रिहांश सोबत जोरमेट ऐवजी महाबिज च्या बॅग तील थायरम बुरशीनाशक वापरू शकतो का व,रायझोबियम ची जीवाणू संवर्धन ची बिजप्रकिया करू शकतो का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा, हो चालेल रायझोबियम सर्वात शेवटी लावा
@dipakpekhale48255 ай бұрын
नाशिक मध्ये आपण सांगितलेले औषधे कुठे मिळेल ?
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504 नाशिक - श्री वर्धमान शेती उद्योग 9922916000 दोडी बु. - शेत मॉल ऍग्रो दोडी 8378867767
@madhavmahabudhe42555 ай бұрын
खुप छान माहिती दिली👍👍👍
@whitegoldtrust5 ай бұрын
धन्यवाद दादा
@dk18615 ай бұрын
रिहांश,vitavaks or jormet , आणि raizer हे एकत्र करून लावले तर चालते काय, त्यानंतर npk boost DX लावले तर चालेल का आणि हीच बीज प्रक्रिया तुरीला trycoboost DX लावले नंतर केली तर चालेल काय
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@tawarbandu63185 ай бұрын
सोयाबीन ला रिहांश सोबत बुस्टर च्या बॅग मभील थायरम मिक्स करुन चालेल का..?
@whitegoldtrust5 ай бұрын
चालेल दादा
@ankushkadu64805 ай бұрын
NPK DX seed treatment zalyavr kevha lavayche
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी अगोदर एक तास
@nileshrawal39745 ай бұрын
सर स्ट्रांग आर्म तननाशक भुईमुग साठी चलाते का?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@nileshrawal39745 ай бұрын
@@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद
@AvinashBailmare-hh3ft5 ай бұрын
Zormet aani rihash ekat mix karun thevle aahe he cobineshun 3 divshani lavle tur chalel kay
@whitegoldtrust5 ай бұрын
चालते दादा
@manmathswami46975 ай бұрын
असाच एक व्हिडीओच सोयाबिन तुरीच्या तणनाशकाचा बनवावा
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@nileshrawal39745 ай бұрын
Sir Bhuimug sati konti bij prakriya karavi
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश ५ मिली + जोरमेट ३ किंवा पिक्सल २ ग्रॅम प्रति किलो प्रमाण
@nileshrawal39745 ай бұрын
धन्यवाद
@amarshinde9815 ай бұрын
लातूर मध्ये stock कधी येईल
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@ganeshbarde60845 ай бұрын
Dhule jila sakri taluka pimpalner la milel ka
@whitegoldtrust5 ай бұрын
धुळे - दी भारत एजन्सी 9850815243 धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570 सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099
@ganeshbarde60845 ай бұрын
@@whitegoldtrust dada pimpalner la aahe ka konti agency
@pramodpatil5080Ай бұрын
ता धरणगाव येथे कुठे मिळेल जिल्हा जळगाव
@whitegoldtrustАй бұрын
धरणगाव - शाह ऍग्रो एजन्सी 7875737524
@whitegoldtrustАй бұрын
धरणगाव - शाह ऍग्रो एजन्सी 7875737524
@dyaneshwarkatkar5 ай бұрын
जोरमेट मध्ये घटक कोणते आहे ताई
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , जोरमेट मध्ये कार्बोझिन १७.५% + थायरम १७.५ % आहे
@jaydevjadhav18415 ай бұрын
Mehker la kuthe milte
@whitegoldtrust5 ай бұрын
मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049 मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534 लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158 सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
@s.anil.5 ай бұрын
बुस्टर ची औषधे नगरमध्ये कुठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700 अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
@बाळकृष्णआमले5 ай бұрын
राहुरी मधे कुठे मिळेल
@vishaldoifode30285 ай бұрын
Mi rihans and pixal ghetle ahe praman sanga
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
@arvindjadhao48185 ай бұрын
तुरीसाठी बीज प्रक्रिया रायझर आणि जोरमेट आहे हे तुरी साठी चालते का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , तुरीला ट्रायकोबूस्ट ( ट्रायकोडर्मा ) ची बीज प्रक्रिया करणे गरजेची आहे, या सोबत रायझर वापरू शकता जोरमेट लावण्याची आवश्यकता नाही . धन्यवाद 🙏
