सातार्‍यात विधानसभेला ८ पैकी या ५ जागा जिंकायचा Sharad Pawar यांचा मास्टरप्लॅन | Vidhan Sabha 2024

  Рет қаралды 149,351

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

सातार्‍यात विधानसभेला ८ पैकी या ५ जागा जिंकायचा Sharad Pawar यांचा मास्टरप्लॅन | Vidhan Sabha 2024
मंडळी लोकसभेला शरद पवार यांच्या हक्काचा समजला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटला. त्यांचे खंदे समर्थक आणि मर्जीतले नेते समजले जाणारे शशिकांत शिंदे यांच्या पदरी तिथं पराभव आला. पण मंडळी सातारा जिल्हा हा कायमच शरद पावरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलेलाय. सातारा जिल्ह्यानं नेहमीचं पवारांवर प्रेम केलेलंय. त्यामुळं सध्या सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारसंघावर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पवारांनी कंबर कसलेली पाहायला मिळतीये. सध्या त्या दृष्टीनं मग सातारा जिल्ह्यात त्यांनी कशी फिल्डिंग लावलीये, कसं मायक्रो लेव्हलवर प्रत्येक मतदारसंघात प्लॅनिंग सुरूय, आढावा बैठका घेणं, संघटन वाढवणं यासाठी कसे प्रयत्न चालू आहेत त्याचा घेतलेला हा मतदारसंघनिहाय सविस्तर आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sharadpawarnews
#sharadpawar
#sharadpawarnewstoday
#sharadpawarlive
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी

Пікірлер: 266
@Def-u6x
@Def-u6x 2 ай бұрын
कराड दक्षिण फिक्स पृथ्वीराज चव्हाण बाबा
@udaychavan6692
@udaychavan6692 Ай бұрын
Only Atul baba...
@Def-u6x
@Def-u6x Ай бұрын
@@udaychavan6692 good night
@ghanawatsandip1675
@ghanawatsandip1675 2 ай бұрын
कोरेगाव मध्ये Only आमदार नामदार महेश दादा शिंदे साहेब. त्यांचे ऑन ग्राउंड काम बघा. आहो दुष्काळी भागात पाण्यासाठी खुप प्रयत्न केलेत महेश दादा शिंदे साहेबांनी.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 2 ай бұрын
जय तुतारी
@Somaammmmm
@Somaammmmm 2 ай бұрын
😂
@babumore1590
@babumore1590 2 ай бұрын
😂
@NitinGhorpade-c1c
@NitinGhorpade-c1c Ай бұрын
Only MANOJDADA
@rahulkadam5193
@rahulkadam5193 2 ай бұрын
कराड उत्तर मध्ये फक्त मनोज घोरपडे आता फक्त पोत्यान मत
@rohitghorpade5642
@rohitghorpade5642 2 ай бұрын
कराड उत्तर चे एकाच उत्तर मनोज दादा घोरपडे
@Sudhirmane-s5o
@Sudhirmane-s5o Ай бұрын
कराड उत्तर फकत मनोजदादा 🔝💯
@ransingkamal1667
@ransingkamal1667 2 ай бұрын
कोरेगाव only 0003🚩
@सातारकर_1845
@सातारकर_1845 Ай бұрын
मी कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण या वेळी कराडउत्तर मधून ( मनोज दादा )❤
@rahulpawar-un5py
@rahulpawar-un5py 2 ай бұрын
पाटण मध्ये अपक्ष उभे राहिले तरी शंभूराजे देसाई साहेब फिक्स निवडून येणार
@JaishreeRam-t6s
@JaishreeRam-t6s 2 ай бұрын
डबल तुतारी मुळे पराभव झालंय नाहीतर तुतारी फिक्स होती
@sarangkadam8003
@sarangkadam8003 2 ай бұрын
Nachta yeyna angan wakde
@Jadhav_Rahul________
@Jadhav_Rahul________ 2 ай бұрын
​@@sarangkadam8003 म्हणून महायुती 17 आणि महाविकासआघाडी 31 आहेत
@शेतकरीराजा-थ2च
@शेतकरीराजा-थ2च 2 ай бұрын
@@sarangkadam8003 tu kontya ganyawar nachlas
@abhijitjagtap6379
@abhijitjagtap6379 2 ай бұрын
मतदार अशिक्षित होते अस म्हणायचं आहे का तुम्हाला
@kingofkings8594
@kingofkings8594 Ай бұрын
तुतारी पडणार मुतरित 😂आहेत 😂
@KunalMane-p5h
@KunalMane-p5h 2 ай бұрын
कराड उत्तर फक्त मनोज दादा घोरपडे फिक्स आमदार ❤👑🦁
@VaibhavJadhav-lr8qp
@VaibhavJadhav-lr8qp Ай бұрын
😂😂😂
@bhusahebdhaygude7179
@bhusahebdhaygude7179 2 ай бұрын
V सर्व जागेवर शरद पवार विजय होणार
@Dilip24477
@Dilip24477 2 ай бұрын
सातारा जिल्हा नेहमीच पवार साहेबांच्या पाठीशी राहिला आहे.माण , पाटण , सातारा , कोरेगाव येथील जनता सुज्ञ आहे यावेळी आदरणीय पवारसाहेब जो उमेदवार देतील त्यांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल.
