सामाजिक काम, शैक्षणिक प्रकल्प आणि रोजगार निर्मितीच्या बाबतीत सुजय दादाचे योगदान मोठा आहे.
@indrajitbhailare6155Ай бұрын
Nice mitra
@shubhamshete-u9lАй бұрын
फक्त सुजय दादा
@DnyaneshwarKotwal-uh4pyАй бұрын
माननीय सुजय दादा विखे पाटलांमुळे तरुण पिढीला व्यासपीठ खुलं झालं अभिनंदन दादा ऐक सिन्नर कर
@shubhamchande-c3yАй бұрын
वार फिरलंय आमच ठरलय only सुजय दादा.
@ashokavhad233723 күн бұрын
सरपंच एक च नंबर❤❤❤❤❤❤
@harshshirsath54fgАй бұрын
सरपंचाणी थोरात साहेबांना धो धो धुतले
@रोहिणीताईराऊतАй бұрын
विखे पाटील अमोल दादा खताळ
@VitthalBhongalАй бұрын
फिक्स आमदार सुजय दादा
@rutiksathe-f1fАй бұрын
सुजय दादां स्थानिक समस्यांवर त्यांच्या लक्षामुळेच सुधारणा झाली आहे.
@nileshgadhe-b7gАй бұрын
❤❤❤❤दादा ❤❤❤❤
@SBDOKHALEАй бұрын
सिन्नर ला नदी जोड प्रकल्प ला हेमंत अप्पा गोडसे यांनी निधी उपलब्ध करून दिला.
@sandipjorvekar6616Ай бұрын
दादांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या बुडाखली आग लागली आहे
@AbhishekJadhav-iq3plАй бұрын
❤❤❤
@ओमसाईरामओमसाईरामАй бұрын
खर बोलले सरपंच साहेब
@SagarDange-u8r8 күн бұрын
भावी सभापती संगमनेर
@rameshtambe8338Ай бұрын
एकचनंबर सरपंच साहेब 🎉
@JagdishDesale-i3qАй бұрын
Ika dam okay bau
@Abhijeet-v5pАй бұрын
याला सरपंच कोणी केला
@pankajharde-q9bАй бұрын
दादा
@DattuBhabadАй бұрын
सुजय विखे पाटील कामांचा माणूस आहे संगमनेर तालुका पूढे नेणारा माणूस मिळत आहे हे संगमनेर च भाग्य आहे
@sagarnale9416Ай бұрын
विखे पाटील यांच्या नादी लागू नका आमच्या शिर्डी मतसंघात येवून बघा काही काम करत नाही
@JagdishDesale-i3qАй бұрын
Jay sriram
@GorshNaikАй бұрын
जय श्री राम जय हनुमान❤ सुजय वी जिंदाबाद
@Pravin08000Ай бұрын
पठार भागाच्या दुष्काळी पिंपळगाव रणखांब दहिवडी कवठे मलकापूर गावांसाठी क्षेत्रा जो माणूस उपसा सिंचन सुविधा देणार तोच आता आमदार होणार
@sandipgophane381Ай бұрын
सरपंच बरोबर आहे.
@sandippawar1422Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@BalasahebShinde-i7vАй бұрын
Only Thorat saheb
@Jyotishinde-ug5bdАй бұрын
अगदी बरोबर बोललात
@ShahzadKhan-l3qАй бұрын
Vikhi ni Kay ghatali mi sangto Loni sodun Kay vikas kila ti sang ka padla sujaya 😅 onli thorat sahib
@HarshadIdhate8 күн бұрын
Y😊
@KhatalSwapnil-g2qАй бұрын
😂😂😂😂😂😂
@akashamrutkar601528 күн бұрын
सुजय दादा🎉
@avinashgarje1210Ай бұрын
Only सुजय दादा 🎉🎉🎉🎉
@DigambarLondhe.....Ай бұрын
सरपंच विकत घेतला. विखेनी
@amitthorat4600Ай бұрын
संगमनेर दहशत नाही दहशत कुठं आहे हे सर्वना माहीत आहे
@rushikeshpatil9952Ай бұрын
साहेब साहेब आहेत कशाला बरोबरी करता
@ayushkale-y8nАй бұрын
Sarpanch saheb 1 no. bolale
@sandippawar1422Ай бұрын
सरपंच 1 नंबर बोलाल
@amitthorat4600Ай бұрын
विरोधक काही पण बोलतात संगमनेर वाले याना घरी बसवती
@TM-xk6huАй бұрын
बाळू 40 वर्ष आमदार आहे आत्ता वेळ आहे परिवर्तनाची only sujay dada आता
@vaishnavgosavi887329 күн бұрын
Sujay dada 🚩🚩🚩
@संघर्षाचीनवीसुरुवातАй бұрын
मित्रा आपली उंची किती आपण बोलतो कुणावर हा हि विचार करायला पाहिजे होता.
@RAMCHANDRAJAGADALE-f5hАй бұрын
थोरात साहेबांनी संगमनेर शहराचा नाही तालुक्याचा वाटोळं केलेला आहे जनतेने हुशार व्हा आणि विखे साहेबांना निवडून द्या
@surjitkhemnar9016Ай бұрын
एकच वादा सुजय दादा विरोधकांचा जाळा आणि धुर संघच निघतोय😂😂
@babathombare7499Ай бұрын
तलाठी भरतीच्या किती परीक्षार्थिंना न्याय मिळाला.. दादांचे वडिलच आहेत ना महसूलमंत्री रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. तेव्हा कुठे गेले होते न्याय कल्याण करणारे.एक विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थी नसतो त्याचे कुटुंब त्याचा समाज.....
@संघर्षाचीनवीसुरुवातАй бұрын
मोठी चूक केली मित्रा
@BalasahebShinde-i7vАй бұрын
Bhau limit pala thode
@mahendrabahubali-p5zАй бұрын
आज एक बोलला उदया हजार बोलतील
@JagdishDesale-i3qАй бұрын
Fir hekbar vike
@santoshjadhav4386Ай бұрын
नगर दक्षिण मध्ये विकास पाहिला जनतेने
@sunilnirmal7432Ай бұрын
शिर्डी मधे पण अशीच परिस्थिती आहे...
@BalasahebShinde-i7vАй бұрын
Vikhe saheb ana vichara nilwande dharnamadhe geleli jamin konala nokari dili yadhi dhya
@mahakalkebhakt946Ай бұрын
Only sujay dada 🎉
@ravindragavande7945Ай бұрын
Only. Dr. Sujay. Dada
@sunil-w2k2hghАй бұрын
परिवर्तन अटल आहे आत्ता सुजय दादा
@abskuts178Ай бұрын
😂
@rameshkumar-p8k7kАй бұрын
संगमनेरमध्ये मतदानाच्या वेळी प्रत्येक घराघरातून दादांना मतदान मिळवण्याची तयारी असल्याचं दिसतंय.
@Suyogkan14 күн бұрын
Ata fakt amol bhau
@vijaykale8940Ай бұрын
नाही येणार सरकार...... खोटे बोलत पण रेटून बोल...... शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.....
@rajendrawandhare9114Ай бұрын
Thorat aapatnar
@rahulkachareАй бұрын
४० वर्ष पाणी देट होते विखे नि दिला तुम्हाला पाणी 😂😂