जगाचं महाभारत आणि भारतात 'पोस्ट ट्रुथ' संपवणारं राजकारण | गिरीश कुबेर मुलाखत भाग २ | Girish Kuber

  Рет қаралды 58,443

The Bioscope - Marathi

The Bioscope - Marathi

Күн бұрын

Пікірлер: 229
@amolshingan8188
@amolshingan8188 4 ай бұрын
मराठी माध्यम विश्वात अशा वैचारिक चर्चांची गरज आहे. प्रसन्न जोशी यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
@jaywantkalamkar3504
@jaywantkalamkar3504 3 ай бұрын
फारच सुंदर आणि वास्तव विश्लेषण, आणि informative सुद्धा. प्रसन्ना तुम्ही आणि कुबेरजी चर्चेत इतके गढून गेला होतात तितकेच आम्ही पण involve झालो होता. धन्यवाद
@NikhilAsawadekar
@NikhilAsawadekar 3 ай бұрын
नमस्कार कुबेर सर आणि प्रसन्नजी.. अफलातून मुलाखत. २ तासांचा LA office ते घर असा रटाळ boring प्रवास या वैचारिक गप्पांमुळे खूपच शांत आणि कमी त्रासाचा झाला. या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा!
@yogeshsalunkhe4205
@yogeshsalunkhe4205 4 ай бұрын
माझे आवडते लेखक, विचारवंत गिरीश जी... नेहेमीच खुप अवघड मुद्दे खुप सुटसुटीत पणे मांडलेत सर!
@rajendradange2903
@rajendradange2903 4 ай бұрын
अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि वैचारिक मांडणी . संपूर्ण जगाची सफर एका खोलीत बसून करून आणण्याची किमया आदरणीय गिरीश कुबेर सरांनी केली. अतिशय अभ्यासपूर्वक प्रश्न विचारून मुलाखत खुलवली. असाच योग वारंवार योग हीच अपेक्षा.
@anand3445
@anand3445 4 ай бұрын
वा खूपच दर्जेदार चर्चा झाली. गिरीश कुबेर यांचा व्यासंग फारच उत्तम आहे. त्यांचा प्रत्येक मुद्दा मनाला पटतो. सुंदर मुलाखतीसाठी धन्यवाद
@adv.shreeranglale.agricos8368
@adv.shreeranglale.agricos8368 4 ай бұрын
अतिशय छान उपक्रम आहे. सर्व स्तरातील मंडळी या कार्यक्रमात बोलावावी ही विनंती. बाकी गिरीश कुबेर सरांचे जागतिक राजकारणावरील विचार ऐकणे म्हणजे अभ्यासाची संधी.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 ай бұрын
लय भारी🎉
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 4 ай бұрын
I m grt fan of Girish Kuber has deep knowledge about world economies politics culture ...just not a journalist but more than that
@DhananjayGokhaleDG
@DhananjayGokhaleDG 4 ай бұрын
कृष्णाने सांगितलेलं वाणीचं तप काय याचं सुरेख उदाहरण अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते । 17.15 । उद्वेग निर्माण न करणारे, दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय व हितकारक, यथार्थ तसेच, स्वतःच्या अभ्यास आणि सराव यावर बेतलेले बोलणं म्हणजे वाणीचे तप.
@ravisapkale4300
@ravisapkale4300 4 ай бұрын
उत्कृष्ट चर्चा ऐकायला मिळाली. कुबेर सरांसारख्याच इतर व्यासंगी व्यक्तींना निमंत्रित करून हा उपक्रम सुरू ठेवावा. हार्दिक शुभेच्छा.
@TheBioscopeMarathi
@TheBioscopeMarathi 4 ай бұрын
हो नक्कीच... असेच कार्यक्रम आपल्यासाठी घेउन येण्याचा आमचा प्रयत्न आहे
@arunkulkarni9498
@arunkulkarni9498 4 ай бұрын
😊😊
@arunkulkarni9498
@arunkulkarni9498 4 ай бұрын
😊😊😊​@@TheBioscopeMarathi
@jaagarmarathicha
@jaagarmarathicha 3 ай бұрын
खूप छान युनि्क कन्टेन्ट 🌹
@keshavkulkarni7957
@keshavkulkarni7957 4 ай бұрын
प्रसन्न,तुमचे खुप खुप अभिनंदन,एक चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम सुरू केल्या बद्दल.म.टा., लोकसत्ताचा नियमित वाचक असल्यामुळे, गिरीश कुबेरांची वैचारिक भूमिका आणि त्यांचे वाचन माहिती आहे.परंतू आजच्या कार्यक्रमात तुम्ही योग्य आणि अचूक प्रश्न विचारले, त्यामुळे त्यांच्याकडून परखड व बर्या पैकी, सत्याच्या जवळ जाणारी उत्तरे मिळवता आली.अभिनंदन
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns 3 ай бұрын
तोच तर मुद्दा आहे ना पंत.. सत्याचया जवळ जातात फक्त आणि तिथे च अश्या प्रकारे वेटोळे घालतात की त्यांच्या वाचकांना ही भुरळ घालतात.