@kingofkings8594
@kingofkings8594 2 ай бұрын
कुठल्या भानात आहे ...एकपण सीट येणार नाय मुतरीची😂😂😂
@samarjitgharge1088
@samarjitgharge1088 2 ай бұрын
Jar kam Karnara manus asel tar nakkich
@ganeshm5262
@ganeshm5262 2 ай бұрын
​@@kingofkings8594😂😂😂 अस च म्हणून लोकसभेला मारली भाजप ची
@kuldippawar6889
@kuldippawar6889 2 ай бұрын
ओन्ली शंभूराजे नाद करा पण आमचा कुट
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 ай бұрын
मनोज घोरपडे निवडून येणार कराड
@TanajiPawar-lc6qh
@TanajiPawar-lc6qh Ай бұрын
Karad uttar Manoj dada ghorapade fix 💯 💯 💯
@JaywantJadhav-fr6ch
@JaywantJadhav-fr6ch 2 ай бұрын
कराड ‌उत्तर मनोज घोरपडे विजयी होणार
@digambarpol8602
@digambarpol8602 Ай бұрын
Koregaon Shashikant Shinde Saheb
@mayurpatil1889
@mayurpatil1889 2 ай бұрын
पाटण लागणार सत्यजीत पाटणकर
@anandazore9140
@anandazore9140 2 ай бұрын
पाटण विधानसभा मतदार संघ हा माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे साहेब ५०००० हजारच्या लिडणे निवडून येतील
@babankadam4771
@babankadam4771 2 ай бұрын
पाच हजार मतांनी पडतिल
@AshokShirke-i5e
@AshokShirke-i5e Ай бұрын
सातारा जावली मतदार संघाचे फिक्स एकच नाव श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब 🙏 लावा ताकत
@countriesknowledge5110
@countriesknowledge5110 2 ай бұрын
Patan 100 % win shambhuraj Desai good political leader
@शेतकरीराजा-थ2च
@शेतकरीराजा-थ2च 2 ай бұрын
😂😂😂
@countriesknowledge5110
@countriesknowledge5110 2 ай бұрын
@@शेतकरीराजा-थ2च wait 🌝
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 2 ай бұрын
Shmburaj 100% padnar
@amitpawar3855
@amitpawar3855 2 ай бұрын
😅😅
@shubhamkadam1550
@shubhamkadam1550 Ай бұрын
शशिकांत शिदे साहेब आमदार❤❤❤❤❤
@abhinay_17d29
@abhinay_17d29 2 ай бұрын
माण - जयकुमार गोरे BJP फलटण - रामराजे NCP SP/ NCP AP वाई - मकरंद पाटील NCP AP सातारा - बाबाराजे BJP पाटण - शंभूराजे देसाई SS शिंदे कराड उत्तर - बाळासाहेब पाटील NCP SP कराड दक्षिण - पृथ्वीराज बाबा Congress कोरेगाव - महेश शिंदे SS शिंदे
@nikhiljadhav9610
@nikhiljadhav9610 2 ай бұрын
Balasaheb vs Manoj dada bagnysarkhi ladat asel ghasa ghasa hoil yavelas Kay hoil sangta yet nahi baki shit fix yetil
@abhinay_17d29
@abhinay_17d29 2 ай бұрын
@@nikhiljadhav9610 बाळासाहेबांनी लोकसभेला त्याची setting लावली आहे त्यामुळे थोडं का होईना पण बाळासाहेब येतील
@yashghadage7992
@yashghadage7992 Ай бұрын
पाटण सत्यजित पाटणकर
@paritoshmahamulkar8654
@paritoshmahamulkar8654 Ай бұрын
