प्रा. नामदेवराव जाधव सर यांची सर्व बेस्टसेलर ४२ 📚पुस्तके आता मिळवा घरपोच एका कॉल वर 📞98505 04505
@ashoksawant1714 жыл бұрын
या पुस्तकांच्या संचाची किंमत काय आहे?
@NamdevraoJadhav4 жыл бұрын
@@ashoksawant171 2200
@vishalkudtarkar55134 жыл бұрын
@@NamdevraoJadhav सर्व ४२ पुस्तक २२०० मध्ये आहेत का??
@NamdevraoJadhav4 жыл бұрын
@@vishalkudtarkar5513 5910
@dipeshchile3524 жыл бұрын
सर मी आजच तुमची 3 पुस्तकें घेऊन वाचण्यासाठी घेऊन आलो. पण मला शिवाजी द management गुरू पुस्तक मिळाले नाही.
@balaji98424 жыл бұрын
Sir मी तुमचे उद्योजक शिवाजी महाराज हे पुस्तक वाचले आहे, त्यामुळे मी उद्योगाकडे वळणार आहे.
@prafulbhujbal51574 жыл бұрын
साहेब आपण आमचे ज्ञान वाढवले. मनःपुर्वक धन्यवाद साहेब
@amolfutane38584 жыл бұрын
खुपच छान माहिती माऊली 🚩🚩🚩🚩🚩
@udaykanbargi70904 жыл бұрын
अतिशय उपयुक्त व लोकांना दिलासा देणारी.. आहे असेच लोकांचे मनोहर वाढवत रहा
@udaykanbargi70904 жыл бұрын
मनोबल वाढवत रहा
@chaitanyapathak60384 жыл бұрын
असं माणूस भेटणार नाही, स्वतः बिल्डर & डेव्हलपर असून सुद्धा घर न घ्याचा सल्ला सगळे देत नसतात 🙏
@sumitgpatil4 жыл бұрын
त्यांचे इतरही व्यवसाय आहेत, social blade वर जाऊन यांच्या चॅनल च इन्कम सुद्धा तपासा.... आणि नंतर त्यांच्या फ्लॅट्स ची किंमत चांगलीच मिळेल त्यांना, asset आहेत त्यांचे ते... पुस्तकांची रॉयल्टी सुद्धा येते त्यांना... एकच इन्कम ठेवणाऱ्या माणसांपैकी नाहीत ते... वॉरन बफे सारखा सुद्धा विचार केला असेल त्यांनी...
@Yogesh_sh4 жыл бұрын
correct ...100 √√√√√
@njscan0074 жыл бұрын
Prof.Namdevrao Jadhav is a builder and developer also ? I didn't know that.
@nikhil-shelke4 жыл бұрын
Ha manus khup imandar ani niswarthi manus ahe great sir
@Qualityassured.4 жыл бұрын
@Khalid Bin Salahuddin bhari
@dnyaneshwarshinde0734 жыл бұрын
🚩अप्रतिम मार्गदर्शन...#@जय महाराष्ट्र सर🚩
@artijadhav21204 жыл бұрын
अप्रतिम कान उघडणी कम मार्गदर्शन. धन्यवाद सर...
@madanbhaskarjakhadi61484 жыл бұрын
खूप महत्वाची उपयुक्त,डोळे उघडणारी माहिती मिळाली,सध्या ची भयाण परिस्थिती बघता बडेजाव, खोटा दिखावा न करता फक्त वेळ निभावत जगणेच योग्य. धन्य वाद.
@Pramod1717174 жыл бұрын
100% बरोबर आहे सर..👍🙏
@pandharinathkhairnar98932 жыл бұрын
खरच सर तुम्ही योग्य ज्ञान दिलत.
@anilkhochare34474 жыл бұрын
लाख मोलाची माहिती दिली सर मला खूपच आवडली धन्यवाद
@jayzond94334 жыл бұрын
Excellent namdeo raoji.. tumhi PM zalat tar india nakki sukhi hoil..
