सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस, भुईमूग या पिकात पेरणीनंतर लगेच फवारा तण अजिबात होणार नाही

  Рет қаралды 68,050

कृषी मंथन

कृषी मंथन

Күн бұрын

Пікірлер: 61
@dadapawar8166
@dadapawar8166 Жыл бұрын
आकाशभाऊ चांगली माहिती दिली धन्यवाद
@sachindhakne6189
@sachindhakne6189 3 жыл бұрын
सर मी बीड मधील शेतकरी आहे तुमचं चॅनल खूप छान आहे तुम्ही खूप चांगली माहिती देता सर मला सोलर पंप मिळालेला नाही मी मार्केट मध्ये विकत घेउ शकतो का आणि कुठे जर काही माहिती असेल तर कळवा
@basavrajwakade7639
@basavrajwakade7639 4 ай бұрын
Panida Grande ( tata rallis ) he udid Ani tur perni kelyanantar vaparal tr chalel ka sir
@firojshaikh4177
@firojshaikh4177 2 жыл бұрын
Fusiflex kapasi त चालेल का
@sandipmanjare9265
@sandipmanjare9265 4 ай бұрын
तूर & सोयाबीन, उडीद, तणनाशक पेरणी नंतर कोणते औषध फवारणी करावी
@manohartarmale8263
@manohartarmale8263 4 ай бұрын
सोयाबीन मध्ये खूप लव्हाळा आहे कोणते तणनाशक मारावे
@ashishdole7729
@ashishdole7729 3 жыл бұрын
Post emergence tan nashak sanga Soyabean tur antrpik sadi
@anantakarangale7878
@anantakarangale7878 Жыл бұрын
कपाशी मुंग तुर येकत्र आहे पेरणी करुन आठ दिवस झाले कोनते तणनाशक आहे का असेल तर जरूर कळवा साहेब केणा भरपूर निघला
@sumitmalage3408
@sumitmalage3408 3 жыл бұрын
Katikarvelसाठी बेस्ट औषध कोणते
@SachinJagtap-kz5ho
@SachinJagtap-kz5ho 4 ай бұрын
महिन्याचा मूग झालेला आहे त्याला चालन का
@gopalpangole4940
@gopalpangole4940 3 жыл бұрын
पेरणीच्या अगोदर हे औषध फवारू शकतो का
@sanjaypatil1225
@sanjaypatil1225 3 жыл бұрын
पेरणी नंतर कोणते व किती दिवसा नंतर तणनाशक मारावे
@narayangore116
@narayangore116 Жыл бұрын
तुर आणि भुईमूग साठी तन नाशक कोणते आहेत
@BlazeGamer11
@BlazeGamer11 4 ай бұрын
मक्का पिकाला तन नाशक सागा
@anantakarangale7878
@anantakarangale7878 Жыл бұрын
,Max पेरणी नंतर लगेच ऊळदाची पेरणीवर चालंतेका
@anantakarangale7878
@anantakarangale7878 Жыл бұрын
आजुन उत्तर देल नाही ऊळीद जमीनीतू बाहेर आला का फक्त कमेट करा लाईक करा 😅😅😅
@dayanadchautmal4342
@dayanadchautmal4342 3 жыл бұрын
भाऊ हे औषध स्वतः वापर आहे का
@dashrathchatur6054
@dashrathchatur6054 3 жыл бұрын
तन नाशक आहे का बिज नाशक पेरल्यावर लगेच तन ऊगवतय का
@संदिपचौधरी-ख1व
@संदिपचौधरी-ख1व Жыл бұрын
केपट दुधी कोनते तननाशक मारावे
@dhananjaymali2411
@dhananjaymali2411 3 жыл бұрын
या औषधाचा परिणाम किती दिवस राहतो सर..? त्याचा पुढील पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो काय..?
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
या औषधाचा कुठल्याही पिकावर परिणाम होत नाही
@kiranborhade6307
@kiranborhade6307 3 жыл бұрын
lavala kahi farak padel ka ?
@vishalmhase943
@vishalmhase943 3 жыл бұрын
हे वापरले आहेत तण उगवते तरी पण
@govindgiram3085
@govindgiram3085 3 жыл бұрын
सर एकरी खर्च किती येतो
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 Жыл бұрын
सर आमच्या पेक्षा मजूर लोक सुखी आहेत. भरपूर मजूर आहे पण त्यांचे भाव आभाळाला टेकले. 😢😢 प्रत्येक काम मजूरी खूपच वाढवली आहेत. खर्च जर काढला तर त्यांमध्ये आम्हाला काही पूरतही नाही आणि उरतही नाही. 😭😭
@dundppagurav3209
@dundppagurav3209 Жыл бұрын
2..5 mhenat 2 yakr mday 1lak
@dadamane4535
@dadamane4535 3 жыл бұрын
पेरणी करून दहा दिवस झाले हे औषध फवारले तर चालेल का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
नाही
@sanjaymahajan6553
@sanjaymahajan6553 3 ай бұрын
सर तूर मध्ये लन्हाळा आहे तरी उपाय सांगा
@sachinsambare8838
@sachinsambare8838 10 ай бұрын
भुईमूग आणि गवार लागवडीसाठी चालेल का पेरणी करणारांना फवारणी केली तर,
@rajeshjumale5705
@rajeshjumale5705 3 жыл бұрын
कापसाची उगवण होऊन 15 दिवस झाले..आता कोणते तणनाशक चालेल कापसावर...
@shetkari-raja
@shetkari-raja Жыл бұрын
Adama Agil 25ml/15L Adama Widigo 20ml/15L
@swapnilfasale3671
@swapnilfasale3671 4 ай бұрын
Fusiflex
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 3 жыл бұрын
पिक उगवुन आलय कोनत तननाशक मारावे
@vishnusawant1524
@vishnusawant1524 5 ай бұрын
प्रमाण नाही सांगितलं किती वापरायचं
@prashantreddy7999
@prashantreddy7999 3 жыл бұрын
ऊगवलेल्या कापसात कोणत तन नाशक मारावे
@vikasd8976
@vikasd8976 3 жыл бұрын
Hitweed max godreg
@vinodlandkar1788
@vinodlandkar1788 3 жыл бұрын
दुबार पेरणीवर काही परिणाम होतो का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
Nahi
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 жыл бұрын
पेरल्या पेरल्या किती दिवसांनी केली पाहिजे..
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
पेरणी केल्यानंतर 24 तासाच्या आत
@nilkanthsalunke1234
@nilkanthsalunke1234 3 жыл бұрын
Suryafulasathi konate tannashak vaprave
@pradipjadhav1792
@pradipjadhav1792 3 жыл бұрын
Please sir tumchaa no dya.
@Mauli1210
@Mauli1210 3 жыл бұрын
💯💯
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
धन्यवाद
@तुकारामविठ्ठलकदम
@तुकारामविठ्ठलकदम 3 жыл бұрын
अगोदर उगवलेले तण मरते का?
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
नाही
@shamishaikh7475
@shamishaikh7475 3 жыл бұрын
Aakash tumche Gav (village name) ?
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
Vaijapur
@sunilwarkad5256
@sunilwarkad5256 3 жыл бұрын
Are yar mi lasurcha ahe
@sunilwarkad5256
@sunilwarkad5256 3 жыл бұрын
Tula bhetu shakti yar mg mi
@shetwari
@shetwari 3 жыл бұрын
👍👍👍
@dudheajinkya8521
@dudheajinkya8521 3 жыл бұрын
तर आणि उडिद उगवून आल्यानंतर चे तण नाशक आहे का सर असेल तर कोणते
@dudheajinkya8521
@dudheajinkya8521 3 жыл бұрын
असेल तर लवकर विडिओ बनव्हा
@vilasvijay6254
@vilasvijay6254 3 жыл бұрын
उगवण झालेल्या पिकाला काही धोका
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
पीक उगवण्या अगोदर फवारणी करायची आहे उगवल्यानंतर करायचं नाही
@motivatedworld_9033
@motivatedworld_9033 3 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN तुमचा नंबर भेटेल का
@pavangarad249
@pavangarad249 3 жыл бұрын
💯💯
फक्त 20 रूपयात घालवा शेतातील संपूर्ण हराळी | fakt 20 rupayat ghalva shetatil Sampurna harali
7:48
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 117 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 3,1 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 6 МЛН
तुर तणनाशक मजुर बचतीचा मार्ग
6:02
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 37 М.
तुर शेती असे नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल
11:58
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 194 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 117 МЛН