साड्यांपासून गोधडी कशी शिवायची | Godhadi Making at Home | Godhadi udyog | गोधडी उद्योग | shodh varta

  Рет қаралды 144,724

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

Пікірлер: 128
@dipalipanvalkar8730
@dipalipanvalkar8730 2 ай бұрын
Great lady, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 14 күн бұрын
वा!खूप शुभेच्छा.अप्रतिम विचार व कार्य.❤
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 2 ай бұрын
रुक्मिणी ताई तुझं खरंच खूप कौतुक आहे, स्वतः काम करणे आणि चार चौघी महीलांकडून काम आपल्याला हवे तसे काम करुन घेणे ही सुद्धा एक कला आहे.... खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🥰
@stitch_with_sarita812
@stitch_with_sarita812 2 ай бұрын
नमस्कार ताई 🙏खूप छान काम करताय तुम्ही... माझी आई आणि सासुबाई दोघेही पारंपरिक वाकळ पासून मशीनवरची गोधडी लहान मुलांची धोपटी. टकुचे, कुंची सगळे बनवतात मला खूप अभिमान वाटतो त्यांचा आणि हो त्यांचा वारसा म्हणून मी सुद्धा एक छान यशस्वी Business सांभाळते पुण्यात राहून.... खूप देशात माझ्या ही Orders जातात 🙏🥰 त्याचसोबत माझी मुलगी सुद्धा सध्या अमेरिकेत शिकतीय 🙏
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge Ай бұрын
Thanks madamji.
@hemanginiwani4629
@hemanginiwani4629 Ай бұрын
मी पण अशा गोदड्या शिवल्या आहेत तुमचे काम अतिशय उत्कृष्ट आहे🎉🎉❤😊
@chitramujumdar2008
@chitramujumdar2008 Ай бұрын
Khupach Chan prernadai tumhi etar mahila nahi Kam deta khup khup chan
@girishthakare3484
@girishthakare3484 3 ай бұрын
🙏💕ताई नमस्कार तुझ जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे स्वतः आणि इतर महिला सुध्दा दोन पैसे खर्च हाती येतिल खूपच सुंदर कल्पना आहे धन्यवाद ताई खूपच सुंदर मार्ग आहे आपण महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही 🎉🎉❤❤
@kanchanchavan4076
@kanchanchavan4076 27 күн бұрын
खूप सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@namratalalsare
@namratalalsare 2 ай бұрын
खुप सुंदर छान प्रेरणादायी काम करता आहात ताई ! तुम्हाला व तुमच्या सहकारी महिला ताईंना खुप साऱ्या शुभेच्छा अन् अभिनंदन 🌹💐🪔🍰🥰🤩
@akshathakini157
@akshathakini157 10 күн бұрын
This exact technique is quilting in the US and is a very popular hobby!
@UjwalaKengar07
@UjwalaKengar07 3 ай бұрын
ताई मी ही कपडे आणि साड्या पासून मशिनवर गोधडी शिवते आहे मी सांगली येथील अहिल्यानगर मध्ये रहाते कोणाला गोधडी शिवायची असेल तर सांगा आणि ताई तुम्ही खूप छान गोधड्या शिवलया आहे
@vaibhavivaidya5091
@vaibhavivaidya5091 3 ай бұрын
सुंदर. सर्व महिला काम करणाऱ्या ना सलाम.शुभेचछा
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 4 ай бұрын
वाकळ आणि गोधडी हे आपले खेड्यातील पांघरूण कोणत्याही ब्लँकेट la भारी पडेल. खूपच छान व्हिडिओ आहे.
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
अगदी बरोबर सर जेव्हा आपण ही गोधडी किंवा वाकळ हातात घेऊ तेव्हा एवढी थंड असते, अगदी उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यामध्ये ऊब देणाररी ही गोधडी आहे...
@rajeshreechavan2534
@rajeshreechavan2534 Ай бұрын
नं खूप सुंदर काम आहे.