बाबा महाराजांना पाडण आता देवाला पण शक्य नाही. सातारा-जावळी मध्ये फक्त विकास कामं बोलत्यात बाबा राजेंचं 😇🔥
@slop2448
@slop2448 27 күн бұрын
तेवढं हाय बगा 🙏🏻
@MotiramChavan-wg4ly
@MotiramChavan-wg4ly 2 ай бұрын
मान खटाव फिक्स आमदार जयकुमार गोरे 25000 मतांनी विजयी लिहून घ्या. 1000% जय हो जय हो जय हो.
@dattatrayingale7940
@dattatrayingale7940 Ай бұрын
सातारा विधानसभा निवडणुकीत शरदचंद्रजी पवार गटाला किमान सहा जागा मिळतील.
@sourabhyadav2023
@sourabhyadav2023 Ай бұрын
Ground report न बगता निव्वळ खासदार चे इलेक्शन बॅगून केलेलं हे व्हिडीओ आहे स्थानिक समीकरण वेगळी असतात ऑलवेज lack of ground report study!! why are you posting this kind of videos without any information
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 2 ай бұрын
1 Wai 2 Phatan 3 Karad Balasaheb Patil 4 Patan satyajit Patankar 5 koregonv Wai Aunadevi Pisal yana Pawar Sahab Tutari Umedavar detil100🎷🎷🎷
@jayeshbhosale7273
@jayeshbhosale7273 29 күн бұрын
Baba raje sit fixed 101% yenar
@gajananjadhav7413
@gajananjadhav7413 2 ай бұрын
Karad uttar che lokpriya amdar Balasaheb Patil✌️
@babankadam4771
@babankadam4771 2 ай бұрын
खटाव माण दक्षिण कराड पाटण कोरेगाव वाई तुतारी वाजणारच
@vishalghadge7774
@vishalghadge7774 2 ай бұрын
कराड उत्तर च एकच उत्तर.... मनोज दादा 9900 fix
@Just_Pranav07
@Just_Pranav07 Ай бұрын
एकच दादा जया दादा 🎉
@MangeshBhosale-x9h
@MangeshBhosale-x9h Ай бұрын
कराड उत्तरं चे एकच उत्तर बाळासाहेब पाटील
@Suryawanshie18
@Suryawanshie18 2 ай бұрын
पाटण मधून सत्यजित पाटणकर विजय होणार विधान सभेला ला या वेळी ला
@bappuraodoiphode7108
@bappuraodoiphode7108 2 ай бұрын
Nahi
@mayurpatil1889
@mayurpatil1889 2 ай бұрын
Fixx lagnar dada
@gksachin4418
@gksachin4418 2 ай бұрын
लवडा लागणार दादा 40000+ शंभूराज देसाई....निवडून येणार
@Suryawanshie18
@Suryawanshie18 2 ай бұрын
लावडया 40000 हजार न पाडणारा शभू ला
@Anuj_barge
@Anuj_barge Ай бұрын
6688👑👑❤️💯💯💯
@sureshphalle2330
@sureshphalle2330 Ай бұрын
एकच वादा सत्यजित दादा
@santoshgurav1190
@santoshgurav1190 2 ай бұрын
साताऱ्यात इंडस्ट्रीज एरिया आणलाय का पवार साहेबांनी बघा नुसता प्लॅन आखून काय करता लोकं बी कर लागली
@ruturajpatil610
@ruturajpatil610 2 ай бұрын
पाटणमध्ये FIX आमदार शंभुराजे देसाई
@shriharigole5706
@shriharigole5706 Ай бұрын
262- सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब या वेळी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील.