@mayashantaram4 жыл бұрын
सर धन्यवाद. मी आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो. परंतु हा व्हिडिओ मला सर्वोतम वाटला..... जबरदस्त..... SUPERB..............
@shantaramkangane23314 жыл бұрын
👍👍👍🌷
@abhijitjadhav71024 жыл бұрын
1no sir
@sarjeraothombre58904 жыл бұрын
फार चांगले मार्गदर्शन करताहेत साहेब
@mohanvaidya18704 жыл бұрын
सर अगदी बरोबर आहे. अनावश्यक खर्च टाळल्यावर श्रीमंती लोटांगण घालेल जय जिजाऊ
@rahulgage51484 жыл бұрын
Ekdum barobar
@chetanchopade54164 жыл бұрын
खुप छान... मराठी माणसांसाठी आपण प्रयत्न करत आहात.. त्याबद्दल धन्यवाद...आपण मराठी माणसांचा आत्मविश्वास वाढावा , त्यांच्यातील न्युनगंड दुर व्हावा , त्याच्यात मालक होण्याची उर्मी उत्पन्न होण्यासाठी प्रयत्न करुया...
@NamdevraoJadhav4 жыл бұрын
नक्कीच चेतन जी... अभिप्राय दिल्याबद्दल आभारी आहे
@tabassumshaikh60114 жыл бұрын
जय भारत सर,मी तबस्सुम शेख तुमच्या संवाद मुळे मला खुप काही शिकायला मिळालं,कपड्यांची मला खुप आवड ,इतके कपडे आहे के 10वर्ष जरी नाही घेतलं तरी चालेल,मी कपडे घेनं जरूर टाळनार.
@shailajarajhans36974 жыл бұрын
E
@chandulalkanaki26104 жыл бұрын
धन्यवाद सर आपण दिलेली माहिती वरदान पेक्षा कमी नहीं जगण्या साठी🙏🙏🙏🙏🙏🙏
@ronalddmello93214 жыл бұрын
उत्तम सल्ला.. काय घेणं टाळावे ह्यावर व्हिडीओ बनविला आता कुठे गुंतवणूक करावी, काय घ्यावं म्हणजे भविष्यात त्याचा फायदा होईल ह्यावर एक व्हिडिओ बनवा.. केवळ पैसे वाचवून फायदा होणार नाही तर तो योग्य ठिकाणी गुंतविला तरच भविष्यात फायदा होईल..
@pallavigaikwad19352 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमचं.
@dattalakshetty60344 жыл бұрын
जय जिजाऊ,,जय शिवराय,, सर आपले विचार खरंच मार्गदर्शक आहेत मी माझ्या मित्र आणि नातेवाईक यांच्यात हा व्हीडिओ Share केला आहे,,,
@vibhavariparab48304 жыл бұрын
सर एकदम मस्त आणि अगदी महत्वपूर्ण माहिती आहे...धन्यवाद सर..🙏
@sudipwani62564 жыл бұрын
जाधव साहेब जय शिवराय, जय महाराष्ट्र
@darshanagharat22994 жыл бұрын
सर खरच छान सल्ला दिला आहे तुम्ही मला तंतोतंत पटले आहे
@amar360De4 жыл бұрын
सर तुम्ही म्हणजे youtube वरची समझदार मराठी आई सारखे आहात..🙏 खरच पुढील काही दिवस खूप अडचणीचे जाऊ शकतात 😅
@Vyavahareamit034 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमचे मत . 🙏🙏🙏
@hrishikeshmore574 жыл бұрын
वा सर, तुमच्या कंस्ट्रक्शन साइट चालू असून सुद्धा है सल्ला ऐकून छान वाटल. नाहीतर डॉक्टर आहेच. तापाचा सुद्धा निमोनिय करतात.
@vinodraut6424 жыл бұрын
Very nice video Sir. छान जाणीव, जागृती निर्माण केलीत तुम्ही.
@gajanankale69354 жыл бұрын
मला असं वाटते की । मेहणीतीने कमावलेल्या पैशाची किंमत समजते । तेव्हा मेहनतीने कमावलेला पैसा हा शिल्लक च्या गोष्टी शिकवतच नाही हा। माझा अनुभव आहे । आणि हे सत्य आहे। धन्यवाद
@anilkalebag21754 жыл бұрын
अगदीच!
@rahulgage51484 жыл бұрын
सरांचा म्हणणं अगदी बरोबर आहे... नका उगाच वायफळ खर्च, आहे त्या परिस्थितीत जगायला शिका....कारण हे सर्व shoek chya वस्तू आहेत उगाच मोठेपणा करायच्या नादात खरंच भिकेला लागायची वेळ नको यायला म्हणून... माझं तर हेच म्हणणं आहे आणि जाधव साहेबांचा पटलं आपल्याला....जय महाराष्ट्र जय शिवराय
@jaymaladhadge24384 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितले सर धन्यवाद
@sureshmasurekar82124 жыл бұрын
सर,आज कोरोनामुळे बरेच लोकांची नोकरी,धंदे बंद झालेत.त्याबद्दल आपण त्यांना काय मार्गदर्शन करणार. आता तुमच्या सारख्या धंदेवाद विद्वानांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद
@ShaikhAbdullah_sir4 жыл бұрын
सर, तुमचे विचार फक्त आजच्या परिस्थितीसाठीच नव्हे तर जीवनासाठीही महत्त्वाचे आहेत. आम्हाला इस्लामिक आर्थिक प्रणालीद्वारे हे मार्गदर्शन मिळते. मी तुम्हाला इस्लामिक अर्थशास्त्र अभ्यास विनंती करतो . हा एक सार्वत्रिक सिद्धांत आहे. जे मानवतेच्या समस्यांवर उपाय देतात.
@kumarlondhe45424 жыл бұрын
धन्यवाद सर.... खूप छान मार्ग मोकळा करून सांगितल्याबद्दल...👍👍👍👍👌👌👌
@rahulgage51484 жыл бұрын
सरांचा म्हणणं अगदी बरोबर आहे... नका उगाच वायफळ खर्च, आहे त्या परिस्थितीत जगायला शिका....कारण हे सर्व shoek chya वस्तू आहेत उगाच मोठेपणा करायच्या नादात खरंच भिकेला लागायची वेळ नको यायला म्हणून... माझं तर हेच म्हणणं आहे आणि जाधव साहेबांचा पटलं आपल्याला....जय महाराष्ट्र जय शिवराय
@suryakantzende8314 жыл бұрын
धन्यवाद अत्यंत योग्य मार्गदर्शन
@visitwave4 жыл бұрын
I am doing almost everything suggested in this video. But only mistake I was about to make is buying expensive Mobile.
@shrikantkjjljj3 жыл бұрын
O teri atta Kahi khar nahi 😂😂😂😂
@akshay_dapke4 жыл бұрын
03:52 इकदम बरोबर. 10 हजारांत काम होतंय, फक्त लोकांना मी कीती मोठा हे दाखवण्यासाठी 1 लाखाचा मोबाईल घेनं चुकीचं आहे.
@pravinthorat2444 жыл бұрын
आहो म 10 हजार तरी कशाला खर्ची पाडता , 1 हजार रुपायचाच घ्यावा त्यात ही बोलण्यापूरत काम होईल की ?
@Sandy0074 жыл бұрын
@@pravinthorat244 Right #Bro
@Codingtheoryguru4 жыл бұрын
@@pravinthorat244 mi tar mhntoy shejarchya loka madhi reacharge marun tynla phone lavayla lavaycha...phone kashala ghyacha😂😆
@@pravinthorat244 1 hajar chya mobile madhye whatsapp gmail vagaire aste ka,,,,agdich lahan mulansarkha bolu nako,,..dokyane vichar kara
@sanjayjadhav74504 жыл бұрын
फार छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@ajayd27484 жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केले 🙏
@saurabhahiwale18924 жыл бұрын
सर मी तुमचे सगळे व्हिडीओ बघत असतो. तुम्ही कायम मराठी मुलांना प्रेरणा देत असता,जास्तीत जास्त मुलांना तुम्ही व्हिडीओ द्वारे मोटिवेट करत असता.खरं सांगतो सर मला खुप प्रोत्साहन भेटते तुमचे व्हिडीओ पाहुन. तुमच्या या कार्याला सलाम...🙏🙏🙏
@ankushtayade74 жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
@vishalpatil60134 жыл бұрын
तुमचे बोलणे ऐकून, तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा होत आहे. Thank you sir. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@avigavhane68404 жыл бұрын
धन्यवाद सर या माहितीबद्दल
@pritisthacker4 жыл бұрын
Excellent sir .Sir is going to be the Warren buffet of Maharashtra
@blackblack15534 жыл бұрын
आहो सर ऐकाच्या हातातील पैसे दुसर्या च्या हातात गेले पाहिजे नाही तर अर्थ चक्र थांबेल
@pramodkandalkar45794 жыл бұрын
अगदी महत्वाचा सल्ला
@kashinathpowar97314 жыл бұрын
आगदी उपयोगी माहीती. पण समजा ज्यांच्याकडे घर किंव्हा गाडी घेण्यासाठी स्वतःचे भांडवल आसेल व सध्या ऐकतो की मुंबईसारख्या ठिकाणी घर व जागेची किंमत कमी झालीय तर .....
@lakshmaikudalkar72904 жыл бұрын
Hi
@anandkvk4 жыл бұрын
Nahi Jami jhali. Mumbait Karodochya gharachi 3-4 lakhach discount ahe. Kaay faayda.
@shirishkallukulkarni37074 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@RamdasLad4 жыл бұрын
ऑनलाईन लर्निंग - मोबाईल आवश्यक वर्क फ्रॉम होम - अँड्रॉइड मोबाइल आवश्यक सर्वजनिक वाहतूक कमी - किमान टुविलर आवश्यक
@sandeepdudwadkar14874 жыл бұрын
मोबाईल आणि बाईक अवश्यकता असल्यास घ्यावच लागेल,त्यात काही वाद नाही.
@KoNik_India4 жыл бұрын
4 wheeler car gheu naka..mulat 90% lokanna car chi garaj naste te 2 wheeler var pan sagle kaam karu shakto.
@ashwinkumarpatil31613 жыл бұрын
सर , तुम्ही आमच्या सारख्या सामान्य मराठी तरूणांना मार्गदर्शन करणारे देव आहात.!!!
@Hrishikesh72724 жыл бұрын
साहेब, तुमचं बोलणं बरोबर आहे, अनावश्यक खर्च टाळायला हवा, पण बाजारात खरेदी विक्री झालीचं नाही तर मग पैसे कसे फिरणार?
@sanjujadhav13984 жыл бұрын
🤔
@dey92934 жыл бұрын
१. साहेब, ऋण काढून सण साजरे करू नका असं सांगत आहेत. २.आणि अनावश्यक खर्च टाळा असं म्हणत आहेत. ३. फोन बंद पडला तर फोन घेऊच नका असं नाही म्हणाले. ४. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट: पैसे फिरवण्यासाठी मूळात पैसे संचय करणे गरजेचे असते. पुरेसे पैसे जमा झाले की काही हिस्सा (अडी नडीला , मासिक - वार्षिक खर्चाला , वगैरे) बाजूला ठेवून अतिरिक्त पैसा बाजारात ' खेळवा'. म्हणून मध्यम वर्गियाने आपल्या खऱ्या गरजा ओळखणे व त्यांचा प्राधान्यक्रम (priority) ठरवणे क्रमप्राप्त आहे. ५. एक शेवटची पण महत्त्वपूर्ण गोष्ट: बडे व्यापारी, उद्योगपती स्वतः चा सर्व पैसा कधीच मार्केट मध्ये वापरत नाहीत. त्यांच्या उद्योगात जवळपास ९०-९५ टक्के पैसे बँकेचे असतात. त्यांची ऐपत असून ते पैसा मार्केट मध्ये खेळवणे टाळतात आणि आपण मध्यम वर्गीय काय करतो याचा गोषवारा घ्या. (जरा पैसे आले की घ्या दिखाव्यासाठी मोबाईल, घ्या गाड्या). ६. वक्त्याचा संदेश हा थोडक्यात उतू नका मातू नका हा आहे. ह्या कोरोनाच्या कठीण काळात पैसा उडवू नका. आपली भविष्यात परवड, दैना होऊ नये यासाठी ते असे सांगताहेत.
@Hrishikesh72724 жыл бұрын
Dee Y नक्कीच तुम्ही बोललात ते बरोबर आहे 🙏🏻 जय शिवराय
@dey92934 жыл бұрын
@@Hrishikesh7272 🙏
@ganeshgaware12464 жыл бұрын
खूप छान विचार मांडले सर धन्यवाद
@medicalvsSpiritual20234 жыл бұрын
अजुन एक गोष्ट टाळली पाहीजे ती म्हणजे वाढदिवस साजरे करणे कारण लोक लोकांना दाखवण्यासाठी वाढदिवस साजरे करून FB, What's up वर फोटो टाकतात आज नाही म्हटलं तरी ऐक किलो केक 600 रूपयांचा येतो अर्धा किलो 300 चा ,बरं लहान मुलांचा ठिक आहे पण आजकाल फेशन झाली ,बायकोचा,आईचा,पप्पांचा ,लग्नाचा वाढदिवस दर वर्षी साजरा करण्याची हिशोब केला तर वर्षाला 2 ते 3 हजार रूपये नुसते केक मध्ये वाया जातात ते आपण नक्कीच वाचवू शकतो.तसेच आपण एक अजुन करू शकतो की ऐका घरात फक्त ऐकच internet सिमकार्ड असे निदर्शनास आले आहे की नवरा बायको यां दोघांचे jio recharge तीन महीनयाला 1200 रूपयें दोघांचे 1200×4 महीनयाचे 4800 रूपये त्यात आपण ऐकाचे 2400 रुपये वर्षाला वाचवू शकतो गरज पडली ऐका मोबाईल वरून WiFi connect करू शकतो ते वाचलेले पैसै एखाद्या चांगल्या शेअर मध्ये गुंतवु शकतो.मारवाड्यांनी तेच केलें आधी पैसे वाचवले मग ते गुंतवले वायफळ खर्च थांबवला आज ते मोठे झाले,आणी आज ते AC काय मध्ये फिरता आहे आणी मजा पण करता आहे कारण त्यांच्याकडे आहे "पैसा" मराठी माणुस आजही लाताच घासतो आहे .
@cnpmh204 жыл бұрын
Supperb....
@meenashete73074 жыл бұрын
Ho barobar ahe
@rajatshaikh57234 жыл бұрын
साहेब इतका विचार करून चालत नाही
@medicalvsSpiritual20234 жыл бұрын
@Jobless guru मि अंस अजिबात म्हणत नाही की वाढदिवस साजरा करू नका केक आणू नका पण सध्याची परिस्थीती हि एक ऐक रूपया वाचवणयाची आहे corona कायमचा गेल्यावर सगळे खर्च परवरत करा सध्या याची गरज नाही आणी हि जिवणावशक गोष्ट देखील नाही.
@amarkhilare28024 жыл бұрын
Khup chaan
@amolmapari91204 жыл бұрын
Saheb hi gost 1 dum barobar sangitali apan tumcha khup khup abhari ahe
@dhanajijadhav86044 жыл бұрын
मानव लागल जाधव साहेब
@bhangrepandurang81584 жыл бұрын
फार सुंदर. ..छान...
@nileshirmal57294 жыл бұрын
सर विचार चांगले आहेत पण ज्यांचे लहान सहान कपड़े कींवा टेलरींग व्यवसाय आहेत त्यांनी काय करायच हे पण सांगा
@salmantamboli18974 жыл бұрын
जबरदस्त advise.
@godofliberty36644 жыл бұрын
साहेब तुमच्या विडिओची सुरुवात बदलली तर बरं होईल. बरोबर नाही वाटत, कुठेतरी शाॅर्टसर्किट झाल्यासारखं वाटतंय. सुटसुटीत आणि दमदार ठेवा.
@KahitariNavinPriyaPatil4 жыл бұрын
धन्यवाद सर खूप जीवानोपयोगी सल्ला दिलात आपण
@dhammadeepdevke23344 жыл бұрын
जानेवारी 2021 पर्यंत जगणं टाळा 😁
@sanketpagar82274 жыл бұрын
😂😂
@its_r_g_4 жыл бұрын
True
@maheshpawar234 жыл бұрын
आपलं म्हणणं काही अंशी बरोबर आहे पण जे लोकं या कामाशी संबंधित आहेत. म्हणजे ज्या लोकांचे उदरनिर्वाह या गोष्टींवर अवलंबून आहे. त्यांनी काय करावे. मला वाटते अर्थ चक्र चालले पाहीजे माझ्या मते सर्व व्यावसायिक हे एक दूसर्यावर अवलंबून असते. आपले सर्व व्हिडिओ प्रेरणादायी आहेत. धन्यवाद
@akhilahirrao41964 жыл бұрын
Dear sir , It is a good thing that their is no need to buy a costly mobile, furniture and cloths but what about gold.
@ravindramagare17414 жыл бұрын
Gold bhi mat lo Bahot niche aane wala hain
@tejaspawar32334 жыл бұрын
Gold prices rises in market crash, history has shown
@om_smbjngr4 жыл бұрын
Ok ... what is the Reasons to avoid this?
@vishakhapatil71664 жыл бұрын
Bhikela lagal he kay shabd ahet ka? Samajala amala tumchi books chi layaki kay asnar to.
सर, नमस्कार अत्यंत उपयुक्त व सावध करणारा आपला उपदेश आहे , तोही अगदी सोप्या भाषेत !
@vivekpagar72864 жыл бұрын
धन्यवाद सर 👍👍
@sandipanjadhavar144 жыл бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन लाभले, लोकांना उपदेश केल्याबद्दल धन्यवाद!
@dnyaneshwarshelke58974 жыл бұрын
Thanks 👍
@trimbakshinde25904 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर. धन्यवाद सर एवढी अमुल्य माहिती दिल्याबद्दल.
@kirand034 жыл бұрын
Jay shivray jay bhim sir
@vijaykadale56824 жыл бұрын
Sir arthik swarupaci mahite ekdam yogy ahe thankyu sir👍👌
@pratikpikale63504 жыл бұрын
अतिशय सुंदर
@shaileshgharde24164 жыл бұрын
Nice sir
@sandipwankhede1974 жыл бұрын
एकदम योग्य माहिती सर
@aniketpatil6954 жыл бұрын
सर या वस्तू सर्वांनी घेणे टाळले. तर मराठी माणसं चा बिझिनेस कसा चालेल. ते ही सांगा
@NamdevraoJadhav4 жыл бұрын
व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा मालक
@roshansalvi7104 жыл бұрын
धन्यवाद सर! सरळ साध्या शब्दांत आपण लोकांना अनावश्यक खर्च टाळून पुढे भविष्यात लागणारा पैसा जपून वापरण्याची गरज आहे हे पटवून दिले.
@Pavan13924 жыл бұрын
उद्योजक व्हा उद्योजक व्हा असे एकीकडे सांगता आणि दूसरीकडे सागता हे घेऊ नका ते घेवू नका . लोकांन्नी वस्तु विकत घेतल्या नाही तर उद्योग कसे चालतील...???
@मराठायोध्दाजयशिवराय4 жыл бұрын
खरं आहे हे करोडपती सल्लागार आहे.😁👍
@bhaskarnimbalkar35194 жыл бұрын
घर घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे.... घरांच्या किमती 10 ते 15 टाक्यांनी कमी झाल्या आहेत... गृहकर्ज 7% नि उपलब्ध आहे...जे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच नव्हतं... महाराष्ट्र सरकारने स्टॅम्पड्युटी निम्मी केली आहे... प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्या ... 2022 पर्यंत आवास योजना आहे... परवडणारी घर विकत घ्यायला हरकत नाही
@umeshsidhaye13964 жыл бұрын
अगदी योग्य बोललात.. एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीची मिळकत असते आणि त्यामुळेच अर्थव्यवस्था चालू राहते
@rajeshsakpal46862 жыл бұрын
योग्य माहिती दिलीत .ग्रेट सर
@dreamerseyes22274 жыл бұрын
नमस्कार sir, sir आम्ही दोन मित्र मिळून भाजी व्हेजिटेबल मार्केट buisness मध्ये येतोय काही मार्गदर्शन करा.....नाशिक महाराष्ट्र .......
@saas-webappsinhindi94444 жыл бұрын
Area madhey fb marketing Karun business vadhavaa Means Navin customer milatil and ajun changali service dyaa Means gharpoch service dyaa Kahi help Havi asel tarmessage kara
@prakul34444 жыл бұрын
चांगले मार्गदर्शन केले सरांनी... मला furniture, आणि मोबाईल घ्यायचा होता, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी माझा विचार बदलला आहे.. धन्यवाद
@gurudattaj61804 жыл бұрын
थोडक्यात खर्च करण्यापूर्वी तो आवश्यक आहे का याचा दहा वेळा विचार करा
@pravinjamadade85314 жыл бұрын
मी पण एक छोटासा उद्योजक आहे मला सुद्धा काही गोष्टी सांगाव्या वाटतात 1) वाढदिवस बंद सर्व 2) उधार देणे बंद 3) भिशि लाऊ नका 4) उसने पैसे देऊ नका
@ChavraSuarez4 жыл бұрын
Economy jail lokani vastu vikat ghen band kel tar
@pramodnarare94364 жыл бұрын
मस्त
@sjs64904 жыл бұрын
नमस्कार सर... खूप छान मार्गदर्शन केलंत तुम्ही या video मध्ये.... धन्यवाद......
@chetankhandave10724 жыл бұрын
थोडक्यात काय तर, चैनीच्या वस्तू घ्यायचे टाळा फक्त गरजेच्या वस्तूंवर खर्च करा . अगदी योग्य मार्गदर्शन केले तुम्ही, कारण काय करावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच काय करू नये हे माहित असने सुद्धा महत्वाचे आहे . ह्या कोरोनाने एक चांगले केले सगळी मंगल कार्यालय बंद असल्यामुळे लग्नात होणारा वायफळ खर्च वाचला आणि किती तरी लोकांच्या कष्टाच्या पैशाची बचत झाली . आता हेच असे चालू राहिले तर भविष्यात प्रत्येक घरातले लाखो रुपये वाचतील .
@shreyaswagh95374 жыл бұрын
Video starts 02:16
@dineshnikoshe91934 жыл бұрын
Aple mahan vichar asech jante pudhe mandat Raha sir👌👌👌👌🙏👍👍👍👍💯
@singletake30154 жыл бұрын
Awesome sir
@prakashkulkarni97834 жыл бұрын
ATTI SUNDER MARGADARSHAN THANKS
@bhaskarnimbalkar35194 жыл бұрын
घर घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे.... घरांच्या किमती 10 ते 15 टाक्यांनी कमी झाल्या आहेत... गृहकर्ज 7% नि उपलब्ध आहे...जे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच नव्हतं... महाराष्ट्र सरकारने स्टॅम्पड्युटी निम्मी केली आहे... प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्या ... 2022 पर्यंत आवास योजना आहे... परवडणारी घर विकत घ्यायला हरकत नाही
@ratna6854 жыл бұрын
हिच खरी वेळ मंदि तून संधी साधण्याची.
@anandkvk4 жыл бұрын
Karodonchya gharachi 4-5 lakh kami jhale tar kahi faayda nahi.
@vaibhavrane48374 жыл бұрын
It's good thought.
@Whatssupsagar4 жыл бұрын
Sir, tya peksha , 2020 madhe navin bussiness opportunities kay aahet tya vr video aali asti, khrch Barr waltah ast ..
@shrirangbainabaipandurang77724 жыл бұрын
साहेब अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत.मी माझ्या मितरांबरोबर शेअर करतो.आभार.
@umeshavasare19684 жыл бұрын
Lagn Karaiche ahe, Karave Ka?
@rowdyravya54903 жыл бұрын
Hiwala chaluy ghya karun😂😂😂
@sunitaghongade44004 жыл бұрын
Agdi barobar sir khup khup Dhanwaan sir Jay Maharashtra Jay hind
@albertnunes5514 жыл бұрын
थोडक्यात आवश्यक नसलेला खर्च किमान वर्षभर टाळा.
@drkailasdeore23034 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन 👌👌🙏🙏
@NamdevraoJadhav4 жыл бұрын
व्हिडीओ मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा
@Shubham.chodankar4 жыл бұрын
Gold baddl ky sangal Sir?
@namdevbanbare19294 жыл бұрын
सरजी अगरबत्ती व्यवसाय बद्दल प्लीज माहिती द्या.
@कौस्तुभफाटक4 жыл бұрын
सर लाकूड किंवा तत्सम उद्योगाला सरकारी अनुदान कीवा कर्ज पुरवठा मिळतो का आपले मार्गदर्शन हवे होते
@SsAgroFaming11124 жыл бұрын
सर मला गावाकडे दुकान व्यवसायात 3लाख गुंतवणूक करून खालील पैकी कोणता व्यवसाय खेडेगावात 20/25हजार रूपये महिना मिळू शकेल. किराणा &जनरल स्टोअर पिठाची गिरणी व डाळ तयार करणे हार्डवेअर&सिमेंट स्टील पत्रा प्लंबिंग मटेरिअल
@कौस्तुभफाटक4 жыл бұрын
नक्कीच आपले मार्गदर्शन इतरांना पाठवायला आनंदच आहे
@ravindravhankore63714 жыл бұрын
खरोखर सुंदर विचार सर
@devikanaik45774 жыл бұрын
Hi Sir , I m 26 year old , 4 years experience earning decent salary looking at Gold rates and predictions it's going to raise upto 85k .from investment point of view shall I buy and keep 24 k 4 tola for marriage purpose or not ?
@amolbhalerao62464 жыл бұрын
Please go ahead
@tejaspawar32334 жыл бұрын
Yes market crash is coming and gold will rise to sky high price wait for a little while 2 3 weeks and buy it
@mangeshgholap58894 жыл бұрын
अप्रतिम idea सर....
@tusharsontakke49754 жыл бұрын
सहेब या सगळ्या गोष्टी घेणं टाळलं तर अर्थव्यवस्थे ला चालना काशी मिळेल🤔🤔