@kiranphuke5873
@kiranphuke5873 Жыл бұрын
Bhau... नांदेड चा आहे..... भारी वाटतंय ऐकून
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
श्री सुरज ऐंगडे हे उच्चविद्याविभूषित व्यक्तीमत्व आहे,त्यांनी मांडलेल्या विचारांचा जरूर विचार व्हायला हवा...
@MALHARGARDEN
@MALHARGARDEN Жыл бұрын
अप्रतिम संवाद !!
@Fact-e6k
@Fact-e6k Жыл бұрын
बाबासाहेब निर्माण होत आहेत। राष्ट्र उभारणीसाठी याची गरज आहे
@76hbandi
@76hbandi Жыл бұрын
सुरज जी आणि गिरीश जी आपल्या सहज संवादाचे मनापासून आभार.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manoharmogal9205
@manoharmogal9205 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. सुरजचे ज्ञान सखोल आहेच विचार स्पष्टपणे मांडले आहेत. दोन तासात कोठेही विचारात द्विधा मनस्थिती नाही. याचा अर्थ ज्ञान खरोखर सखोल आहे.
@sahebraowaghmare7321
@sahebraowaghmare7321 Жыл бұрын
डॉ.सुरेश सर तुमच्या ज्ञानाचा उपयोग या देशातील सर्व बांधवांना व्हायला हवा. राजकीय लोकांना व्हावा. तुम्ही समाजात आदर्श आहात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
@maheshmadake7418
@maheshmadake7418 Жыл бұрын
खूपच आवडला हा कार्यक्रम. सूरज यांची ऊंची ही खरोखरच जागतिक दर्जाची आहे.
@shatrughandugane7025
@shatrughandugane7025 Жыл бұрын
ह्या दोघांचं एकमेकांना सहजपणे आणि प्रेमाने अरे तुरे बोलणं मला खूप आवडले
@YesIcan3719
@YesIcan3719 Жыл бұрын
पण कुबेराला मनातून आवडले नसेल .
@abhijeetprashantdeshpande1283
@abhijeetprashantdeshpande1283 Жыл бұрын
one of the finest interview in marathi!
@vilasnikam5322
@vilasnikam5322 Жыл бұрын
Let us thank Girish Kuber for arranging this interview.We would not have got to hear otherwise.
@yaminichoudhary53
@yaminichoudhary53 Жыл бұрын
पूर्ण ऐकली व खूप शेअर केली.
@uddhavnirwal3402
@uddhavnirwal3402 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू सविस्तर मांडणी सर धन्यवाद 🙏🙏 💐💐💐💐💐
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत व व्यासपिठाचे नियोजन ही. आदरणीय अॕड.सूरज एंगडे सर म्हणजे वैचारिक तत्वांचे एक पुस्तकच आहे असे म्हणावे लागेल. दलित अथवा जातीयवादातील राष्ट्रवाद आणि आदिवासी आफ्रिकेतील वर्णभेदी जातीयवाद हा विषय अनुभवातून चांगले स्पष्ट समर्थनीय संवाद असे म्हणता येईल. आजकाल थोर नेत्यांचा वापरा अथवा विशीष्ट जातीयतेचा वापर स्वतःच्या राजकिय अस्तित्वासाठी करणारे कमी नाहीत.अधिक भारतासारख्या देशात हे प्रकार घडतात. दलित अथवा अस्पृश्यतेचा मागोवा घेऊन या भारतीय स्वातंत्र्याच्या आज अमृतमहोत्स्वातही हा प्रश्न मांडतो हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. घटना संविधान म्हणजे मानवी अधिकाराचे पुराण आहे ज्यात प्रत्येक कायद्याचा अध्याय दिला आहे,तरिही आपण एका विशीष्ट दडपशाहीच्या राजकारणातच जगत आहोत हेही सत्य आहे. सूरज एंगडे सरांचा अभ्यास समान शिक्षण पध्दतीचे विचार हे प्रभावी आहेत,सांस्कृतीक व पारंपारिक संस्काराचे विश्लेषणही चांगले संवादात्मक वैचारिकतेचे तात्वीक ज्ञान दिले आहेत. खाजगी आणि जाहिररित्या जातीयवाद ही प्रत्येक सत्तेत्तील लोकशाहित अजून दिसून येतोच .