@slop2448
@slop2448 27 күн бұрын
तेवढं हाय बगा🙏🏻
@TanajiPawar-lc6qh
@TanajiPawar-lc6qh Ай бұрын
Karad uttar Manoj Dada ghorpade fix aamadar 💯 💯 💯
@prabhavatisuryawanshi1801
@prabhavatisuryawanshi1801 2 ай бұрын
कराड उत्तर फक्त मनोज घोरपडे❤
@SaidG-gz5cl
@SaidG-gz5cl 2 ай бұрын
फलटण तालुक्यातील जनतेनेच विधानसभा निवडणुक हातात घेतली आहे यंदा फक्त आणि फक्त भूमिपुत्र दिगंबर आगवणे साहेबच आमदार💯💯💯💯🔥🔥🔥🔥
@waghamareshivdas
@waghamareshivdas 2 ай бұрын
संभु राजे नाही राज आहे... गडार आहे आहे 😢
@ShashirajKhade
@ShashirajKhade 2 ай бұрын
मराठी लिहायला शिका
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 2 ай бұрын
Phaltan madhun shree Deepak chavan punha vijayi honar 2024 la ✌️✌️✌️✌️
@pravinkalekar4112
@pravinkalekar4112 Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी
@Tejraj2727
@Tejraj2727 2 ай бұрын
कराड उत्तर या वेळेस भाजप येणार.. कारण फक्त जिथे काँगेस आहे तिथे बाळासाहेबांनी निधी दिला नाही.. या मुळे लोकसभेला राष्ट्रवादी ला कराड उत्तर मधून मतदान कमी पडले आहे
@utamshinde9529
@utamshinde9529 2 ай бұрын
खास पवार चॅनल आहे हा
@sureshJagtap-or5vk
@sureshJagtap-or5vk 2 ай бұрын
धैर्यशिल दादा कदम - .. कराड उत्तर चे नेते ...
@aaanajagdale9401
@aaanajagdale9401 2 ай бұрын
जनतेला फार विचार करून मते देण्याची ही वेळ कुटूंबातील सर्व जण वेग वेगळे उमेदवाराणा मते देतील अशी शक्यता आहे
@shrikantmusale6566
@shrikantmusale6566 Ай бұрын
सातारा जावळीचे आमदार फक्त आणि फक्त आदरणीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेच ❤
@slop2448
@slop2448 27 күн бұрын
तेवढं हाय बगा 🙏🏻
@ShashirajKhade
@ShashirajKhade 2 ай бұрын
DCC Bank पराभव विधानसभा निवडणुकीत पराभव लोकसभा निवडणूकीत पराभव अजुन इच्छा आहे का पराभूत होण्याची हि सर्व कृपा राजेंचीच होती
@नाना1111
@नाना1111 2 ай бұрын
😂😂 समजल समजल
@adhikwaydande0018
@adhikwaydande0018 2 ай бұрын
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज फक्त फिक्स निवडून येवू शकतात बाकीचे कोणाच अजून फिक्स नाही, सगळीकडे टफ फाईट आहे
@ShashirajKhade
@ShashirajKhade 2 ай бұрын
बरोबर खरं आहे
@slop2448
@slop2448 27 күн бұрын
तेवढं हाय बगा 🙏🏻
@shubhamkadam1550
@shubhamkadam1550 Ай бұрын
तुतारी❤❤❤❤❤
@abhishekmenkar9376
@abhishekmenkar9376 2 ай бұрын
छत्रपति शिवेंद्रराजे भोसले आमदार ❤
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 2 ай бұрын
साहेब जिंकणार... त्याना हवी ती हवी तिथ जागा जिंकणार एक हाती सत्ता 55 वर्ष ज्याने ठेवली त्याला काय अशक्य आहे.. म्हातारा..जबरी आहे... कोणाची टाप नाही त्याना हरवायची
@uddhavpol3396
@uddhavpol3396 2 ай бұрын
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे आमदार निश्चित आहे
@VikramJadhav-s9x
@VikramJadhav-s9x 2 ай бұрын
कोरेगाव मंधे अभ्यास करून ये
@rushikeshsabalepatil9090
@rushikeshsabalepatil9090 2 ай бұрын
पवारसाहेब अजून कोणालाच कळेल नाहीत बहुतेक बडे नेते घरवापसी करतील असा अंदाज आहे
@sanjayraojagadale1069
@sanjayraojagadale1069 2 ай бұрын
सातारा पुर्व ला पाण्याचं काम पुर्वीच्या काळात आ.धोंडीराम वाघमारे असतील किंवा येळगावकर असतील या लोकांनी केले होते.त्या मुळे विद्यमान लोकांना श्रेय जातं नाही.
