सर अतिशय अप्रतिम सविस्तर माहिती देण्यात आली आहे जटील प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे छान छान
@SACHINARUNJOSHI2 күн бұрын
धन्यवाद सर....
@BalasahebGangurde-k7jКүн бұрын
अबकडईफगह या संवर्गनुसारच सेवाजेष्ठता यादी पहिल्या पासून हवी होती.... ज्यांनी आपली शैक्षणिक पात्रता वाढविली असेल ते आपोआप वरील गटात त्या नवीन तारखे पासून येईलच... वाद होण्याचा विषयच नव्हता आणि नाही. ❤❤❤❤❤🎉 या 28/01/2025 च्या परिपत्रकाचे लवकरच अधिनियमात रूपांतरण होईल.
@satishsawant8478Күн бұрын
हा GR डीएड पदवीधरांना दिशाभूल करणारा आहे आणि सुधारित अधिसूचनेला कुठेही समन्वय साधताना दिसत नाही, डीएड पदवीधर हा इ 5 वी ते 10 वी या गटातील मान्यता माध्यमिक शाळेत नियुक्त असेल तर तो माध्यमिक शिक्षक म्हणून गणला गेला जातो,त्याला प्राथमिक शिक्षक म्हणता येणार नाही
@sanjaypawarsir87518 сағат бұрын
सर तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे.
@baburaodolas3850Күн бұрын
अगदी तंत्रशुद्ध शासन निर्णय आहे. उच्च शैक्षणिक पात्रता ही त्या त्या उच्चतम वर्गासाठी आवश्यक आहे.त्यासाठीच त्याची नियुक्ती झाली असेल तर दुसर्याच सेवाज्येष्ठ शिक्षकाने नतंर ती पात्रता प्राप्त केल्याने तो त्या साठी सेवाज्येष्ठ ठरत नाही.
@Samarthhighschool18 сағат бұрын
वर्ग 6 ते 8 साठी, म्हणजे उच्च प्राथमिक साठी सेवा जेष्ठता कशी तयार होईल.
@rameshmanwar81292 күн бұрын
हे शासन परिपत्रक आहे कोर्टाचा आदेश नाही व्देष भावनेतून व व्यक्तिनिष्ठतेतून तयार करण्यात आलेला हे शासन परिपत्रक आहे कोर्टात टिकणार नाही हा अन्याय आहे .
@pravinsalunke35972 күн бұрын
सचिन जी अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे माहिती तुम्ही दिली धन्यवाद
@SACHINARUNJOSHI2 күн бұрын
धन्यवाद सर....
@ashoksomade98262 күн бұрын
धन्यवाद सर
@dhage47592 күн бұрын
हा शासन निर्णय इतर शिक्षकांनावर अन्याय करणारा,हा शासन निर्णय आहे तो कायदा नाही,हा कोर्टात टिकणार नाही
@vijaywaghamode15005 сағат бұрын
माध्यमिक साठी पूर्वीपासूनच ss code नुसार DEd ची सेवाजेष्ठता स्वतंत्र आहे या शासन आदेशात ss code अनुसूची , फ, चे फक्त स्पष्टीकरण दिले आहे नवीन काही नाही फक्त जुन्या पदव्या ज्या आता कालबाह्य झाल्या आहेत त्या अधिकृमित केल्या आहेत
@pradipkambale90102 күн бұрын
1 ते 7 वेगळे 5 ते 10 वेगळे मुख्याध्यापक फक्त 8 ते 10 च्या पटा नुसार होत नाही 5 ते 7 चा सुद्धा पट घ्यावा लागतो
@chetansalunke74372 күн бұрын
समायोजित अतिरिक्त शिक्षकांची समधित शाळेत सेवा जेस्टता कशी आसेल कृपया मार्गदर्शन करा
@SACHINARUNJOSHI2 күн бұрын
या संदर्भात मागे सांगितले सर.
@dhage47592 күн бұрын
सर चुकीचे अर्थ लावून शासन अधिकारी यांनी हे पत्र काढून संभ्रम निर्माण केला आहे,हे कोर्टात टिकणार नाही
@pvhindrashtranews7938Күн бұрын
Nice GR. separation and clear rule for primary is upto 8th only. 👉 9th to 12 th std secondary . Why secondary principal looking primary section. separate both clearly. from 8th School leaving certificate got all students। then why still joining by some school , above GR is clearly State both different .
@vaibhavkale5151Күн бұрын
Right decision taken by state government.
@SACHINARUNJOSHIКүн бұрын
जिथे प्राथमिक व माध्यमिक असे दोन्हीही वर्ग असतात त्या ठिकाणी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक हे प्रमुख असतात. या संदर्भातला महत्त्वाचा एक शासन निर्णय आहे. त्यात संच मान्यतेचे निकष सांगितलेले आहे .त्यामध्ये या बाबी संदर्भात स्पष्टता दिली आहे. हा ही व्हिडिओ माझ्या चॅनलला उपलब्ध आहे .अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता.
