सोयाबिन सोंगनी 1 || Episode 1229 || Comedy video 😂 😂||

  Рет қаралды 85,492

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 285
@ysgoatfarm8963
@ysgoatfarm8963 2 күн бұрын
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤💪🏻
@manojChandane-ve7fn
@manojChandane-ve7fn Күн бұрын
अगदी बरोबर
@seemababar1157
@seemababar1157 2 күн бұрын
गुंफामावशी 😅😅बायकांकडून कामे पूर्ण करून घेतात 😂😂
@khawsechandan15
@khawsechandan15 2 күн бұрын
राउत दादा मारुती चा लग्नात टीचर टकाटक मधील सर्वकिरदारान्ना एकत्र कर्जा हो
@gajanantayde7620
@gajanantayde7620 2 күн бұрын
बरोबर सोयाबीन सोगणीच्या गडबडी वर विनोदी शैलीत शेतकऱ्याची चिंता दर्शवली धन्यवाद गुरुजी❤❤
@gopalraut2149
@gopalraut2149 2 күн бұрын
शांताराम भाऊ साठी मजूर लागत असेल तर आपल्याकडे कोरकू आले आहे 😂😂😂❤
@lastchance009
@lastchance009 2 күн бұрын
@@gopalraut2149 shantaram le batti pahije
@satishkuhire7984
@satishkuhire7984 2 күн бұрын
कंदील आबाजी & गुंफा बुडी च बाताच पेटतय😂😂😂😂😂
@gmstoryteller
@gmstoryteller 2 күн бұрын
मला एक नाही समजले....जवळ जवळ सगळेच रामपूरवाल्याकडे आणि बाहेर गाववाल्याकडे कडे शेती आहे....शाळेच्या मुख्याध्यापकाकडे शेती आहे....मग राऊत सरांकडे शेती का नाही .....आणि असेल तर राऊत सरांच्या शेतीचा वीडियो आला पाहिजे.. सोयाबीनच्या सोगंणीचा....😊😊😊😊
@GauravKokate-qt7nu
@GauravKokate-qt7nu 2 күн бұрын
गुंफाबाई खूप हुशार मुकरदंम आहे, गुंफाबई आली म्हणजे खूप भाग्यवान आहे रामपूर ❤❤😂
@chetanzoting602
@chetanzoting602 2 күн бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😅
@dipakpatil1928
@dipakpatil1928 2 күн бұрын
बबन आणि काशिनाथ कंदील बुढ्याला टिपारी देतात वाटते सर👍👍 महात्मा गांधीं आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐 🙏🙏🙏
@raviburale7112
@raviburale7112 2 күн бұрын
काष्या बबन पुरा रामपूर ले घुमोते... एकादा वावर पूर्ण करजा मना बा😂😂
@Ghatesiddharth
@Ghatesiddharth 2 күн бұрын
बुलढाणा जिल्हा MH 28 लावा ताकद ❤❤
@prafulshende598
@prafulshende598 2 күн бұрын
मंजे कशाची ताकद
@satishkute2789
@satishkute2789 2 күн бұрын
अरे बावा तुमचे सगळेच खासदार. आमदार. जि.प.सभापती..खादाड आहेत .रे .हं म्हणतय MH .28
@RahulSambare-qm7cz
@RahulSambare-qm7cz 16 сағат бұрын
मलकापूर
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 2 күн бұрын
माझा आवडता व्हिडिओ म्हणजे शेती विषयक व्हिडिओ खूप छान झाला आहे आजचा व्हिडिओ
@rajendrapetkule2596
@rajendrapetkule2596 2 күн бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 күн бұрын
गुंफाबाईले बाया तं भेतेच भेते पण पण सारे मानसही थर्रर्रर्र घबरावते बावा, नांदीच नाही लागत कोणी 😀😀👌👌🙏🙏
@TARKESHWARSHENDE-nr4ds
@TARKESHWARSHENDE-nr4ds 2 күн бұрын
पहिली कॉमेंट हजर गुरुजी राऊत गुरुजी तुमच्या क्षेत्रात वाघ आला हो यवतमाळ दारव्हा रोड जांभवांडी परिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ आहे बघा बावा जपून
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 күн бұрын
बर बर
@mahenrapane2108
@mahenrapane2108 2 күн бұрын
आमच्या गावाला जाभंवाडी ला आहे
@vasantsinhe8198
@vasantsinhe8198 2 күн бұрын
🌸 श्री. राऊत सर यांना राम राम, राम कृष्ण हरी ! पांडुरंग हरी !! माऊली !!! शेतकऱ्याची वास्तविकविता व्हिडीओ द्वारे सादरीकरण उत्तम ..... लोही ता दारव्हा.. 🙏🌹...
@AtulPakade
@AtulPakade 2 күн бұрын
Gumfa baech Tunga ek number Aahe superb video Raut sir
@SudarshanTapare
@SudarshanTapare 2 күн бұрын
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व टीचर टकाटक यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 2 күн бұрын
गुरुजी लट्टू मूत्तया चा दाखवा पंखा थांबवून आशीर्वाद देताना शिवलाल वर बनवा.... सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे तो व्हिडीओ
@milindshivankar7262
@milindshivankar7262 2 күн бұрын
आप
@umeshgawande-rw2tb
@umeshgawande-rw2tb 2 күн бұрын
😂😂😂😂
@dipakbawane2311
@dipakbawane2311 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@yogeshwagh2776
@yogeshwagh2776 2 күн бұрын
😂😂😂
@ShubhamKorde-y4j
@ShubhamKorde-y4j 2 күн бұрын
😅
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 2 күн бұрын
शांता राम भाऊ महा chatur. आपली कामे झाले. पाहिजे म्हणुन खुप गोड गोड bolatat. कंदील आबाजी महा चालाक. पाहिले आपली कामे to झाले पाहिजे म्हणुन rajkaran करतात. सर खुप चांगला शेतकरी वर्ग यांचा विषय घेतला.
@ChetanBodkhe-t1w
@ChetanBodkhe-t1w 2 күн бұрын
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा सीताराम भाऊ
@mama_37
@mama_37 2 күн бұрын
"काशा ले बत्ती शांताराम ले मुक्ती " 😂😂😂
@TanishKakde
@TanishKakde 2 күн бұрын
उपड पयाटी ||||| पेर गाऊ,|||||| हे मन व्हिडिओ मध्ये टाका सर तुम्ही प्लीज.....😮😢😢😮😮😅
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या 5 तारीख ले .पी एम किसान .आणि नमो शेतकरी योजनेचा हफ्ता असे एकूण 4000 रू येणार आहेत.वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येते पंतप्रधान यांचा कार्यक्रम आहे
@Rahul1akola
@Rahul1akola 2 күн бұрын
✨एकच लाल ✨शिवलाल 🔥भावी आमदार 🔥
@sagarmanwar5791
@sagarmanwar5791 2 күн бұрын
झाली सोयाबीन सोगनि सुरु 😊😊😊
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 2 күн бұрын
जय जवान जय किसान लालबाहादूर शास्त्री जयंती निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
@VikrantGangathade
@VikrantGangathade 2 күн бұрын
कोणाचं काय अन् कोणाचं काय बबन्या आणि काश्या चांगल्या माणसांना लंब करते सोयाबीन सोंगणीत.आता मधातच शिवलाल भाऊ भावी आमदार ह्यांचे भेटीगाठी चे ,सत्कार समारंभाचे कार्यक्रम 😅
@awagh8906
@awagh8906 2 күн бұрын
पहिली like आणि comment करायला 😢 आलो होतो sir, pn लोक 4.59 la येऊन बसून असतात बुवा चॅनल च्या वर 😂😅🤧🤣
@BeChaRaAyaan
@BeChaRaAyaan 2 күн бұрын
Shivlaal ko aamdar bana do 😂😂😂😂
@ShubhamPaikarao
@ShubhamPaikarao 2 күн бұрын
शिवल्या च थोबाड पाहिलं की मूड ऑफ होते गुरुजी
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 2 күн бұрын
आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन "जय जवान जय किसान"❤❤
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 2 күн бұрын
भावी आमदार शिवलाल भाऊ टोयगोटे यांना प्रचंड बहू मतांनी विषयी करा 😂😂😂
@seemababar1157
@seemababar1157 2 күн бұрын
खूप छान महीती दिली 😊🎉
@diliphamane8914
@diliphamane8914 2 күн бұрын
याले म्हणतात शेतकरी संघटना गेला कंदील बुड्ढा असे लोक शेतकऱ्यांनीच असे केल्यावर मजुरांनी काय करावे शेतकरी बोंबलतो मजुराच्या नावान
@satishnikhade7612
@satishnikhade7612 2 күн бұрын
गुंफाबाई चांगल्या लीडर आहे ❤❤❤
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 2 күн бұрын
कंदील आबाजी जीथ गुम्फा बाई कल्हा हल्हा त राहणार😂😂कंदील आबाजी अन गुम्फा बाई च 36 चा आकळा😅😅
@pandurangshinde7933
@pandurangshinde7933 2 күн бұрын
काश्या बत्ती शांताराम मुक्ति 😂😂
@pravinmahalle2861
@pravinmahalle2861 2 күн бұрын
गँग भेटणं का हो लोही ले पाहिजे होती.... 🌹🌹राम राम सर जी 🌹🌹
@akashmotghare5255
@akashmotghare5255 2 күн бұрын
उद्या असा पाला पडला पाहिजे की यांनी सोयाबीन सोगण विसरले पाहिजे..... शांताराम भाऊ की जय...
@mr.satishbulbule2854
@mr.satishbulbule2854 2 күн бұрын
शांताराम भाऊ, शिवलाल ल एकदा आमदारकीला निवडून आना रामपूरचा विकास होईल 💐💐💐💐
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 2 күн бұрын
हे सोयाबीन चे काम लय अवघड आहे,पण आजच्या काळात मंजूरी करायला कोणी तयार नाही.जे आहे ते 15 दिवस त 😂😂
@nileshkawalkar3000
@nileshkawalkar3000 2 күн бұрын
आज सर्वात सगळी पहीला कमेंट आली
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 2 күн бұрын
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐
@lastchance009
@lastchance009 2 күн бұрын
Shantaram le batti dya guruji 😅😂
@PralhadsakharamPariskar.
@PralhadsakharamPariskar. 2 күн бұрын
Namaskar sir❤
@AnkushLonare-ls6zn
@AnkushLonare-ls6zn Күн бұрын
लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सुरेश राऊत टीचर टकाटक ला हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤
@Nagesh_Janjal_
@Nagesh_Janjal_ 2 күн бұрын
आमच्या ईकड 4200 एकर सोयाबीन हे सर तुमच्या तीकड सस्ते हे😂😂
@indianfarmer76
@indianfarmer76 2 күн бұрын
विडियो संपतानि उदया भेटुया पाच वाजता असे मनत जा हो गुरुजी 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@bhujangubale4116
@bhujangubale4116 2 күн бұрын
कंदिल बुडा आणि गुंफा बुडिच भांडण कोणा कोणाला आवडते 😂😂😂
@AkashaRathod-ec9hd
@AkashaRathod-ec9hd 2 күн бұрын
गुफा भूधी आणि कंदील आबाजी डबल एकदा झमकानार आहे .... कंदील आणि गुफा बुढी च कधीच जमणार नाही
@nileshkawalkar3000
@nileshkawalkar3000 2 күн бұрын
महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिनंदन
@yunuspathan4277
@yunuspathan4277 2 күн бұрын
शेतकरयाची सत्य परसती दाखवली सर 😅😅😅😅😂😂😂❤❤❤❤❤
@Vasudevlunge-wd7qq
@Vasudevlunge-wd7qq 2 күн бұрын
लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹 जय जवान जय किसान मजुरांची चळावळ शेतकऱ्यांचे हाल काशा बबन्या ले बत्ती पाहिजे आता सर उद्या घटस्थापना नवरात्र उत्सव सुरू होत आहे आमच्या पारवा गावातील जगदंबा देवी संस्थान ला भेट देऊन एक व्हिडिओ होऊ द्या अशी आशा करतो विनंती सुध्दा करतो धन्यवाद राऊत गुरुजी 🙏 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@DhirajRamteke358
@DhirajRamteke358 2 күн бұрын
सर देविदास भाऊ ले पाटून दया यवतमाळ मध्ये भाजी पाला घेऊन पाटवा यवतमाळ मध्ये भाजी पाला बंद आहे
@ujwaljadhao2138
@ujwaljadhao2138 2 күн бұрын
Mast kandil 😅😅gunfa bai asch chala dya bhandan guruji 😅😅
@prashantdadapatil2322
@prashantdadapatil2322 2 күн бұрын
उद्या पासुन सुरु होणार्‍या नवरात्री उत्सवाच्या सर्वांना मनः पुर्वक हार्दिक शुभेच्छा जय माता दी 🙏❤
@pankajkhadse1955
@pankajkhadse1955 2 күн бұрын
मारोती भाऊ शिवलालचा चा खुलासा काळा पयश्याचा
@vijaywankhade702
@vijaywankhade702 2 күн бұрын
shantaram shi panga nhi😂😂
@arjundandale5762
@arjundandale5762 2 күн бұрын
गूफा आजी च काम नबर आहे
@AmolSawant-g6c
@AmolSawant-g6c 2 күн бұрын
चाणक्य शांताराम भावले खूप दिवसांनी टोपी कंदील बुडा जुनं खोळ आहे ते हा सर्व कार्यक्रम शिवलाल चार आहे
@wakodesir390
@wakodesir390 2 күн бұрын
जमलं मारोती चा लग्न अन सोयाबीन चा नंबर पहिले आहे।
@yunuspathan4277
@yunuspathan4277 2 күн бұрын
शांताराम घनघनेचा हिसका 😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
@sohampatil6565
@sohampatil6565 2 күн бұрын
सुपर सर 😊
@NDK1010
@NDK1010 2 күн бұрын
Amazing video ...🙏🙏🙏🙏
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 2 күн бұрын
आज राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त सर्व टीचर टकाटक चें सभासद निर्माते दिग्दर्शक आणि सर्व पात्र यांना खुप खुप शुभेच्छा खूपच मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर
@devanandpawde1549
@devanandpawde1549 2 күн бұрын
2आक्टोंबर गुणवंत महाराज पुण्यतिथी लाखणवाडी ता.चांदुर बाज़ार 🙏🌹
@ganeshthenge9580
@ganeshthenge9580 2 күн бұрын
स्वच्छता अभियान या विषयावर एपिसोड येणे गरजेचे आहे मला माहिती आहे या अगोदरही तो एपिसोड आला होता पण आज पुन्हा एकदा तो एपिसोड येणं गरजेचं आहे नव्या रुपात😊 करण कसा आहे आजूबाजूची कचरा कोणी साफ करत नाही सध्या घरातला कचरा साफ करतात पण आजूबाजूच्या परिसराचा काय 10:17
@kuldeepkhandare8423
@kuldeepkhandare8423 2 күн бұрын
MH 30 अकोला
@ankushbale4700
@ankushbale4700 2 күн бұрын
शिवलाल ला आमदार बनवा च गुरुजी...😊
@ArtiDolaskar-b9w
@ArtiDolaskar-b9w 2 күн бұрын
Video khup mast ahe ajach sheti veshe mast ahe
@DATTAFALE
@DATTAFALE 2 күн бұрын
||👌सर्वगुणसंपन्न व्हिडिओ.♥️😎||
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह 2 күн бұрын
अकरपक?आमच्याकडं मराठवाड्यात सर्वपित्री अमावास्या म्हणतात बोवा...
@vikasingle1455
@vikasingle1455 2 күн бұрын
शांताराम भाऊ सावधान मजूर चाट देणार हाय
@ranjitghormade1087
@ranjitghormade1087 2 күн бұрын
Ram Ram Ho Guruji
@vikasgangawane
@vikasgangawane 2 күн бұрын
वाशिम जिल्हा MH 37लावा ताकद ❤❤❤❤❤❤️‍🔥💯💫💫💥😇💪💪💪✨💕
@dipakvyawhare5415
@dipakvyawhare5415 2 күн бұрын
शांनताराम भाऊ तुमी हार्वेस्टर ने सोयाबीन सोगुन घेया कारन मजुर जरा भाव खायायले
@VaibhavRaut-e4i
@VaibhavRaut-e4i 2 күн бұрын
0 लट्टू मुक्ताने अवतार येई पंख्यात हात घालताना व्हिडिओ दाखवा शिवलाल चा हॉटेल लेले मुक्ती शिवलेले बत्ती
@akshaymore1400
@akshaymore1400 2 күн бұрын
यवतमाळ मदून कोण कोण पाहत आहे ❤❤
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 2 күн бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar 2 күн бұрын
Shupar video ❤
@ravikarande7932
@ravikarande7932 2 күн бұрын
Jay bhoi raj
@rajeshtayade5447
@rajeshtayade5447 2 күн бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@shubhamkhandarkar6026
@shubhamkhandarkar6026 2 күн бұрын
👌❤❤❤👍😂😂😂👍❤❤❤👌
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 2 күн бұрын
Mama ke ♥️ Jai Ho super mama ke Jai ho Rampur ke Jai ho sir
@gajananasurve415
@gajananasurve415 2 күн бұрын
❤❤❤
@OmLanjewar-jd5px
@OmLanjewar-jd5px 2 күн бұрын
@DattaAtram-dg4gn
@DattaAtram-dg4gn 2 күн бұрын
Jay,Shri,ram
@PandurangMuley-b7o
@PandurangMuley-b7o 2 күн бұрын
माझ्या सोयाबीन सोंगणीले कधी येणार काशीराम भाऊ लवकर सांगा. पांडूरंग मुळे मसोला बू ता मंगरूळपिर😅
@Timepassart.Mangesh
@Timepassart.Mangesh 2 күн бұрын
सर आपण शिवलाल च्या माध्यमातून राजकारणी कसे राजकारण करून लोकांना फसवतात हे आम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवत आहात
@ptcreation3285
@ptcreation3285 2 күн бұрын
लाल बहा्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
@samajdarshan3962
@samajdarshan3962 2 күн бұрын
मजुरी लय कमीय राव तिकडे. आमच्या इकडे सर्रास 4500हजार रुपये प्रती बैग आहे सोयाबीन ची. जालना, परभणी.
@dineshmaldhure4137
@dineshmaldhure4137 2 күн бұрын
उद्या जर शांताराम भाऊ चा वावरात नाही गेले तर... Udha सांगते शांताराम भाऊ मराठी मध्ये बबन्या ले kasha ला
@PrakashRathod-s5c
@PrakashRathod-s5c 2 күн бұрын
He Ram❤
@Mauli-c2z
@Mauli-c2z 2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ जय गजानन
@rajeshbadhe3510
@rajeshbadhe3510 2 күн бұрын
Sarv shetkari bandhwanna bhadrapadi bail polyachya khup shubhechya🎉
@SumitMore-vo6nv
@SumitMore-vo6nv 2 күн бұрын
❤❤❤❤😂😂😂
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 2 күн бұрын
कंदील बूढ़ा आणि गुम्फाबाई च पटत नाहीच दोघही एकमेकासामोर आले की दुय्यम पक्कीच होते
@akashwanare5207
@akashwanare5207 2 күн бұрын
1st like Mahakal Amravati Maharashtra
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 2 күн бұрын
नमस्कार सर. खुप छान viedio. yewadhyashya Mhatma Gandhi Jayanti Aani Lal Bahadur Shastri jayanti chya ya महा manwache चरणी कोटी कोटी नमस्कार.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 114 МЛН
पिनू दूधवाला 😅#कॉमेडी
21:12
आरव कुटे कॉमेडी
Рет қаралды 133 М.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
0:16
История одного вокалиста
Рет қаралды 4,1 МЛН
Smart Cat 😢❤️🐈 #cat #cats
0:18
COSEFNASTYA SHORTS
Рет қаралды 13 МЛН
Их чуть не выгнали из квартиры!
0:30
Интересные факты
Рет қаралды 812 М.
😅😅
0:22
Andrey Grechka
Рет қаралды 2,1 МЛН
ОТКАЗАЛИ ТОРМОЗА #shorts
0:27
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН