अमोल दादा तुमच्यामुळे घरी बसून प्रदर्शन बघता आलं...निसर्गाची नाळ बघताना आपलेपणा जाणवतो तो इतर चॅनल बघण्यात नाही...किती आले आणि किती जातील पण निसर्गाची नाळ शेवटपर्यंत कायम राहील.🎉🎉🎉
@Mynameislakhan1238 ай бұрын
सर आज आपल्या शिंगर्या गुलाल्लात गेला बर वाटलं❤😊. टॉप ची गाडी, अटी तटीच्या लढतीत बाजी मारली गटाला. मस्त वाटलं❤❤❤
@mithunfadtare21998 ай бұрын
मस्त.. ऐक नंबर बैल आहेत.. 👌👌👌💞💞
@vaibhavyadav32108 ай бұрын
Yevdhi information tar koni sangun hi milat nahi. Khillar ani shetakari lokancha uddhar karat ahat tumhi. Tumhala kayam sarvanche ashirwad rahatil
@prashantshirke6728 ай бұрын
मला रिंगटोन खूप आवडते ❤️❤️
@abhijeetchavan13547 ай бұрын
Puna satara madhe kadhi honare krushi pradashan
@HarryPuttar-y1q8 ай бұрын
दादा खिल्लार वासरू (कारवड ) भेटलं का 1 वर्ष आतील?
@vijaykokate40658 ай бұрын
1 no छान् माहिती दिली❤
@बैलगाडाशर्यत63678 ай бұрын
Khup chan video 😊❤
@aruvalavi26928 ай бұрын
5050❤
@akhil31168 ай бұрын
👌👌👌♥️🔥
@Vijay_ghadage_0078 ай бұрын
किती दिवस आहे प्रदर्शन
@AkashShingade-e8x8 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@vishalhelekar38128 ай бұрын
❤
@santoshthorat75896 ай бұрын
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