जगामधे रिस्क घेणारे दोनच व्यक्ति आहेत ते म्हणजे 1 शेती करणारा शेतकरी , 2 सीमेवर लढणारा जवान त्यामुळे हे वाचले तर देश वाचेल.
@chhayabhosale23094 жыл бұрын
जय जवान जय किसान
@vikasjadhav95734 жыл бұрын
Yes...... मनापासून काम करत आहेत हे दोघे
@जयकिसान-भ1व4 жыл бұрын
खर आहे भावा
@bhamarekishor76544 жыл бұрын
Barobar
@AzizKhan-ex2mo4 жыл бұрын
💓
@sarjeraopatil70774 жыл бұрын
जो पर्यंत मनुष्यजीवन ह्या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत न बंद पडणाऱ्या व्यवसाय शेती आहे
@amolshendge39003 жыл бұрын
Oll right bro
@shrikantmatkar51783 жыл бұрын
अडाणी लोकांनी शेतीच विकली तर..
@abhinaythombre31043 жыл бұрын
Aaaaaaaaaa Aaaaaaaaaaa
@jotibanalkar45373 жыл бұрын
बारोबर
@bhavikabu43383 жыл бұрын
Exactly
@mrsatishcholke97173 жыл бұрын
१- शेती २- दूध उत्पादन ३- शेती साठी खाते व औषधे ४- मनुष्य व प्राण्यांची औषधे , मेडिकल सुविधा ५- वाहतूक व्यवस्था
@bapusahebsasane52654 жыл бұрын
एकमेव व्यवसाय आहे की जो १०० वर्षेच नाही तर जो पर्यंत मानवाचे अस्तित्व असेल तोपर्यत कधीच बंद होणार नाही......फक्त शेती !
@ishwarbhandepatil57903 жыл бұрын
भावा एकदम बरोबर आहे
@ashvinianarase74023 жыл бұрын
राईट
@VishalKale-e5k Жыл бұрын
काम करू करू मरून जायचे काम झाले परवडना झाली शेती
@shrikantnandre4 жыл бұрын
सर, ज्या लोकांकडे शेती नाही त्या लोकांसाठी ही वीडियो खरच योग्य आहे...आणि सर्वच लोक शेती विकत घेऊ शकत नाहीत..पण काही थोड्या पैशाची गुंतवणूक करून मात्र वरील व्यवसाय ते लोक नक्किच करु शकतात..
@amolmane77533 жыл бұрын
अगदी बरोबर
@vishaljadhav50343 жыл бұрын
वावर आहे तरच पावर आहे..😀 शेती व्यवसाय कधीच बंद नाही होणार 👍
@balajitawale40822 жыл бұрын
👍
@logomarathihindicalligraph8862 Жыл бұрын
1 No. Bhava. kutal gav
@vilassalunke34434 жыл бұрын
व्यवसायीक शेती आणि दुग्ध व्यवसाय तसेच पादत्राणे आणि हेअर कटींगदाढीचे सुद्धा काम अमर आहे
@onkarsarambale36774 жыл бұрын
सर, Doctor हा ही एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे.
@nitinjadhav78224 жыл бұрын
तुमचे हे सारे धंदे शेतिवरच आवलंबुण आहेत
@shantramkolpa38884 жыл бұрын
अगदी बरोबर
@मराठा-ष4ब3 жыл бұрын
शेती हाच व्यवसाय अनंत काळा पर्यंत न बंद पडणारा व्यवसाय आहे म्हणून तरुणांनी प्रगत शेती आणि जोड व्यवसायात प्रगती करावी
@prakashdahatre25154 жыл бұрын
सर पहिला नंबर शेतीला द्यायला पाहिजे होता, शेती नाही पिकवली तर जगायचं कस आणि जर जगलेच नाही तर तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवणार कस.
@sarangdhande91074 жыл бұрын
Yes you right brother
@27kpk4 жыл бұрын
Absolutely 💯√ Right 👍
@prakashdahatre25154 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, अहो शेती हा एक नंबर उद्योग आहे आता हे पहा कोरोनान कस थैमान घातल आपल्याला सहा महिने पुरेल इतका च अन्न साठा आहे महाराष्ट्रात ,शेतकर्यांनी शेती नाही पिकवली तर आपण कसे जगणार सांगा.
@vijayjadhav44744 жыл бұрын
Ek no bhau sheti pahile
@bapuparde39034 жыл бұрын
एक नंबर भावा
@Abcdefghijkl5323 жыл бұрын
शेती हा जगातील एकमेव शाश्वत व्यवसाय आहे! शेतीत अन्न उत्पादन झाले नाही तर इतर व्यवसाय करण्यासाठी मानव जिवंत राहणार नाही! कधीही मरण नसणारा व्यवसाय म्हणून शेतीचा पहिला क्रमांक होता, आहे आणि कायम राहील! शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे❤️ जय किसान🌻🌾🌱
@sandeepjagtap33363 жыл бұрын
कोणताही व्यवसाय असु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असतो.त्यामुळे शेती व्यवसाय एक नंबर आहे.
@akshayhagare67534 жыл бұрын
पण शेती सोडून कोरोना मुळे सगळेच व्यवसाय बंद पडलेत आता
@दगडुजाधव-ड7ण4 жыл бұрын
😂बरोबर
@milindsaner82694 жыл бұрын
Barobar
@milindsaner82694 жыл бұрын
सर्वांत महत्त्वाचा व्यवसाय आहे.
@shantramkolpa38884 жыл бұрын
बरोबर
@arvindphatak86074 жыл бұрын
मोदी सरकार सगळेच उद्योग बंद करत सुटला आहे भाजप सरकार काही ही करू शकतात
@pallavisaraf38974 жыл бұрын
Right Sir, Good Information👌 जेवणाचा व्यवसाय याच्यातचं शेतीचं महत्त्व सांगितले आहे तुम्ही👍👍, Good.
@devidaswadode40913 жыл бұрын
1✓
@realclasses45834 жыл бұрын
तुम्ही सुचवलेली 5 व्यवसाय कोरोना आल्यास बंद पडतात. फक्त एकच व्यवसाय चालतो तो म्हणजे KZbin वर विडियो बनवणे. हा व्यवसाय कोरोना आल्यावरही बंद पडत नाही.
@pravin64354 жыл бұрын
☝️
@to-yn2wg3 жыл бұрын
😂
@manojnagpure20593 жыл бұрын
barobar
@santoshmaske31722 жыл бұрын
UI
@pandurangposhat39494 жыл бұрын
शेतकऱ्यांना आदी प्राधान्य द्यावे नंतर बाकिचे धंदे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडली तर सगळे उपाशी पोटी मरतील
@vijayjadhav44744 жыл бұрын
Brobr
@vijayjadhav44744 жыл бұрын
Kpde kha,vada pav kha mg
@vishnupimple19174 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@sachinjagdale92744 жыл бұрын
Pandurang Poshat बरोबरच आहे पण शेतकऱ्यांना भाव नाय मिळाला की तो आत्महत्या करतोय,कोरोना त लोकांना भाजी मिळत नाहीये त्यामुळे भाव वाढलेत आपोआपच शेतकऱ्यांना थोडा जास्त भाव मिळतोय बरोबर का, मी तर म्हणेन 50 टक्के शेतकऱ्यांनी जोड धंदा करावा म्हणजे उरलेले 50 टक्के चांगला नफा कमावतील काय वाटतं तुम्हाला
@nitinkadamkadam46744 жыл бұрын
👍
@मुंबईमराठीएकतासंघ4 жыл бұрын
हे सर्व पारंपरिक व्यवसाय आहेत त्यामुळे इथे कंपेटिशन देखील भरपूर आहे... असे व्यवसाय सांगा जे नवीन आणि नव्या पिढी ला मार्गदर्शक असतील
@ad491devakunbi94 жыл бұрын
रियल इस्टेट मध्ये 5 लाखात तैयार होणार फ्लैट 50 लाखाला विकला जातो तरी बिल्डर बँकेचे कर्ज घेउन बँकेचे पैसे न भरता का बुडवतो याच उत्तर कोणी देइलका
@syedzamirsyedmahemood25644 жыл бұрын
ਣ ...
@vipulkandekar47234 жыл бұрын
पुस्तकी ज्ञान आहे मार्केटचे परिस्थिती वेगळी आहे.......
@maheshgangurde94894 жыл бұрын
शेती हा असा व्यवसाय आहे. तो चंद्र सुर्य आहे.तो पर्यत बंद पड्णार नाही.बकीचे आले.किती आणि केले किती .चला हवा येऊ त्या.
@rohitbhosale-patil36384 жыл бұрын
सर व्हिडीओ छान आहे मनुष्याच्या मुलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा यावरून बनवला आहे पण आता हे सगळे हाताच्या अंतरावरती आहे
@SanjayPatil-yd6ty4 жыл бұрын
सर्वात महत्त्वाचा व्यवसाय शेती आहे आणि तो जो पर्यंत सजीव ह्या पृथ्वी तलावावर आहे तो पर्यंत चालत राहणार बाकी सर्व व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत ... शेतकरी शेती करतोय म्हणून तुमच्या सारखे लोक शहाणपणा करू शकतात नाहीतर सर्वांचा शहाणपणा ठिकाणावर राहून जाईल...
@vishalneveatmanirbharkrish98684 жыл бұрын
सर शेती हा भारताचा एक प्रमुख व्यवसाय आहे युवावर्गाला एक आधुनिक शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन आपण करू शकाल का...
@aravind.bansod4 жыл бұрын
Agadi barobar
@agri.tech8238.4 жыл бұрын
Far risk aahe ho sheti vyavasayat.
@narendrabarge98213 жыл бұрын
हयावर पण margdarshan हवे लोकांना
@sanjivanihule71603 жыл бұрын
@@agri.tech8238. Ho perfect
@narharirasve61544 жыл бұрын
ज्याला आहे शेती त्याला कशाची भिती वावर आहे तर च पावर आहे
@kanchanoze4 жыл бұрын
आता खरा धंदा असेल ज्योतिषी लोकांचा आणि बुवाबाजीचा. संकट काळात यांचीच चलती असते.
@sachinmahajan13754 жыл бұрын
अजून फक्त पंधरा वर्ष माझं करा लाखो लोक शेती व्यवसाय सोडत आहे आमच्यासारखे करतच राहतील तेव्हा ते दिवस आमचे राहातील
@jitendrarajput37884 жыл бұрын
Ek ch number bolaye rao
@amolambade50964 жыл бұрын
Khup chan vichar ahet sir yatale 3 vyavsay ahet maze 1 real estate mahalaxmi developers 2 hotel Kulswamini veg and nonvege 3 mahalaxmi transport
@icoNikMarathi4 жыл бұрын
सर फ्रीलांसन्ग बद्दल काय विचार आहे, कोरोना मुळे अनेक बिझनेस बंद पडले आपण फ्रीलान्सर आज पण आरामात घरबसल्या कमावता आहेत.
@digitaldiaries99442 жыл бұрын
Sir tumche business kashe chalu ahe means kahi negative comments aikle ki he business chalat nahi band hot ahe tumcha mat sanga sir
@rapidgrowfintech4 жыл бұрын
कोरोना च्या महामारीत सर्व जगात फक्त कम्युनिकेशन सोडलं तर सर्व व्यवसाय ठप्प झालेत. शेती व्यवसाय हा प्रथम व गरजेचा आहे. ह्यात संशय नाही. आज ज्या परिस्थितीतून जग चाललंय त्यात दोन वेळ जेवण मिळणे गरजेचे आहे. माझ्यामते शेती व्यवसायाला ह्या विडीयोत स्थान द्यायला हवे होते. आज लाॅक डाऊन सर्व देशात आहे. पण एक व्यवसाय असाही आहे जो बंद नाही तो म्हणजे शेअर बाजार. ह्या व्यवसायाशी संबंधित आपले काम घरबसल्या करत आहेत. मराठी तरुणांनी जरुर ह्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे.
@nasikastrology4 жыл бұрын
Share market म्हणजे केवळ जुगार
@premkumarmodani2424 жыл бұрын
हे सगळे व्यवसाय हे स्पर्धात्मक आहेत आणि शिवाय भरपूर भांडवल लागणारे व्यवसाय आहेत .
@SGN20244 жыл бұрын
महाशय कोरोनाच संकट टळल्यावर कऴेल तुम्हाला शेतीचे भाव कुठे जातायत ते कारण शेती आणि शेतकरी हाच पर्याय असा आहे तो जगतो व दुसर्यांना जगवतो आणि शेतकर्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांची प्रतिकारशक्ती तुमच्यापेक्षा दहापट जास्त असते
@kuldip29084 жыл бұрын
आम्ही शेती पिकवली नायतर जगणार कस??जगला तरच हे बिझनेस करणार😎
@krishnadevnikam24604 жыл бұрын
F
@shamdeshmukh15143 жыл бұрын
आधी आपलंच जगायचं बघा उगाच फुशारकी मारु नका 🙏
@random-ir9io4 жыл бұрын
तुमची माहिती चांगली दिली. पण क्रम तोडा चुकला असे मला वाटत आहे. आभारी ahe
@vijaymandhare14084 жыл бұрын
मला वाटले शेती पण यामध्ये समाविष्ट असेल पण हा व्हिडिओ निरंतक
@rupeshbadiwale7874 жыл бұрын
Sir he tr ata common jhalela pn he sodun ajun kahi idea sangu shakta ka
@SantoshYadav-jj8im4 жыл бұрын
Hi Sir, I liked all your video's, but this one I didn't like, how come you didn't mentioned about agriculture. I have humble request to you make one video on agricultural business, how important it is. Other than any other business.
@sahiltakle54254 жыл бұрын
बोलन आणि करण यात खुप फरक आहे. सगळ्यात सोप लेक्चर देन.
@vikasraut88954 жыл бұрын
Barobr
@atharv54414 жыл бұрын
सर कोंबडी पालन,मिल्क व्यवसाय,कसकाय करावा त्यात फायदा कसा होईल.
@akshaynalavade43933 жыл бұрын
अजून दुसरे व्यवसाय सांगा कमी खर्चात चालू करता येणारे, खूप छान माहिती दिली तुमि
@kamleshjijadhav7964 жыл бұрын
शेती हा व्यवसाय नाहीच.संपूर्ण जीवाचा तो प्राण आहे,शेतकरी दादाचे मरेपर्यंतचे उपकार आपल्यावर राहतात.पार शेतात जाळेपर्यंत.
@LovesSavita4 жыл бұрын
Sir mi ashi mashin banvel ki Mansala eka Lift sarkhya Morden Room madhe basun 5000 kay 10000 kilometre. Thodyach velat Dusarya thikani pohochel. Like Hyperloop.
@umeshavasare19684 жыл бұрын
Wah.... Saheb Agdi barobbar sangile ahe apan..... Aple Dhanyavad. Jai Shri Ram.
@ArjunPawar-uo7me11 ай бұрын
शेती जर चालली तरच बाकी हे सर्व व्यवसाय चालतील. आणि या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कुठेच शेतीचा उल्लेख केला नाही. त्यामुळे असे निदर्शनात येत आहे की तुम्हाला फक्त पोपटपंची नॉलेज आहे.
@sachinjagdale92744 жыл бұрын
व्यावहारिक विचार करा,शेती,मागणी कमी माल जास्त परिणाम भाव 5 रुपये किलो कांदे,मागणी जास्त माल कमी परिणाम कांदे 40 रुपये किलो , सर्व शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा म्हणजे आपोआपच माल कमी येईल परिणाम भाव जास्त मिळेल,हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर 1000 बिल भरतील लोकं पण भाजी यांना स्वस्तच पाहिजे जगाचा पोशिंदा मेला तरी चालेल
@game-changer-brand72524 жыл бұрын
Winning Team ani Surekha Bhargav yanche videos pan paha !👌👍💰💰💰
@milindsaner82694 жыл бұрын
पण आज कोरोनासारख्या संकटात वरीलपैकी सध्या तरी 4 व्यवसाय बंद आहेत (संवाद वगळता) , शेती व्यवसाय चालू आहे.
@sachinmohite84414 жыл бұрын
सगळयात पहिला व्यवसाय शेती हा देखील आहे. कारण जर शेतकर्यांनी शेतात काही पिकवीलच नाही तर जगातील सर्व उदयोग धंदे बंद पडतील.
@ckolhe74 жыл бұрын
पहिलाच व्यवसाय चुकला...माझा मित्र कडे १० गाड्या आहेत ...त्यातलया आज ८ ट्रक घरी आहेत दारा समोर..,,😂
@shubhamkalbhor83543 жыл бұрын
🤣🤣🤣
@aparnamehendale75589 ай бұрын
1)अन्न, 2)वस्त्र, 3)घर या मुलभूत गरजा. Transport & Communucation वगैरे सर्व पोट भरल्यावर😇
@जयकिसान-भ1व4 жыл бұрын
घंटा,,, आम्ही शेती जर केली नाय ना तर उपाशी मरशाल
@kuldip29084 жыл бұрын
💪💪💪वावर हाय तर पावर हाय
@umeshbhagat95244 жыл бұрын
Best!
@mr_marathe_05584 жыл бұрын
Brobr ahe bhava
@sandippachorkar90934 жыл бұрын
बरोबर
@niteshchaudhari59534 жыл бұрын
Amhi shetakari
@mrsatishcholke97173 жыл бұрын
जय जवान जय किसान... जय हिंद जय महाराष्ट्र
@akashgore12394 жыл бұрын
आज घरच काम स्टार स्पोर्ट जवन कपडे सगळ्या कंपन्या बंद आहे पण एकच चालू आहे ते दूध डेरी मेडिकल आणि भाजीपाला हे करायला सांगा व्यवसाय कधीच बन नाही होनार
@sopanphatangare44254 жыл бұрын
यांच्या डोक्यात शेतकरी अजिबात नाही, अरे खायला नसेल तर काय करतील बाकीचा व्यवसाय , म्हणून पाहिले प्राधान्य शेतीला, भाजीपाल्याला , जय जवान जय किसान
@ajaypatil40834 жыл бұрын
फक्त एकच व्यवसायाला मरण नाही (कोरोना काळातसुध्दा) व तो बिनभांडवली आहे तो म्हणजे राजकारण. बाकी सर्व अंधश्रद्धा आहेत.
@snehasupekar53334 жыл бұрын
Barobr
@SAARATHICOMPUTEREDUCATIONPUSAD4 жыл бұрын
आपण सांगितल्या प्रमाणे खुप सहजतेने आपल्या व्यवसायाची निवड करता येते.व आपण यात शिक्षण क्षेत्र इन्वोल करावयास हवे होते का?
@MrRupeshrane4 жыл бұрын
Sir he sarv sadhya band aahet.. Ek dhanda kadhich band hot naahi toh mhanje aarogyashi nigadit.. Jasa medical cha dhanda..
@navinpawar15724 жыл бұрын
सर डेली जेवणासाठी लागणारा भाजीपाला विसरलात का? शेती व्यवसाय...
@mayureshbabrekar63534 жыл бұрын
अजुन एक वेवसाय आहे तो म्हणजे दुधाचा
@mr_marathe_05584 жыл бұрын
Aagdi brobr
@shantaramkale61694 жыл бұрын
एखादी रेल्वे किवा महाकाय विमान कुठे मिळेल?विकत घ्यायचा विचार आहे.
@aniljadhav21454 жыл бұрын
@@shantaramkale6169 😋🤩
@SS_Nationalist3 жыл бұрын
@@shantaramkale6169 मी बनवून देतो ते पण Advance gheto & 1 divsat banavito
@shantaramkale61693 жыл бұрын
@@SS_Nationalist भारतीय हवाई दलाला फार गरज आहे,काही राफेल सरकारने घेतले फ्रान्सकडून आणखी कमीतकमी शंभर तरी पाहिजे.तुम्ही संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क करा pl,
@sangameshwariamar65533 жыл бұрын
सर नमस्कार मी अमर जाधव साहेब कोकणामध्ये कोरफडी चा व्यवसाय केला तर चालेल का ?
@vishvrajpandit30804 жыл бұрын
ह्या सगळ्या पेक्ष्या शेती असा व्यवसाय आहे की तो100 वर्ष चालेल आपण सर्व बनवू शकतो पण अन्न नाही ते शेतीत मध्ये पिकवावे लागेल
@akshayshelar60014 жыл бұрын
१०० नाही १००० वर्षे. शेतीला पर्याय नाही. बाकी सर्व व्यवसाय करून खाणार काय?
@umeshbhagat95244 жыл бұрын
Zakkass!
@milindsatam90584 жыл бұрын
@@umeshbhagat9524 I'm
@ajaymunde13674 жыл бұрын
शेतीला जोड धंदा
@ravindrachape46384 жыл бұрын
बरोबर आहे
@shambhukakadephotography31924 жыл бұрын
धन्यवाद आपली नेहमी चांगली माहिती असते
@rahulhukkerikar91714 жыл бұрын
Sir, 1. kapda kapsapasun tayar hoto to kapus shetimadhun yeto... 2. Hotel kivha jevanacha vyavsay yach pn raw material shetimadhunach yet .... Mag shetkaryansathi Kay Tari ek video banva ki tyatun tyanch utpann vadhel....
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
छान माहिती सांगितली आहे.
@sandeepmaharajpatil3754 жыл бұрын
सर नमस्कार, मि एल.आय.सी अभिकर्ता (एडवाइजर)आहे। बिजनेस कसा वाढवावा , एमडीआरटी कशी करावी। कृपया याबद्दल मार्गदर्शक वीडियो पाठवा।
@dilipchaudhari16223 жыл бұрын
असे नव नवीन विडीओ येऊद्या खरच ऐकुन फार भारी वाटत
@tushardimble81704 жыл бұрын
MLM is business of 21st century... direct selling is upcoming revolution...🤘🤘👌🙏🙏
@santoshmarne32093 жыл бұрын
सर तुमचे सऺभाषण आणि गाईड किती best आहे आवाज चाऺगला आहे
@arunbarve4 жыл бұрын
शेती व आरोग्य कोठे गेले ...... ? पाणी वीज ....... ?
@TanmayShetty274 жыл бұрын
Hello sir.. Very Nice video.. You suggested best plans.. No dought.. My question to you is... In any business we have competitors and some times they are very dangerous with us. So... How to handle them..?
@yogeshshinde-1c4 жыл бұрын
TOUR'S AND TRAVELS vishayi Kay vatat??
@dharmendra211004 жыл бұрын
Patal tar ghya... 5 Best 1.Farming(Agriculture, Horticultur) 2.Milk production (dairy,power booster) 3. Medicine products preparation (Ayurvedic, allopathy, homeopathy) 4.retail marketing (Grocery shop...) 5.Education/Teaching (gyanache dwaar)
@testbox45954 жыл бұрын
सर आपण एक- 100 काय कधीही न बंद होणारा व्यावसाय सांगायला विसारले ।।। ।।।।।।शेती पूरक व्यावसाय।।।।।।
@keertimate6194 жыл бұрын
Thankyou sir.... 1)Transportation 2) communication (internet,phn) 3)cantering (jevan) 4) fashion (cloths,kapde) Thanks me later ❤️ bless me , love u all💞. 5)Real estate.... teche made vaet divas alte
@केशवायमाधवाय4 жыл бұрын
ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद पडायाचा बाकी राहीला वाटोळे झाले ट्रक वाल्यांच
@manikpatil45464 жыл бұрын
🙄😁😁
@vaibhavkulmode4 жыл бұрын
Sir mala swatacha petrol pump suru karaycha ahe tr tyasathi mala maximum capital ky lagel ani bakichi process sangal ky please
@RamkumarAhir_online4 жыл бұрын
शेती म्हणजे उपकार व्यवसाय नव्हे।
@chetanghadashi2674 жыл бұрын
Electric मधील व्यवसाय मार्केट मध्ये चांगले पारकर चालु ठेवणे साठी काय करावे लागे
@bharatkatkar33614 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व शेतीमाल फक्त सहा महिने कोणालाच विकला नाही तर शेती काय चीज आहे हे कळेल. सर्व शेतकर्यांनी शेती मालाची किंमत स्वतः ठरवावी.
@santoshkurhade70644 жыл бұрын
Pude chalu rahanare aahet pan yat copitetion khup vadalay tya baddal kay sangu shakyata ka
@aR2.7304 жыл бұрын
Sir communication skill ks wadhvaych sanga Ki .... Bolta aal payje smart pne smorchashi as kytr sanga ,,,
@mumbaikar12344 жыл бұрын
Sumita Roy यांचे विडियो पहा यू ट्यूबवऱ. खूप मदत होईल
@ams01064 жыл бұрын
Kuthun bolta. Call kara 9718360737
@vijayjagtap4529 Жыл бұрын
सर वाहतूक व्यवस्यासाठी कोणता सेकंडहॅड टेम्पो घ्यावा जो कमीतकमी किंमतीत मिळेल
@user-rb3lu9qc2v3 жыл бұрын
Thank you for such a knowledgeable video sir...
@sameershaikh2914 жыл бұрын
फक्त आत्ता दारू , तंबाखू , गुटखा.... जोराने..? अन्न, धान्य, इतर शेती माल प्रक्रीया ज्या दिवशी शेतकरी ला या साठी संधी (sports) मिळालं पाहीजे मगच कळले...कोणता धंदा मोठा चांगला , कोणता देश मोठा.........जय किसान
@sanjaybhosale50994 жыл бұрын
ज्याला बर्बाद करायचा असेल त्या मित्राला स्वाख़र्चने वाहन घेवून द्यावे, वाहतूक एक नंबरचा जुगारी आणि भिखारी बनवणारा व्यवसाय आहे साहेब अत्यविधिच समान वीकन्याचा व्यवसाय कसा राहिल ? विचार करा आज काल लोकांना discount ची सवय लागली आहे म्हणून मृत्यु च Advance booking करून त्याला तिरड़ी किटमध्ये discount दिल तर व्यवसाय वाढेल
@शेतकरी-न3त3 жыл бұрын
ही गोष्ट खरी आहे शेती ही गोष्ट कवाच बंद पडणार नाही
@sandipshelar23694 жыл бұрын
♥ touching speech
@asmitamore6461 Жыл бұрын
😂😂ttt 😂 b😂🎉bh??o ?t😂😂😂😂bb😂🎉 ? ?😂 ? ? 🎉😂🎉 c g😂😂?😂
@krajpurohit70384 жыл бұрын
खेती के नसीब साथ देना चाहिए किसान को बहुत तकलीफ होती है
सर फ्रीलांसन्ग बद्दल काय विचार आहे, कोरोना मुळे अनेक बिझनेस बंद पडले आपण फ्रीलान्सर आज पण आरामात घरबसल्या कमावता आहेत.
@GKstudy0114 жыл бұрын
तुम्ही चुकीची माहीती व्हीडीओ टाकता तुमच्या चॅनलवर अपूर्ण माहीती देता लोकांची दिशाभूल करता व्हीडीओ टाकून स्वत: पैसे कमवता आणि लोकांना चुकीची माहीती देता
@sachinjanjal65944 жыл бұрын
Share market and farming 🌾 is a best job i like thise 2job
@vishalharane34624 жыл бұрын
शेती हा एकमेव व्यवसाय सध्या सुरू आहे आणि आपण सर्व त्यावर जगतोय सर्वात आधी माणसाने शेतीचा शोध लावला त्यामुळे बाकी इतर व्यवसाय हे सुरू झाले. तुम्ही सर्वात आधी याला प्राधान्य द्यायला हवे होते तुम्ही तर याचा कुठे उल्लेख पण नाही केला.