सर माझ्या सोयाबीनला फुटवा नाही लागवड रुंदी 2 फुट लांबी 6 इंच आहे 20 जून ची लागवड आहे प्लीज सांगा फोटो का नाही नुसतं सरळ वाढला आहे
@Sheticha_Doctor5 ай бұрын
फुटवा होईल व्हिडिओ सुचवल्याप्रमाणे फवारणी घ्या ते आळी फुटवा बुरशीनाशक फुलधारणा सर्वांसाठी काम करेल
@narayanashtakar78255 ай бұрын
सर माझ्या सोयाबीन लागवड रुंदी 2फुट लांबी 6ईंच पण माझ्या सोयाबीन मधे फुटवे नाहीत टोकन करुन सुधा कृपया मार्गदर्शन देणे कारण काय असेल 20 जून ची लागवड आहे व्हरायटी 992 फुटवा अजिबात नाही सरळ वाढले आहे प्लीज लवकर सांगणे सर
@Sheticha_Doctor5 ай бұрын
नीम तेल 10000ppm. 200मिली+Paclobutazol 40 % 30 ml +कोरॅनीन्ट्रीपोल 18.5 टक्के एस सी 60 मिली/एकरी 100 लिटर पाणी मध्ये फवारणी घ्या यांनी सोयाबीन माजत नाही फुटवा कमी जास्त आसेल तर बरोबर चांगला करेल अजून फुलधारणा वाढेल माल चांगला धरेल प्रती पंप 1लिंबू पिळा रिझल्ट चांगला येइल...
@sudhakardhumal10625 ай бұрын
तुमचा किती दिवसाचा प्लॉट आहे
@Sheticha_Doctor5 ай бұрын
47 दिवस
@VishalTodkar-r1e5 ай бұрын
आणखी एक होईल
@Sheticha_Doctor5 ай бұрын
एकरी प्रमाण घेण्यात चूक होतेय त्यामूळे परत फवारणीची वेळ येते औषधाचे प्रमाण प्रती एकर असते प्रतिपंप कधीच नसते डोस चुकला किडीचा अटॅक व परत किड येणं 100% होतं त्यामुळे काळजीपूर्वकरीत्या औषध प्रमाण घेऊन फवारणी केल्यास परत फवारणीची गरज नाही