सरळ आणि सोप्या भाषेत खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती... धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@ravikiranwankhade1909 Жыл бұрын
नमस्कार सर खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@vijaychavan7819 Жыл бұрын
साहेब शेतकऱ्यांना तुमच्या माहितीची खूप मदत होणार, आभारी आहोत
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@anilgavhane67607 ай бұрын
?0😊@@whitegoldtrust
@shelkeutreshar5488 Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी तुम्ही देव माणूस
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@purshottamghanokar4787 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@balujagtap6460 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब चांगली रिझट केल्याबद्दल
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@sopanwankhade4905 Жыл бұрын
खूप छान माहिती 🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@yogeshkshirsagarpatil.679 Жыл бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@mukeshshelke7 Жыл бұрын
1 नंबर माहिती ।धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@sanjaymadiwal1496Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@vinayakade6873 Жыл бұрын
Saheb khup chan mahiti dili
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@gulshanrathod4404 Жыл бұрын
साहेब शेतकरी साठी तुम्ही देव माणूस आहे 👌 असी माहिती देत जा सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@RamdasTambe-g2d Жыл бұрын
एकच नंबर माहिती धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@ankushghodesirlivemathemat5424 Жыл бұрын
खुप छान माहिती सर, मुख्य वीडियो 2 वेळा बघुन समजून घेतला आहे अतिशय सोप्या आणि कमी शब्दात माहीती दिली धन्यवाद सर. पण सर, तुम्ही सांगितलेल्या रासायनिक बिजप्रक्रिये नंतर जैविक बिजप्रक्रिया केव्हा करावी व आपल्या कडे Rizobiam, PSB व Tricoterma एकत्रित असलेल product कोणत आहे माहीती द्यावी. धन्यवाद.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , Rizobiam, PSB व Tricoterma एकत्रित असलेल product नाही.
@ankushghodesirlivemathemat5424 Жыл бұрын
धन्यवाद सर...
@ankushghodesirlivemathemat5424 Жыл бұрын
त्यासाठी काय कराव सर
@falkelaxman2991 Жыл бұрын
🙏 खुप छान माहिती सर🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@vittalraut6639 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शान करतात सर
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@prashantpagore3143 Жыл бұрын
नमस्कार सर, मी लवळपास 6 वर्षापासून कोणत्याच प्रकार चे रासायनिक खत वापरात नाही तरी सुध्दा मला इतर शेतकऱ्या प्रमाणे सोयाबीन, हरबरा avarage येते, माझी जमीन चांगल्या प्रतीची आहे, पण फवारणी मात्र रासायनिक करतो, उत्पन्न वाढीसाठी मी काय बदल करणे अपेक्षित आहे,🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपण सेंद्रिय खतांचा वापर करत असल्यास या सोबत जिवाणू कल्चर वापरू शकता, NPK , PSB , KMB , इत्यादी
@mayurmahadik50326 ай бұрын
Kiti paryant utpann hota saheb aplyala 1 acre madhe??
@vaibhavbhende2033 Жыл бұрын
फवारणी मधून सल्फर ची पूर्णतः करणारा प्रॉडक्ट आहे का.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट वापरू शकता
@suplabhagewar4 ай бұрын
सरकार पेक्षा तुम्हीं शेतकरी करें मीत्र आहात धन्यवाद सर
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@GAJANANAGHULE Жыл бұрын
सर फार छान माहिती दिली पण जर अंतर पीक तूर घेतलं तर सल्फर देला तर फरक पडेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
हो देऊ शकता दादा
@संतोषनवघरे-भ6त Жыл бұрын
माहीती आवडली सर धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@UdhavDudhate-yy9lt6 ай бұрын
धन्यवाद। सर
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@bhaskarmore80464 ай бұрын
Khup chhan mahiti
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@satishande39075 ай бұрын
Sir Soyabin peranichya veli khat dil nahi tar kahi farak padnar ki nahi? Peraninamtatr kiti diwdani khat dil tar chalele.
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी सोबत खत देणे शक्य ना झाल्यास पेरणी नंतर १५ दिवसाच्या आत खत द्यावे
@satishande39075 ай бұрын
@@whitegoldtrust Thank you🙏
@naneshwarnagre90196 ай бұрын
नंबर एक माहिती सर
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@Royalshetiwadi.6 ай бұрын
2 एकर हलकी जमीन आहे, या वर्षी तुमच्या मार्गदर्शनाने नियोजन करनार आहे, तूरी मध्ये सोयाबीन अंतरपिक करनार आहे, पेरनीच्या वेळी खत कोणते वापरू सांगा ?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ , १४:३५:१४ या पैकी कोणते हि देऊ शकता
@ShivamMendake4 ай бұрын
Thanks sar
@whitegoldtrust4 ай бұрын
🙏
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Sir namaskar sulfaboost main khata maddhe mix kele tar chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@aejazuddin635 Жыл бұрын
MI yanda booster soybean parin
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@arunedke-mn5jd Жыл бұрын
Sir 12:32:16 +sulphar+ riser 10kg ha डोस कसा राहील
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, पेरणी सोबत द्यावा
@akashchopade5012 Жыл бұрын
Vitavax power sobat Pani kiti gram ghyave lagel soyabin bijprakiyesathi
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , विटावॅक्स ३ ग्रॅम + रिहांश ४ मिली + पाणी ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण.
@KRUSHIMITRAJAYSHELKE Жыл бұрын
Sulphaboost price daryapur jilha amaravati la milel ka sir
मी माती तपासणी केली आहे रिपोर्ट मध्ये आवश्यक मात्रा नत्र 38; स्फुरद 60 ; पालाश 15 ; दिले आहे या नुसार सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन सांगावे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे
@deepakkayande4223 Жыл бұрын
सर सोयाबीनला पहिली फवारणी कोणती घ्यावी...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम
@amrutubale9152 Жыл бұрын
सर सोयोबीनची पेरणी झालेली असून पीक उगवणी झालेली आहे यामध्ये आता खत कोणता वापरावा जमीन पाणी धरुल ठेवणारी आहे.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, पेरणी वेळी खत दिले नसल्यास डवरणी पुढे DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो टाकून डवरणी करावी
@dnyaneshwarkharkar2451 Жыл бұрын
👍👍🌹🙏🙏🙏🌹👍👍
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@santoshbhadalkar5776 Жыл бұрын
Sir माझ्या सोयाबीन मध्ये मी एकरी 1 बॅग 14/35/14 +सल्फर 10 किलो मिक्स करून घेतले परूंतू पेरताना एकरी 25 किलोच पडले. म्हणजे कमी पडले आता 35 दिवसाची सोयाबीन आहे वाढ व्यवस्थित आहे पण खत कमी पडले म्हणून मन समाधानी नाही तर आता त्याला उरलेले खत द्यावे का 35 दिवस झाले त्याला खत कमी झाले असेल का कृपया मार्गदर्शन करावे माझ्याकडे 3 अकर शेती आहे 3 बॅग खत आणले होते त्यापैकी दीड बॅग पडली व दीड बॅग शिल्लक आहे व 15 kg सल्फर आहे मी बियाणाला बीजप्रक्रिया केली होती
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , योग्य वाढ असेल तर खत देण्याची गरज नाही , तुमची इच्छा असेल तर देऊ शकता पण वाढ जास्त झाली तर त्याचा उत्पदनावर परिणाम होईल
@Since1987organik Жыл бұрын
Npk dx Nagpur la available nhi aahe sir. Plz plz plz on line sell Kara, dukandar biological products det nahi sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्याचे प्रयत्न चालू आहे,
@ganeshjunghare.4960 Жыл бұрын
सर् पहिल खात कधी द्यावं
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी सोबत
@ganeshjunghare.4960 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर रिप्लाय दिल्या बद्दल 🌹
@ShrikrishnaGhosavi-ih6xv4 ай бұрын
सोयाबीन एक महिन्याची झाली आहे, वाढ म्हणावी तशी नाही, युरीया टाकला तरी चालेल का?दुसरे कोणते खत द्यावे य
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन पिकाला पेरणी सोबत खत दिले असल्यास नंतर खत देण्याची गरज नाही, पेरणीच्या वेळी खत दिले नसल्यास DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@mayaj14196 ай бұрын
चिभड जमीन आहे तर कोणते खते चागली राहते चिकट काळी जमीन आहे,,,
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , पीक कोणते घेणार आहे त्यानुसार खत द्यावे
@yogeshkshirsagarpatil.679 Жыл бұрын
सर माझी जमीन चोपन क्षारयुक्त जमिन आहे तर मि १५-१५-१५-०९ गोम्रर च घेतला तर ते योग्य आहे कि नाही.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@vishalsadanshiv90045 ай бұрын
सल्फर फवाणीद्वारे देऊ शकतो का?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , हो सल्फर wdg फवारणी मधून वापरू शकता
@omtekale9594 Жыл бұрын
साहेब आता ssp मध्ये झिंक बोरॉन मिक्स येत आहे ते घ्यावं की साधं ssp
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , साधं घ्या
@akashghode79379 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@whitegoldtrust9 ай бұрын
🙏
@kalechandrkant8876 ай бұрын
सर, तुमचे बियाणे, खाते, कुठे उपलब्ध आगे, लातूर ज़िल्ह्यात
@whitegoldtrust6 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@krishnabhosale5179 Жыл бұрын
सर दाणेदार की पावडर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपला प्रश्न समजला नाही, सविस्तर पाठवा
@krishnabhosale5179 Жыл бұрын
Ssp
@anildhande3835 Жыл бұрын
sir shendriy jastt ahe ter mi konte khat vapru
@anildhande3835 Жыл бұрын
khat
@whitegoldtrust Жыл бұрын
SSP ३ बॅग + पोटॅश १ बॅग वापरू शकता
@RameshKakde-bk6mk Жыл бұрын
साहेब,चुनखडी जमिनीत कपाशीला कोणती खते द्यावीत.कृपया माहिती द्यावी. धन्यवाद.
@gajananjadhao5823 Жыл бұрын
DAP potash
@RameshKakde-bk6mk Жыл бұрын
@@gajananjadhao5823 धन्यवाद,सर
@RameshKakde-bk6mk Жыл бұрын
सर,DAP+potash+sulfer चा लेल
@whitegoldtrust Жыл бұрын
चालेल
@krushna1825 ай бұрын
सर,15.15.15.हे खत सोयाबीन सोबत पेरल तर चालेल का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , DAP, १२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक वापरा
@yuvrajwanjari1580Ай бұрын
सर मी आपल्या बूस्टर कंपनीचे 9305 सोयाबीन पेरले होते,आज त्यावर व्हायरास आला आहे सेंग पूर्ण चीपडली मार्गदर्शन करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, या वर काही उपाय नाही
@yuvrajwanjari1580Ай бұрын
@@whitegoldtrust सर बियाणे देताना गुणवत्ता पूर्ण द्यायला पाहिजे होते न,असे रोगिट बियाणे कशाला मार्केट मध्ये विकायला आणले,आमचे झालेले नुकसान कोण भरून देईन
@PawanMutkule-gz9ox5 ай бұрын
सर तुमचे बीयाने खतं कूठे उपलब्ध आहेत हिंगोली जिल्हा
@whitegoldtrust5 ай бұрын
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@PawanMutkule-gz9ox5 ай бұрын
धन्यवाद सर
@vijay.s.manmothe620 Жыл бұрын
सर नमस्कार!मी (सिंगल सुपर फास्फेट)सोया+तुर)लागवडी आगोदर शेतात फेकुन नंतर बेड करुन लागवड केली।आता मला (एम ओ पी)कधी देता येइल लागवड करुन १५दिवस झाले आहेत सर.प्रमाण सांगावं विनंती आहे.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , २० दिवसाच्या आत द्यावे
@vijay.s.manmothe620 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर! 🙏🏾🙏🏾
@bhagwanthadke Жыл бұрын
Tumse Circus Khela Ko Itna integrate Sar To Nahin
@ganeshlondhe4365 Жыл бұрын
10.26.26 +Sulphur chala ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालते
@shatrughanbiradar5907 Жыл бұрын
उन्हाळ्यामध्ये 5 एकर ढेंच्या ची लागवड करून ते जमिनीमध्ये गाढुन टाकलंय तर त्या शेतामध्ये दुसरे रासायनिक खत टाकायची गरज आहे की नाही,
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रासायनिक खताची मात्रा अर्धी करून वापरा
@shatrughanbiradar5907 Жыл бұрын
कोणते खत घ्यावे
@alimsayed9076 Жыл бұрын
Waramba perni ka hat matra Santa
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , DAP १ अधिक पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी
@vankateshpathak429 Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@krushna1826 ай бұрын
सर.10.26.26 व सल्फर पेरले तर चालेल का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@manojanwane40224 ай бұрын
सोयाबीन शेंगा गळतात त्या वर उपाय
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , शेंग पोचट राहणे गळणे हे खोड अळीचा प्रादुर्भाव आहे
@vilasdaud8206 Жыл бұрын
दूसरा खताचा डोस कोणाता दयांचा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सोयाबीनला पेरणीच्या वेळी खते दिले असल्यास नंतर देण्याची गरज नाही
@sahilchikte7389 Жыл бұрын
Sir calsium boron aani hunic acid sobt iffco company che npk bacteria vapru shkto ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@samarthinde4170 Жыл бұрын
🙏
@shivlande3473 Жыл бұрын
Npk boost DX cha. Vapr kasa karayach
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ड्रेंचिंग करा
@clayrie7269 Жыл бұрын
साहेब मी टोकण पद्धतीने मजुरांच्या साह्याने पेरणी करत अहो तर मी खत कसे द्यावे . मी ३ फुटाचे बेड मारणार आहे तर साहेब बेड माऱ्याच्या आधी एकरी २ बॅग SSP आणि Sulphur 5 किलो शेतामध्ये फेकून दिले तर चालेल का ? आणि साहेब टोकण केल्यानंतर खत कसे द्यायचे कृपया मार्गदर्शन करा 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बेड तयार करण्या पूर्वी SSP ३ बॅग + पोटॅश अर्धी बॅग फेकून द्या
@clayrie7269 Жыл бұрын
@@whitegoldtrust नमस्कार साहेब , माझा प्रश्न असा होता की टोकन केल्यानंतर मजुरांच्या साह्याने लागवड केल्यानंतर खत कसे द्यायचे कारण टोकन करताना खत दिले जात नाही . तर कसे करायचे ?
@sanjaypawde80166 ай бұрын
सोयाबिन.माहिती.दीलय.बदल.ध
@whitegoldtrust6 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा !
@ankushnb903 Жыл бұрын
सर मी माती परीक्षण केले आहे आणि त्यामध्ये नत्र कमी, स्पुरद अती कमी ,पालाश अती जास्त दाखवत आहे .. जर पेरणी च्या दहा दिवस आधी ssp दिले आणि पेरणी सोबत 20.20.0.13 देले तर चालेल का...?🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@ankushnb903 Жыл бұрын
@@whitegoldtrust खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙂
@red-lv1zz6 ай бұрын
१०,२६,२६, सोबत सल्फर द्यावे का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@Lovegiri1991 Жыл бұрын
सर 15 15 15 09 कस आहे खत
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हा नवीन ग्रेड आहे, याचा अनुभव नाही.
@ashokkulwant2727 Жыл бұрын
राजे जय महाराष्ट्र आपला मो, न,द्या
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८