@PawarSharad-e9b
@PawarSharad-e9b Ай бұрын
Aata karad uttar che akach uttar aamadar Manoj dada ghorpade 💯 💪 percent
@vs7340
@vs7340 2 ай бұрын
वक्फ ल सपोर्ट करतात पवार जरा विचार करा आत्ता
@babumore1590
@babumore1590 2 ай бұрын
Wafk borad samarthak pawar.
@indiaspotlight8384
@indiaspotlight8384 2 ай бұрын
Are kelyano wakf la ata kititri koti देणगी शिंदे फडणवीस यांनी दिली तेव्हा काय boole nhi tumi Hepn समर्थन झालं ना
@omkargavali7042
@omkargavali7042 2 ай бұрын
महाराष्ट्रात सत्तातर होईल अस वाटत आहे
@akshaypawar6997
@akshaypawar6997 2 ай бұрын
तालुक्याचा विकास होणार शानदार .. मा.नामदार शंभूराज देसाई साहेब पाटण तालुक्याचे एकच आमदार ..💯🔥👑
@omkarsutar520
@omkarsutar520 2 ай бұрын
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे आमदार फिक्स
@akrambadsha333
@akrambadsha333 2 ай бұрын
❤ सातारा कराड़ केशे पाडली जिंदाबाद❤
@santoshkaranje8218
@santoshkaranje8218 2 ай бұрын
सातारा मतदारसंघात फक्त आणि फक्त मा.शिवेंद्रराज भोसले, महाराज साहेब
@slop2448
@slop2448 27 күн бұрын
तेवढं हाय बगा 🙏🏻
@subhashfatale5216
@subhashfatale5216 2 ай бұрын
या वेळी सातारा जिल्हा पवार यांना त्यांची जागा दाखवणार,, मोठ्या फरकाने चितपट करणार,,जय शिवराय
@VinodKamble-er8wv
@VinodKamble-er8wv 2 ай бұрын
शशिकांत शिंदे साहेब
@SureshJadhav-o3q
@SureshJadhav-o3q Ай бұрын
कोरेगाव तालुका महेशदादा शिंदे ओन्ली वन
@nikhiljadhav9610
@nikhiljadhav9610 2 ай бұрын
Shashikant shinde gayp astata nivdnuka alya ki baher yetata babaraje yana padne sope nai ❤
@AjayJadhav-k3g
@AjayJadhav-k3g Ай бұрын
दादा लोकसभेचे वेगळ होते
@sattyasuryawanshi266
@sattyasuryawanshi266 2 ай бұрын
दारू पिऊन माहिती देतोस काय फलटण ला खासदारकीला कोणाला किती लिड होते माहिती घे
@PawarSharad-e9b
@PawarSharad-e9b 2 ай бұрын
Karad uttar aamadar Manoj dada ghorpade fix
@suryakantkamble6652
@suryakantkamble6652 2 ай бұрын
पाटण मतदार सांगात शंबुराज देसाई आमदार होणार
@vipulpatil7224
@vipulpatil7224 Ай бұрын
साहेब पाटण मध्ये शिवसेना नाही तर देसाई गटावर चालते इलेक्शन
@SandeepShinde-zu3zq
@SandeepShinde-zu3zq Ай бұрын
Navin navriche 9 visas. Kitipan Udya mara shevati sarakar mahavikas Aghadi, Jay rastravadi
@sarangkadam8003
@sarangkadam8003 2 ай бұрын
Mahesh shinde is now permanent MLA
@anupsharma5166
@anupsharma5166 Ай бұрын
Karad dakshin onlyDr. Atul ji baba fix amdar
@vinayakpatil6557
@vinayakpatil6557 Ай бұрын
कराड दक्षिण अतुल बाबा भोसले येणार
@abhizanjurne3814
