ठरलं तर मग मालिकेत सायलीने प्रतिमाला अपघात होताना पाहताच अर्जुनने आत्याला ओळखले पुढे काय घडणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या आवाजात सांगणार आहोत. #tharlatarmag #marathinati
Пікірлер: 10
@sumeghatambe7702Ай бұрын
Hila प्रतिमा cha स्पर्श समजला, चेहरा न बघता प्रतिमा ला ओळखते आणि अर्जुन चे प्रेम हिला समजत नाही
@Home-ef7phАй бұрын
नुसती आशा दाखवतात प्रेक्षकांना फसवतात
@patoleranubai2000Ай бұрын
नुसता टाईमपास चालू केला ह्यांनी आता सिरियल बोर करतय
@savitrishetty490Ай бұрын
Please stop this nonsense. You are testing our patience. Since the last 3 months you are dragging the serial . The story writer is in his sleep I think when he writes
@aandv6917Ай бұрын
😂
@PariKhedekarАй бұрын
Kiti vela tumi pratima aatya pratima aatya bolat aahat mara kuthe tari jaun bhawane