संघटनेचा हा घेतला निर्णय अंतिम |

  Рет қаралды 159,071

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा
morgaon maidan live
morgaon bailgada sharyat live
morgaon bailgada sharyat
सोनारपाड्याचा सोन्या,
सोनारपाडा सोन्या,
सोनारपाड्याचा सोन्या song,
सोनारपाड्याचा सोन्या मुलाखत,
सोनारपाड्याचा छोटा सोन्या,
सोनारपाडा,
सोनारपाडा चा सोन्या,
सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव,
सोनारपाडा सोन्या ची मुलाखत,
सोनारपाडा सोन्या शर्यत,
sonya bail sharyat,
sonya bail song,
sonya bail sonarpada,
sonya bail mulakhat,
sonya bail status,
sonya bail sharyat 2022,
sonya bail vs mathur,
sonya bail interview
sonya bail sharyat chiplun,
sonya bail birthday,
sonya bail sharyat alibag,
sonya bail zunz,
sonya bail sangli,
sonya bail new song,
सोन्या बैलांची शर्यत,
सोन्या बैल,
सोन्या बैलाची मुलाखत,
सोन्या बैलगाडा शर्यत,
सोन्या बैल शर्यत,
सोन्या बैल मुलाखत,
सोन्या बैलाची गाणी,
सोन्या बैलाची कहाणी,
सोन्या बैल इचलकरंजी,
सोन्या बैलाचे व्हिडीओ,
सोन्या बैलाची रेस,
सोन्या बैलाची माहिती,
सोन्या बैलाची जोडी,
सोन्या बैल व्हिडिओ,
sonarpada cha sonya,
sonarpada cha sonya sharyat,
sonarpada cha sonya mulakhat,
sonarpada cha sonya pusegaon,,
सोनारपाड्याचा सोन्या,
सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव,
सोनारपाड्याचा छोटा सोन्या,
सोनारपाड्याचा सोन्या मुलाखत,
chota lakshya,chota lakshya ani motha lakshya,chota lakshya bail,chota lakshya mulakat,chota lakshya motor lakshya,chota lakshya apradh hota hai,छोटा लक्ष्य बैलगाडा शर्यत,छोटा लक्ष्या,छोटा लक्ष्या मुलाखत,मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या शर्यत,motha lakshya vs sonya,bailgada sharyat paksha,lakshya bail song,motor lakshya chhota,lakshya,motha lakshya bail race,motha laksha chi paidas,maval mulshi express lakshya,motha lakshya bail mulakhat
#sandynyadav

Пікірлер: 610
@swaralienterprises748
@swaralienterprises748 10 ай бұрын
संघटनने गौंतम भैया काकडे यांच्या कडे रोष दाखवु नये छकडी मालक चालक सुधारले पाहिजे त्यांच्या मुळेच गाडे बंद झाले होते तो नांद खुनसी आहे
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
😂
@Youknowme78
@Youknowme78 10 ай бұрын
सुनील मोरे सर यांची उपस्थिती पाहिजे होती ते का नाहीत त्यांनी का निवृत होयचा निर्णय घेतलाय त्याच्यावर पण बोलावं आस एक बैलगाडा शौकीन ची ईच्छा आहे ❤❤😢😢😢😢
@bhaipatil3709
@bhaipatil3709 10 ай бұрын
फक्त बैल गाडी मालकांना आरोपी बनवण्या पेक्षा , आपल्या किती गोष्टी चुकतात यावर बोलावे संघटनेने ... बैल गाडी मालकांचे पाच दहा गरीब लोक आले असते मीटिंगला तर बरे झाले असते... घाम फुटला असता संघटनेनेला..
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
nuste bhaiyaa ale asti tri gham putla asta henaa 😂
@godyuvayt3205
@godyuvayt3205 10 ай бұрын
गौतम भैया च बरोबर आहे. संघटनेत फक्तं माजुर लोक आहेत.माज घरी ठेवून बोलत जा. लाज वाटायला पाहिजे
@pratikpatil4790
@pratikpatil4790 10 ай бұрын
गौतम जास्त शाना समजतो स्वताला
@ds18245
@ds18245 10 ай бұрын
बकासूर वरील बंदी कमी केल्या बद्दल कमिटी चे आभार चांगली शिस्तप्रिय मैदाने होने खरं काळाची गरज आहे येथून पुढे सर्व बैलगाडा मालकांनी आणी प्रेक्षकांनी मैदानात सहकार्य करावे आणी हा नाद असाच टिकून राहावा🎉🎉🎉🎉🎉🎉
@Jival747
@Jival747 10 ай бұрын
ट्रिपल हिंदकेसरी बैलगाडा क्षेत्रातील राजामाणूस गौतम भैय्या काकडे ✌🏻👑
@user-fq5tl9ih9i
@user-fq5tl9ih9i 4 ай бұрын
❤❤❤❤
@shankarpawar4715
@shankarpawar4715 10 ай бұрын
आबा मोहिलशेठची चूक झाली पण का झाली याची पण निःपक्ष चौकशी करा कारण समालोचक मोहिलशेठची गाडी थोडी लेट आली त्यावेळी अर्वाच्य भाषेत बोलत होते जर तुम्हाला समालोचक अरएतूरएच्या भाषा वापरली तर तुम्हाला राग येणार का नाही आज तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल धन्यवाद पण समालोचक मोहिलशेठला कसा बोलत होते ते पण पहा
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
समालोचक नाही बोले दाता बोला तेला आणि तो Sangat Ne medhe ahea 😂
@viju21787
@viju21787 10 ай бұрын
बैलगाडा मालक सुधारतील फक्त आयोजक कमिटी खंबीर हवी गौतम भैयांनी घेतलेल मैदान आणि निर्णय या दृष्टीने योग्य च होते साहेब🙏 आणि संघटनेनें सुद्धा अशा आयोजकांच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
भिकार आहे सांगताना 😂
@bailgadalover590
@bailgadalover590 10 ай бұрын
संघटना आपल्या निर्णयावर ठाम राहत नाही यामुळेच गौतम भैया यांनी नाद सोडलाय अगोदर एक बोलायचं नंतर एक अशाने बाकीचे गाडी मालक काय शिकतील
@rahuldighe4381
@rahuldighe4381 10 ай бұрын
Limbu king😂
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@rahuldighe4381tuzya aai war limbu 😂
@shivshant7774
@shivshant7774 10 ай бұрын
संघटना विरुध्द गौतम भैईया 💪🔥🔥🔥 काहीतरी मोठा game आहे......
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
🙏💯
@omkaragunde0793
@omkaragunde0793 10 ай бұрын
भैय्या सारखा देव माणूस आज ह्या क्षेत्रातून गेला ना संदीप भाऊ लय वाईट वाटलं बरका तो देव माणूस परत ह्या क्षेत्रात आना
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
kute gelay roj astat maidanat
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 10 ай бұрын
बकासुर सारख्या पळणाऱ्या नंदीवर बंदी घातली होती. ही बैलगाडा शर्यत क्षेत्रातील शिस्त का शोकांतिका होती. काहीही झाले तरी बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बादशहा गौतमभैया काकडे ❤❤
@sunnyjadhav7678
@sunnyjadhav7678 10 ай бұрын
सरदार भापकर केसरी मैदानात एक नंबरचे बक्षीस थार दिले नाही त्या आयोजकांवर संघटनेने कोणती कारवाई केली याचा खुलासा संघटनेने केला पाहिजे
@nitishsawant3908
@nitishsawant3908 10 ай бұрын
खूप छान संडी भाऊ मुलाखत घेऊन संघटने विषयी असलेले गैरसमज दूर केल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि संघटनेने असाच कडाक निर्णय घेतला मुले शिस्ता लागेल मैदान सुरळीत चालू राहतील.
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
tuzya ghari bail ahea kaa 😂
@akshaytate2789
@akshaytate2789 10 ай бұрын
संघटनेचे मनपूर्वक आभार 🎉🎉
@VishalMohite-wr9xs
@VishalMohite-wr9xs 10 ай бұрын
धन्यवाद दादा हे फक्त तुमच्या मुळेच झालं खरंच धन्यवाद मनापासून
@vilaswaghmale3628
@vilaswaghmale3628 10 ай бұрын
सगळ्या च्या अगोदर sandy भाऊ तुमचे आभार जेव्हा पण कोणाचाही वाद निर्माण होतो तेव्हा तुम्ही तो नेहमीच पुढे येऊन मिटवता असच तुमचं काम पुढे न्या परत एकदा धन्यवाद❤
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
😂
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
ata mg tela bol bhaiyaa pasi jaylaa 😂
@AdityaKatkar-pp4nz
@AdityaKatkar-pp4nz 10 ай бұрын
राजा माणूस गौतम भैय्या काकडे 👑
@sujitkakade6736
@sujitkakade6736 10 ай бұрын
ओन्ली गौतम भैया काकडे💪💪
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 10 ай бұрын
संघटनेचे खुप खुप धन्यवाद आणि आभार, आणि खुप छान मुलाखत घेतली सँडी भाऊंनी, म्हणून त्यांचेही मनपूर्वक आभार
@swapnilshinde7524
@swapnilshinde7524 10 ай бұрын
बैलगाडा संघटनाचे आभार... आमचा बकासुर आता येणार मैदानात.... thank you 🎉🎉
@f34omkarkakade87
@f34omkarkakade87 10 ай бұрын
ईलास लवकरचं खल्लास्स
@yashpawar1741
@yashpawar1741 10 ай бұрын
किंगमेकर गौतम भैयां 👑👑
@rowdytanaji7944
@rowdytanaji7944 10 ай бұрын
धन्यवाद कमिटी & यादव साहेब 🙏🏻 I love u bakasur❤❤
@pravinpadale6292
@pravinpadale6292 10 ай бұрын
दादा तुमचे मनापासुन आभार कुटल्याच यूट्यूबर न माहिती दिली नाही मनापासुन आभार वाघ मैदानात परत येत आहे 👑किंग बकासुर 👑❤❤❤
@ganeshjatale9686
@ganeshjatale9686 10 ай бұрын
मोहीलशेठ बकासुर वर बंदि घातली होती ते बरोबर केलं होतं कमेटीने .कारनं आता सर्व बैला वाले सिस्तित होतिल आता बकासुर वर जर बंदी घातात तर आपलं तसं होऊल मोहीलशेठ सारखं आणि कमेटि वाले सुंदर काम करतात कमेटि जर नसली तर सिस्त राहनार नाही बर कमेटि सुंदर आहे सुंदर कमेटि वाले सुंदर काम करतात धंन्यवाद बकासुर वर बंदि घातली होती तेव्हा कमेटिला सुध्दा करमत नव्हत पन त्यांचा नाइलाज झाला होता बकासुर वर राग नव्हताच मुक्या प्राण्यांचा काय कसुर त्यांना कळते पण धंन्यवाद कमेटिवाले
@surajjadhav9874
@surajjadhav9874 10 ай бұрын
संघटनेचा राग गौतम भैया वरती आणि गौतम भैया चा राग संघटने वरती नक्की विषय काय आहे .
@sangramchavan1590
@sangramchavan1590 10 ай бұрын
बंदीच्या काळात गौतम भैय्या कुठेही बाहेर दिसला नाही आणि आत्ता शहाणपणा शिकवतोय संघटना अशी आणि संघटना तशी बैलगाडी शर्यत ह्याच संघटनेच्यामुळे चालू झाले आहे हे विसरू नका
@surajjadhav9874
@surajjadhav9874 10 ай бұрын
बंदीच्या काळात फक्त शेवाळे आबा च बाहेर दिसत होते बाकी अत्ता जे संघटनेत दिसतात ते तेव्हा पण न्हवते दिसत
@sangramchavan1590
@sangramchavan1590 10 ай бұрын
आबा होतेच हे 100 टक्के खरे आहे पण सातारा भागात पोलिसांनी बैलगाडी मालकाला धरले तर पैलवान विलास देशमुख हे स्वतः बैल व त्याच्या मालकाला सोडवत होते आणि बंदी उठायच्या अगोदर सर्वात मोठी मीठिग पैलवान दत्ता भाऊ गायकवाड यांनी वडकीत घेतली होती आणि त्या मीठिग पासूनच बैलगाडी बंदी वरती आवज उठू लागला हे पण विसरूनका
@txigthrne9571
@txigthrne9571 10 ай бұрын
​@@sangramchavan1590💯
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 10 ай бұрын
Daya kuch to gadbad hai😜😜
@sandeshdeshmukh9912
@sandeshdeshmukh9912 10 ай бұрын
जसा हा निर्णय घेतला तसा निर्णय गौतम भय्या ना परत ह्या क्षेत्र मध्ये आणायला घ्या आणि अभिनंदन संघटनेचे बकसुर पुन्हा पळताना दिसले
@user-gg5zc8cz5o
@user-gg5zc8cz5o 10 ай бұрын
मुलाखत नीट आईक त्यांनी तर पर गौतम भैया ची चांगली मुलाखत घेतली आहे
@sumitbochre5756
@sumitbochre5756 10 ай бұрын
​@@user-gg5zc8cz5obrobr
@omkaragunde0793
@omkaragunde0793 10 ай бұрын
भावा 💯 पाठिबा
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
​@@user-gg5zc8cz5o😂
@hindu78888
@hindu78888 10 ай бұрын
@@user-gg5zc8cz5o 😝👍🏻👍🏻👍🏻💯
@Naad_Mardani_Bailgada
@Naad_Mardani_Bailgada 10 ай бұрын
संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि निर्णय योग्य आहे ही काळाची गरज आहे तरच बैलगाडा शर्यत चालू राहु शकतात...........👍💯🙏
@sangramchavan1590
@sangramchavan1590 10 ай бұрын
भाऊ खरे आहे तुमचं 👍
@bhaipatil3709
@bhaipatil3709 10 ай бұрын
फार मोठा गैर समज .... जर या लोकांनी सुप्रीम कोर्टात गेले नसते तर बैल गाड्या चालू झाल्या नसत्या ... या जगात कोनाचे काही थांबत नाही .... तुम्ही लोक नसते तरी बैल गाड्ये चालू झाले असते आणि एवढं बोलण्या पेक्षा तुम्ही लोक संघटणेचा राजीनामा का देत नाही .....
@akshayneul9213
@akshayneul9213 10 ай бұрын
बकासुर थारचा मैदानासाठी सजं 16 तारखे नंतर मैदानात दिसणार
@harshaddanawale6356
@harshaddanawale6356 10 ай бұрын
गौतम भैया काकडे king of बैलगाडा शर्यत 👑>>>>>
@pandurangGaikwad-9928
@pandurangGaikwad-9928 10 ай бұрын
बंदिच्या काळात कुठे गेले होते
@sangramchavan1590
@sangramchavan1590 10 ай бұрын
बंदीच्या काळात कुठे होता तुमचा किंग एका पण मीठिग ला नाही आणि आत्ता संघटनेला बोलतोय अस झालं पाहिजे तसं झालं पाहिजे बंदीच्या काळात आपले योगदान किती होतं ते बघा मगच संघटनेच्या विरोधात बोला
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@pandurangGaikwad-9928tuzii ka gand jaltyee
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@pandurangGaikwad-9928tula number de gaikwad tula sangto
@gauravkakade1696
@gauravkakade1696 10 ай бұрын
​@@pandurangGaikwad-9928 tuzyavr Uday lavdya
@sanjayghanwat6367
@sanjayghanwat6367 10 ай бұрын
चांगला निर्णय घेतला कमिटीने अभिनंदन सर्वांचे पण गौतम भैयाच्याच विषयावर जास्त चर्चा झाली खरंच एवढा मोठा विषय होता तर गौतम भैया ना च त्या मीटिंग ल बोलावून विषय क्लिअर करायला पाहिजे होता म्हणजे नक्की चूक काय किंवा अडचण काय हे क्लिअर झालं असतं आणि गैरसमज दूर झाले असते आणि वादही मिटले असते
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
bhaiyaa ale astee tr sangte laa tumch shivyaa delya astyaa 😂
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
आता सांगा की sandy la मुलाखत घेईला भैया चि घेणारच नाही 😂
@Dadaso_Bhosale
@Dadaso_Bhosale 10 ай бұрын
सुट्टीचे काही छोटे व्हिडिओ येतात त्यामध्ये, झेंडा पडला की लगेच फोक मारणे/चाबूक मारणे असं सतत दिसतय. त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. Sandy भाऊ विनंती आहे, हा मुद्दा संघटनेसोबत बोलावा🙏🏻
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 10 ай бұрын
पार्थ दादा केसरी मैदानावर कारवाई करण्यऐवजी भापकर वर पण करा ... आणि असेच कारवाई करा आणि मागे घ्यं म्हंजे लोक तुमच्या वर विश्वास ठेवतील🙏
@Omkar_16999
@Omkar_16999 10 ай бұрын
Karnar hote pn kuthlyahi bailgada malkani appeal nahi keli Maharashtra band mhanun Kami gadya aalya mule bailgada malkani aayojkana sahkary kel
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 10 ай бұрын
@@Omkar_16999 मला सांगा पार्थ दादा केसरी ह्या मैदानात तर आयोजक स्वतः मैदानात स्टेज वर बोलत होते पैसे देणार नाही म्हणून आणि संघांटने मार्फत पण लोक बोलत होते देणार नाही. मग त्यांच्या वर कोणत्या आधारे कारवाई करणार होते काही कल्पना आहे का तुम्हाला ??? मी अडाणी आहे ओ सांगा ना जरा
@omkarkadam1824
@omkarkadam1824 10 ай бұрын
बैलगाडी शर्यतीला एक वेगळं वळण लागत आहे हे दिसत आहे... हे आपणच कुठे तरी थांबवल पाहिजे... एक शर्यत प्रेमी 🚩
@prasadtawade9600
@prasadtawade9600 10 ай бұрын
गौतम भैय्या काकडे देव माणूस❤❤❤❤
@pradeeprananaware5286
@pradeeprananaware5286 10 ай бұрын
गौतम भैय्या शिवाय पर्याय नाही.
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@ketanchavan1878
@ketanchavan1878 10 ай бұрын
राजामाणूस गौतम भैय्या काकडे🔥💥
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 10 ай бұрын
नाद केला सर तुम्ही आभारी आहे तुमचा आज पुन्हा आमचा वाघ मैदानात दिसणार ❤❤🤞✌️✌️
@karanvedre5532
@karanvedre5532 10 ай бұрын
एकादी मीटिंग गौतम भैयांसाठी पण घ्या त्यांना परत या क्षेत्रात आणण्यासाठी...
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 10 ай бұрын
१००% गौतम भैय्या सारखी खानदानी बैलगाडा मालक असावीत मैदानावर त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल❤❤
@tusharmirkute4980
@tusharmirkute4980 10 ай бұрын
Ho barobar aahe bhaiyanla maghari aanla pahije hya क्षेत्रात
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
हया लवड्यांची काय लायकी चुत्या बैलगाडी संघटना
@shubhamnimbalkar1317
@shubhamnimbalkar1317 10 ай бұрын
आबांन शिवाय बैलगाडी शर्यत नाही. यातील सगळे आणि आबांसारखा देव माणूस पाहिजे आहे.
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
br 😂 udav aaba mg
@nikhilmahanavar902
@nikhilmahanavar902 10 ай бұрын
आयता बैल न घेता स्वतःच्या हिमतीवर बैल घडवून टॉपला जाणारे बैलगाडा क्षैत्रातील राजा माणूस ट्रिपल हिंदकेसरी गौतम भैय्या काकडे 👑🤞
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
💯
@kailasadhav5149
@kailasadhav5149 10 ай бұрын
बैल विकण्यासाठी गौतम भैय्यांनी माघार घेतली हे संघटनेचे साफ चुकीचं आहे भैय्यांना पैशाची काही गरज नाहीं आम्ही पण बैलगाडा मालक आहे बैल विकण्यासाठी इतका मोठा निर्णय कधीच घेणार नाही 🙏🚩
@suwarnashende1362
@suwarnashende1362 10 ай бұрын
Brobr
@Bailgadashryatmaharashtra
@Bailgadashryatmaharashtra 10 ай бұрын
Yani magitla asal. Dila nasla ki raday laglit.
@nikhilmahanavar902
@nikhilmahanavar902 10 ай бұрын
खानदानी काकडे देशमुख आहेत भैय्या पैसा साठी बैला विकला म्हणताय 😅
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
Are mag saglech vikayche bakiche kasala tevlet Ani tu ekda naad sodto bolalas ki tyakade valun pan bagaych nahi
@yashpawar1741
@yashpawar1741 10 ай бұрын
@@Unknon99 विकले
@chandrakantshendkar7755
@chandrakantshendkar7755 10 ай бұрын
अतिशय सुंदर निर्णय. मी नंदिस्वरूप बकासुरचा फॅन असल्यामुळे संघटनेचे मनापासून आभार व अभिनंदन. बकसुरच्या पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@-kb8qf
@-kb8qf 10 ай бұрын
काही नाही ओ... गौतम भैया ची प्रसिद्धी बघून जाळतायेत लोकं.
@nitinpatil1206
@nitinpatil1206 10 ай бұрын
दादा माला खात्री होती हा विषय तूम्ही सोडवणार माझा आवडता वाघ हिंदकेसरी बकासुर 😍✌️🔝 परत मैदानावर ❤ दादा तूमचे खूप आभार 🙏
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 10 ай бұрын
मोहिल माफी मागायची काय गरज आहे आई गाले संघटना वाले आणि सगळ्यात पहिले दत्ता गायकवाड 😂😂😂
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 9 ай бұрын
ट्यो लॉबी टाच चा निकाल घेतोय. तो काय दुसऱ्यांना नाव ठेवणार😂😂
@yashpawar1741
@yashpawar1741 10 ай бұрын
Only गौतम भैयां काकडे👑👑👑👑👑
@shivrajshinde4088
@shivrajshinde4088 10 ай бұрын
दादा बोलत्यात बैल विकायचा होता म्हणुन भैय्यांनी आस केल मग 25 वर्ष जे या बैलगाड़ी क्षेत्रात अलाऊंस च काम करतात मोरे सरकार यांची पन का सांगितलं निवृत्ति घेनार...
@shivrajshinde4088
@shivrajshinde4088 10 ай бұрын
योध्दा जेव्हा हारत नाही तेव्हा बदनाम केला जातो ...बैलगाड़ी क्षेत्रातील ट्रिपल हिंद केसरी बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे....✌
@PrashantMalgave-us8ge
@PrashantMalgave-us8ge 10 ай бұрын
संघटणेण पण समजून घ्यावे जरा नंदीवर अन्याय नको मालकाने पण जबाबदारीने वागावे
@Naad_Mardani_Bailgada
@Naad_Mardani_Bailgada 10 ай бұрын
आज किकली मैदानातील फायनल हा अंधारात झाला आहे...... यात्रा कमिटी व बैलगाडा ड्रायव्हर संघटना यांनी नियम मोडलेला आहे संघटनेनी योग्य ती कारवाई करावी ही विनंती 🙏..................
@hindu78888
@hindu78888 10 ай бұрын
सगळी बैलगाड़ी मालकाची चुक आहे गाडी लवकर आणत नाहीं संघटना काय करेल शिस्त या खेळात नाहीच.. +कोनाला शिक्षा केली तर नंदी वर अन्याय अन्याय रडत बसायच , शिस्त पाळायलाची तयारी नाही🙏🏻
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@hindu78888 bhikar ahea sangtaa 😂
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
ajj yeak nimam tr uday dusraa 😂
@kee9622
@kee9622 10 ай бұрын
गोतंम भया ला खूप आडव घेतल यांनी कारण विषय बकासुर चा आहे पण भया ला खूप अडव घेतल यांनी ही मुला खात gotam भया साठी झाली अस मला वाटते
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
Lokanche gair samaj dur hone garjeche ahe tech kelay tyani
@kakade1234
@kakade1234 10 ай бұрын
​@@Unknon99gap basto ka
@gauravkakade1696
@gauravkakade1696 10 ай бұрын
​@@Unknon99 bhikar zavnya
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 10 ай бұрын
बकासुर राहिला बाजूला ह्यांनी गौतम भैय्या ना टार्गेट केले ...
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@shrikantkakade1116gaikwad la lai maj alyee
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 10 ай бұрын
Khup Thanks Sandy Bhau.... Thanks to Aaba... Bakasur la शुभेच्छा ❤
@omkaragunde0793
@omkaragunde0793 10 ай бұрын
गौतम भैय्या ना बोलवाचे ना 👑✌🏻️
@pandurangGaikwad-9928
@pandurangGaikwad-9928 10 ай бұрын
ते निव्रूत झाले आहे
@Bailgadashryatmaharashtra
@Bailgadashryatmaharashtra 10 ай бұрын
Yanchi jirli asti. Talp pak miting ghychi
@ameytulaskar1713
@ameytulaskar1713 10 ай бұрын
समालोचकाचा मुजोरी पणा कमी करा तो कसा मोहील ला बोलत होता त्याचा पण निषेध आहे आणि थार चा मैदानाच थार बक्शीस घेउन दया त्या भापकर कडून मग मानला या संघतनेला
@yashwantparshetti5787
@yashwantparshetti5787 10 ай бұрын
संघटना म्हणते ते बरोबर आहे या लोकांनी खूप कष्ट घेतले आहे शर्यत सुरू करण्यासाठी
@sangramchavan1590
@sangramchavan1590 10 ай бұрын
दादा 100 टक्के खरे आहे तुमचे 👍
@kumarharad4993
@kumarharad4993 10 ай бұрын
बाकी काय माहिती नाय आम्हाला एकच कळत आबा चुकणार नाहीत 💯💯
@kakade1234
@kakade1234 10 ай бұрын
दत्ता तु काय केलय लय बोलतोय.उदय विचार करून बोला काय
@kakade1234
@kakade1234 10 ай бұрын
ही मीटिंग बकासुर वर होती का गौतम भैया यांच्यावर होती जे बोलतात ना गौतम भैया वर त्याची लाईक आहे का बोलायची
@AdityaKatkar-pp4nz
@AdityaKatkar-pp4nz 10 ай бұрын
गौतम भैय्यांची बराबरी करायची लायकी आहे का भडव्यांची 😂
@kisansurvase8668
@kisansurvase8668 10 ай бұрын
🎉🎉🎉 संघटनेचे धंन्यावाद 🙏🙏🙏
@Force_lover_007
@Force_lover_007 10 ай бұрын
गौतम भैयला टार्गेट केलं आज सर्वांनी
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
Gair samaj dur kele
@Bailgadashryatmaharashtra
@Bailgadashryatmaharashtra 10 ай бұрын
Radvi ahet. Aaba navala fkt adhksh ahet.
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
@@Bailgadashryatmaharashtra Bhaiya manmani karto
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
@@Unknon99 हो ना तुझ्या आई ला zavto mhuon rag ala ky
@HARIBHAUPONDKULE
@HARIBHAUPONDKULE 10 ай бұрын
संघटनेचे काम खूप कौतुकास्पद आहे असंच काम केले तर बैलगाडा शर्यत हा खेळ खूप छान होईल ❤❤❤❤
@nileshzende7779
@nileshzende7779 10 ай бұрын
संघटने ला फुल्ल सपोर्ट
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 10 ай бұрын
Khup bar vatal bakasur 16 tarkhepasun palnar samjlyavar..saglya bakasur fans che khup khup aabhar tumchyamule meeting lagali aani aapla bakasur lavkar paltana disel..
@Hindkesri_bavrya
@Hindkesri_bavrya 10 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे ❤🙏🏻
@AdityaKatkar-pp4nz
@AdityaKatkar-pp4nz 10 ай бұрын
😂😂😂
@parthkakade5529
@parthkakade5529 10 ай бұрын
😂
@ketanchavan1878
@ketanchavan1878 10 ай бұрын
हिंदकेसरी सर्जा✌🏻
@jadhavvijay875
@jadhavvijay875 10 ай бұрын
बकासुर वरील बंदी उठवली आहे त्यामुळे बैलगाडा संघटनाचे खूप खूप धन्यवाद.