@pradipchavan7375 ай бұрын
या वर्षी बुस्टर सोया बँग २५ किलोची आहे ही १ एकर साठी वापरायची का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , हो
@jivansolanke83085 ай бұрын
Hello sir, परतूर &जालना मध्ये कोठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082 जालना - विपिन सीड 9422215816 न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530 जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458 चितळी - शिवशक्ती कृषी सेवा केंद्र 9158516174 ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077 मानेगाव - जय हरी कृषी सेवा केंद्र 7378582729 मानेगाव - शुभम फर्टीलायझर 9066757111 नेर - गणेश कृषी सेवा केंद्र 9765195413 रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9421421345 रामनगर - महेश कृषी सेवा केंद्र 9421645595 रामनगर - चैतन्य ॲग्रो एजन्सी 9158311717 विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311 सेवली - किसान अँग्रो सेंटर 8600511710 सेवली - शीतल कृषी सेवा केंद्र 9767018777
@whitegoldtrust5 ай бұрын
@@whitegoldtrust परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923 परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334 परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298 परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139 परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683 बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276 आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336 आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237 आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555 आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990 सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885 सातोना - गणेश बीज भांडार 9975944080 सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080
@yogesh026575 ай бұрын
सर मला तुरीमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घ्यायची आहे तर मला पिएसबी आणि ट्रायकोची ट्रीटमेंट करायची आहे तर तिथे सोयाबीनला पिक्सल किंवा जोरमेट, रिहान्श् वापरू शकतो का??आणि कसे वापरावे ? तसेच यात उगवणी पूर्व तणनाशक पण कोणते वापरावे? हे सर्व एकत्र वापरले तर काही नुकसान किंवा फायदा होईल का...
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , तुरीला बीज प्रक्रिया मध्ये ट्रायकोबूस्ट सोबत NPK बूस्टर किंवा पी बूस्ट वापरू शकता , सोयाबीनला पिक्सल किंवा जोरमेट वापरल्यामुळं तुरीच्या बीज प्रक्रियेवर काही परिणाम होत नाही या दोन्ही पिकामध्ये अमोनी तणनाशक उगवण पूर्व वापरू शकता . धन्यवाद!
@yogesh026575 ай бұрын
सोयाबीनला जोरमेड आणि रिहान्श् लावल्यानंतर पीएसबी आणि ट्रायबुस्ट लावू शकतो का ?
@yogesh026575 ай бұрын
तसेच् विद्राव्य खतामध्ये पीएसबी आणि ट्रायको बूस्ट मिक्स करून ड्रेंचिंग सोडू शकतो का
@yogesh026575 ай бұрын
@@whitegoldtrustreplay dya saheb
@tribhavankadawe71615 ай бұрын
कापूस साठी रिहंश घेतल तर चालेल का बिजप्रक्रिय साठी
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला बुरशीनाशक व कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते त्यामुळे वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही
@satishdmunde23905 ай бұрын
Mukhed la kuthe milel
@whitegoldtrust5 ай бұрын
मुखेड - बालाजी कृषी सेवा केंद्र 9422874720 जांब - गिरीराज फर्टीलायझर 9850556700
@justkiranthings0015 ай бұрын
नांदेड मध्ये कुठे मिळतील?
@whitegoldtrust5 ай бұрын
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@sharadkawhale41955 ай бұрын
Deulgonraja raja la kothe milel he aavshad
@whitegoldtrust5 ай бұрын
देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@uddhavkadam63505 ай бұрын
ऑनलाइन करण्यासाठी व्हिडिओ टाका
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , आमच्याकडे ऑनलाईन विक्रीचा परवाना नसल्यामुळं ऑनलाईन प्रॉडक्ट देणे शक्य नाही. धन्यवाद !
@YogeshGawande-r6x5 ай бұрын
तूर एकरी किती पेरवी सोयाबीन मध्ये सांगा बुस्टर 716 ahe
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी २ किलो पेरणी करू शकता , हाताने लागवडीसाठी १ किलो पुरेसे आहे
@Tushardabhade-u5x5 ай бұрын
कापुस साठी बनवा ताई विडियो
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली असते वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही
@pranaywaghmare18295 ай бұрын
Kapashimadhye jast gal fandi aslele wan konte..🙏🙏
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , सर्वच जाती मध्ये गळ फांदी आढळते
@Moviemark5365 ай бұрын
Nilaga chay krashi seva Kendra badal mahiti dya
@whitegoldtrust5 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@vdk6005 ай бұрын
रिहांश आणि जोरमॅट या औषधांची किंमत किती आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कोठे मिळेल?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या
@gautammanwar80665 ай бұрын
कारंजा (लाड) जिल्हा. वाशिम मध्ये कुठे मिळेल.
@whitegoldtrust5 ай бұрын
कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080 कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
@nivruttichopade24755 ай бұрын
पण परभणी मध्ये कुठ भेटेल ते सांगा
@whitegoldtrust5 ай бұрын
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@nivruttichopade24755 ай бұрын
परभणी मध्ये कुठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@SwapnilPatil-pz5dy5 ай бұрын
Online available aahe ka?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा, ऑनलाइन उपलब्ध नाही
@kvb44265 ай бұрын
हिंगणघाट ला कूठे मिळेल ?
@whitegoldtrust5 ай бұрын
हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780 हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709 हिंगणघाट - जय माता दि ट्रेडर्स 9834106185 अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9834106185 पोहणा - बोथरा कृषी केंद्र 7020402409 सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496 शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
@aniketkukkalwar14075 ай бұрын
Price ky ah
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , शेंगाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळं उत्पादन कमी येत नाही
@manohartathe15575 ай бұрын
शेखर बॉटल नक्की काय आहे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , बीज प्रक्रियेचे औषध मिसळण्यासाठी दिलेली बॉटल आहे
@tayadebirbal90855 ай бұрын
मी जोरमेट मिळाले नाही म्हणून रिहांश,फिक्सल ,रायझर घेतले तर बिजप्रकिया 10दिवस अगोदर करू न ठेऊ शकतो का
@manmathswami46975 ай бұрын
Following
@whitegoldtrust5 ай бұрын
हो चालेल दादा
@rahulburade48285 ай бұрын
कारंजा (लाड) ला कुठे मिळेल माहिती द्यावी
@whitegoldtrust5 ай бұрын
कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080 कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
@Agrimasterji5 ай бұрын
हलक्या जमीनीत सई 8888 जमेल् का आणी ऐकरी किती किलो बियाने घ्यावे😊
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल एकरी २५ किलो बियाणे पेरा
@mahadevkadam29755 ай бұрын
धाराशिव मधले दुकानदार विशाल ऍग्रो व कृषी वस्तू भांडार यांनी ऑर्डर करून देखील बूस्टर कंपनी चे बिजप्रकियचे औषध उपलब्ध होत नाहीत या बाबत कस्टम केअर सोबत देखील बोलणे झाले तरी काहीच उपलब्ध झाले नाही तरी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे ही विनंती
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , विशाल आणि कृषी वस्तू भांडार यांच्याकडे उपलब्ध आहे चौकशी करा
@Umeshbdeshmukh5 ай бұрын
जोरमेट जवळपास भेटत नाही जवळपास औंढा नागनाथ तालुका आणि जिंतूर तालुका
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , जोरमेट ऐवजी तुम्ही पिक्सल घेऊ शकता
@nileshrawal39745 ай бұрын
Sir Sangli madhe tumche product milat nahit
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855
@santoshmunde17105 ай бұрын
परळी मध्ये कुठे मिळतील ही औषधे.
@whitegoldtrust5 ай бұрын
परळी - गंगा कृषी सेवा केंद्र 9421346617 परळी - महेश फर्टिलायझर 9423714474 धर्मापुरी - प्रकाश फर्टीलायझर 9028870204 सिरसाळा - श्री भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 8788885959
@akashkayastha96535 ай бұрын
नाशिक निफाड मध्ये आहे का
@whitegoldtrust5 ай бұрын
नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504 नाशिक - श्री वर्धमान शेती उद्योग 9922916000 दोडी बु. - शेत मॉल ऍग्रो दोडी 8378867767
@akashkayastha96535 ай бұрын
त्यांच्या कडे उपलब्ध नाही
@akashkayastha96535 ай бұрын
ऑनलाईन आर का आपल्या कडे
@sumitmundwaik46195 ай бұрын
नांदगाव खंडेश्वर येथे शेकर available नाही...
@swapnilajmire48785 ай бұрын
Mala pn dile nahi
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , सगळीकडे उपलब्ध झाले आहे चौकशी करा
@sumitmundwaik46195 ай бұрын
साहेब जोर्मेत आणि रीहांश रायजर त्रायकोबोस्त डीएक्स आणले पण कृषी केंद्रानी available नाही म्हणून परत पाठवले...चौकशी करावी
@whitegoldtrust5 ай бұрын
दादा ,कोणत्या कृषी केंद्रवार गेले होते
@sumitmundwaik46195 ай бұрын
खंडेश्वर कृषी केंद्र नांदगाव खंडेश्वर अमरावती
@guruprasadthalkari6565 ай бұрын
बीड जिल्हा केज तालुका कुठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
केज - संतोष कृषी सेवा केंद्र 9970275161 केज - मनोज कृषी सेवा केंद्र 9881866075 नांदूरघाट - शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र 9860371645 नांदूरघाट - किसान ऍग्रो एजन्सी 9764424496
@krushna1825 ай бұрын
शेकर बाटल कोठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , ज्या कृषी केंद्र मधून बूस्टर बियाणे औषधी घेतली त्यांच्याकडे मिळेल
@PratikDhoble-d2w5 ай бұрын
Shaker bottle nahi milat Mi ghetala te soyabean la lavala pn mala shaker bottle nahi milali
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ची उत्पादने घेतलेल्या दुकानावर चौकशी करा
@mahadevkadam29755 ай бұрын
जोरमेट उपलब्ध नाही Dharashiv
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658 उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099 यांच्याकडे मिळेल
@sanjayghodke92115 ай бұрын
बीड नेकनूर मध्ये कुटे भेटते
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772 जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772 जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728
@manmathswami46975 ай бұрын
जोरमेट मिळत नाही कृपया लक्ष द्या अहमदपुर
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , आपल्या भागात मिळण्याची शक्यता कमी आहे तुमच्या भागात पिक्सल मिळेल
@rameshwaghmare89135 ай бұрын
Vitavax ultea jormet ऐवजी वापरले तर चालेल का
@whitegoldtrust5 ай бұрын
चालेल
@motivestion33395 ай бұрын
Jormat मिळत नाही पुसद येथे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , पिक्सल घ्या
@pankajipatel41435 ай бұрын
5लिटर रीहांश+5लिटर जोर्मेत घेतले सेकर बॉटल मिळाली नाही
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , ३-४ दिवसात उपलब्ध होईल कृषी केंद्रावर चौकशी करा
@vishalpawde3855 ай бұрын
Mi aaj jormate ghetle pn tyani mala bottle🍼 nahi dili
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , दुकानदाराकडे चौकशी करा
@nikhilgavali385 ай бұрын
जोरमेट ची आणी रिहांश ची किंमत काय आहे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , तुमच्या जवळच्या मार्केट मध्ये २-३ ठिकणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या
@ankushkadu64805 ай бұрын
मला शेकर बॉटल नाही मिडाली
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , ३-४ दिवसात कृषी केंद्रावर उलपब्ध होईल
@ankushkadu64805 ай бұрын
@@whitegoldtrust pn te ata denar ka
@RaghavLawate5 ай бұрын
मी रिहांश आणि रायझर घेतलो आहे त्याचे प्रमाण किती वापरावे.
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश ४ मिली + रायझर ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
@RaghavLawate5 ай бұрын
@@whitegoldtrust सर माझ्याकडे तूर, उडीद व मूग आहे त्यासाठी कोणती बीजप्रक्रिया करावी.