@smitavaidya3742
@smitavaidya3742 4 ай бұрын
Khupach mast mahiti dili aahe doghana dhanyavaad
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देईल
@NandaRamteke
@NandaRamteke 16 күн бұрын
मॅडम इतका आनंद वाटला बघून गावाच्या,खेड्याच्या बायाई शेती करून ही कामे करू शकतात हे तुम्ही दाखवले कारण त्या लाजतात कुठे जाऊ शकत नाही बोलू शकत नाही शिक्षण नसते,पण तुम्हाला माझा नमस्कार जे या गावाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही हिम्मत दिली म्हणजे म्हाताऱ्या बाया पण घरी बसल्या काम करू शकतात व जुनी पद्धत तुम्ही नवीन केली धन्यवाद
@UdyogVishwa21
@UdyogVishwa21 4 ай бұрын
पारंपारिक कला व संस्कृती जोपासणारा व्यवसाय❤
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
अगदी सर पारंपारिक कलेमधून व वारसा जपण्यामधून उत्पन्न केलेला व्यवसाय अगदी सटीक आणि आर्थिक लाभ देणार आहे
@artisanas5339
@artisanas5339 2 ай бұрын
Khup chan
@NeelambariAmbekar
@NeelambariAmbekar 3 ай бұрын
Mazhhi aai pan godhadi shivun dyachi khup chan
@vaishalipawshe6682
@vaishalipawshe6682 3 ай бұрын
Tai mi pn tumchya sarkhi godhdi shivte pn ghrasathich banvte lhan मुलांची डिझाईनची गोधडी पण शिवते सगळ्यांना खूप आवडते
@vaishaligunjkar986
@vaishaligunjkar986 2 ай бұрын
Very nice❤
@NeelambariAmbekar
@NeelambariAmbekar 3 ай бұрын
Khup chan mala pan godhadi aavadate
@sangitaranbhare9539
@sangitaranbhare9539 3 ай бұрын
Great thanks
@manju-minal
@manju-minal 4 ай бұрын
मी पण जुन्या पैंट, जीन्स, शर्ट पासून थैली, साड़ी organizer, वेगवेगळ्या size पिसवीं शिवते. असे गृह उद्योग पाहुन प्रेरणा मिळाली 🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
शोध वार्ता संपर्क 97 65 75 75 75 या नंबर वर फोन करा ताई
@sunitakulkarni3832
@sunitakulkarni3832 4 ай бұрын
आपण कोणत्या शहरात असता?
@manju-minal
@manju-minal 4 ай бұрын
@@sunitakulkarni3832 गोंदिया ( महाराष्ट्र )
@manju-minal
@manju-minal 4 ай бұрын
@@shodhvarta तुमचा contact नंबर save केला sir, जस जसे उद्योग वाढेल मी कॉल नक्की करेन
@sunitakulkarni3832
@sunitakulkarni3832 4 ай бұрын
संभाजीनगर (औरंगाबाद )
@critic8134
@critic8134 3 ай бұрын
मी मुंबईच्या हवेत गोधडीच पसंत करते. थंडीत गरम आणि गरमीत थंड
@saritapusalkar8542
@saritapusalkar8542 4 ай бұрын
ऑर्डर करायचे असेल तर कुठे करायची
@subhanshaikh7303
@subhanshaikh7303 4 ай бұрын
Khup chan aahe Tai cha wevsay
@shubhangi4132
@shubhangi4132 4 ай бұрын
खूप छान विडीओ 👌👌🙏🙏
@arunasawant9078
@arunasawant9078 3 ай бұрын
Very nice video.
@smitapatil3393
@smitapatil3393 2 ай бұрын
कुठे आहेत तुम्ही ? मलाही साड्यांच्या गोधड्या शिवून पाहिजेत..
@varshaphopale
@varshaphopale 3 ай бұрын
👌👌
@ananddhakne3955
@ananddhakne3955 4 ай бұрын
उत्कृष्ट
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आपण सकारात्मक दिलेले प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहे
@ashraflanjavi9195
@ashraflanjavi9195 4 ай бұрын
So nice art,thank you
@prajaktamahadik8982
@prajaktamahadik8982 4 ай бұрын
मुंबईमध्ये जीन्स पॅन्ट पासून पिशव्या बॅगा असं कोण शिवते का त्याचा एक व्हिडिओ बनवा
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
सध्या तरी आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही झाल्यावर नक्कीच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात येईल
@hydrarohan7522
@hydrarohan7522 4 ай бұрын
Aahe
@kirantamaskar7549
@kirantamaskar7549 4 ай бұрын
Aahe mi stitch kartey
@prajaktamahadik8982
@prajaktamahadik8982 4 ай бұрын
@@kirantamaskar7549 तुम्ही कुठे राहता आणि तुमचा what's app नंबर काय आहे
@prajaktamahadik8982
@prajaktamahadik8982 4 ай бұрын
@@hydrarohan7522 कुठे आहे पत्ता आणि नाव सांगा
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 Ай бұрын
आ यकर भरला का? केव्हा? किती? किती वर्षे?
@chandajadhav9
@chandajadhav9 3 ай бұрын
Mast tai 👌👌💐
@Sunita-hx5zo
@Sunita-hx5zo Ай бұрын
आम्ही ही भरपूर बनवतो पण मार्केटिंग समजले नाही ना 😢😢😢😢😢
@rohinibhole9717
@rohinibhole9717 4 ай бұрын
Tai मी पण pachwork वाली गोधळी शिवते जर काही काम असेल माझ्यासाठी तर सांगाल मी मुंबई ला अंबरनाथ ला राहते
@jmgardening1919
@jmgardening1919 3 ай бұрын
Me pan.....
@ViduStuffs325
@ViduStuffs325 3 ай бұрын
Same here😊
@snehajadhav1560
@snehajadhav1560 3 ай бұрын
मला तुमचा फोन नंबर पाठवा.
@shodhvarta
@shodhvarta 3 ай бұрын
व्हिडिओ मध्ये दिला आहे ताई
@AnaghaMahadik-fz6rd
@AnaghaMahadik-fz6rd 20 күн бұрын
Mam मला गोधडी विकत हवी आहे
@mrudulagargate9322
@mrudulagargate9322 2 ай бұрын
आम्ही आमच्याकडचे कापड किंवा साड्या दिल्या तर शिवुन देता का?
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge Ай бұрын
Ho
@katholeskitchen
@katholeskitchen 2 ай бұрын
🎉🎉
@prabhadandale1460
@prabhadandale1460 3 ай бұрын
मी पण असा व्यवसाय चालू केला आहे खूप गरजू बायका आहे त म्हणून मी हा व्यवसाय चालू केला आहे पण मार्क्रेटिग जमत नाही मार्गदर्शन करताल का
@shashikantmarge5355
@shashikantmarge5355 4 ай бұрын
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍
@sangitatapaseshingade
@sangitatapaseshingade 4 ай бұрын
Subscribe kele khupch bhari ❤ Like pn kele
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ushabagmar2057
@ushabagmar2057 4 ай бұрын
Very good
@AnaghaMahadik-fz6rd
@AnaghaMahadik-fz6rd 20 күн бұрын
Mam मला लहान मुलाची गोधडी कशी शिवायची
@Kavita_nagargoje
@Kavita_nagargoje 4 ай бұрын
👌👌💐💐
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
मनःपूर्वक आभार🙏🏻
@saritanadgeer9811
@saritanadgeer9811 Ай бұрын
Godhadi shiun milel ka?
@madhurimahajan1162
@madhurimahajan1162 2 ай бұрын
Mi pan banvn dedevu ka tumhala tai
@umapednekar903
@umapednekar903 3 ай бұрын
🙏🙏
@suvarnaapte6613
@suvarnaapte6613 2 ай бұрын
Kuthe shiun miltil. Address sanga
@sushiladumbre7581
@sushiladumbre7581 4 ай бұрын
मि पन हॅंड मेड वस्तु बनवते जसे कि तोरन, रेडिमेड रांगोळी, दागिने,सेंट कापडि बॅग पन मार्केटिंग कशि करू मार्गदर्शन करा
@ushabagmar2057
@ushabagmar2057 4 ай бұрын
Contact no plz
@nilamkambli7912
@nilamkambli7912 4 ай бұрын
Chhan tai
@pratikshamahajan8528
@pratikshamahajan8528 4 ай бұрын
Mashin vr godhadi Kashi shivaychi.
@balakrishnanpatil3323
@balakrishnanpatil3323 4 ай бұрын
karnatakadhe ya vevasayatun export karun ek mahila mahinyala 80 lakh kamavatr dist koppal export England Amerika
@kirantamaskar7549
@kirantamaskar7549 4 ай бұрын
Kon aahe te ledy plz explain
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 3 ай бұрын
आत मध्ये काय घालता किमत किती🙏
@laxmisirswal387
@laxmisirswal387 3 ай бұрын
तुम्ही कस टेनिंग दिल त्याचा विडीओ टाका
@shodhvarta
@shodhvarta 2 ай бұрын
तो स्वतःच्या मॅनेजमेंट चा भाग आहे कोण कसं करतो
@sunita.nalawade
@sunita.nalawade 3 ай бұрын
Online kashi milel Mumbai madhye ghodhdi
@EasycookingwithPoonamGupta
@EasycookingwithPoonamGupta 3 ай бұрын
Mumbai powai madhe mazhi mummy pan masin var godi siun detat
@sunita.nalawade
@sunita.nalawade 3 ай бұрын
@@EasycookingwithPoonamGupta hatani
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge 2 ай бұрын
कुरिअर च्या माध्यमाने
@ArjunShelke-gl3gq
@ArjunShelke-gl3gq 3 ай бұрын
Online godhadi milel ka . price ky ahe
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge 2 ай бұрын
Haaa
@sandeshpatsalge
@sandeshpatsalge 2 ай бұрын
Contact us
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 3 ай бұрын
Godhadi kuthe shun milel sanga . Mumbait .
@EasycookingwithPoonamGupta
@EasycookingwithPoonamGupta 3 ай бұрын
Powai milind nagar
@critic8134
@critic8134 3 ай бұрын
ताई, तुमचा नं. पत्ता, e mail पत्ता इ माहिती सांगा. आॅर्डर कशी द्यायची
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
ok
@kashinathsonawane4060
@kashinathsonawane4060 4 ай бұрын
गोधडीचे साधारण वजन किती असत....
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
गोधडी आणि वाकड च्या साईजवर अवलंबून आहे सर व्हिडिओमध्ये रुक्मिणी ताईंचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा म्हणजे तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळून जाईल
@ShardaMore-k1e
@ShardaMore-k1e 2 ай бұрын
Price
@kamleshjain1887
@kamleshjain1887 4 ай бұрын
Address पण देत चला ज्यांना वस्तू घ्यायच्या त्यांच्या साठी.
@amitpatsalge3495
@amitpatsalge3495 4 ай бұрын
Ap Ansarwada.TQ Nilanga Dist.Latur
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
व्हिडिओमध्ये पत्ता, फोन नंबर किंमत सर्व दिलं आहे तुमचं लक्ष नसते त्यात आमचा काय दोष... व्हिडीओ व्यवस्थित पहा आणि मग आम्हाला सांगा
@sunitasrecipe9948
@sunitasrecipe9948 3 ай бұрын
1 godhdi chi price ky
@shodhvarta
@shodhvarta 3 ай бұрын
व्हिडिओ मध्ये ताईंचा नंबर दिला आहे
@BhumiPatsalge
@BhumiPatsalge 2 ай бұрын
1650
@smitashinde4972
@smitashinde4972 4 ай бұрын
माझ्या कडे जरीच्या खूप छान साड्या आहेत. त्यापासून ड्रेस, बॅग्स असे काही बनवणारे कोणी आहेत का ?
@rohinibhole9717
@rohinibhole9717 4 ай бұрын
मी बनवते tai
@IshwariBags40
@IshwariBags40 3 ай бұрын
तुम्ही कुठे राहता मी बॅग्स handbags hand purse शिवते तुम्हाला हव्या असल्यास सांगा
@smitashinde4972
@smitashinde4972 3 ай бұрын
@@IshwariBags40 गिरगाव मुंबई
@manjiribhusane6927
@manjiribhusane6927 3 ай бұрын
आम्ही बनवतो
@nikunjfuletra4347
@nikunjfuletra4347 2 ай бұрын
M fashion designer ahe m dress bnvte
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Ай бұрын
मॅडम तुमचा नविन फोन नंबर कळवा मला बोलायच आहे गोधडी बदल / यु ट्युब वरति जो नंबर दिला तो नंबर बरोबर नाही / मला अॅान लाईन चा लिंक कळवा मिसेस दिक्षित
@kinasanghavi1400
@kinasanghavi1400 4 ай бұрын
Me banvte
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 4 ай бұрын
City madhe ghodya nahi use karu sakat
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
आपल्या मताशी आम्ही सहमत नाहीत त्याचं कारण असं आहे जर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा ही गोधडी विकू शकते तर भारत देशात विचार करण्याचं कारण नाही कदाचित हा आपला व्यक्तिगत दृष्टिकोन असू शकतो
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 4 ай бұрын
@@shodhvarta America madhe climatic conditions are different and I think the local citizen would not purchase (British) Indian people would definitely take this to other countries where there is cold,in city like Mumbai this will not be preferred
@ManjiriPatil-wm9lq
@ManjiriPatil-wm9lq 4 ай бұрын
Krupaya phone dya
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 Ай бұрын
मराठी नीट बोल दुपटे म्हणता त दुपट्या म्हणत नाहीत. खेडवळ प्रकार सारा!
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
@@aniruddhakaryekar3539 नरपाळ्या एक असल्यावर दुपटे आणि अनेक असल्यार काय म्हणायचं र टोंनग्या ? या देशात प्रत्येक 50 km ला भाषा किंवा त्याची पद्धत बदलते हे तुला माहीत नाही का टोंनग्या? आणि सर्वात महत्वाचं त्यांची भाषा तशीच आहे जी समजून उमजून घेतली पाहिजे आणि आम्ही आहोत खेडवळ तुझी शहरातल्याची अवलाद आहे ती तुझ्याकड ठेव बोंबलू नको...
@saraswathyiyer7474
@saraswathyiyer7474 2 ай бұрын
Very nice. Beautiful. क्या आप इनका मोबाइल नंबर और एड्रेस दे सकते हो.
@AditiPrakashPatil
@AditiPrakashPatil 4 ай бұрын
Pune cha order ghyl ka order sati what's number send kara
@preetipawar2951
@preetipawar2951 4 ай бұрын
👌👌
DIY Sewing Project For Scrap Fabric | Handmade Idea For Sewing Lovers
17:25
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 4,2 МЛН
Shubada Bhagwat's Quilting success story
2:47
Saam TV News
Рет қаралды 78 М.