mi bij prakirya kele seed fuglya sarkhe jhal hot FIR treatment hoti
@HelpingFarmers Жыл бұрын
सर तुम्ही पाण्याचा जास्त वापर केला असेल
@choudharyrk2404 Жыл бұрын
@@HelpingFarmers pani taklch nhi . 3 ml per kg pramane vaprl hot 8-8 kg seed cha ghol krun
@prakashkulkarni88637 ай бұрын
बीज प्रक्रिया कशी करावी डेमोक्रॅटिक दाखविले तर बरे होईल कारण बुरशी नाशक व किटकनाशक औषधे एकाच वेळी कशी लावावीत ते कळेल
@dadaraogajmal9106 Жыл бұрын
झेलोरो सोबत कोणते कीटक नाशक फवाररवेत?
@sachinthorat48957 ай бұрын
यावर जैविक ची जर बीज प्रक्रिया केली चालेल का
@sanjogcharjan6215 Жыл бұрын
एजोक्सीस्टोबिन 2.5% थायोफोनेट मिथाईल11.25% थायामेथोक्साम25%एफ एस अशा कन्टेनंच बिजप्रकिया औषध आणलं मी दादा वरचे दोन कन्टेन्ट कशाचे आहे ते सांगा दादा.....
@HelpingFarmers Жыл бұрын
वरचे 2 बुरशीनाशक आहेत आणि खालचे एक कीटकनाशक आहे 4मिली प्रति किलो चोळून बीजप्रक्रिया करा...खूप छान औषध आहे
@sanjogcharjan6215 Жыл бұрын
@@HelpingFarmers धन्यवाद दादा.....
@Raghav40125 Жыл бұрын
१ लिटर Cascade ची किंमत किती आहे??
@HelpingFarmers Жыл бұрын
2100 च्या जवळ जवळ
@nayanpatil1293 Жыл бұрын
Casecade लावल्यावर रायजोबियम लावले तर चालेल का
@HelpingFarmers Жыл бұрын
Ho sir chalel
@nayanpatil1293 Жыл бұрын
@@HelpingFarmers 🙏🙏
@mr_PW_51 Жыл бұрын
हरभरा बियानांची बीजप्रक्रिया करण्यासाठी कोणते बुरशीनाशक घ्यावे? > provax > vitavax power > upl Electron /cascade / Warden > basf xelora -thimoxam 30 fs सोबत