प्रिया च्या नावांवर किती दिवस घालवणार आहात.तेच तेच बघून तुमच्या घरातील वातावरण वाटते.
@sureshpise16262 ай бұрын
आता यात पाच सहा एपिसोड घालवणार
@lakshmikantkamble73932 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@vidyanaik61492 ай бұрын
Are tya priyala ,nàgraj mahipat lach marun taka saglach sanmpel tech tech baghi kantala ala ahe
@varashmore62742 ай бұрын
एकदा शिधा का सायली तनवी आहे ते बघून बघून कंटाळा आला
@punitbodade.40192 ай бұрын
Nagraj, प्रिया आणि mahipat ला तर चांगलीच संधी मिळाली आहे. प्रतिमा ला मारण्याची. दर तीन,चार महिन्यांत सायली la हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करतात सायली सिरियस आहे म्हणुन..😅
@uttamraodeshmukh74542 ай бұрын
शीघ्र अतिशीघ्र हे कार्य सफल झालेच पाहिजे. खेळ खल्लास केलाच पाहिजे प्रतिमा व सायलीचा. महिपत ,नागराज व प्रियाला खूप खूप शुभेच्छा.😊
@punitbodade.40192 ай бұрын
😂😅
@BaburavHirekodi2 ай бұрын
❤@@uttamraodeshmukh7454
@samcreation92992 ай бұрын
प्रिया.नागराज,महिपत यांची शंभरी सरली नाही, परमेश्र्वराच्या न्यायाला सुद्धा आव्हान देत आहेत, इतके भोग, सत्य परेशान असते.पण पराजित नाही.काहीतरी positive दाखवा.
@surekhagangnaik94472 ай бұрын
Ajun cha room aahe ????mag yevdya lavkar priya kuthe gayab zaliti pan payari varun khali yenar he kase to ka nahi disli
@shraddhajoshi41142 ай бұрын
मारून चालणार नाही. मायलेकीची भेट व्हायला हवी ना?
@shobhaambekar64462 ай бұрын
प्रतिमा ला मारून टाकणार असं वाटत. कारण कलर्स वर दुर्गा मध्ये काम मिळालं आहें.
@VandanaKhandagale-d7b2 ай бұрын
अरे किती दिवस तेच दाखवत आहे
@harshavyas9672 ай бұрын
I saw sayli falling down on prmo. And you can see both her feet. They didn't show Tulsi pan birth mark.
@geetajoshi32682 ай бұрын
आता तेच प्रिया nurse च्या वेशात येऊन सायलीला मारायचा प्रयत्न करणार. अचानक प्रतिमा किंवा कुसुम येऊन तीच प्लॅन flop करणार!😂😂