@abhizanjurne3814 Ай бұрын
कोरेगावच्या निकालात काही बदल नाही fix आमदार महेश दादा शिंदे 💯✌🏻💥✅
@Raj-x3u4i
@Raj-x3u4i Ай бұрын
Shmbhuraj desai 💯 yenR
@sagarsawant1567
@sagarsawant1567 2 ай бұрын
सातारा जावळी फिक्स आमदार 1111
@SanjayKulkarni-tr6be
@SanjayKulkarni-tr6be 2 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील जनता खुळी आहे शरद पवारांनी सातारा जिल्हा साठी काय केले ते सांगावे मग मते मागावी
@nikhiljadhav9610
@nikhiljadhav9610 2 ай бұрын
Tyani lutla fakt mhatari sodli tr kon vichart nai ata
@ghanawatsandip1675
@ghanawatsandip1675 2 ай бұрын
अरे साहेबांना म्हणावं आता घरी बसा. विश्रांती घ्या. आणि राहिलं निवडणूक बद्दल तर, *"जे देशासाठी आणि धर्मासाठी आम्ही त्यांच्या बरोबर."* नुसत्या घोषणा आणि पोकळ आश्वासन देतात.
@annasonalawade3226
@annasonalawade3226 2 ай бұрын
Eakpan jaga jinkanaar naheet 💯💯
@भरतदेवराशे
@भरतदेवराशे 2 ай бұрын
वाई तालुका मकरंद पाटील झिंदाबाद
@kuldippawar6889
@kuldippawar6889 2 ай бұрын
ओन्ली शंभूराजे देसाई साहेब कट्टर समर्थक आमचे साहेबच यनार 100%
@yuvrajpawar2044
@yuvrajpawar2044 2 ай бұрын
हा चायनल वाला शरद पवारचा चमचा आहे वाटतं
@ShriJadha
@ShriJadha Ай бұрын
फक्त युती सरकार
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 ай бұрын
आता राष्ट्रवादी नाही b j p चे प्राबल्य आहे आता श्री .छत्रपती उदयनराजे,बाबा राजे,देवेंद्रजी, पॅटर्न चालणार
@ghanawatsandip1675
@ghanawatsandip1675 2 ай бұрын
ओन्ली आमदार नामदार महेश दादा शिंदे साहेब. बाकीच्यांनी घरी बसावे. नाद नाही करायचा.
@akashkaranjkar1205
@akashkaranjkar1205 2 ай бұрын
खासदार निवडला बस आमदारकी जयकुमार कडे राहणार.....
@rohitpawar9346
@rohitpawar9346 2 ай бұрын
आर असं म्हण की आठी जागेवर शरद पवार असतील😂
@amolchalke3441
@amolchalke3441 Ай бұрын
पाटण मध्ये शंभुराजे देसाई 25,000 मतानी निवडुन येणार आणि कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज बाबा भरघोस मतानी निवडून येणार
@MahipatraoJagdalePatil
@MahipatraoJagdalePatil 2 ай бұрын
आपण सांगत आहात तसें सातारा जिल्ह्यात शरद पवार साहेबाना मानणारे आनेक जण आहेतच त्यामुळे आपला अंदाज खरा ठरू शकतो
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
Only pawar saheb
@vishalnalawade6011
@vishalnalawade6011 2 ай бұрын
दोन्ही आघाडीला प्रत्येकी 4 सीट मिळतील कोरेगाव मध्ये महेश शिंदे साहेब only 👍
@rohitpawar7962
@rohitpawar7962 26 күн бұрын
Karad North Manoj dada fix ahe
@Yogiraj4283
@Yogiraj4283 Ай бұрын
घ्या केळ
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН