अनुदान तर येईल परंतु आ मोदी जी ने निवडणुकीचे अगोदर 6000/रु भावानं सोयाबीन खरेदी करू पण कधी ते सांगितले नाही तर खरेदी आता वेळ न गमावता 1/12/2024पासुन तात्काळ सुरुवात करावी यामुळे शेतकरी बांधवां चे नुकसान होणार नाही व ज्यांनी मार्केट मध्ये विकले आहे त्यांना सुद्धा भावातर योजने अंतर्गत परतावा देण्यात आला पाहिजे त्यांचे जवळ मार्केट मधील आडतयाची पावती असतेच किंवा मार्केट मध्ये माल नेला म्हणजे गेटवर एन्ट्री बुकात नोंद असते व अगत्याचे नाव सुध्दा असतें जर का पावती हरवली असेल तर मार्केट मध्ये आडतया जवळ डुपलीकेट मिळते नाही तर घोषणा केली अन् अंमलबजावणी ला 5/10वरष लागतील असे धोरण नको तेव्हा शेतकरी बांधव म्हणतील ❤ मोदी है तो मुमकीन है ❤ तसेच सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या हक्कासाठी सरकार ला लिहीत चला व शांतता मार्गाने आपला हक्क पदरात पाडून घ्या नाहीतर एक म्हण आहे की ❤ रडल्या शिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही ❤ झोपल आहे नंतर बघु
@dineshmahalle60922 күн бұрын
दादा आता पर्यंतचे अनुभव असा आहे. सुरवातीचे साडेचार वर्ष सरकारचे शेतकऱ्यांचे डोळे आंधळे व बहीरे असतात. शेवटच्या सहा महिने मध्ये उघडतात
@nileshbadar91142 күн бұрын
सामाईक क्षेत्राचे अनुदान अजून मिळालेले नाही, कधी पर्यंत येतील, सांगा सर
@gajanandeshmukh82282 күн бұрын
सामाईक क्षेत्राचे पैसे आजून आले नाही
@rahulthakre78382 күн бұрын
सामाईक शेत्र वर माहिती द्या दादा सामाईक शेत्राचे पैसे आले नाही अधिक
@anandraomote88182 күн бұрын
भाऊ gr येऊ दे मग सांगना रे हे भाव फरक निवडणूक तोंडावर तर सगळेच देतो म्हणून सांगणं टाकला आहे
@shivajidevade23762 күн бұрын
15 moisture चे पत्र टाकाल
@s.s.s40642 күн бұрын
आम्हाला भिक नाही पाहिजे आम्हाल आमच हक्चा विमा मिळाला पाहिजे मला 3 यकर मध्ये 6 किटल सोयाबीन झाले र्खच झाला 55000 हजार भाव मिळाला 3800 से काय करायच ते सांगा
@ganeshbonke94063 күн бұрын
भाऊसाहेब सुरवातीचेच पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही
@SavitaBalki2 күн бұрын
Samayek che kadhi milnar
@dineshmardikar40833 күн бұрын
सामायिक चे अजून पैसे आले नाही
@azarpatil87673 күн бұрын
Solapur anudan ale nhi.,..
@AkashDesiboy12Күн бұрын
Ho Ale nahi paisenanki
@shyyamdeshm5094Күн бұрын
अहो मला आणखी मिळआ ले नाही..सामायिक नसून
@sanjuwankhade12392 күн бұрын
आजुन पहिले पसे मिळाले नाही
@rahulthakre78382 күн бұрын
आधार कार्ड फ्रिजेड दाखवत आहेत त्यावर माहिती द्या
@somnathmahale65003 күн бұрын
कधी मिळणार आहे सोयाबीन अनुदान 2024चा
@samalesamale2 күн бұрын
Are Bhau Jay Kabul Kar Raha Hai Teri Aadhi Samay Udit Narayan Thakur