सिताफळ पिकाच्या विविध जातीं बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन
@MA-kx8uv Жыл бұрын
Vnr madhur vs nmk golden Konta changala ahe plz reply
@nirajbhakte41203 жыл бұрын
Tumche vdo me nehmi bagto, tumchi mahiti hi pramanik Aste. 🌹🌹🌹💐💐👌👍
@prakashmore14354 жыл бұрын
नमस्कार निष्काम कर्मयोगी, कोणत्याही जहिरात बाजी नाही, कोणत्याही प्रकारची बडेजाव नाही खुप छान माहिती देता सरजी ,मी नंदुरबार जिल्ह्यातील, आमच्या कडे कोणत्याही फळबाग नाहीत मार्गदर्शन नाही, आपले vdo पाहून 2500सूपर गोल्डन सिताफळ लावलै,आजुन लावण्याचा विचार आहे पण जात बदल करावी असे वाटते ,फुले पुरंदर, फुलै जानकी,धारूर या जाती विषयी माहिती द्यावी सरजी,भुमीपुत्रांच्या सेवेबद्दल धन्यवाद
@SelflessNation Жыл бұрын
ek number kam
@swarupadixit80974 жыл бұрын
मला गच्चीवर कुंडीत सिताफळाचे एक झाड लावायचे आहे ...त्यासाठी योग्य जात सुचवाल का ?
@ajitthombare22965 жыл бұрын
Suraj dada... Thanks for good information
@rohitmagar84664 жыл бұрын
नमस्कार सर , शेतजमीन , पाण्याची उपलब्धता , हवामान आणि विक्री चे ठिकाण हे सर्व लक्षात घेऊन सीताफळाची योग्य जात कशी निवडावी या वर संपूर्ण माहिती चा एक व्हिडीओ अपलोड करावा ही विनंती!
@achurambabu66944 жыл бұрын
If possible please show the inside part of these fruits because many varieties have more seeds than the flesh eating part
@omprakashtiwadi93732 жыл бұрын
सुपर गोल्डन जाती मध्य आली चा प्रधुरभाव जास्त का होते ?
@rajkumargade34204 жыл бұрын
सुपर सर
@RahulShinde-mj6kp10 ай бұрын
परस बागेत लावन्यासाठी कोणते चांगले जे चवीला चांगल हव
@sagarchavan8422 Жыл бұрын
पुरंदर सिलेक्शन रोपे हवी आहेत नर्सरी कुठे आहे
@vinuchavan96774 жыл бұрын
वानर सिताफळ खाते का
@vitthalmali85295 жыл бұрын
Very nice sir... pudhche varshi apan lauyat.... which is best variety ? Balanagar,super golden ki nmk1 golden??
@surajavatade5 жыл бұрын
Nmk1 आणि सुपर गोल्डन एकच आहे
@SurajKumar-jo3uh4 жыл бұрын
Nice beautiful
@vinayk63944 жыл бұрын
Sir ji. Muje apne ghar k samne ye golden sitafal lagana hai, ye plant muje kaha se milega?? Mai vadodara me rehata hu.. Pls contact me..
@वारकरीशेतकरी4 жыл бұрын
पुरंदर सलेक्शन जात कशी आहे
@dagaduhajare88095 жыл бұрын
राम राम
@iqbalbaloch55243 жыл бұрын
जास्त दर कोणत्या जातीला असतो, जास्त उत्पादन कोणत्या जातींचे मिळते, एक्स्पोर्ट साठी कोणती जातं निवडावी.
@kacifpathan75025 жыл бұрын
सर मला 100 रोपे मिळतील का सुपर गोल्डन ...जिल्हा.ठाणे .मुरबाड .तालुका
@tofikshaikh90395 жыл бұрын
Nima video ka takala
@surajavatade5 жыл бұрын
यामध्ये फक्त आपल्याला सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती दाखवायच्या होत्या म्हणून, पुढच्या व्हिडीओ मध्ये आपल्याला सुपर गोल्डन सीताफळ बद्दल माहिती मिळेल