विचार करा .......जर ही भावंडं नसती तर आपल्याला अशी अनमोल भेट मिळणं शक्य होती का ? हा अमूल्य ठेवा आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत . 🙏🙏🙏 अशी गाणी आता होणे नाही ..... लताजी तुमचे स्थान आमच्या हृदयात आहे ,....... 🙏🙏🙏🙏
@sumitriphatak84062 жыл бұрын
कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही . अविट गोडीची गाणी आहेत
@manjushaprabhu5406 Жыл бұрын
All time favourite song
@hareshthakkar423 Жыл бұрын
🙏👏 Hats off to Mangeshkar family , all song are very nice
@vijaykamble423 Жыл бұрын
What a marathi song unforgettable...
@Kk-vs4th Жыл бұрын
खर आहे तुझं
@rajendrashirsat86142 жыл бұрын
अशी गाणी ऐकली कि ,लहान पण आठवते.संध्याकाळी रेडिओ वर सांजधारा वर अशी गाणी असायची .आईची स्वयंपाक घरातील लगबग,स्टोव्ह चा आवाज, भांड्याचा किणकिणाट,या पार्श्वभूमीवर अशा प्रकार ची गाणी. मस्त वातावरण तयार होयचे.
@smitaadhav83212 жыл бұрын
माझ्या आईमुळेच मलाही हे सोनं सापडलं ❤
@ashwinikudalkar94302 жыл бұрын
Good song
@sahilshete97282 жыл бұрын
सांजधारा .जुन्या आठवणी 😊
@ravikiranpatne34922 жыл бұрын
संगीता चे तरल मधुर भाव विश्व, गूढ,प्रेम, आर्त,आनंद, ज्ञानेश्वरांच्या ,सावरकरांच्या कठीण रचना , ग्रेस, बालकवी,आरती प्रभू अशांच्या रचना आमच्या ह्रुदयात अलगद मिसळल्या.आणि या सर्वांची ओळख करून दिले.त्यांचे आपल्यावर उपकार आहेत.
@nirmalavlogandrecipe.39552 жыл бұрын
👍👍😊
@ART_INDIA2 жыл бұрын
ज्या चित्रकारा ने पंडितजी चे पेंटिंग केले आहे त्याना पण नमन त्यांच्या कलेला 🙏🙏🙏 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 अप्रतिम पेंटिंग 🙏💐💐💐
@ramranade53412 жыл бұрын
गोड प्रभावी शब्दांना सुरेल संगीत आणि त्याला स्वर्गीय आवाज. नदी तळ्याकाठी सारेगमचा सेट घेऊन बसावे. हातात सुंदर पुस्तक असावे आणखी.......बस्स काही नको.👍
@dnyanadakadam5801 Жыл бұрын
किती विहंगम दृश्य/ कल्पना. केवळ कलपनेने चं मन मोहरुन गेलं
@diptisakharikar31218 ай бұрын
२०२४ मध्ये पण तेव्हढेच श्रवणीय! शब्द, संगीत आणि दोघांच्या अदाकारी साठी खूप खूप अभिनंदन!
@neelakshinabar83172 жыл бұрын
ऎकत रहावे.... ऐकत रहावे.... आणि फक्त ऐकतच रहावे .... कधीच पोट भरू शकणार नाही इतकी अलौकिक गाणी. आम्ही खूप नशीबवान आहोत कि अशी अनमोल गाणी ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो, मराठीत भाषेत काय ताकद आहे ह्याची प्रचिती येते. 🙏🙏🙏
@sushmarambhal18612 жыл бұрын
अगदी माझ्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या.😊
@Rashminmehta482 жыл бұрын
You are right Neelakshi. Its indeed a blessing of goddess saraswati on us that we could grow listening real musical heritage. I believe, if parents keep playing such music while children grow, the child's musical sense will be implanted automatically even in any gen. Its unfortunate that today's era parents themselves don't know the quality because they have not listened quality music in their childhood. Listening is the most important part to develop a good music's sense and thirst for quality music.
