मानापमान ही अभिजात नाट्यकृती पुन्हा एखाद्या चित्रपट माध्यमाद्वारे आताच्या पिढीला बघायला मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे असे मी म्हणेन. या चित्रकृती मागे कित्येक व्यक्तींनी कलाकार मंडळींनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेली मेहनत ही आपण प्रत्यक्ष चित्रपट गृहात जाऊन बघायला हवी असे वाटते. या चित्रपटाला खूप शुभेच्छा.
@NarcinvaKerkar21 сағат бұрын
सुंदर चित्रपट परिवार❤❤एकमेकांबद्दल आपुलकी🎉🎉सुंदर सुखद संवाद❤❤विचारांची सुंदर देणं, घेणं ❤❤❤❤प्रेमळ कलाकृती बरोबरच प्रेमळ कलाकार❤❤से सर्व पाहून मन भरले ❤❤❤ असला प्रयोग ना पहिला कदाचित पुढे घडलाच तर आपणा कडूनच❤❤❤ही बातचीत कधीच संपू नये अशी वाटते 🎉🎉🎉🎉 पुढची वाटचाल अशीच सुंदर जावो हीच ईश्वरचरणी मागणी❤❤❤असेल अनेक प्रयोग आपणाकडून घडी❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤❤❤❤❤❤❤