खुपचं छान सायली आर्जुन एकमेकांना स्पष्ट बोलले❤🎉 पैठणी रंग मेहंदी 🎉🎉
@anitagupta79504 күн бұрын
Ajcha bag khub chan ahe.🌟
@prachimuley1344 күн бұрын
तुझी मालिका सांगत असताना ते चित्र तसेच ठेवता एकच चित्र बदलत जा ना म्हणजे आम्हाला कळतंय ना त्या चित्रात काय चाललंय ते चित्र तसेच असतात एकच चित्र दाखवतात तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येकाचे चित्र बदलत जा
@vaishaliraje7724 күн бұрын
कल्पनेचे पण बरोबर आहे. कुठल्याही आईला असेच वाटणार . आणि या दोघांचे पण चुकले. महत्वाचे पेपर्स घरातच कपाटात lock न करता कसे ठेवतात. अशा बर्याच चुका या दोघांच्या हातून झाल्या.
@vinoddeotale19994 күн бұрын
Plz episode aplod kara
@anurekhafule96574 күн бұрын
आजचा भाग खुप छान होता अर्जुन आणि सायली एक झालेल्या पाहुन छान वाटले ❤ पैठणी ❤
@ravindrajoshi5043 күн бұрын
ह्या मालिकेत निर्माता आणि दिग्दर्शक प्रियाच्या खुपच फेवरमधे दीसतोय.तिचा प्रत्येक गुन्ह्याला माफी देवुन पुढला गुन्हा महीपत बरोबर करायला परवानगी देतोय एपीसोड वाढले की पैश्याचा पाऊस