@bharatgaikwad56092 жыл бұрын
अशी गाणी कायम हृदयामध्ये सामावून घ्यावीशी वाटतात.....अभिमान वाटतो मराठी मातीत जन्मल्याचा.......सलाम आहे त्या पर्वाला
@shitalnathkhot38172 жыл бұрын
मराठीतील अभिजात गाण्यांचा ठेवा. पं. हृदयनाथ मंगेशकरांचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले. जोपर्यंत सूर्य , चंद्र आहेत तोपर्यंत ही अवीट गाणी जनतेच्या हृदयावर राज्य करीत राहणार.
@GaneshShirkar24 күн бұрын
खूप रडायला येते काय लहानपण होते रेडिओ वर हे गाण आयकाला नशीब लागतं माझं आई नशीब आहे की हे गाण लहानपणी आयकलो माझी आई ले भाग्यवान आहे तेव्हा रेडिओला खरी मजा होती डोळ्यात पाणी येते खरे हिरे हे लोक आहे 😢😢😢😢😢😢
@mukundkulkarni8007 Жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकरांनी मराठी संगीत आणि श्रोते यांना समृद्ध केले . माझे लहानपण ते वयाचे ५५ वर्ष तृप्त झालो त्यांची गाणी ऐकून.
@sandeepkasar41763 жыл бұрын
शब्दांच्या पलीकडले आत्म्याला जाऊन भिडणारी सरस्वतीच्या दिव्य स्पर्शाने फुललेले अलौकिक संगीत स्वर आणि आवाज
भावपूर्ण ह्रदयात सामावुन जाणारी गाणी,संगित,आवाज, सारेच स्वर्गिय. 🌹🙏🏼🌹 अशी गाणी म्हणजे ऐकलं की नक्कीच मनाची अस्वस्थता शांत होते आणि फारच सुखद वाटते.. सुवर्ण असा संगम... स्वर्गीय स्वर, अप्रतिम संगीत आणि स्वर्गीय आवाज 🌹🙏🏼🌹 आपल्या मराठी गीतकार आणि संगीतकार यांनी मराठी सिनेमा साठी, भावगीत, भक्ती गीते, अशी अनेक अजरामर गाणी दिली आहेत, सर्वांना वंदन ,अप्रतिम आठवणीतील गाणी... मराठी अभिमान... लता दीदींना आणि हृदयनाथ मंगेशकर यांना शत शत प्रणाम 🌹🙏🏼🌹 अद्वितीय संगीत अप्रतिम शब्दरचना सरस्वती च जणू गाणी म्हणत आहे असे वाटतेऐकतच राहावे अशी गाणी 🌹🌹 ऎकत रहावे.... ऐकत रहावे.... आणि फक्त ऐकतच रहावे .... 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹
@ajitsadrekar45102 жыл бұрын
सुंदर व्यक्त केली मनबोली. 👌🏻
@sandeeppatil63842 жыл бұрын
@@ajitsadrekar4510 सगळे कॉमेंट्स एकत्र करून पोस्ट केले आहेत !
@suhasdeshmukh7870Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हृदयनाथ जी 🌹🙏🏻💐अप्रतिम, मधुर, संगीतकार 👍🏻
@yogeshshah9338 Жыл бұрын
भरकटलेल्या अथवा अस्थिर मनावर हळूवार प्रेमाचा हात फिरविल्याचा आनंद देणारे, अत्यंत हळवं करणारे अफलातून अष्टपैलू असे देवाची देणगी असलेले संगीतकार. नमन.
@Amrutakulkarni7282 жыл бұрын
उत्तम गाण्यांचं कलेकशन आहे, खरच जुन्या दिवसांची आठवण येते, लहानपण आठवतं । old is gold. अशीच सुंदर सुंदर गाणी अपलोड करत राहा ।
@@pandharinathsamant553 Jchhjb bchbjvbccj hi hi hgh hj hooch hub hgh
@nbharati84252 жыл бұрын
परदेशात ऐकून फार सुखद, तरल वाटलं. विशेषतः संधिकाली हे गाणं फार मागच्या आठवणींमध्ये घेऊन गेलं. धन्यवाद ह्रदयनाथ . आणि सारेगमा .
@devidas45277 ай бұрын
Bharati madam tumche aabhar mahambre parivara kadun . Deo tumche bare karo
@azeemqureshi42602 жыл бұрын
I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen the dialect of this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR and LIGHT" of cross lingual cultures and life styles. Plus, listening different language also helps healing and gaining BRAIN POWER and STRENGTH as well.
@kamalpatil13452 жыл бұрын
Soul pleasing songs.
@umeshchavan14952 жыл бұрын
bro really you are great 👍👍🌹🌹🙏🙏 with lots of love 🌹🌹
@charyrl2 жыл бұрын
It means you are a Scientist. 😊Search for the lyrics in the original language and then translate using Google translate. Mostly, you will get the closest meaning of what the poet or lyrist wants to say. The Marathi language has very sensational, poetic, and emotional songs. However, like the Indian Tigers, Marathi and all the hundreds of other languages are getting extinct by the overuse of Hindi and English Language in day-to-day conversations.
@AwashGlobal2 жыл бұрын
Great thought. Yes My Marathi language, words are energetic, rhythmic, cool and much more.. The more you listen to these songs, it's music, it's words you will get a hang of it. It make your mind flow in it. Soothing, calm, flowing, beautiful.....My Marathi.. Thanks for listening and your positive thoughts.
@vijaysabnis7291 Жыл бұрын
You are so right Azeemji !
@vijaygangadharbahad8892 Жыл бұрын
If there is """ ESHAWR "" " PARAMESHWAR " , then its mortal " SWARUP" , manifestation is this family . They are musical GOD'S in the from of human body ...
@dharamsingsubhedar68713 жыл бұрын
यांनी सुद्धा मोजकीच गाणी गायली आहेत पण ती खूप सुंदर आहेत. संगीत सुद्धा खूप सुंदर दिलेले आहे.
@kailasaughade1164 Жыл бұрын
आमचे अण्णा संध्याकाळी कामावरून घरी आले की रेडियो चालू करून आराम करायचे, आई जेवणाच्या तयारीला लागलेली असायची आणि आम्ही शाळेचा अभ्यास करत असायचो. त्यावेळी ही गाणी कानावर पडायची. तिथूनच हे उत्तम संगीत श्रवण संस्कार आमच्यावर झाले!
@dr.kalpanakulkarni21912 жыл бұрын
अद्वितीय संगीत अप्रतिम शब्दरचना सरस्वती च जणू गाणी म्हणत आहे असे वाटते ऐकतच राहावे अशी गाणी
@rajeshagale50402 жыл бұрын
Agadi mazya manatle bolalat tumhi.
@seemakulkarni14382 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👍👍👏👏🙏🙏 अलौकिक शब्द, सूर, संगीत आणि आवाज 👌 खरंच आम्ही धन्य आहोत... आपणा सर्वांना पाहिले...ऐकले... अतिशय सुंदर, अवर्णनीय अनुभव... मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹🌹💐💐
@bharatisashte65322 жыл бұрын
खर या सर्वांचा साक्षीदार असण्यासारखे दुसरे भाग्य कोणते
@arunkumarambilgeker10963 жыл бұрын
मनाला वेधून घेणारी, sangeetmayi स्वर यात्रा, कोठे तरी दूर घेवून जाणारी गाने
@madhavitatkare30759 ай бұрын
अप्रतिम.... 👌👌👌👌 बालपणी ही गाणी रेडिओ वर ऐकत होते... तेव्हा गाण्याचे अर्थ कळत नव्हते पण ऐकायला खुप सुमधुर वाटायचे. आणि आजही ही गाणी रोज ऐकविशी वाटतात... ❤
@mr.edison85162 жыл бұрын
जेव्हा कधि ह्रदयनाथ मंगेशकर जी चे संगीत आएकू येते असं वाटते की कोंकण स्वर्गा मधे आलो आहे। माझे आवढते संगीतकार। ।
@rajeevrane32422 жыл бұрын
आपल्या मराठी गीतकार आणि संगीतकार यांनी मराठी सिनेमा साठी, भावगीत, भक्ती गीते, अशी अनेक अजरामर गाणी दिली आहेत, सर्वांना वंदन
@shashanksatoor65452 жыл бұрын
खूप छान गाणी. जुन्या लहानपणी च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹🙏रसिकांच्या ह्रदय सिहासनावर राज्य करणारे पं ह्रदयनाथ यांचे ह्रदयंगम संगीत!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
@aartipotdar2222 жыл бұрын
Sangitha baddal kay bolave Mangeskar garanya baddal kay bolave
ह्या सगळ्या भावंडांना शत शत प्रणाम. साक्षात सरस्वतीच अवतरली आहे.❤
@amitbharamgunde56203 жыл бұрын
तणावमुक्त होऊन भावस्पर्शी गीतातून खूप दूर सुंदर जगात घेऊन जाणारी गाणी.....
@srushtitawde65102 жыл бұрын
ते साधेभोळे वातावरण,अस्सल मराठी शब्द ,मधात भिजलेला आवाज आणि मनाला पिसासारखे हलके करणारा लकेरीबरोबर खेचुन नेणारा गारवा
@kiranpaygode968 Жыл бұрын
P
@kiranpaygode968 Жыл бұрын
P
@kiranpaygode968 Жыл бұрын
Ppp
@kiranpaygode968 Жыл бұрын
P
@kiranpaygode968 Жыл бұрын
P
@ajitsadrekar45103 жыл бұрын
भावपूर्ण ह्रदयात सामावुन जाणारी गाणी,संगित,आवाज, सारेच स्वर्गिय. 🌹🙏🏼👌🏻
@ART_INDIA2 жыл бұрын
🙏🙏🙏
@santoshtelang6003 жыл бұрын
Mageshkar family God gifted talents of music is giving pleasure to all music lovers
@shubhakarandikar6291 Жыл бұрын
हृदयनाथ संगीतकार म्हणून त्याला तोड नाही
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹🙏पं. ह्रदयनाथजी वाढदिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभमंगल शुभेच्छा❤शुभ दीपावली❤✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈
@shivamumbai13 жыл бұрын
RUDAYNATH mean ,lord of heart, ie the soul ,the source of all creativity.Panditji's all creations are from soul and easily capture heart of all audience.All mangeshkar family are blessed with lord Mangesh their kuladaivat.Thanks.
@SureshMavle-e6c7 ай бұрын
सर्व भारी आहे गीतकार संगीतकार आणि गायक 🎉👌❤️
@SureshMavle-e6c7 ай бұрын
खरं आहे 🙏
@kishorepramanik211Ай бұрын
Excellent memorable 💐💝🙏🏻 It's also take record of Bengali language song and I'm from Calcutta India and I'm a Bengaliyan 💐💝🙏🏻
@vinodraut52222 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी गीत रचना आणि संगीत तसेच सुरेल आवाजातील गाणी, ऐकत रहावे असेच वाटते....
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹घोड्यांच्या टापांसाठी वापरलेल संगीत हे या गाण्याचे आकर्षन🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌿
लहानपणीचे दिवस आठवले...अशी गाणी पुन्हा होणे नाही...
@ranjanakanse90642 жыл бұрын
अशी गाणी ऐकली की मन प्रसन्न होते आणि खूप छान वाटते.
@mohanchawan39322 жыл бұрын
मराठी माझी मैबोली आम्हला स्पुर्ती नवीन जीवनाची उमीद देते अशी मधुर गाणी ऐकली कीं 👏👍
@sharmilasathe980 Жыл бұрын
माझ्या नवऱ्याला खूप खूप हि गाणी आवडायची....
@suhasmadhukardeshpande45362 жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर हे अत्यंत प्रतिभावान संगीतकार आणि त्यांच्या सुरेल चालीवरील गीते ज्यांनी गायली त्या मंगेशकर भगिनी हे महारष्ट्राला लाभलेले दैवी वरदान आहे.
@rekhahodgir94213 жыл бұрын
खूप छान वाटते सर आपले संगीत एकून सलाम थोर कलाकाराला
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹निसर्गाशी एकरूप झालेली मुक्त सुरेल गाणी👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈
@laxmikantdesai47023 жыл бұрын
अविट गीतांची मेजवानी🙌🙌
@vaishaliatre64372 жыл бұрын
छान गाणी....माझ्या समजुतीप्रमाणे"शुर आम्ही सरदार"या गाण्याचे संगितकार आहेत "आनंदघन" म्हणजे लता मंगेशकर...
@prashantpednekar9242 Жыл бұрын
Was a kid when I heard these songs, today, i still remember them, hats off to the mangeshkars
@suniltakke9185 Жыл бұрын
अशी गाणी ऐकत बसलो की अजून लहान आहोत असं वाटतं
@Shilparodge3 жыл бұрын
फक्त ऐकतच राहावे, स्तब्ध आणि दैवी
@kantchendkale55773 жыл бұрын
मराठी गीत आवाजात,चाली,स्वर व संगीत यांचा सुरेख संगम अविस्मरणीय अनुभव येतो हे आपले भाग्यच समजतो असे वाटते.
काय सुंदर चाली दिल्यात हृदयनाथ यांनी, आभार। Thanks Saregama for various decent collections
@kalpanabandkar9783 жыл бұрын
सगळीच गाणी खूप सुरेख आहेत. ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹स्वछंदी आनंद देणारी मुक्त रचना🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹👌🌹👌🌹🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌿🌈🌿
@pravinbhalerao7543 Жыл бұрын
लहानपणीच्या आठवणी याला तोड नाही😢😢
@charuratnaparkhi33732 жыл бұрын
खूपच सुंदर गाणी आहेत. अश्या चाली सूचने हे ही दैवी देणगी आहे, प्रत्येकाला मिळत नसते.
@chandasadhale29632 жыл бұрын
खुप छान वाटत अशी जुनी न विसरता येणारी गाणी ऐकली की.
@sbk38142 жыл бұрын
सरस्वतीचा प्रत्यक्ष वरदहस्त लाभलेलं मंगेशकर घराणं
@classicalmusicgenius6465 Жыл бұрын
द ग्रेट ग्रेट पं. ह्रदयनाथ मंगेशकर.
@santoshmistry4588 Жыл бұрын
Really want that old days back....so much love.....pure....I remember my collage days ....that one sided ...but pure love.....just waiting for days to get that one glimpse...one reason to talk.....so pure...
@pradhirwaichal2257 Жыл бұрын
Same here
@chandrashekharmistry85403 жыл бұрын
Apratimm gane Ani madhur shabda tasech apratim sangit.❤👌
@sunildesai95272 жыл бұрын
मराठी विचार देवनागरीत लिहायला हवेत, नाही का ? 🙏🙏🙏🙏🙏
@vishwanathmali27662 жыл бұрын
अप्रतीम गीते. प्रतिभा असून देखील न गाजलेले संगितकार बाळासाहेब.
@anilathalye9179 Жыл бұрын
There are no words to express feelings. high class music, high class voices
@rajeshchalke24822 жыл бұрын
Kharach Marathi mhanun jalmala aalo hyach Bhagya watat ashi Gani aaiklyawar.👍👍
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹चित्रदर्शी शब्द,प्रत्यक्ष अनुभूती देणारे सूर वेड 🌹👌🌹लावतात🌹👌🙏🌹👌🌹🙏👌🌹
@suhastawar5256 Жыл бұрын
Can you imagine.. can you that voice again..
@vinnsK2 жыл бұрын
He is one of the best Music Director composer. I like Ramji Kadam and Pandit Hridaynathji
@vishwanathc7968 Жыл бұрын
What a music composition&also heart melting singing by lata amma&hrudaynath sir !!! 🙏🙏🙏
@mahendrapatil33863 жыл бұрын
Very thankful for this collection
@kunalbaikar57022 жыл бұрын
BEST SONGS EVER...AAPRAJIM...THANK YOU FOR THIS UPLOAD..