इतकं दर्जेदार ऐकायला मिळालं, किती आभार मानावे तुम्हा दोघांचे !!! असे inspiring content हीच आजच्या काळाची गरज आहे 👏🏼👏🏼पार्थ आणि शरदजी खूप धन्यवाद! दूरदेशी बसलेल्या आम्हा सारख्यांना खऱ्या अर्थाने राज्याभिषेक दिन साजरा करता आला🙏🏼
@PK-qe2py7 ай бұрын
खरंच पाहिले कधीचं असे ऐकले न्हवते. खूपच दुर्मिळ माहिती दिली. दर्जा म्हणजे जागतिक दर्जा आहे.
@Educationlovers3687 ай бұрын
माझ्या देवघरात श्री शिवछत्रपती आहेत. मी ब्राम्हण आहे. पण हल्ली जे ब्राम्हण जाति विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबवला पाहिजे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल शरद पोंक्षे यांना धन्यवाद.
@ganeshmule74055 ай бұрын
ब्राह्मण द्वेष नाही ओ शेट मनुवादी द्वेष
@Chdv12275 ай бұрын
@@ganeshmule7405,मनु क्षत्रिय होते आम्ही मराठा आहोत
@Omkar-f5z-k9u-m2n3 ай бұрын
शिवरायांमुळेच आज मी ब्राम्हण आहे, हे सांगू शकताय नाहीतर हिंदू ही राहिला नसतात, झाला असतात उस्मान मियाँ! प्रत्येक ठिकाणी जी ही जात येते ना डोक्यात, ती काढून जरा माणूस म्हणून जगायला शिका! पूर्वज अनंत पापे आणि चुका करून गेले, त्यातून शिका आणि चांगला माणूस व्हा!
@dattatrayadamle20563 ай бұрын
असे कार्यक्रम बरेच करावेत म्हणजे खरा इतिहास लोकांना कळेल.भुरटे लेखक गप्प बसतील
@manalimuley3578 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ! राम आणि कृष्ण यांचे कुठले गुण कुठे वापरावे याची उदाहरणे आणि शेवटी ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती याबद्दल केलेला उपदेश ऐकून अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले! सुंदर उपक्रम! सर्व हिंदूंनी आवर्जून, कुठलेही पूर्वग्रह बाजूला ठेवून संपूर्ण ऐकावा असा पॉडकास्ट!
@positivekumar35468 ай бұрын
हिंदू ब्राह्मण समाजा बद्दल पद्धतशीरपणे पसरवलेला प्रचंड द्वेष आहे समाजात. असत्य ऐकायची सवय झाल्यानं लोकांना सत्य किती पचेल, देव जाणे!
@neelapawar49428 ай бұрын
*श्रीरामाचा आचार आणि*श्रीकृष्णाचा विचार घ्यावेत...आजही.🙏🙏🙏
@Omkar-f5z-k9u-m2n2 ай бұрын
मी ब्राम्हण आहे, म्हणण्यापेक्षा मराठी माणूस आहे,हिंदू आहे असं म्हणावं. जात अजूनही सर्वांच्या डोक्यात फिट्ट बसली आहे, त्यामुळेच महाराष्ट्राची, मराठी माणसाची प्रगती खुंटली आहे. इतर प्रांतीयात पण जाती आहेत, पण जिथे गरज असेल तिथे ते "एक भाषिक " म्हणून एकत्र येतात. महाराष्ट्र फक्त म्हणायला पुरोगामी आहे पण दुसऱ्या जातीबददलचा द्वेष आपल्यात ठासून भरलेला आहे, म्हणून इतर कुठल्याही प्रांतीयाला "खेकड्याची" उपमा दिली जात नाही, ती फक्त मराठी समाजालाच दिली जाते, ह्याची खरं तर लाज वाटायला हवी. कुणालाही स्वतःची जात श्रेष्ठ वाटत असली तरी, फक्त त्या जातीचे लोक क्रांती घडवू शकत नाहीत. छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र आणून हिंदवी साम्राज्य उभारण्याचा चमत्कार घडवला. तेव्हा कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखण्याची मनोवृत्ती आतातरी सोडावी, त्यातच मराठी समाजाचं भलं आहे, कारण नुसत्या एका जातीने समाज घडत नसतो वा आपला प्रभावही दाखवू शकत नाही.