मी श्रेष्ठ तो तुच्छ हा भेद म्हणजे जातीयवाद असू शकैल.वर्णभेदातही असाच विद्रोह असेल. संस्कृती आणि भांडवलशाहीचे उदाहरण देताना स्वातंत्र्यापूर्व काळात आपणच तर भांडवलशाहीच्या स्वीकृतीत इंग्रजांना एकप्रकारे आमंत्रण दिले हे सत्य आहे. गुलामगिरी नेमकी कशात होती तर श्रेष्ठ कनिष्ठ अशा भेदातूनच निर्माण होत गेली. जात ही एक कल्पना जागतीक आहे.हे समर्थनही योग्य . आपण ज्या तात्वीक न्यायव्यस्थेवर स्वातंत्र्याची राज्यप्रजाव्यवस्था निर्माण केले आहे त्यातीलच विरोधात आपणच बंड करुन ऊभे रहाणे हे त्या राष्ट्राचे एक अविचारी वर्गातच आहोत. जात म्हणजे माणसातील एक जगण्यासाठीचे भय होऊन आहे. अजूनही जातीसाठी क्रांतीचे विचार व्यासपिठारुन गार्हाणे मांडावे लागत आसतील तर स्वांतंत्र्यातील लोकशाही टिकेल काय ?हा न सुटणारा आस्वस्थ करणारा प्रश्न आहे. या व्यासपिठावरुन एक मोठ्या तात्वीक विचाराशी संवादाचे व्याख्यानाचे अभ्यास मिळाले त्याबद्दल धन्यवाद. एंगडे सरांना पुन्हा एकदा आदरणीय धन्यवाद ! श्रीशैल चौगुले. ९६७३०१२०९०.
@sandeshpokale282
@sandeshpokale282 Жыл бұрын
सुंदर मुलाखत सर्व दलीत आणि सवरणानी पहावी.आणि आचरणात आनावे असे विचार.गिरीश सुंदर उपक्रम
@prabhakarchavan2214
@prabhakarchavan2214 Жыл бұрын
बहुजनांना मार्ग दाखवणारा, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारा नेता हवा आहे.
@nandkishorsonwale
@nandkishorsonwale Жыл бұрын
सूरज एंगडे हे खरच खूप अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.
@Ganeshdeshmukh2047
@Ganeshdeshmukh2047 Жыл бұрын
गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे रोज मिळालेल्या देणग्या नोटीस बोर्डवर लावली जाते... आदर्श उदाहरण
@gajanansable3948
@gajanansable3948 Жыл бұрын
संपादक लोकसत्ता गिरीश कुबेर यांना खूप खूप धन्यवाद.इंटरनैशनल इंटेलेक्यूअल सुरज रांगडे यांची मुलाखत फारच अप्रतिम झाली आहे.
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
याच्या विपुल केशसंभाराने मी फार प्रभावित झालो आहे
@shayrikibaat72
@shayrikibaat72 Жыл бұрын
हुशार व्यक्तिमत्व 🙏🌹. जयभिम 🙏🌹सॅल्यूट
@prashantbelhekar70
@prashantbelhekar70 Жыл бұрын
Great..!! Absolutely reality of india😊
@hiramanvaidya8029
@hiramanvaidya8029 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण सडेतोड मुलाखत....मानाचा जयभीम सुरजजी.....धन्यवाद....
@wamangaikwad418
@wamangaikwad418 Жыл бұрын
आदरणीय, सूरज एंगडे सर सप्रेम जयभीम, अतिशय सखोल मार्गदर्शन अप्रतीम, देशाला तुमची गरज आहे, ग्रेट सर..!
