सोयाबीन इतर पिकावर तणनाशक चे काय परिणाम पिकामध्ये जमिनीत ओलावा नसेल@शेतकरी

  Рет қаралды 8,026

सुधारित शेतीचे तंत्रज्ञान कमी खर्च जास्त उत्पन्न🌱🤹

सुधारित शेतीचे तंत्रज्ञान कमी खर्च जास्त उत्पन्न🌱🤹

Күн бұрын

Пікірлер: 43
@JaySasane-uv2ot
@JaySasane-uv2ot 14 күн бұрын
Nice 🌹👍
@santoshkale540
@santoshkale540 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती 💐👌👍
@VishnuJondhale-fp7ok
@VishnuJondhale-fp7ok Ай бұрын
💐👍
@deepaksonwane3797
@deepaksonwane3797 3 ай бұрын
सुंदर इंफॉर्मेशन आहे
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद 🌱🙏
@ishwarmankar4713
@ishwarmankar4713 3 ай бұрын
Very good
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद सर 🌱🙏
@uttamgovindwar8199
@uttamgovindwar8199 3 ай бұрын
Very good information from you .
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🌱
@dattaambad3032
@dattaambad3032 3 ай бұрын
पेरणी पासुन किती दिवसा पर्यंत तण नाशक मारू शकतो
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
जास्तीत जास्त 21 दिवसापर्यंत मारू शकता 🌱🙏
@Vikasmahale444
@Vikasmahale444 3 ай бұрын
सर मि नाशिक जिल्हा मधून बोलत आहे सर आमच्या भागा मध्ये लव्हाळ व कुरडु हा गवत इ वर्ष तुलनेत या वर्ष सोयाबीन मध्ये दिसत आहे त्या वर १००% नियत्रन करण्या साठी कोणत औषध फवारणी घेतली पाहिजे
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
सोयाबीन जास्त लवळा कुर्डू यासाठी वापर करावा तीन ते चार पानावर असताना 🌱🙏🙏
@uttamgovindwar8199
@uttamgovindwar8199 3 ай бұрын
We are expecting regular guideline from you . Thinking you
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद सर 🌱🙏
@harimule8211
@harimule8211 3 ай бұрын
वीड ब्लॉक 23 दिवसांनी फवारणी केली पान जळत आहेत काय करायचं
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
यासाठी आपण फवारणी घ्यावी टॉनिक प्लस मायक्रोन ची फवारणी करून घ्यावी नंतर क्लिअर होईल
@harishsadafale9187
@harishsadafale9187 3 ай бұрын
Kal sakali paus ala pn jaminicha varcha bhag korda ahe tanashk favaral tr chalel ka
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
जमीन जास्त ओलावा 🌱🙏असणे गरजेचे आहे
@nitinbachute7557
@nitinbachute7557 3 ай бұрын
Good work
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद 🌱🙏
@SUBHASHGOVINDPURKAR
@SUBHASHGOVINDPURKAR 3 ай бұрын
यूना 8ना 8ना 8ह्ह्ब्ब्बुब्इ8बीब्भ्ह्8-हुह्मे ह्मे -ह्ब्ब्भ्😅ह्8ह्​@@amolsonwane6321
@shripitale7243
@shripitale7243 3 ай бұрын
शाखेद तणनाशक सोबत रोगर फवारले तर चालेल का 🙏🙏
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
तणनाशकाबरोबर कोणतेही मिश्रण तयार करू नका त्यामुळे आपले तन मरणार नाही फक्त तन नाशक मारा रिझल्ट चांगला मिळेल आपल्याला. 🙏
@sonstaryt1025
@sonstaryt1025 3 ай бұрын
खूप छान अमोल काका 👍
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
धन्यवाद 🌱🙏
@SandipGawai-k9l
@SandipGawai-k9l 3 ай бұрын
पेरणीनंतर किती दिवसांनी तणनाशक मारावे
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
पेरणीनंतर 12 ते 14 दिवसानंतर तन नाशक मारले चालते फक्त ओलावा जास्त पाहिजे 🌱🙏
@ShyamSurwase-ld9rd
@ShyamSurwase-ld9rd 3 ай бұрын
तन नाशक वापरावे की नाही
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
तन नाशक वापरणे बरोबर नाही परंतु आपल्याला तो नियंत्रण करणे गरजेचे आहे लेबर चा प्रॉब्लेम मोठा येत आहे म्हणून तन नाशक चालते जर कमी क्षेत्र असेल तर मारण्याची काय गरज नाही 🌱🙏
@dineshkhandve611
@dineshkhandve611 3 ай бұрын
नमस्कार सर मी तूर सोयाबीन भुईमूग एकत्र लावलेला आहे याच्यावर कोणते तणनाशक मारावे
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
भुईमू पीक असल्यामुळे फक्त सोयाबीन मध्ये वापरू शकता भुईमू पिकामध्ये वापरू नका 🌱🙏
@userpritamDHAGE
@userpritamDHAGE 3 ай бұрын
🌱🌱🌱🌱👌
@virendranaik9509
@virendranaik9509 3 ай бұрын
तणनाशक किती दिवसा पर्यंत मारता येते.45 दिवसा पर्यंत मारता येते का
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
नाही जास्तीत जास्त 26 दिवसाचे आत मध्ये मारता येते 🌱🙏
@SureshWalde
@SureshWalde 3 ай бұрын
​@@amolsonwane632131 दिवसाची सोयाबीन आहे चालेल का तणनाशक
@KISHORSONWANE-qg9lt
@KISHORSONWANE-qg9lt 3 ай бұрын
शेतकऱ्यांच्या हिताची माहिती. 🌱✌️
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 3 ай бұрын
ओ ल असताना तण नाशक कीटकनाश आणि टॉनिक ची एकत्रित फवारणी करता येते उगाच शेतकऱ्यांनि तण नाशक आणि 1 ली कीटक नाशक ची फवारणी वेग वेगळी करून खर्च वाढवू नका ही विनंती
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
आपले बरोबर आहे परंतु तनावर नियंत्रण आले पाहिजे यासाठी फवारणी घ्यावी
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
यासाठी फक्त त्यां तन नाशक फवारणी घ्यावी त्यानंतर बुरशीनाशक आणि कीटकनाश होऊन फवारणी घ्या रिझल्ट जास्त येतील. 🌱🙏
@dineshkate6056
@dineshkate6056 3 ай бұрын
सर तुमचा number send करा
@amolsonwane6321
@amolsonwane6321 3 ай бұрын
9356848695 हा ase sir
सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके
22:37
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 9 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 6 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 9 МЛН