यांच्यावर एक वेगळी मालीका बनवा उपयोगी ज्ञान आहे यांच्याकडे
@nitalande71363 жыл бұрын
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@nitinpawar5578 Жыл бұрын
काका छान माहिती दिलीत धन्यवाद🙏
@manishbhosale40733 жыл бұрын
नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली आशा माहितीमुळे गरीब शेतकरी खूप खर्च कमी होऊ शकतो
@avinashpujari10023 жыл бұрын
छान गुरुजी
@chandrakantnaik49023 жыл бұрын
Good sir
@flowerfruits75223 жыл бұрын
आमची हळद 35 दिवसाची आहे तन काढल्यानंतर 4 ते 5 ठिकाणी तनाच्या मुळाजवल हुमनी आली निघाली आता मेताऱ्हिझियम ताक आणि गूळ हुमानी नष्ट होईल का पावडर मेतऱ्हिझियम 1 किलो वापरावे का 2 किलो ताक कोणते वापरावे या मिश्रणाने ड्रॉप चोक उप होते का कृपया रिप्लाय द्या
@VithalPhadatare Жыл бұрын
👌👌
@shaileshjadhav30423 жыл бұрын
Khup chan mahiti
@kishortek34703 жыл бұрын
barober nic
@nirmalagund16218 ай бұрын
काका नमशकार माझा ऊस तीन एकर आहे 10 महिनयाचा झाला आहे तर पाणयातून काय सोडू कृपया मला मारगदरशन करावे
@sureshkorte77803 жыл бұрын
खोड आळी साठी सांगा
@SB-jt4rt3 ай бұрын
हुमणी उंदड झाली भाऊ शेतात खत नाही त्या जागेवर सुध्दा हुमणी .