@munjajichavan9357
@munjajichavan9357 Жыл бұрын
दोन विचार गंगांचा संगम.....
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 Жыл бұрын
👍👍खूप छान माहिती मिळाली..खूप चांगली मुलाखत..💐
@pramodgajabe7575
@pramodgajabe7575 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत दोन दिग्गजांची
@Pokethuder
@Pokethuder Жыл бұрын
One Legend and one icon in one frame !!
@rameshkatke6963
@rameshkatke6963 Жыл бұрын
Dear Suraj, we are proud of you. Such a nice elaboration.
@atulgaikwad6354
@atulgaikwad6354 Жыл бұрын
Very thoughtful and nice analysis, really scholars' statements. Keep it up one day it will be useful for society.
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 Жыл бұрын
वैचारिक स्पष्टता व मांडणी अतिशय छान!
@kiranrangari7076
@kiranrangari7076 Жыл бұрын
I can visualise the real fraternity meant for indianization of the society in this discourse. Thanks Girish Kuber and Suraj Yengde❤❤❤
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q Жыл бұрын
दोन तास कसे गेलेत काही कळलंच नाही.... Wow... काय बोलावे....इतका अभ्यास,इतके गहन विचार...खरंच खूप प्रेरणादायक आहात आपण....
@rajeshdhakarke7763
@rajeshdhakarke7763 Жыл бұрын
एक वास्तववादी मुलाखत खूप छान
@yashwantwagh943
@yashwantwagh943 Жыл бұрын
अप्रतिम, Great
@chandrakantsutar6290
@chandrakantsutar6290 Жыл бұрын
Very crystal clear thoughts.
@siddhalinggujar1815
@siddhalinggujar1815 Жыл бұрын
खुपच छान सूरज, कुबेर सर, रानडे सर आपले धन्यवाद
@sonujangam3487
@sonujangam3487 Жыл бұрын
लोकसत्ताच्या वर्धापन दिनी लोकसत्ता आणि गिरीश कुबेर यांनी विशेष निमंत्रित व्याख्याता म्हणून सूरज येंगडे यांना आमंत्रित केले पाहिजे.
@haricane.
@haricane. Жыл бұрын
suraj is highly educated....i like his thoughts
@arunprakashkamble1169
@arunprakashkamble1169 Жыл бұрын
Congratulations to Sadhana for such a wonderful event. In future we expect again 👍
@manavgoawala9446
@manavgoawala9446 Жыл бұрын
First time hearing for suraj... our Einstein. Really blown by his philosophy
@chetanpatane7142
@chetanpatane7142 Жыл бұрын
Yengade सर,bhot खूब. Thank u sir.
@chetnasonkamble6290
@chetnasonkamble6290 Жыл бұрын
Really India needs young people like Suraj
@yogeshgogawekar5284
@yogeshgogawekar5284 Жыл бұрын
खूप सुंदर चर्चा. अशी चर्चा होणे गरजेचे आहे
@76hbandi
@76hbandi Жыл бұрын
1:30 पासूनचे विश्लेषण खूप विचार करण्यासारखे....सेवानिवृत्त बाबतचे
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 Жыл бұрын
Very brilliant both of you Girishji and Dr. Yengadeji 👍🌹🌹🙏
@Ash-rr2ek
@Ash-rr2ek Жыл бұрын
सूरज ने एक फारच महत्त्वाचा point सांगितला तो म्हणजे दलितांची लढाई अस्तित्वाची लढाई आहे.तर सवर्ण वर्चस्वाचा खेळ खेळतात.
@akbarmalik2611
@akbarmalik2611 Жыл бұрын
Achha laga interview .thanks Suraj bhau.faar uttam knowledge
@mamtasonavane6418
@mamtasonavane6418 Жыл бұрын
तुमच्या सारखे यंगस्टर भारतात होण्यासाठी प्रयत्न करावेत खूप वैचारिक अशी मुलाखत झाली
@Dk77955
@Dk77955 Жыл бұрын
Girish sir, Marathi made globle thoughts explain karta, good work. Keep it up.
