भाऊ सोयाबीन मध्ये अनतर पीक तुर आहे आणि सोयाबीन ची अतिरिक्त वाढ झाली आहे , विद्युत वाढ रोधक वापरू का तुरीवर काही परिणाम होईल का
@Sheticha_Doctor5 ай бұрын
काही अडचण नाहि वापरु शकता तुरीला फुटवा करण्यास मदत करते... बरेच जण फुटवा होण्यासाठी शेंडा मारतात विद्युत घटक पॅक्लोबुटाझोल 40 टक्के एसी घटक कोणत्याही कंपनीचा वापरल्यास शेंडा मारन्याची गरज नाही.. तूर जास्त वाढणे पण कामाचे नाही तिला लवकर फुटवा होने गरजेचं आहे