सीताफळ बागेमध्ये ही चुक करु नका होईल फळबाग शेती चे नुकसान

  Рет қаралды 14,285

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Жыл бұрын

आपली शेती आपली प्रयोगशाळा
सीताफळ बागेमध्ये काडी मध्ये स्टोरेज वाढवून नंतर फुल कळी निघण्यास मदत होईल.
0.52.34 व सुक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रीत वापर करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#सीताफळ
#deepakbunge

Пікірлер: 27
@dhananjayubale9478
@dhananjayubale9478 Жыл бұрын
नमस्कार सर आपण पाठीमागे जो व्हिडिओ बनवला होता रामेश्वर पडूळ यांच्या सिताफळ बागेतला प्रति झाडाला तीनशे फळ होती तेनी 200 काढून टाकली होती आणि शंभर ठेवली होती त्याचा रिझल्ट काय आला त्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकावा ही नम्र विनंती
@sachinmate5454
@sachinmate5454 Жыл бұрын
Khup chan dhannyawad
@thomasdevasia9841
@thomasdevasia9841 Жыл бұрын
Thanks Deepak bhai 🙏 but please in between hindi will help us a lot we are farmers frm karnataka
@pratapmarkande4148
@pratapmarkande4148 Жыл бұрын
दिपक सर नमस्कार, रामकृष्ण पडुळ यांच्या झाडाच्या सिताफळची विरळणी करून 100 फळे शिल्लक ठेवले होते, त्याचा result कसा भेटला, याची माहिती द्यावी..... धन्यवाद भाऊ.
@BLACK44139
@BLACK44139 Жыл бұрын
दीपक जी लय भारी माझी सांगितली धन्यवाद मे महिन्यात छाटणी करायची आहे त्यासाठी एक व्हिडिओ टाका मृगवाराचे नियोजन सांगा
@user-yd1kf5nr8o
@user-yd1kf5nr8o 8 ай бұрын
तुमची सिताफळे बागेची विडीव बनविणे
@g.mundhe8414
@g.mundhe8414 Жыл бұрын
तुम्हाला कपास किति झाला यवाराति वीडियो बनवा
@santoshdesai8967
@santoshdesai8967 Жыл бұрын
Mast video,kombadya vikallya ka saheb?
@nitinjiojagirdar8245
@nitinjiojagirdar8245 Жыл бұрын
60 rs kg starting me rate rahta he, (10 to 15 days) , baad me avg. 30 rs kg ka rate milta he
@nitinjiojagirdar8245
@nitinjiojagirdar8245 Жыл бұрын
Bhau, sitafal market rate 20 rs to 40 rs he, es saal. After 2 years ye 10 rs per kg jayega, aapko kya lagta he
@gauraviiii5943
@gauraviiii5943 9 ай бұрын
१२ बाय ४ ऐवजी १५बाय ३ फुटावर लागवड केली तर चालेल काय?
@avinashmarkande2146
@avinashmarkande2146 Жыл бұрын
भाऊ मग ताण दिलेल्या महिन्यातजर एखादा अवकाळी पाऊस झाला तर काय करायचे
@balajipise7341
@balajipise7341 10 ай бұрын
सीताफलाला मोठे मार्केट कुट आहे आमच्या कडे मार्केट नाही... लोणार मेहकर
@patiladitya4000
@patiladitya4000 Жыл бұрын
राम राम
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
राम राम भाऊ
@sunilkusalkar4839
@sunilkusalkar4839 Жыл бұрын
सर सीताफळ बागे वर विडिओ काढा.. अवकाळी पावसामुळे काय परिणाम होईल यावर विडिओ बनवा ही विनंती सर 🙏🙏
@vipkoli131
@vipkoli131 Жыл бұрын
मिलिया दुबिया या शेती बद्दल विडिओ बनवा
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 Жыл бұрын
माझी सिताफळ बाग जुलै 2023 ला 3 वर्षाची होईल. तर मी बागेत खरीप मध्ये, म्हणजे जून 2023 ला सोयाबीन किंवा तुर हे पिक घेतले तर चालेल का. झाडांचे अंतर 12×8 आहे. कृपया सांगावे 🙏🏻
@vijaygadhe1385
@vijaygadhe1385 Жыл бұрын
सर बारा बाय चार बागेचा आजचा स्टेटस काय आहे
@annasonikam5143
@annasonikam5143 Жыл бұрын
मुक्त संचार कोंबडी फार्म हाऊस चालू आहे कि बंद करण्यात आलाय
@ambadaschaudhari4865
@ambadaschaudhari4865 Жыл бұрын
ताण दिल्यापासून किती दिवसांनी 0-52-34 ची फवारणी करावी
@mahadevpadwale8882
@mahadevpadwale8882 Жыл бұрын
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेड बनवले तर चालेल का ? जून २३ मध्ये ३ वर्षे पूर्ण होत आहेत.३०जानेवारी २३ शेवटच पाणी दिले आहे
@maheshsalgare4044
@maheshsalgare4044 Жыл бұрын
तीन वर्ष चालू आहे 15 डिसेंबर पासून पाणी बंद केल आहे.अत्ता मधल्या पाटक्यात अंतर मशागत करणं योग्य की अयोग्य, जमीन भारी आहे.
@KrishiKrantiSeva
@KrishiKrantiSeva Жыл бұрын
हा बाग कीती दिवसाचा आहे?
@anonymous-us5dz
@anonymous-us5dz Жыл бұрын
2 years
@ganeshkanherepatil301
@ganeshkanherepatil301 Жыл бұрын
माझी 5 वर्षाची बाग आहे स्टोरेज येण्यासाठी 05234स्प्रे करावे का ड्रीप ने द्यावे.500झाडे आहेत प्रमाण किती असावे. 🙏
@user-rq1zm6cr4r
@user-rq1zm6cr4r Жыл бұрын
मला सिताफळ लागवड करायचे तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 106 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,5 МЛН
खुप कमी खर्चात कमी श्रमात कमी पाण्यात येणारी फळबाग
25:45
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 56 М.
कुक्कुटपालन व्यवसाय निगडित तरुणांनी नक्कीच बघावा
16:27
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 152 М.
कापसाला झाडावर 300 कैरी असेल तर
15:50
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 94 М.
एकरी लाखोची शेती सिताफळ संपूर्ण नियोजन
19:04
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 23 М.