@anitaathawale75098 ай бұрын
असे सत्य सांगणारे व्हिडिओ बनवत जा.आणि आपल्या हिंदूंचे डोळे उघडतं रहा.
@vasantpatil58487 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आपण आज आपण ज्यांना ज्यांना विचारवंत आणि महापुरुष म्हणतो आधुनिक इतिहासातील ते तयार झालेच नसते.
@veenakarande32168 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयजयकार असो.
@dattatraykondhalkar51254 ай бұрын
अतिशय सुंदर..खरा अस्सल इतिहास.. धन्यवाद पोंक्षे सर... जय शिवराय जय श्रीराम
@umeshgaikwad-y9i2 ай бұрын
खरंच खुप छान माहिती दिलीत आपण मी बरेच पुस्तके वाचली पण पार्थ सरांनी खुप छान इतिहास सांगितला.
@pradeepdeshpande10088 ай бұрын
अजुनही काही तथाकथित नेते जाणता राजा हा किताब स्वत:ला लाउन महाराष्ट्र भर उजळ माथ्याने हिंडत आहेत.
@mukundjoshi24798 ай бұрын
त्यावेळी महाराजांचा अपमान होत नाही का?? की नारदाने काहिही केलेल चालत.
@Rahul-uq2mn7 ай бұрын
त्याची पण मुंज करू मग
@virendradhawale13987 ай бұрын
घाण
@roopalimaradwar50008 ай бұрын
बार्म्हणांना नेहमीच शिव्याशाप देण्यात येतात, पण आपण मात्र फक्त शांतपणे फक्त ऐकतो..हे जातीपातीतले द्वेष, या सर्वांचा लाभ राजकारणातील लोक घेतात, याचा विचार कधीच सामान्य माणूस करीत नाही..हा विषय तुम्ही घेतला आणि त्याचे विश्लेषण ईतके सुंदर, आणि मार्मिक केले त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजीमहाराज कि जय म्हणतात, सेल्फी काढण्यात येतात पण त्यांचे विचार मात्र कधीच घेणार नाहीत.
@chhayavengurlekar93534 ай бұрын
खरच मराठा आणि इतर काही जातीपेक्षा, ब्राह्मण नक्कीच परवडले, कोणालाही samaun घेतात
@dilipherlekar10197 ай бұрын
राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे भारताचे राष्ट्र पुरुष आहेत.
@neelapawar49428 ай бұрын
आपले दोघांचे विचार 👌👌👌👌👌 आहेत.🙏🙏🙏👆💯
@rameshpatil46525 ай бұрын
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे पोंक्षे साहेब आणि बावस्कर साहेब, आपल्या सारख्या इतिहासकारांची आता महाराष्ट्राला, देशाला नविन पिढीला गरज आहे.
@adityabhargav18308 ай бұрын
Thank you Sharad ji and Parth 🙏
@sharvarikargutkar47868 ай бұрын
दोघांनाही खूप धन्यवाद 🙏🏻 अतिशय माहितीपूर्ण आणि पुराव्यांनिशी सत्य मांडलेत. महाराजांचा एकेक गुण जरी प्रत्येक नेत्याने घेतला तरी महाराष्ट्राचे कल्याण होईल पण त्यांच्या नावाने गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा या स्वार्थांधांच्या बुद्धीत काही घुसत नाही . आपण दोघे उत्तम काम करीत आहात. मी हा पॉडकास्ट व्हायरल केलाय. हळूहळू नॅरेटिव्ह बदलू आपण .🙏🙏🙏
@aan-e6b8 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि माहिती आपण दोघांनी दिली याबद्दल दोघांचे आभार! छत्रपती शिवाजी महाराज की जय!
खूपच छान.. स्तुत्य...आजच्या तरुणाईसाठी खूप छान मार्गदर्शन..
@purvakulkarni19388 ай бұрын
खूपच अप्रतिम आहे हा video, खूप छान माहिती मिळाली, दोघांनाही धन्यवाद
@sudhirtandel74513 ай бұрын
सर्वोत्कृष्ट विश्लेषण.
@ghanshyamchaube5 ай бұрын
शिवाजी महारांजाच चरित्र पुस्तक कोणत घ्याव ते सांगा व त्यांच्या मृत्यु बद्दल काही गैरसमज आहेत ते पण कृपया सांगा
@dattatraynavle28343 ай бұрын
सध्याची महाराष्ट्रातील,देशातील परिस्थिती अशी झाली आहे की ,परत एकदा महाराजांनी जन्म घ्यावा.
@sushilmkale3 ай бұрын
Raje thorach.. Pan Ponkshe saheb tumhi ha changla upakram chalu kelay..
@ramakantsansare68827 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा❤
@vidyabolande23837 ай бұрын
आता तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, आम्ही सुध्दा मराठा समाज मधील आहोंत,पण मी माझा अनुभव सांगते, आमचे पुरवज श्रीमंत का आपले स्वतःचे जीवन कोणावर विसंबून नाही स्वतः मेहनती,कष्ट ,बचत, संगत, विचार करायचे, माझे पणजोबा , त्यांनी व्यक्त गत राहणीमान एकदम शिस्तबद्ध,कडक,नियम, विचार आचार स्वतः पाळत, सर्व त्यांना घाबरत , स्वच्छता,नीट संभाषण , जोपर्यंत ते जीवंत होते , तोपर्यंत सर्व सरळ होत,पण त्यानंतर सर्व शेजार पाजारी,याचवर काम सोपुन , निष्काळजीपणा, सर्वच बिघडले😢😢😢😢 आता संस्कृती, संस्कार दारुण मांसाहारात. गेलं 😢😢😢😢😢😢😢😢
@sharadbhatkhande17285 ай бұрын
अगदी सगळ्यांच्या मनातील भावनाच तुम्ही व्यक्त केल्यात... खूप छान व्हिडियो......👌👌
@vishwanath17618 ай бұрын
Great discussion Sharad ji Jai Bhawani Jai Shivaji
@ramaabehere1158 ай бұрын
प्रथम तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏 शिवरायांच्या राज्याभिषेकाविषयी जी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ही अशी खरी माहिती समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.🙏
@dhananjaydeshpande56118 ай бұрын
तुम्ही उल्लेख केला की आज देशभर आणी महाराष्ट्र मध्ये आनंदाचे वातावरण आहे तसें काही महाराष्ट्र व देशभर तर नाहीच नाही. कारण जे खरोखर महाराजांचे वारस आहेत आणी ज्यांनी आनंद व्यक्त करावयास पाहिजे ते निवडून तर आलेत पण पंगू बहुमतावर जनतेचे कसे भले करू शकू या विवानचानेत आहेत तर जे महाराजांचा वारसा सो कोल्ड सांगत आहेत त्यांना पूर्ण पणे याचा विसर पडला आहे
@anitaathawale75098 ай бұрын
एवढे निराश होऊ नका मोदीजी बघा कसे स्थितप्रज्ञ आहेत.आम्ही सुधा दोन दिवस दुखी होतो.पण नाही आता आपण आपल्या कडून जेवढे देशभक्तीचे म्हणजेच हिंदूंना जागे करण्याचे काम आहे ते आपापल्या परीने करायचे.आपल्या सानिध्यात येणाऱ्यांना प्रत्यक्ष बोलून,व्हॉट्सअँप द्वारे,करायचे.जय श्रीराम
@renukaborgaonkar42076 ай бұрын
सर तुम्हा दोघांचीही व्याख्याऩं खूप आवडतत अंदमान बोलावतय हा उपक्रम खूप छान आहे जय महाराष्ट्र जय जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩🚩
@latanawale99067 ай бұрын
🚩खरेच सखोल माहिती व सुस्पष्ट विवेचन केलेत .खुप धन्यवाद 🙏जय श्रीराम🚩जय भवानी🚩जय शिवाजी🙏🙏🙏🚩
छत्रपती संभाजी महाराजांच्या वर एक चांगले माहिती सांगणारा एक व्हिडिओ करा
@roopalimaradwar50008 ай бұрын
ऐकमेकांना पाडण्यात आपण या महान लोकांनी दिलेले बलिदान सुद्धा लक्षात ठेवत नाहीत याची कीव येते,आणि भिती सुद्धा वाटते कि हे राजकारणी लोक अजून महाराष्ट्राचे किती तुकडे करणार काय माहीत?
@rajeevdabhade31548 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. हिंदूंनो डोळे उघडा आणि विचार करा
@sulbhasathe95968 ай бұрын
पार्थ यांची ओळख करून द्यायला हवी होती ,मुलाखत खूप छान
@sandeshsuvranabalkrushna256 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चरित्र पुस्तक कसे ओळखावे
@dilipherlekar10197 ай бұрын
बा. मो. पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती हा उत्कृष्ट ग्रंथ आहे.
@itskaran99854 ай бұрын
❤
@nishanbarve18767 ай бұрын
इतके पुरावे आहेत तर, ही चर्चा न्यूज चॅनेल वर, प्रसारीत व्हायला हवी
@anilakoskar88476 ай бұрын
👌👌🙏
@sanjayrane45037 ай бұрын
जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
@milindpangale25796 ай бұрын
🙏
@prasad87 ай бұрын
ख्वाजा हजरत शरद दिन वाकडे बारामती वाले जिंदाबाद जिंदाबाद 🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
@rajeshjha48027 ай бұрын
Jai shivarai
@vitthalnerlekar71527 ай бұрын
Vahva👌🌹🙏🌹
@hrk32127 ай бұрын
Jay Shiwray
@deep36644 ай бұрын
प्रत्येक शाळेत आणि कॉलेज ला हे विषय सक्तीचे केले पाहिजे
@nikhilkoshti53904 ай бұрын
Sir, sawarkaranvar dekhil sudhha Ashi ektra video banava.
@ChetanChudhariy5 ай бұрын
Shiwaji Maharaj he konalahi aplesech ahe Shiwaji Maharaj ki jay
@sureshsamel7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipchougale18817 ай бұрын
❤🙏
@Vijay.01013 ай бұрын
बारामतीच्या महमद्याने बामनांना शिव्या द्यायला ब्रिगेड नामी पिल्लू सोडलं, आता सत्ता येत नाही म्हणुन जरांगे रुपी नविन पिल्लू सोडलं आहे.
@purushottamkulkarni33578 ай бұрын
असल्या विषयावर सातत्याने चर्चा चालाव्यात
@mayureshjadhav80025 ай бұрын
6:36 pivla pustak konta?
@TheShaggy11258 ай бұрын
👌🙏👍
@vikramvirale18587 ай бұрын
Damin इंग्रज माणसा बद्दल कुठे वाचायला मिळेल.
@subodhgokhale35748 ай бұрын
खूप छान 👌👌👌 अनेकांना शेअर केला
@MohanDeshpande-bc6xi7 ай бұрын
Ramdas swai yancha sambadh navhata tar sajjangadh nav maharajani ka dile,shambhu rajana sajjan gadavar ka pathavile?
@santoshwalgude68698 ай бұрын
वाह....... कान तृप्त झाले..... पण काही स्वयंघोषित इतिहास तज्ञांच्या कानात गरम शिसे ओतल्या सारखे भासेल 😂
@mrudulajoshi27145 ай бұрын
Maharaj he parmeshwari avtaar aahet
@amitsumant31318 ай бұрын
शरद जी नमस्कार, खूप छान video पण एक प्रश्न असा आहे की या video मध्ये आपण चिटणीस बखर चा उल्लेख केला आहे पण ती खात्रीपूर्वक नाही कारण ती महाराजांच्या नंतर 100 वर्षांनी लिहिली आहे
@mayureshjadhav80025 ай бұрын
7:14 shivaji mahrajacha gharanyachi shodh ghetla mag samajla te rajput ahet ani tyana adhikar ahe rajya karnyacha, pan ha adhikar ahe he siddha ka karava lagal kiva ha shod karnyachi garaj ka bhasli? ani adhikar kona kadun magava lagla? Te bina gharanyacha shod ghetathi raja banlech aste jase te banle, jijaunchi shikvan tar badlat nahi tyane, mag ka?
@nandkumardeshmukh99667 ай бұрын
खरे आहे, योग्य विश्लेषण केले आहे
@shraddhasalunkhe5761Ай бұрын
आजच्या महाराष्ट्रात मात्र अफजलखान वधाचे होर्डिंग लावणे गुन्हा आहे!