आता election आले म्हणून थोरात साहेब आम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्याचे खोटे वचन देत आहे , पण जनता आता वेडी राहिली नाही. जनतेला दिल्यासाची नाही तर विकासाची गरज आहे. म्हणून आम्हाला थोरात नको, सुजय दादा पाहिजे. 💯
@mangeshgunjal8672Ай бұрын
एकच वादा अमोल दादा 🚩 🏹धनुष्यबान ❤ सुजय दादा पर्व ❤
@NewsLine-fu1tfАй бұрын
या वर्षी सत्ता पलट नक्की होणार 💯💯💯
@adv.sushilphadke1130Ай бұрын
संगमनेर करांनो नुसते बोलू नका या वर्षी नक्की परिवर्तन करून दाखवा अमोल खताळ यांना सुजय विखे समजून मतदान करा आणि परिवर्तन करा
@suraj-qe8zlАй бұрын
संगमनेर मध्ये बदल हवा सुजय पर्व ❤
@sonalisalve4433Ай бұрын
जनता थोरात ला त्याची जागा दाखवणार 😂 सुजय दादा विखे येणार फक्त ❤
@sanketjedgule5632Ай бұрын
परिवर्तन झालंच पाहिजे 💯
@sonalisalve4433Ай бұрын
जनता ही विखे साहेब यांच्या सोबत आहे ❤ थोरात ला ह्या वेळेस थोरात ची लायकी त्याला दाखवून देऊ आम्हा जनतेला सुजय दादा विखे यांच्या सारखं नेतृत्व पाहिजे ❤
@OttPvt-fn2tzАй бұрын
थोरात साहेब आता तुम्ही कधीच निवडून येऊ शकत नाही💯💯💯💯
@AnilTambe-o5fАй бұрын
Only सुजय दादा विखे पाटील सच्चा नेता
@OttPvtАй бұрын
थोरात फक्त दहशतवाद करतात💯💯💯
@suraj-qe8zlАй бұрын
जनतेचा विश्वास आहे सुजय दादा विखे पाटील यांच्या वर ❤
@VaishnaviSalve-o4oАй бұрын
Khar bolta aahe 💯 एकच वादा सुजय दादा👍
@sunilbhagwat3366Ай бұрын
महा युती नक्की येणार खताळ पाटिल निवडून येईल नक्की
@AvinashLandge-k3yАй бұрын
आता फक्त खताळ पाटील 👌👌🙏👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SonalPawar-z5dАй бұрын
तिकिटाचा खरा हक्क हा सुजय दादांना आहे💯
@OnThisTime-b6cАй бұрын
सुजय दादाचं निवडून येणार❤❤❤
@OnthisTime-nr7byАй бұрын
संगमनेर विधानसभेत बदल होणार💯💯💯💯
@PathanMajid-q3xАй бұрын
मतदार राजा सुजय दादा बरोबर... आता गुलाल दादांचाच...❤❤❤
@ashokv6565Ай бұрын
थोरात साहेब ऐका जनता काय म्हणते,, यंदा अवघड आहे😅😅😅😅😅😅😅
@OnThisTime-s1dАй бұрын
या वर्षी संगमनेर मध्ये नक्की परिवर्तन होणार💯💯💯💯
@pralhadpanpatil9250Ай бұрын
४० वर्षात संगमनेर तालुक्यातील विकास झाला नसला तरी थोरात परिवाराचा व त्यांच्या नातेवाईकांचा भरपूर विकास झाला...
@rahulgore12Ай бұрын
बेरोजगारीचा प्रश्न थोरात ला सोडवता आला नाही काय निवडून येणार....
@OnThisTime-jd7ijАй бұрын
सुजय दादांनी समाजाचे भरपूर प्रश्न सोडवले आहे त्यामुळे आमचे मत फक्त सुजय दादांना
@OnThisTime-z8zАй бұрын
सुजय दादा युवा पिढीकडे जादा लक्ष दिले आहे कारण त्यांचे भविष्य चांगले उज्वल व्हावे म्हणून
@ashokv6565Ай бұрын
थोरात साहेब 💯💯💯आपटणार😅😅😅😅
@AshokWalzadeАй бұрын
मतदारांनो एकदा धरून आता याला पाडा चाळीस वर्षे वाटोळं केलं तळेगाव गटाचं हात जोडून सांगतो एकदा याला त्याची जागा दाखवा
@OnthisTime-nr7byАй бұрын
थोरातने गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले
@ishwardube2275Ай бұрын
पक्ष कोणताही असुद्या संगमनेर तालुक्यातील परीवर्तन ची शंभर टक्के💯 होणार च एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी गावातून
@infotainment8839Ай бұрын
शरद पवार काँग्रेस हे जातीवादी 🔥🔥 लोकांना आता जातिवाद नकोय 🚩🚩 विकास पाहिजे म्हणुनच BJP सलग तीन चार वेळा सत्तेत येतय 🔥🔥🔥 महाराष्ट्रातही जातीवादी हरणार BJP सेना जिंकणार 🚩🚩🚩
@IndianloversshivАй бұрын
जातीवाद तर भाजप करते.
@Mahendra.8977Ай бұрын
@@Indianloversshivराहुल गांधी चे विडिओ बघत जावा जरा कळेल 😂😂😂😂
@OnThisTime-xx5nvАй бұрын
सर्वसामान्य जनता बोलते म्हणजे ते जनतेचे अनुभवाचे बोल आहेत जनतेचे प्रश्न सोडवणार जनता त्याचा जयजयकार करणार सुजय दादा विखे पाटील
@VitthalBhongalАй бұрын
कामाचा वादा सुजय दादा
@bhauthorat6936Ай бұрын
जनतेचा रोष अगदी रास्त आहे...
@kishorarjunkar9984Ай бұрын
सुजय विखे पाटील यांनाच टिकीट दिली पाहिजे
@SonalKasar-n7jАй бұрын
गोरगरीब जनतेसाठी एकचं पक्ष म्हणजे विखेपाटील..
@sukdevjadhav-v5Ай бұрын
साकुर भागात पण काळू बाळू येत नाही सुजय विखेंनी अपक्ष लढावे
@OnThisTime-pt9nqАй бұрын
थोरात तो बोलने वाला है करने वाला तो सुजय दादा विखे पाटील आमचा नेता सुजय दादा
@jaypalgirase764029 күн бұрын
मि धुळे जिल्ह्याचा आहे संगमनेर चा विकास करायचा असेल तर विखे कुटुंब शिवाय पर्याय नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaysodnarАй бұрын
बदल झालाच पाहिजे
@Jaishankar12345Ай бұрын
आक्रोश.. फक्त आक्रोश!ह्या गावातील एकही माणूस विद्यमान आमदारांबद्दल अनुकूल बोलत नाही.
@YashPatil-kl1rbАй бұрын
तुझा आमदारांनी काही कामच केलं नाही मग लोक काय पूजा करतील काय, बर तुझा गावात काही विकास झाला का ते बघ दादा...
@LfhureghhАй бұрын
@@YashPatil-kl1rbbarobar bollat
@AhmednagarBroadcastАй бұрын
गेली 35 वर्षे थोरात फक्त खायचेच काम करतोय त्यांनी त्याचे लोक मोठे मोठे केलेत सर्वसामान्य जनतेला काहीही फायदा नाही
@babasahebgaikwad2505Ай бұрын
Vikhe kai samajseva kartat ka?
@babasahebgaikwad2505Ай бұрын
Jaudyana doghe ek va ani,apaple gad sambhala.kashala bhandta yatach tumche hit ahe.
@jaypalgirase764029 күн бұрын
मि धुळे जिल्ह्याचा आहे मुख्यमंत्री होणार अस सांगून जनतेची दिशाभूल करत आहे थोरात बळि पडु नका ❤❤❤❤❤❤❤❤
@ArunRaut-q8iАй бұрын
घंटा मुख्यमंत्री तोंड पहा आरशात
@rahulgore12Ай бұрын
संगमनेर जनता थोरातला वैतागली...
@SangamnerifarmerАй бұрын
100% खात्रीने सांगतो खताळ पाटील
@Anushk2255Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब याचे सीट खताळ आहे ❤❤❤
@shubhamranpise9332Ай бұрын
जनतेची एकच आस विखे पाटील बोस🌸🌸💪💪💪💪💪🥰🥰🥰🥰🥰🥰💪💪💪💪💪💪😮♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰🙌♥️♥️♥️♥️
@arjunkotkar7632Ай бұрын
एकच वादा सुजय दादा अमोल दादा जिंदाबाद ❤❤❤🚩🚩🚩
@pratikphad6401Ай бұрын
Only sujay dada 🎉
@jayantkeskar3433Ай бұрын
फकत सुजय दादा...खटल पाटील विजय भाव
@Vaishl-10Ай бұрын
एकच वादा सुजय दादा🎉❤
@DishaPatil-q4vАй бұрын
Only sujay dada😊
@OnThisTime-z8zАй бұрын
थोरात ने असे कोणतेच प्रकारचे उपक्रम नाही राबवलेले त्यातून नवी पिढी आणि जुनी पिढीला त्याचा लाभ होईल थोरात नकोच...
@bhanudasmetkari5201Ай бұрын
केंद्रात ज्याची सत्ता असते, खरं तर तोच नेता आपल्या आमदार पाहिजे मग कामे लवकर होतात
@jalinderkale77Ай бұрын
बदल तर होणार आहे 🚩महायुतीचा उमेदवार निवडून येणार 💯
@khanduhalwar1567Ай бұрын
आत्ता गुलाल फक्त महायुतीचा होणार आहे अमोल भाऊ खताळ यांचा विजय सुजय दादा यांच्या नेतृत्वात संगमनेर मध्ये बदल होणार
@jaypalgirase764029 күн бұрын
संगमनेर ला विकास पाहिजे असेल तर अमोल खताळ आणि सुजय विखे पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@radhakrishnagadekar5393Ай бұрын
एकच वादा सुजय दादा
@OnThisTime-jd7ijАй бұрын
थोरात ने सामान्य जनतेला फक्त आश्वासनावर ठेवले काम पूर्ण केलेले नाही विकास करण्यासाठी त्याला 40 वर्षे ही पुरले नाही पुढे जाऊन काय विकास करणार थोरात
@balasahebbhalerao8957Ай бұрын
Amcha neta sujay Dada 🎉🎉🎉
@SpreaditNewspaper-t1oАй бұрын
कायापालट नक्की होनार 💯💯💯
@NewsLine-j6eАй бұрын
Support System Mantri Radhakrushn Vikhe Patil❤
@eknathghuge1677Ай бұрын
बाळासाहेब थोरात यांची गुंडगिरी जास्त वाढलेली आहे
@pravinmurtadak8442Ай бұрын
निवडून कोणीही आणा पण बाळु थोरात पाडा
@RajendraKalnarАй бұрын
गटाबाहेर लोकांची उसाचे पैसे देणे बाकी आहे तेवढे पैसे जमा करा
@IshaKothakar-k1eАй бұрын
थोरात यांच्या राज्यात युवा पिढीचे हाल 😌😌😌
@OnThisTime-b6cАй бұрын
थोरात पडणार जोरात..😂😂😂
@AhmednagarBroadcastАй бұрын
थोरात राजकारण करण्याच्या लायकीचा नाही आहे
@OnThisTime-xx5nvАй бұрын
संगमनेर तालुक्यात बदल तर हवा आहे त्यामुळे फक्त सुजय दादा विखे पाटील
@rajendrapatil114711 күн бұрын
जनता थोरात साहेबांच्या कारभाराला वैतागली. सुजय दादा तुमचे नेतृत्व , तडफ, संयमी नेतृत्व खूप प्रेरणादायी. थोरात सहेबनी साधे पाणी देऊ शकले नाहीत. यावेळी बदल होणारच.👍👍👍👍👍
@HaridasPawar-v9zАй бұрын
संगमनेर मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार
@NewsLine-fu1tfАй бұрын
थोरात 40 वर्ष तुम्ही जनतेचे खूप हाल केले
@tusharmusmadepatilАй бұрын
संगमनेर च ठरलंय परिवर्तन करायचंय.
@shubhamranpise9332Ай бұрын
आमचा दाता सुजय दादा🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🌸🌸🌸🌸
@NagarUpdate3Ай бұрын
येणार तर विखे पाटील च ❤
@Vaishl-10Ай бұрын
Sujay dada ❤🎉😊
@santoshmhase821Ай бұрын
भाऊ आपण मतं व्यक्त केले हे योग्य आहे विश्वास हा जुना आहे पण विखे पाटील हे विकास फिक्स आहे
@NewslineMedia-r4yАй бұрын
40 वर्षात काय विकास केला थोरात नी बेक्कार पडणार आहे थोरात....
@INDIANkadandaАй бұрын
💯% khar boltay
@GorshNaikАй бұрын
जयश्रीराम ❤
@SahilNeman-w8xАй бұрын
बोगस आहे थोरात विकास तर काय केला नही 😂
@popatpawar2392Ай бұрын
ग्रामीण भागातली जनता सुद्धा हुशार झाली फक्त भाजपा भाजपा भाजपा लाडकी बहीण योजना लाडकी त्यासाठी फक्त भाजपा
@NileshRaut-z1mАй бұрын
Fkt अमोल भाऊ खताळ पाटील
@Mahendra.8977Ай бұрын
आता फक्त धनुष्यबाण मनावर घ्या आणि महायुती ला साथ द्या 🚩🚩🚩🚩🚩
@PathanMajid-q3xАй бұрын
जनता परिवर्तन करणार थोरात पडणार बर का.....
@utkarshlute3041Ай бұрын
Sujay dada only❤
@NewsLine-j6eАй бұрын
Only Sujay Dada Vikhe Patil ❤
@PragatiShahane-z4vАй бұрын
Vikhe patil mhanje Navin Vikasacha Disha❤ amche saheb mhanje devmanus ahe ho maze Vote only Sujaydadanna❤
@tusharborhade3602Ай бұрын
सुजयदादा म्हणतील तस
@JuberShaikh-y6oАй бұрын
नामोण चा काय विकास केला संदीपने तळेगाव चा विकास पहा पाच वर्षांत बाबासाहेब कांदळकर
@sachindeshmukh8087Ай бұрын
म्हणून च पडले 😂
@NewsLine-n3vАй бұрын
थोरातांनी काहीच काम केल 😢😢😢
@ameyaenterprises283917 күн бұрын
Good they explain there problem
@mangeshgunjal8672Ай бұрын
एकच वादा सुजय दादा ❤ एकच वादा आमदार अमोल भाऊ khatal दादा ❤
@ramdasdarekar5306Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@KrushnaIngale-b9uАй бұрын
❤❤❤❤
@shivajimali3324Ай бұрын
100% बदल झालाच पाहिजे. ओन्ली विखे पाटील.
@ashokv6565Ай бұрын
थोरात आपटणार जोरात😅😅😅😅
@popatpawar2392Ай бұрын
आताशी जनता हुशार झाली आहे बाळासाहेब थोरात यांना पाडणार म्हणजेच पाडणार आताशी जनता हुशार झाली आहे