@sonalisatishtalekar73504 сағат бұрын
58 वर्षे वय किंवा 33 वर्षे सेवा या पैकी जे प्रथम असा काही नियम आहे का?
@ramnathrayate9005Күн бұрын
सर साहेब आपण फक्त जी आर चे वाचन करतात. सर्व शिक्षकांना वाचन करता येते त्या जी आर चा अर्थ उदाहरण देऊन समजून सांगा. शासन विविध जी आर काढून शिक्षकांमध्ये संभ्रम तयार करते. सचिवांपेक्षा अति हुशार शिक्षक वेगवेगळे अर्थ काढतात व अजूनही संभ्रम निर्माण करतात आपल्या चैनल द्वारे वाचनाचा कार्यक्रम करू नये
@SACHINARUNJOSHIКүн бұрын
आपण संपूर्ण व्हिडिओ ऐकला नाही असे वाटते. या व्हिडिओच्या शेवटी सेवाजेष्ठतेच्या संदर्भात शासनाने दिलेले एक उदाहरण समजावून सांगितलेले आहे. आपल्याला शक्य असेल तर ते समजावून घेऊ शकता. प्रत्येक जीआर जर समजावून सांगतो म्हटलं तर कोणीही पाहत नाही. थोडक्यात अर्थ समजावून सांगावा लागतो.
@namdeodamse817418 сағат бұрын
सर SET, NET, PhD पात्रता धारण केलेल्या शिक्षकांना पदोन्नती मिळणार होती त्याचे काय झाले
@SACHINARUNJOSHI8 сағат бұрын
अशा प्रकारचे एक पत्र निघाले होते. त्यात केवळ माहिती विचारली होती. पदोन्नती देणार असे त्या पत्रात म्हटले नव्हते.
@vivekdeolasi594919 сағат бұрын
असे परिपत्रक काढून कोर्टात जाण्याचा मार्ग दिशाभूल केली जाते का परिचर पदोन्नतीसाठी अर्हता, ज्येष्ठता असतांनाही सरळसेवा भरती प्रक्रिया का?
@dilipkasare19Күн бұрын
9 /10वी साठी संचमान्यतेत जेवढे मंजुर आहेत तेवढेच जेष्ठतम शिक्षक क प्रवर्गात बाकी उर्वरित मुळ बी.एड.शिक्षकही ड मधेच येतील या नुसार.
@samarkhobragade1188Күн бұрын
आधी सेवाजेष्टता बाकी नंतर बघा किती व काय degre घे तली
@knowledgetree15152 күн бұрын
५वी ते १०वी शाळेत,d.ed. +b.a. शिक्षक appoint केल्यास तो प्राथमिक शिक्षक की माध्यमिक शिक्षक मानतात?तिथे ११,१२ चे वर्ग देखील ३० वर्षापासून आहेत
@knowledgetree1515Күн бұрын
Sr please send reply
@knowledgetree1515Күн бұрын
Please send reply
@sanjayadhav50082 күн бұрын
Ok Ahe mahiti
@dilipkasare1915 сағат бұрын
अधिक्रमित होईल कारण हा संदिग्ध आहे.meps, अधिसूचना आणि RTE बाबतीत सुसंगत नाही.
@VasantShekokar2 күн бұрын
अल्पसंख्याक शाळांमध्ये सेवाज्येष्ठता मार्गदर्शन करावे
@manishawagh85932 күн бұрын
हरि ॐ नमो नमः
@SACHINARUNJOSHI2 күн бұрын
हरी ओम नमो नमः....
@knowledgetree15152 күн бұрын
५वी ते १२ वी वर्ग असणाऱ्या aided school ची माहिती द्या
@balasahebniphade967Күн бұрын
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शासनाने ही परिपत्रक काढून काय साध्य केले. राज्य पत्र येऊन जवळपास दोन वर्षे झाली राज्य पत्रा संदर्भात आपलं मत कोर्टामध्ये मांडण्याचं सोडून ही परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यामध्ये संभ्रम तयार करण्याची काम ही शासन करत आहे
@nalinikotkar75122 күн бұрын
समायोजित अतिरिक्त शिक्षकाची सेवा जेष्ठता कशी असेल यावर मार्गदर्शन करावे
@SACHINARUNJOSHI2 күн бұрын
या संदर्भात मागे सांगितले आहे.
@vivekdeolasi594920 сағат бұрын
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिचर अन्याय दूर करावा
@nanabhauahire3450Күн бұрын
हा gr कोर्टात टिकणार नाही मी आव्हान देत आहे.
@kumarpatil55442 күн бұрын
इयत्ता 5वी ते 10वी शाळेमध्ये डीएड स्केलवर ऑर्डर दिली असेल परंतु सुरुवातीपासून एमए बीएड किंवा एम एस सी बी एड असेल आणि डीएड स्किल ची ऑर्डर दिली असेल तर आधुनिकी मिळणार का
@anjalipawar83072 күн бұрын
माझाही हाच प्रश्न आहे Please समजाऊन सांगा
@RamchandraBhosale-z6fКүн бұрын
Same questio
@SACHINARUNJOSHIКүн бұрын
या प्रश्नाच्या संदर्भात सादर शासन निर्णयामध्ये स्पष्टता आलेली आहे. आपली नियुक्ती जर डीएड च्या संदर्भात असेल आणि त्याच वेळेस जर आपल्याकडे अधिकची अहर्ता असेल तर ती अहर्ता अतिरिक्त अहर्ता म्हणून संबोधण्यात येईल. संदर्भ - प्रस्तुत शासन निर्णय ०२ स्पष्टीकरण - ब १ ( पान क्रमांक ४ पहिला परिच्छेद.)
@RamchandraBhosale-z6fКүн бұрын
@@kumarpatil5544 धन्यवाद सर
@sagarghule1450Күн бұрын
सर प्राथमिक चे डीएड व माध्यमिक चे बीएड शिक्षक यांची सेवा जेष्ठता यादी एकाच संस्थेची वेगवेगळी असेल का
@SonalGamare-f9r8 сағат бұрын
हो आहे
@prashantshirsat92962 күн бұрын
जो आर रद्द होईल झालाच पाहिजे
@PritamChaware-z2mКүн бұрын
जर शाळा 8 वी ते 12 वी पर्यंत असेल आणि निवड 8 वी ला झाली असेल आणि निवड झाली असताना माध्यमिक ची शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असेल तर तो ते कोणत्या गटात येईल.
@vinodgosavi91547 сағат бұрын
क श्रेणी
@PritamChaware-z2m3 сағат бұрын
Thanks sir
@dhage47592 күн бұрын
शासन निर्णय रद्द होणार
@dr.barden.b32772 күн бұрын
निवड श्रेणी मिळण्यास 20% अट रद्द होणार काय
@balasokhatal5280Күн бұрын
इयत्ता पाचवी ते दहावी हायस्कूल मध्ये सेवाज्येष्ठता कशी असेल किंवा कशी या विषयी माहिती द्यावी
@balajikalwane-qh7eb23 сағат бұрын
आहो खरा घोळ पाचवी ते दहावी किंवा बारावी शाळेतील शिक्षकांचा तो कसा एखादा शिक्षक सुरुवातीपासून पदवीधर व बीएड असताना डि.एड वेतनश्रेणीत नेमणुक स्वीकारतो नंतर त्यास पदवीधर म्हणा किंवा बीएड वेतनश्रेणी म्हणा ज्या तारखेस मिळाली तेंव्हा पासून सेवा जेष्ठता धरायची का नेमणुक दिनांकापासून पासून धरायची का पदवीधर धारण केलेल्या तारखे पासुन धरायची हाच घोळ महत्वाचा आहै.
@charanavatisonawane39957 сағат бұрын
मी सुद्धा 1998 स*** डीएड स्केलवर मागील वर्षी मला बीएड वेतनश्रेणी देण्यात आली माझी सेवा ज्येष्ठता लागल्या दिनांकापासून धरली जाईल का कीबोर्ड स्केल मिळाल्यापासून निवृत्त होण्यासाठी मला चार वर्षाचा कालावधी बाकी आहे मुख्याध्यापक पदासाठी मी क्लेम करू शकते का कृपया मार्गदर्शन करावे
@vinodgosavi91547 сағат бұрын
Bed कोणत्या तारखेला झाले तेव्हा पासून क श्रेणीत जाणार सर
@vijaywaghamode15005 сағат бұрын
हा घोळ नव्हता Ss code मध्ये स्पष्ट तरतूद आहे हा ज्या वेतन श्रेणीत नियक्ती आहे त्याच प्रवर्गात त्याची सेवा जेष्ठता राहील D Ed व B Ed , सेवा जेष्ठता याद्या पूर्वी पासूनच वेगळ्या आहेत Ss code मध्ये स्वयं स्पस्ट तरतूद असताना ही मागील 10 वर्षातच हा गोंधळ शासनाने घातला होता
@vijaywaghamode15005 сағат бұрын
बी एड मंजुरी पासून बी एड मध्येधारले जाईल
@balajikalwane-qh7eb4 сағат бұрын
@vijaywaghamode1500 बीएड मंजुरी पासुन म्हणजे काय . बी एड झाल्यापासून की बीएड वेतनश्रेणी मिळाल्यापासून मी तर 1990 साली बी ए बीएड असताना डि एड वेतन श्रेणीत नेमणुक स्विकारली नंतर 2009 ला बीएड वेतन श्रेणी दिली फरक फक्त शंभर रू एवढाच काय फरक पडला तर त्या बीएड शिक्षकांवर अन्याय होत आहे त्याला किमान एक वेतन वाढ दिली पाहीजे
@anilpatole653Күн бұрын
चुकीचा निर्णय घेतला आहे . माध्यमिक शिक्षणाधिकारी ची ज्यांना मान्यता आहे ते सर्व शिक्षक माध्यमिक शिक्षक आहेत .
@sureshmisal19512 күн бұрын
Konavar anyai jhala asel tar call kara mi nyai milun deil