@priyadarshipakhale7494
@priyadarshipakhale7494 Жыл бұрын
Hat's off... Thank you..
@ashokgholap7067
@ashokgholap7067 Жыл бұрын
या देशातील दलित समाजाला नेतृत्व हवे आहे असे सूरज येंगडे आपल्या संवादात सांगतात , मला असे वाटते की आपल्या समाजाला एक नेता नको आहे तर सांघिक collective नेतृत्व हवं आहे ! जे पूर्ण विचारांती निर्णय घेऊ शकेल !
@sardesaisantosh
@sardesaisantosh Жыл бұрын
True Meaning of Vedas/Upnishads was really spread and taught by devine saints : Shree Sadguru Tukaram Maharaj , Shree Sadguru Eknath Maharaj , Shree Sadgurut Dyaneshwar Manharaj , Shree Sadguru Namdeo Maharaj...they have shownn the direction --- the moral thought - > we all children of bliss ... The same god / Chatanya dwells in all of us ,, this would help is to bring equality and true respect of each other. I agree with Dr Suraj sir -- all upper cast (not only Brahmin) should support all those coming from all other lower casts and help them to grow with love and care..then only we become complete society. Speeches with hate against Bhrahmins only is not going to solve the problem. I have high hopes from Dr Suraj that his thoughts might provide better direction. its a journey -- scoial movement happens over decades . I wish we are moving towards right direction ... Let DR Suraj come with more light that we all can follow .
@creatorstudio6508
@creatorstudio6508 Жыл бұрын
Very nice yahudi ❤
@rajendramundhe7279
@rajendramundhe7279 Жыл бұрын
मूलभूत विचार स्पष्टपणे मांडणारी मुलाखत
@sambhugaikwad9275
@sambhugaikwad9275 Жыл бұрын
Sir Veri nice Subhechaya
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 Жыл бұрын
सुजात आंबेडकर आणि सूरज अंगडे यानी मिलून आंबेडकर चलवलीचे नेतृत्व करावे.
@nareshpawde2983
@nareshpawde2983 Жыл бұрын
Very Interesting and Thoughtful interview on sensitive and serious subject...
@nanajidharmajichalkhure9299
@nanajidharmajichalkhure9299 Жыл бұрын
सुंदर मुलाखत
@liveriporter922
@liveriporter922 Жыл бұрын
खुप छान मुलाखत.. 👌👌👍👍
@manishadhanpalwar8862
@manishadhanpalwar8862 Жыл бұрын
Both intellectuals on one platform, very nice interview that too in Marathi ! Such interviews are needed in purogami forward thinking Maharashtra !! Thanks to Girish Kuberji for arranging this interview and also to Suraj Yengde for elaborate interview 👍🏼👍🏼
@raneusha
@raneusha Жыл бұрын
हो, पण तुमची प्रतिक्रिया इंग्रजीत का?
@anantpatil2173
@anantpatil2173 Жыл бұрын
श्री. सुरज यांनी श्री. गिरीष कुबेर सरांचा एकेरी उल्लेख करु नये, अशी विनंती आहे.
@dr.prabhakarmokal5492
@dr.prabhakarmokal5492 Жыл бұрын
Very informative interview I would like salute to your knowledge and presentation skill ❤❤
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Жыл бұрын
Very nice interview 👍👍👍
@kashiramchaure2398
@kashiramchaure2398 Жыл бұрын
Really good interview both are great no one kill Aambedkar
@charika9884
@charika9884 Жыл бұрын
❤ Totally right. Lots of Metta.
@vishalgaikwad5275
@vishalgaikwad5275 Жыл бұрын
Very Useful & Thoughtful...Interview
@gl555bass6
@gl555bass6 Жыл бұрын
LOVE YOU SURAJ SIR 🙏
@shashisamarth6128
@shashisamarth6128 Жыл бұрын
I never miss the sampadakiya in Lokasatta. Kuberji by reading your editorial we get into touch with all ins and out of the latest all types of issues.
@nandkumarnikam3196
@nandkumarnikam3196 Жыл бұрын
Suraj dada Tumache vichar ayakun khup bar vatal.....
@anilgaikwad1802
@anilgaikwad1802 Жыл бұрын
Very innovative ideas on fact based.
@santoshjopulkar6336
@santoshjopulkar6336 Жыл бұрын
जातीअंताच्या प्रश्नांबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे Annihilation of caste या ग्रंथाबाबत विश्लेषण करावयाचे राहून गेले,असो खूपचintelectual पध्दतीने मांडणी झाली संयोजकांचे आभार,
@samyakshakyaratna1663
@samyakshakyaratna1663 Жыл бұрын
जात हा लोकशाहीच्या विरुद्ध कल्पना आहे
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, सन्माननीय सुरज ऐगडे म्हणजे अंबेकरी विचारांची दिशा दावणारा मार्गदर्शक होय,,,,,,,
@sunitasapakale8299
@sunitasapakale8299 Жыл бұрын
कुबेर सर खूप छान मुलाखत घेतली, दोघंही एकमेकांना पूरक आहेत
@samyakshakyaratna1663
@samyakshakyaratna1663 Жыл бұрын
Thanks Suraj Sir n Girish sir
@shetkarisangram4418
@shetkarisangram4418 Жыл бұрын
Shock -absorber...... Class
@m2mworld123
@m2mworld123 Жыл бұрын
सूरज एगड़े साहब= मेरा राम कांसीराम।।। गाढ़ा गाढ़ा बधाई+0 Er Paskso
@swapnilchourpagar1423
@swapnilchourpagar1423 Жыл бұрын
truely enriching...hats off suraj dada and girish sir
@vinayakchavan3826
@vinayakchavan3826 Жыл бұрын
Highly impressive
@republic980
@republic980 Жыл бұрын
Ashya prakarchi charcha hone navin generation made ghadane jarur ahe Grisha sir tumachi pradeshatil shamu rahana baddal chi nirikshan khup changale ahe
@rajenharshe1494
@rajenharshe1494 Жыл бұрын
Wonderful conversation.
@vishalbagde3831
@vishalbagde3831 11 ай бұрын
Va bhau
@suraj.yengde
@suraj.yengde Жыл бұрын
thank you!!
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 Жыл бұрын
Congratulations sir
@sanjaykumarsirg
@sanjaykumarsirg Жыл бұрын
Intellectual scholar we require..❤
@gurudashastak5204
@gurudashastak5204 Жыл бұрын
Jaybhim
@rakeshshinde5491
@rakeshshinde5491 Жыл бұрын
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
@chandrakantlendve6827
@chandrakantlendve6827 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम❤
@FirataVachankatta
@FirataVachankatta Жыл бұрын
ग्रेट मुलाखत.
@sanjaykumarsirg
@sanjaykumarsirg Жыл бұрын
Only we need such intellectual people and debate or dialogue...❤
@Vikas_Kamble153
@Vikas_Kamble153 Жыл бұрын
Dr Suraj yengde sir great speach very semple language
@kpl1313
@kpl1313 Жыл бұрын
छान
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 Жыл бұрын
Very Nice explained castism of all over world how its work and affect to our lives by Dr. Suraj
@sharadnikum2543
@sharadnikum2543 Жыл бұрын
आईन्स्टाईनला फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट साठी नोबेल मिळालेले आहे ज्याची गणितीय सिद्धता स्पेशल थियरी ऑफ रिलेटिव्हीटी वर आधारित आहे. वेगळ्या शब्दात थियरी ऑफ रिलेटिव्हीटी या तात्विक संकल्पनेचे फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट हे दृश्य रुप आहे.
@udaykashelikar
@udaykashelikar Жыл бұрын
He is genius communicator and thinker
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute Жыл бұрын
बेस्ट
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН