सावरकर घरोघरी पोहोचण्याकरता आपण आरंभलेले हे कार्य सुद्धा महान आहे 🙏🙏🙏
@hrishikeshrajpathak20369 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर खुच छान सांगतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
@satvikmuradeofficial10 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@f6_tanart7379 ай бұрын
आपले कार्य महान. सावरकर म्हणजे त्यांच्या सारखे तेच
@bhavanamule950810 ай бұрын
दादा तुमची वाणी हृदयस्पर्शी आहे.पूर्वग्रहदुषित नसलेल्या मनासाठी ते खूप परिणामकारक आहे.खूप महान कार्य आपण करत आहात.
@MRM-kz8ne8 ай бұрын
शतशः प्रणाम 🙏. आजच्या पिढीसाठी हे फार मोलाचे शब्द, माहिती आहे. शरद पोंक्षे जी तुमचे खूप खूप आभार
@vijayakarnataki729310 ай бұрын
हे सारं ऐकताना मन निःशब्द होतं..
@sachinjog576510 ай бұрын
शतशः प्रणाम स्वातंत्र्यवीर सावरकरांना 🚩🚩🚩🚩
@somasundarkadur177910 ай бұрын
Sharad Ponkshe sir, Namaskar, This is Somasundar from Mysuru. You speak any number of times on Veer Savarkar, I listen to your talk with almost attention, because, I have stayed at Andamam Island for one week and also read almost books on Savarkar. I feel the Pain every time you speak on this great Patriot.
@smitabhuskute13109 ай бұрын
खरच तुमच कार्य महान आहे
@Smita-Shinde10 ай бұрын
प्रणाम 🚩🚩🚩
@rahullate6619 ай бұрын
शरदजी सावरकरांचे व्याख्यान एकला की माझ्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते गेलेला आत्मा विश्वास पुन्हा निर्माण होतो काई माणूस होता राव
@Shaarad76669 ай бұрын
आमची सरकारकडे एकच मागणी पोंक्षे यांना काही मानधनावर अंदमानात पोस्ट करावे त्यामुळे ते सगळ्यांना व्यवस्थित सेल्युलर जेलच व वीर सावरकरांचा इतिहास सांगू शकतील.
@sukhadadanave282410 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम ..... 🙏🙏🙏
@chetannashi28179 ай бұрын
Jai Hind Jai Savarkar ❤
@anjalidiwan25109 ай бұрын
Shatshat namaskar Savarkarana Ani ponkshesir apanala
@SatishSaraf-uy3ny6 ай бұрын
आजच्या कैद्यांची अवस्था खूप चांगली आहे.
@vivekamin33279 ай бұрын
सर, लियाकत अली जेंव्हा भारतात आला त्यावेळी स्वा. सावरकरांना काँग्रसने तुरुंगात ठेवले, याविरुद्ध अत्रे, गोळवलकर, पू. ल,राजकीय नेते यांनी आवाज का नाही उठविला? कृपया यावर vlog बनवा. मी हे सिनेमात बघितले आणि हा प्रश्न पडला.
@vrushaligandhi63387 ай бұрын
Sir tumchya sarkhe shishak khara history sanganari manse aaj kalachi garaj aahe.
@sharvarikargutkar47869 ай бұрын
इतकं स्पष्ट बोलूनही काहींच्या बुद्धीत जातच नाही, किती दुर्दैव!!!
@PriyaChitale10 ай бұрын
पण एवढं सगळं केल्यानंतर तरी त्यांना अपेक्षित असलेला भारत घडला का ? सांस्कृतिक दृष्ट्या तरी आज काय चित्र आहे ?
@balkrishnabhalerao384110 ай бұрын
नाही नां, त्याला कारणीभूत गांढी-न्हेरू.
@sanjeevkadam79249 ай бұрын
Khota bolaa pan retun bolaa he aapnaas kadun shiklo..... Jai maafiveer savarkar😂😂😂😂.....
@sanjivanip178 ай бұрын
🙏 🙏
@Ad-jaishreeram9 ай бұрын
मांफीविर
@kattar_hindu5378 ай бұрын
10 दिवस काळ्या पाण्याच्या शिक्षेतच चड्डीत मुटणार तू😂😂
@varshamodak90869 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌷
@vaibhavshende27159 ай бұрын
🙏🙏🙏
@nehachakradeo475010 ай бұрын
नि:शब्द!
@sanjayvaidya26279 ай бұрын
PAN AAJCHA EKA HINDU PM NA TYANCHYA NISWARTHI BALIDANALA BHARATRTN DYAVAS VATAT HI SHOKANTIKA AAHE V SATTECHA HAA BHUKE HI EVHADI JABARDAST AAHE KI TYA SATHI KUNACHE HI PAAY PADAYCHI TAYAR AAHE
@saritajoshi290210 ай бұрын
🙏🏻🚩👍🏼
@asawarimahajangupte433410 ай бұрын
🙏
@Prem-0119 ай бұрын
माफी मागुन परत आले😂😂
@rahullate6619 ай бұрын
तुझ्या बापाला गुन्हा नसताना जल्मठेप दिली तर काय करशील
@kirandatey418710 ай бұрын
🔱🚩🇮🇳🙏
@Hgh81410 ай бұрын
👍
@Prem-0119 ай бұрын
Beristor डिग्री दिली education किती होते 😂😂😂
@chaitanyaatre5749 ай бұрын
बेटा तुझ आयुष्य जाईल त्यांचं शिक्षण आणि कर्तृत्व मोजण्यात. बॅरिस्टर च स्पेलींग वरून तुझं शिक्षण कळतय 🤪🤪
@Prem-0119 ай бұрын
Ho पण पण माफी नामा हे नेमक काय आहे .😊@@chaitanyaatre574