@shriniwaskulkarni8903
@shriniwaskulkarni8903 3 ай бұрын
बरकाव्याने अभ्यास, सडेतोड विचार आवडले
@ankitturambekar1015
@ankitturambekar1015 4 ай бұрын
कुबेर सरांना किंवा त्यांचे विचार ऐकणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी बाब आहे.. खुप छान मुलाखत ❤❤❤
@bhushandalvi6300
@bhushandalvi6300 4 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण, असे खुप episode करा, चांगली माहिती मिळते.
@vilasmagdum2078
@vilasmagdum2078 4 ай бұрын
प्रसन्ना आणि कुबेर सर यांना एकत्र ऐकणे ही एक वेगळी अनुभूती असते
@amitkadam9313
@amitkadam9313 4 ай бұрын
Prasanna, Hats off.. good initiative. It’s nice to listen to Kuber sir
@viyoddha8840
@viyoddha8840 4 ай бұрын
खरंच खूप छान मुलाखत झाली आहे. अमेरिकेत कमला हॅरिस अध्यक्ष झाल्या आणि त्यांना दोन संध्या मिळाल्या तर जागतिक लोकशाही साठी ते खूप फलदायी होऊ शकते परंतु हॅरिस यांचे मोदींशी जुळणे अवघड आहे, त्यामुळे मोदी पुतीन यांच्या जाळ्यात फसण्याची शक्यता आहे.
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns 3 ай бұрын
WTF? दोन संधी? जागतिक लोकशाही साठी फलदायी? A big LoL 😂 Do you know democrats and their ideology?
@anujaketkar2595
@anujaketkar2595 4 ай бұрын
अतिशय मुद्देसूद, क्लिष्ट बाबी सोप्या शब्दात सांगणारी वैचारीक मेजवानी. असेच कार्यक्रम नियमितपणे होत राहोत.
@sunilPatil-hy4ow
@sunilPatil-hy4ow 4 ай бұрын
आभ्यासाच्या प्रचंड प्रपातात न्हाहून निघालो . खरच किती चौफेर विचार आणि तौलनिक मांडणी . रोजच्या जगण्याला सहज स्विकारणारा असा पत्रकार लेखक .
@DhananjayGokhaleDG
@DhananjayGokhaleDG 4 ай бұрын
अफलातून. नेहमीप्रमाणेच. गिरीश सरांचं शांत, अभ्यासपूर्ण, संयमित, मोजकं बोलणं. प्रत्येकाने अभ्यासावं असं. तुमची उत्तरं ऐकताना मुलाखतीमधील प्रश्नांची कशी उत्तरं द्यावीत याचा अभ्यास करावा तेवढा कमी पडतो. सुरेख! बायोस्कोपचे सुद्धा आभार!
@dpramramhhhghhhhhnb
@dpramramhhhghhhhhnb 4 ай бұрын
Too Good sir..❤❤ keep it up.. खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून. 👏👏
@prashantkshirsagar6616
@prashantkshirsagar6616 4 ай бұрын
Girish Ji नी अतिशय सामान्य नागरिकाला सामजेल असे सविस्तर सांगितले आणि जग व भारत कुठे चालला आहे ते पण विस्तृत explain केले. जोशी ह्यांनी उत्कृष्ट प्रश्न विचारले आणि त्यांना पण जगाची चांगली माहिती आहे . इंटरव्ह्यू घेणारा knowledgeable asel tar चर्चा सुंदर होवून गर्भित अर्थ समजतो.आभारी आहे.
@vishaldehade7515
@vishaldehade7515 3 ай бұрын
Keep making more videos like this 😊😊
@amitdahane2561
@amitdahane2561 4 ай бұрын
गिरीश सर hats off च ... प्रसन्नजी...next मुलाखत आणि विषय याची वाट बघणे सुरु झाले आहे.. बऱ्याच प्रसन्नजी तुम्हाला परत frequently ऐकायला मिळणार... Thanks..
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 4 ай бұрын
उत्कृष्ट पातळीची चर्चा....असेच अनेक विद्वानांच्या मुलाखती घ्याव्यात🙏🙏
@anitadarade3825
@anitadarade3825 4 ай бұрын
कल्युगातील चाणक्य🙏 Thank you so much sir for your valuable and precious lecture...
@dilipchavan6818
@dilipchavan6818 4 ай бұрын
इतकी मोठी मुलाखत असून सुद्धा ही संपूच नये, असे वाटत राहिले. जागतिक प्रश्नांचे अनेक कंगोरे आणि यथार्थ दृष्टिकोन समजून घेता आला. दोघांनाही सलाम!
@vishaldehade7515
@vishaldehade7515 3 ай бұрын
Really great descision
@abhichurmure7889
@abhichurmure7889 4 ай бұрын
मराठी माणसाचा वैचारीक पट विस्तृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मुलाखत.. एक वैश्विक विचार.. एक सणसणीत चपराक ही..
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 4 ай бұрын
फार गंभीर विषय नीट समजून सांगितलं. धन्यवाद
@prachichitnis2086
@prachichitnis2086 4 ай бұрын
अतिशय दर्जेदार कार्यक्रम! प्रसन्न चे प्रश्न अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण!
@sunilbhide1674
@sunilbhide1674 4 ай бұрын
गिरीश कुबेर यांची एकेक खंड किंवा मोठे देश यावर मुलाखतीची मालिका येणे योग्य ठरेल
@suhasinikalvint819
@suhasinikalvint819 4 ай бұрын
खूप छान मुलाखत. दोघांनाही धन्यवाद.
@pratham15052011
@pratham15052011 4 ай бұрын
ट्रम्प वर खुनी हल्ला झाला तरीही हे विद्वान महाशय काही बोलत नाहीत - आणि हे विचारवंत! लोकांचे लेख चोरून लिहायचं.. आणि हे विचारवंत!!
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 4 ай бұрын
पत्रकारांविषयी व्यक्त केलेला प्रामाणिकपणा भावला
@ashwinraut1220
@ashwinraut1220 3 ай бұрын
माधव गडकरी यांच्यानंतर गिरीश कुबेर अभ्यासू आणि संपादक म्हणून योग्य व्यक्ती आहे. आता संपादक हे सरकारचे पाळीव प्राणी झाले आहेत.
@demopresent4739
@demopresent4739 3 ай бұрын
Prassana Joshi, please add subtitles (first in English ) to this great initiative so it will reach to many.
@vinodrajkamble6724
@vinodrajkamble6724 4 ай бұрын
Thank you Girish sir and prassana sir for beautiful and cool conversation.
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 ай бұрын
खूपच दर्जेदार.
@GAWMEO
@GAWMEO 3 ай бұрын
उत्तम चर्चा, तसेच पहिल्यांदाच पुरोगाम्यांनी स्वत:च्या बऱ्याच‌ चुकांची कबुली दिली
@joy-ht9xb
@joy-ht9xb 4 ай бұрын
गिरीष कुबेर सर बोलता तेव्हा एकायला लय मजा येते, बोलयनची पद्धत इतकी छान आहे की इतिहास आणि भूगोल आणि अर्थव्यवस्था इतका बोरिंग विषय सुद्धा ऐकुन घेतला कानाला बर वाटत😅😅 प्रसन्न जोशी तर अतिशय तालमीत तयार झालेला पत्रकार आहे. एबीपी माझा, साम टीव्ही आणि सगळ्या मुलाखत प्रश्न विचारतो ते खूप मार्मिक आणि छान असता. सूचना :- गिरीश कुबेर सर, प्रसन्न जोशी तुम्ही उत्तम आहेच पण राजू परुळेकर साहेबांना पण बोलून तिन्हीही पत्रकारितेला ज्ञानात्मक लोकांनी podcast करा ना.😅
@SSS-wn2jv
@SSS-wn2jv 4 ай бұрын
It's surprising that you are worried about 48000 killed in Europe , Gaza etc. But you taken for granted that thousands of Hindus killed, tortured, raped in Bangladesh is immaterial.
@Shubham_12344
@Shubham_12344 4 ай бұрын
मोदींनी त्या हिंदूंना भारतात घ्यावं....
@AtulParchurePune
@AtulParchurePune 3 ай бұрын
एखाद्याचा इतका विद्वेष करू नका .... असे कुबेर म्हणतात आणि स्वतः हे दोघे मोदींचा टोकाचा विद्वेष करतात .
@PST2001
@PST2001 4 ай бұрын
खुप छान मुलाखत 👌👌
@bharatikelkar159
@bharatikelkar159 4 ай бұрын
स्मार्ट मुलाखतकार आणि परखड मुलाखत देणारे.
@samr0777
@samr0777 4 ай бұрын
सत्य परीक्षण अशा मूलाखत पहायला मिळत नाहीत खूप छान..
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 4 ай бұрын
खूप छान वैचारीक मेजवाणी.धन्यवाद.
@rekhashelke8469
@rekhashelke8469 3 ай бұрын
कुबेर सर तुमचे विचार म्हणजे किंवा तुम्हाला ऐकत राहणे म्हणजे एक कुबेराचा खजिना आहे❤ Dhanywad..प्रसन्न जोशी मी तुमची काही फॅन नाही, पण हा उपक्रम आवडला,तुम्ही थोडे लाऊड वाटतात नेहमी ,थोडा बदल करावा ..
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 3 ай бұрын
Bioscope interview of Girish Kuber was undoubtedly broad in perspective. Perhaps, due to limited time for so broad a topic, depth of the historic roots of the conflict in the middle East or in India were not taken into consideration. However, the way South Korea handled economy in the post World War 2 period was presented succinctly. That should be a lesson for political leaders and parties of all hues and colours in India at the present juncture. Even if we grant that Social, linguistic, religious, caste and econo- geographic diversity is far more vast in India than in South Korea, military conflict with the dictatorial rule in the North Korea posed challenges on the similar scale. The main lesson is that the autocratic, dynastic rule in the North Korea could not overtake the democratic South Korea economically.
@pravinpatil6207
@pravinpatil6207 3 ай бұрын
was waiting for this
@gaurid3714
@gaurid3714 4 ай бұрын
उत्तम मुलाखत.... शुभेच्छा 🎉🎉
@dnyaneshwarpatil2431
@dnyaneshwarpatil2431 3 ай бұрын
मस्तच आहे गिरीष कुबेर यांना एकायचे म्हणजे एक मेजवानीच असते
@sachins50
@sachins50 4 ай бұрын
गिरीश च्या वक्तृत्वा मध्ये सारखं एक छदमी हास्य येते.. किती छान वाटते ऐकायला ते.. मस्त.. कुबेर खरच धनी आहेत ! 😇
@khanduwaghmare7280
@khanduwaghmare7280 4 ай бұрын
अत्यंत वैचारिक आणि सर्व विषयांची उकल करणारी मुलाखत होती👍
@abhaykumarthosar3770
@abhaykumarthosar3770 4 ай бұрын
खुप छान ...माहितीपूर्ण चर्चा...
@vijayshinde295
@vijayshinde295 4 ай бұрын
अतिशेष सटीक विश्लेषण जागतिक राजकरण
@FreeIndia1947
@FreeIndia1947 3 ай бұрын
Apratim keep it up Prasaana❤
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 4 ай бұрын
Again this episode was great
@avinashkarangutkar4119
@avinashkarangutkar4119 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत!!
@aniketvpsargar
@aniketvpsargar 4 ай бұрын
प्रसन्न दादा बायोस्कोप मराठी ऐवजी प्रसन्न जोशी हेच channel name ठेवा.growth जास्त होईल. तुमचा चाहता वर्ग मोठा आहे! शुभेच्छा!
@ashwintirthakar
@ashwintirthakar 4 ай бұрын
अप्रतिम... विचारांची मेजवानी.
@nikitavispute5633
@nikitavispute5633 4 ай бұрын
भारतातील एक अभ्यासु व्यक्तीमत्व कुबेर साहेबांना सॕलुट
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 4 ай бұрын
प्रसन्न जोशी सर कृपया अशाच मुलाखती घेणे चालू ठेवा ही विनंती. सर्व क्षेत्रातील दिग्गज विचारवंतांना बोलते करा.
@akashk8185
@akashk8185 4 ай бұрын
मस्त चर्चा ❤
@sambhajimane8366
@sambhajimane8366 4 ай бұрын
अतिशय उत्तम दर्जेदार
@VijayAher-z2q
@VijayAher-z2q 4 ай бұрын
खुप छान वैचारिक खुराक पुरविणारी मुलाखत !
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 4 ай бұрын
सराना ऐकले. सुंदर विश्लेषण.
@Kaustubh-su8ky
@Kaustubh-su8ky 4 ай бұрын
छान चर्चा. थोडी त्रोतक वाटली. साधारण असा आवाका असलेली मुलाखत ही 3-4 भागात आणि 5-6 तासांत व्हायला हवी. I regularly listen to The Seen and The Unseen podcast by Amit Varma. That format is ideal for such conversations... Really long and slow discussions. मला कुबेर यांच्याशी बोलायला आवडेल... काही मुद्दे, कल्पना त्यांना आवडतील आणि नवीन वाटतील अशी आशा /खात्री वाटते म्हणून. ते असा वेळ देतात का? देतील का? त्यांच्या पर्यंत कसं पोचायचं? ई-मेल?
@pradeep6990
@pradeep6990 4 ай бұрын
Very informative.
@GaneshAndure-vd4rh
@GaneshAndure-vd4rh 3 ай бұрын
Nice
@vineetnk
@vineetnk 4 ай бұрын
कुबेर सराना विनंती आहे त्यांनी भाऊ तोरसेकराना follow केले तर बरे होईल 😊
@arvinddhanawade9072
@arvinddhanawade9072 4 ай бұрын
good thought,for all world decision
@samirgandhigreenergysolar8085
@samirgandhigreenergysolar8085 4 ай бұрын
उत्तम मांडणी. Keep it up.🎉
@sagarbobade2331
@sagarbobade2331 4 ай бұрын
Khup chhan sir.....itk detailed analysis mahit nhvat.....jagachya pathivar etk kahi aahe hey mahitach nhvat
@nehamirajkar350
@nehamirajkar350 4 ай бұрын
Great to hear girish kuber sir
@omkargarud5802
@omkargarud5802 3 ай бұрын
How much they are sympathetic towards Europe for Muslim immigrants, at least ten percent they should be concerned for India for rohingya and Bangladeshi people
@paragawaken
@paragawaken 4 ай бұрын
Great initiative
@टिरंजननकले
@टिरंजननकले 4 ай бұрын
उत्तम. ह्यापुढे मी पण चीनवर बारीक लक्ष ठेवणार आहे.
@atulpatil8736
@atulpatil8736 4 ай бұрын
खूप छान
@rajeshraigad
@rajeshraigad 4 ай бұрын
Keep it up.. असेच चालू ठेवा... 1:05:45
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 4 ай бұрын
माहितीपूर्ण मुलाखत...
@vaishalithorat6897
@vaishalithorat6897 4 ай бұрын
The best....
@omkargarud5802
@omkargarud5802 3 ай бұрын
If it flies it's a bird If it swims it's a frog😂😂😂
@aap1955-n8y
@aap1955-n8y 3 ай бұрын
पत्रकाराने neutral असले पाहिजे. ईथे ते दिसत नाही
@prabhakardangale8149
@prabhakardangale8149 4 ай бұрын
Reporting must be balanced not to. Impose one party narrative on larger audience
@ghanashyamthakur5960
@ghanashyamthakur5960 3 ай бұрын
ठरवून केलेली, केविलवानी HMV पत्रकारिता.दोन माफिवीर आणखीन काय करणार, फक्त सुपारी कितीची व कोणाची हीच शोधपत्रकारिता 😂😂
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq 4 ай бұрын
Nice Global Coverage of issues... Girish Sir is truly an Intellectual Blessing for Marathi audiences!!
@vijayasatpute5806
@vijayasatpute5806 4 ай бұрын
Apratim mulakhat !
@vishaldehade7515
@vishaldehade7515 3 ай бұрын
Don't stop your journey
@jagdiksha
@jagdiksha 4 ай бұрын
Great
@amitbhosale3644
@amitbhosale3644 4 ай бұрын
बौद्धिक मेजवानी❤
@devendralingojwar4866
@devendralingojwar4866 4 ай бұрын
Best❤🎉❤
@maheshh4467
@maheshh4467 4 ай бұрын
कुबेर खूप चांगले आहेत असे वाटते , पण ते कधीच मुस्लिम धर्म मौलना , मुस्लिम लोकसंख्या वर बोलताना दिसता नाही त, बाकी विषयवार बोलताना मी त्याचंशी सहमत आहे
@SiddharthNarde-z7g
@SiddharthNarde-z7g 3 ай бұрын
ते कुठल्याही धर्मावर टीका केले नाहीत. तुला तस काही हव होत का?
@vikasalandikar922
@vikasalandikar922 4 ай бұрын
Excellent
@ashwinraut1220
@ashwinraut1220 3 ай бұрын
एक अभ्यासू संपादक गिरीश कुबेर.
@vivekchaphekar9223
@vivekchaphekar9223 4 ай бұрын
Superb ❤
@TheBioscopeMarathi
@TheBioscopeMarathi 4 ай бұрын
Thanks 🤗
@bipinmore6346
@bipinmore6346 4 ай бұрын
एक सुचवू शकतो की मुलाखतकारांनी गिरीश कुबेर सरांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी द्यावी
@arvindpatil2785
@arvindpatil2785 4 ай бұрын
1 no. Interview
@sanjaybiradar4785
@sanjaybiradar4785 3 ай бұрын
खूप भारी मुलाखत
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН