सेम्प्राचा वापर इतर पिकांवर वापरा नंतर वर्ष भर परिणाम दाखवते त्यामुळे विचार पुर्वक वापर करावा.....
@bharatagrimarathi5 ай бұрын
नमस्कार सर खूप छान असा संदेश इतर शेतकरी मित्रांसाठी तुम्ही दिला आहे तुमचा अनुभव असाच आमच्या बरोबर शेयर करत रहा, धन्यवाद सर !
@ManishaKarale-wi2he9 ай бұрын
नमस्कार सर पूर्ण नष्ट करण्यासाठी किती वेळेस फवारावे आणि किती दिवसाच्या अंतराने लव्हाळा
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@sahilchangan44954 ай бұрын
❤@@bharatagrimarathi
@maheshchougala45858 ай бұрын
Tumcha awaz khup kami yeto tumhi mic changlya quality cha vapar kara
@bharatagrimarathi8 ай бұрын
क्षमा असावी सर, आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. लवकरात लवकर या गोष्टी वर काम केल जाईल ,धन्यवाद सर !
@suhaspalande60773 ай бұрын
आपली माहिती छान आहे.परंतु गवतावर फवारणी केली तर चालेल का?एका पंपाला प्रमाण किती? त्यामध्ये कोणतं स्टिकर मिसळून घ्यावे? आणि उपलब्ध कशे होईल?
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण खालील लिंकवर क्लिक करून उत्पादनाची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि ऑर्डर देखील देऊ शकता, धन्यवाद. krushidukan.bharatagri.com/products/ifc-silicon-based-super-spreader-sticker?_pos=1&_sid=9ba966879&_ss=r
@dinkarsonawane4014Ай бұрын
सेमपा मारल्यानंतर कांदा पीक घेता येते का किती दिवसात
@dilipchavan278911 ай бұрын
उपयुक्त माहीती. 2-4D मुळे गॅस फाॅर्मेशन होते. त्यास पर्यायी तननाशक कोणते आहे ?
@balasahebthakur80846 ай бұрын
सर, स्वीट कॉर्न मका मधील लव्हाळे, हरळी साठी उपाय सांगा
@bharatagrimarathi5 ай бұрын
सेम्प्रा - 36 ग्रॅम+ 2-4 d - 1 लिटर 150 मिसळून फवारणी करावी लव्हाळा आणि हरळी साठी फवारणी करावी.
@VasantPangavhane-s6h5 ай бұрын
Tan mothe vadhle upay sanga
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण टाटा मेट्रि - 400 ग्रॅम / एकर फवारणी करावी. धन्यवाद सर !
@Born_again....6 ай бұрын
Lavhala ahe soyabean madhe tannashak marl tr chalel ka
@bharatagrimarathi6 ай бұрын
लव्हाळा उभ्या सोयाबीन पिकातील निवडक तणनाशक फवारल्यास नाही नष्ट होणार, धन्यवाद सर
@vishaljagtap96904 ай бұрын
सर आमच्या उसमध्ये हराळी खूप प्रमानात आहे कोणते औषध वापरू त्याने हराळी जाईल Please reply
@bharatagrimarathi4 ай бұрын
आपण राऊंड अप फवारणी करू शकता फक्त ऊस डोक्याच्या लेवल मध्ये असावा आणि पानावर पडू देऊ नये. धन्यवाद सर!
@ArjunDhapse4 ай бұрын
कापसा मध्य चालेल का
@bharatagrimarathi4 ай бұрын
आपण विचारलेल्या प्रमाणे उस आणि मका पिकात फक्त हे तणनाशक फवारणीसाठी चालते, धन्यवाद सर !
@ArjunDhapse4 ай бұрын
@@bharatagrimarathi धन्यवाद सर
@ArjunDhapse4 ай бұрын
@@bharatagrimarathi कापसा मध्य हरली के लिए तणनाशक
@v.s.4336 ай бұрын
सर नमस्कार .शेत रिकामे आहे.पाऊस भरपुर झाल्यामुळे हराळी व लव्हाळा पुर्णपणे ऊगवले आहे.प्रश्न असा आहे की सेंम्प्रा व ग्लायसोफेट एकत्र करून फवारले तर चालेल का.प्लीज उत्तर द्या.
@bharatagrimarathi6 ай бұрын
करू शकता काही अडचण नाही फक्त शेतामध्ये कोणतही पीक नसावे, धन्यवाद सर !
@sunilgavit8925 ай бұрын
कपासिमध्ये चालेल का सर
@bharatagrimarathi5 ай бұрын
कापूस पिकात नाही चालणार सर !
@gangadharsomase96145 ай бұрын
मक्का मध्ये फवारले तर चालेल का
@bharatagrimarathi5 ай бұрын
तुम्ही मका मध्ये सेम्प्रा फवारणी करू शकता, धन्यवाद सर !
@anilmuchandikar44274 ай бұрын
पावसाळा चालू आहे तरी फवारणी करू शकतो का???
@bharatagrimarathi4 ай бұрын
पाऊसाळ्यात खूप छान रिजल्ट येतात फवारणी प्रॉपर करा!
@VarshaSuryawanshi-ln7mq7 ай бұрын
सर 10001 मध्ये सेम्प्रा चालणार का
@VarshaSuryawanshi-ln7mq7 ай бұрын
२५ दिवस जाहले आहेत
@bharatagrimarathi7 ай бұрын
सर जमीन ओली होती का?
@sonu-gr3lk8 ай бұрын
लव्हाळा तर सांगतात की sempra स्प्रे केल्यानंतर 1 ते 2वेळा पाणी द्यावे मार्गदर्शन करा सूर्यकांत भाऊ
@bharatagrimarathi8 ай бұрын
सर पहिली गोष्ट आपण ओलावा असताना फवारणी करावी आणि नंतर खूप कोरडे होत असेल तर पाणी देऊ शकता कारण लव्हाळ्याची मुळ्या ओल्या असतील तर लवकर जाळतो. धन्यवाद सर !
@sunilgavit8925 ай бұрын
कपाशी मध्ये चालेल का सर
@shivajikakade51776 ай бұрын
सर दोन्ही औषधी एकत्रीत मारल्यास चालते का? चालत असल्यास प्रमाण सांगावे ?
@bharatagrimarathi6 ай бұрын
मोकळ्या शेतात मारू शकता , धन्यवाद सर !
@sampatkhelukar45985 ай бұрын
कारल्याचा गल्लीमध्ये मारलं तर चालेल का@@bharatagrimarathi
@prashantdeshpande454 ай бұрын
फवारणी केल्या नंतर किती दिवसात केळी लागवड करु शकतो
@rohantkhatal98905 ай бұрын
उसाची रोपे 15दिवसाची आहेत.हे कॉम्बिनेशन चालेल का
@bharatagrimarathi5 ай бұрын
15 दिवसाच्या रोपांसाठी फवारणी टाळावी.
@pankajchaudhari91095 ай бұрын
Dhan पिकामध्ये हराळी आहे त्यावर तणनाशक सांगा
@bharatagrimarathi5 ай бұрын
निवडक तणनाशक नाही हरळीसाठी क्षमा असावी .
@sandeeppatil59756 ай бұрын
नेडवा ऊस आहे त्यामध्ये लव्हाळ्यासाठी काय वापरावे
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपण ही दिलेली औषध त्यामध्ये वापरू शकता.
@sonu-gr3lk8 ай бұрын
सूर्यकांत दादा एकरी जर पाणी 200 लिटर असेल तर 36 ग्राम वापरावे का कारण 150 प्रति एकर लिटर हे शक्य नाही माझ्या मते तरी मग 20 लिटर साठी 3.6 gram ग्यावे की 0.24 gm प्रति लिटर न माप ग्यावे
@bharatagrimarathi8 ай бұрын
सर आपण १५ लिटर साठी ३.६ ग्रॅम वापरा,धन्यवाद सर !
@bhushansuryawanshi99615 ай бұрын
टोमॅटो लागवडीच्या एक दिवस आगोदर सॅम्प्रो मार ले तर चालेल का मार्गदरशन करा वे
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे टोमॅटो मध्ये सेम्प्रा नाही फवारणी करू शकत. धन्यवाद सर !
@santoshshitole54176 ай бұрын
सर लागण केल्यावर एक महिन्याने मारलं तर चालेल का
@bharatagrimarathi6 ай бұрын
सेम्प्रा मारू शकता लागवड केल्यानंतर, धन्यवाद सर !
@virajhande17114 ай бұрын
Sempra ने हरळी जात नाही
@bharatagrimarathi4 ай бұрын
शिफारशीत असल्यामुळे आपण बिननिवडक तणनाशक वापरू नाही शकत सर!
@NileshLahase-ns4xf5 ай бұрын
सेंट्रो मारल्यानंतर किती दिवसांनी त्या शेतात पेरणी करावी
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण कमीत कमी 1 महिना तरी काही पेरणी करू नये तस पहिल तर 3 महीने थंबाव लागत.
@machindrafulasundar3982 ай бұрын
पैसे किती आहेत सांग
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण खालील लिंकवर क्लिक करून उत्पादनाची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि ऑर्डर देखील देऊ शकता, धन्यवाद. krushidukan.bharatagri.com/search?q=round+up+&options%5Bprefix%5D=last
@bhausahebbhagwat57066 ай бұрын
उस जिथं पिकात नाही तिथे काय करायच
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपल्या भागानुसार पिकाची निवड करावी.
@mayurjangale92054 ай бұрын
सेंप्रा मारलेल्या वावरात कांदा लागवड करता यते का
@bharatagrimarathi4 ай бұрын
आपण कमीत कमीत 1 महिना थंबा मग लागवड करू शकता, धन्यवाद सर !
@sopankale59066 ай бұрын
ऊसा मध्ये लव्ह ळा फार आहे कपाशी शेजारी आहे
@bharatagrimarathi6 ай бұрын
फवारणी करू शकता फक्त हुडी लाऊन फवारणी करावी.
@pramodmagdum150611 ай бұрын
Round up third class no results
@dhananjaygavale10475 ай бұрын
मका मध्ये चालेल का सिमप्रा
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण विचरल्याप्रमाणे मका पिकांमध्ये सेंपरा फवारणी करू शकता. धन्यवाद सर !
@MahadevNaval-k5x5 ай бұрын
सर् राउंडअप ऊसा वर पडले तर काही होत नाही का
@bharatagrimarathi5 ай бұрын
उस पिकावर नका पडू देऊ आणि उस आपल्या डोक्याचा वर गेलेला असवा ,धन्यवाद सर !
@MahadevNaval-k5x5 ай бұрын
Thank you sir
@bharatagrimarathi5 ай бұрын
धन्यवाद सर !
@vishaljadhav62938 ай бұрын
अंतर पीक मका असेल तर त्यावर काय परिणाम काय होत का
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे मका असले तर काहीच अडचण नाही करणं मका मध्ये सॅम्प्रा फवारणी करू शकतो फक्त एक काळजी नक्की घ्या राऊंड अप फवारणी नका करू, धन्यवाद सर !
@swapnildoke38438 ай бұрын
Sempra फहवारल्यानंतर किती दिवस माल करू नये
@suniljadkar8 ай бұрын
ऊसावर परिणाम होणार नाही क?
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे आपण विचारल्या प्रमाणे ऊस या पिकवरती परिणाम नाही होणार फक्त राऊंड अप मारत असतील तर थोडी काळजी घ्या . धन्यवाद सर !
@namadevdesai386411 ай бұрын
राऊंड अप चे प्रमाण कुणी सांगायचे?
@ankushsonawane739011 ай бұрын
शेतकरी आहे की तू तुला कळत नाही
@pratikghadge412311 ай бұрын
100-150ML
@rajendradumbre88818 ай бұрын
सेम्प्रा मुळे lavala जात नाही
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, आपले भारतॲग्री मराठी यु-ट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे, तुम्ही वाफसा कंडिशन आणि सेम्प्रा बरोबर स्टिकर मिक्स करून फवारणी करा . एक गोष्ट आपला पाण्याचा पीएच चेक करू शकता.