@Superaaa9999
@Superaaa9999 10 ай бұрын
योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा बदनाम केला जातो ओन्ली गौतम भैय्या
@AnkitManmode
@AnkitManmode 10 ай бұрын
❤🎉 aaba manus mast 🎉🎉🙏🤗
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 10 ай бұрын
बंदी कमी केल्याबद्दल कमिटी चे मनःपूर्वक आभार 🙏आता आम्हाला शर्यत बघायला मज्जा येणार ❤
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 ये वाघा मैदान तुझी वाट बघत आहे ( यापुढे जरा आयोजकांना पण सांगून ठेवा 1 महिन्या आधी बॅनर टाकतात की थार चा मैदानं आहे आणि गाड्या कमी आले की बक्षीस कमी करतात हे चुकीचं आहे जे बक्षीस ठेवलं आहे ते दिलं पाहिजे तिथे किती पण गाड्या येऊदे त्या मध्ये आलेल्या बैलांवर अन्य का? थोड हे संघटनेने जे आयोजक असतील त्यांना सांगून ठेवा )
@rohinibendal515
@rohinibendal515 10 ай бұрын
Amchya ladkya sarpanch Bakasur varchi Bandhi kadhlit ....tyala khelaila permission dilit tya baddal amhi sare bakasur premi tumche abhar manto.....❤❤❤❤🙏🏻💯🧿 Ganpati Bappa manapasun thanks .... Sarpanch ata lavkarch maidanat yenar khelaila ....🥇📸🏆💪🏅🙏🎖️ani sandy dada tumhala pan manapasun thanks ...amhala saglya bakasur premi na khup dil khush karnari khabar sangitlit.....khup mothi good news dilit dada❤🙏
@bhaipatil3709
@bhaipatil3709 10 ай бұрын
मी स्वतः बकासुर फॅन आहे पणं हे पटलं नाही... काय अर्थ आहे अश्या शिक्षेची , जर ती मागे घेणार असेल तर... संघटनेने अश्या वागण्याने स्वतः चे गांभीर्य घालवले आहे... कोणीही असो गरीब श्रीमंत आणि कोणताही बैल असो.. त्यावर लावलेला शिक्षा ही राहिली पाहिजे... हे असे वागल्यानेच बैल गाडी शेत्राचे नुकसान होत आहे , गरीब बैल गाडी मालक भिकेला लागतोय
@missioncricketkiduniyakikh2741
@missioncricketkiduniyakikh2741 10 ай бұрын
Are zhatu tu mhit ahe konacha fan ahe shant bs ata 💯💯
@Amarki99
@Amarki99 10 ай бұрын
Right bro ❤
@ganeshkamble7842
@ganeshkamble7842 10 ай бұрын
पाटील साहेब मैदानात येणारे जेवढे पण लोक आहेत ते काय साधे आणि सरळ नसतात एकतर बैलगाडा आणि पैलवान की याच्याशी रेलेटेड आहे त्यामूळे कोणाच्या तोंडातून एखादी शिवी येणं यात काय वावग नाही असुद्यात झाली चुकी तो माफी मागतो आहे मग संघटनेनं तटस्थ राहणं पण योग्य नाही anyway संघटनेचे आभार
@ganeshkamble7842
@ganeshkamble7842 10 ай бұрын
संघटनेत पदाधिकाऱ्यांची निवड ही सविधनिक पद्धतीने व्हावी
@bhaipatil3709
@bhaipatil3709 10 ай бұрын
@@ganeshkamble7842 सहमत.. हे लोक स्वतः अध्यक्ष झाले.. यांना कोणी केले नाही
@amolaarti315
@amolaarti315 10 ай бұрын
संघटना गौतम ‌ भैय्या काकडे यांच्या मैदानात होती मग का त्यात विचारावर ठाम राहिली नाही याचं पण उत्तर द्यावं संगठणेच्या बाहेर चे होते का बकासुर सर्जा बर पाळला म्हणून की आजुन आज ते गौतम भैय्या काकडे यांनी केले ते योग्य केले......
@kvinod3602
@kvinod3602 10 ай бұрын
Thank you so much AKHIL BHARTIY BAILGADA SANGTANA LOVE YOU BAKASUR ❤️
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 10 ай бұрын
Mohil शेठ आभारी आहे तुमचा पण खरंच दिलदार व्यक्तिमत्त्व मोहील शेठ धुमाळ❤❤❤❤❤
@amolsondkar7614
@amolsondkar7614 10 ай бұрын
शर्यत क्षेत्रात शेवाळे आबांचे कार्य निर्विवाद आहे. शर्यत क्षेत्रात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना चाफ बसने आवश्यक आहे, काही काही निर्णय कठोर घेणे आवश्यक आहे, कोण चुकीचे वक्तव्य करत असेल तर त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे; पण ज्या ठिकाणी मालकांची चूक असेल तर त्या मालकावर मैदानात येण्यासाठी मज्जाव करावा, परंतु बैलावर असा अन्यायकारक निर्णय लादु नये. शर्यत क्षेत्रात आता पहिल्यासारखी खिळाडूंवृत्ती राहिली नाही. शर्यत क्षेत्रात बैलाने बैलांची गाडी हरवली पाहिजे, स्पर्धा ही फक्त मैदानात झाली पाहिजे. बकसुरला मालकामुळे करारात अडकवू नका, बैलावर अन्याय नको. शर्यत क्षेत्रात अनेक मौल्यवान बैल पळाले आहेत ज्यांच्या आठवणीत आणि त्या बैलांचा आदर्श घेऊन हे शर्यत क्षेत्र चालू आहे. संघटनेने योग्य कार्य करावे आणि शर्यत क्षेत्राला एक वेगळ्या अत्युच्य उंचीवर नेऊन पोहचवावे. संघटनेला शर्यत क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी हार्दीक शुभेच्छा
@shahajigarale7609
@shahajigarale7609 10 ай бұрын
वायदी घेणाऱ्यावर्ती पण कारवाई झाली पाहिजेल
@ganeshkhot8696
@ganeshkhot8696 10 ай бұрын
अभिनंदन आमचा लाडका बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 10 ай бұрын
संघटने चा बदल म्हणजे भय्यांचा संघटने ला दिलेला झटका समजायचा का?
@godyuvayt3205
@godyuvayt3205 10 ай бұрын
यातल्या किती लोकांनी घरच्या गाईचा खोंड तयार करून फायनल मारली आहे???? तयार खोंड भर गच पैशाने विकत घेऊन नाद नसतो करायचा 😂
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 10 ай бұрын
एकदम बरोबर 💯💯
@pintya1194
@pintya1194 10 ай бұрын
मुलाखत वाले भाऊ ABP माझा वाल्यांपेक्षा एकच नंबर 🤓
@anantbarabde865
@anantbarabde865 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद संघटनेचे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@hindu78888
@hindu78888 10 ай бұрын
सगळी बैलगाड़ी मालकाची चुक आहे गाडी लवकर आणत नाहीं संघटना काय करेल शिस्त या खेळात मालकाना नाहीच.. +कोनाला शिक्षा केली तर नंदी वर अन्याय अन्याय रडत बसायच , शिस्त पाळायलाची तयारी नाही. अंधारात फायनल होने योग्य नाहीच 🙏🏻
@NostalgicPOV
@NostalgicPOV 10 ай бұрын
ठेवलेलं बक्षीस जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी संघटनेनं पुन्हा मैदान होणार नाही याची काळजी घ्यावी ..... आणि बक्षिस Thar आहे म्हणून प्रवेश फी १०,००० घेऊ नये.... कारण हे बैलगाडी क्षेत्र शेतकर्याच आहे आणि पैसे कमवण्याच साधन नाही .... बैलगाडा शर्यती समर्थक 🙏🌼
@GaneshJamdar-vc4jo
@GaneshJamdar-vc4jo 10 ай бұрын
संघटनेचे मनपूर्वक आभार ओन्ली बकासुर
@gauravkakade1696
@gauravkakade1696 10 ай бұрын
One man army Bhaiya sarkar
@AdityaKatkar-pp4nz
@AdityaKatkar-pp4nz 10 ай бұрын
शेवाळे आबा किती मैदानं कडनं पळाला 😂
@vishva9191
@vishva9191 10 ай бұрын
संघटना आणि गाडामालक यांच्यात समतोल हवाच
@PrathameshBramhane-ep7sc
@PrathameshBramhane-ep7sc 10 ай бұрын
गौतम भैय्या काकडे याच कारणामुळे बाहेर पडले जर संघटनेनं नियम काढले तर चांगले होईल आणि भैय्या ना परत घेऊन या
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
😂 baher padlet tar roj maidanvar ayogakanchya adhi ka yetat
@txigthrne9571
@txigthrne9571 10 ай бұрын
​@@Unknon99😂
@PrathameshBramhane-ep7sc
@PrathameshBramhane-ep7sc 10 ай бұрын
@@Unknon99 mg jr ayogkani amtrn dile tr te yetat ye smjl n pn bail ny plvt
@Unknon99
@Unknon99 10 ай бұрын
@@PrathameshBramhane-ep7sc roj astat tumhi kay sangtay kon bolvat nahi
@PrathameshBramhane-ep7sc
@PrathameshBramhane-ep7sc 10 ай бұрын
@@Unknon99 roj nstat bhapkar kesri mde hote ayogkani bolvl hoth ani dhon mahinya natr yek maidan honar ye tyat pn bolvly ani bhau naad kdhi ch sutta ny
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 10 ай бұрын
Love u Bakasurr ❤❤
@vinaypavnoji5273
@vinaypavnoji5273 10 ай бұрын
किंग बकासुर❤
@pratiknigade4856
@pratiknigade4856 10 ай бұрын
Only Gautam kakade Royal 👑🤞♥️ ....... Baki sagle chor aahet
@sagardeshmukh460
@sagardeshmukh460 10 ай бұрын
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुूर❤
@worldncb
@worldncb 10 ай бұрын
Khup chan sanghtane che abhar 🙏🙏🙏❤️
@VijayTokade-p7j
@VijayTokade-p7j 10 ай бұрын
❤❤ओनली बकासुर❤❤
@rajjambhale4168
@rajjambhale4168 10 ай бұрын
जाहीर आभार संघटनेचं 🙏 सुंदर असं बाईट घेतली सॅडी भाई नि , आणि तितकाच सुंदर Video बनवला ❤ मैदान रिपोर्टर ❤ ने चूका होतात होतील , तिथल्या तिथे संघटनेने ,एक्शन घ्या आणि येणारे नवीन वर्ष , चांगल्या पद्धतीने जाऊ , परत 1दा संघटनेचे आभार 🙏❤
@tejas-s-thorat
@tejas-s-thorat 10 ай бұрын
संघटनेने घेतलेला आजचा निर्णय योग्य आहे धन्यवाद ! ❤
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 53 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Mandakini Atul Jadhav | Medium Biofloc Culture System | Satara | PMMSY Maharashtra State
2:33
मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन
Рет қаралды 2,5 М.
Adpai Visarjan | Chavath 2024 | Prudent | 120924
37:33
Prudent Media Goa
Рет қаралды 2,7 М.
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 53 МЛН