Sandy भाऊ परत एकदा मन जिंकलं तुम्ही हरण्या ची मुलाखत घेऊन... आम्हा कोल्हापूरकरांनाकडून तुम्हाला पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्या...🙏❤️🎉
@amolmail2602 ай бұрын
अगदी बरोबर 👌🏻🙏🏻🙏🏻
@सत्यवचन2 ай бұрын
महाराष्ट्रात ह्या हरण्याच्या मागे जेवढं पब्लिक असतं मैदानात तेवढं कोणाच्याच म्हणजे कोणाच्याच मागे नसतं 💯💯 Love from satara badshaha 🩷
@surajharge75212 ай бұрын
100% खर आहे भाऊ
@sourabhkale14242 ай бұрын
💯🔝☑️
@ompatil09092 ай бұрын
@@सत्यवचन bhava tuza insta 🆔 ky
@आपलंकोल्हापूर2 ай бұрын
सँन्डी हरण्याची मुलाखत घेतल्याबद्दल मी एक कोल्हापूर कर आपले मनापासून आभार व्यक्त करतो. हिंदकेसरी हरण्या ❤❤🎉🎉
@yogeshkhade80492 ай бұрын
आमच्या वाघाची मुलाखत घेतल्या बद्दल Sandy साहेब धन्यवाद सचिन दादा तुमच जे बोलन आहे आपल्या आवडत जे काय आहे ते तोडावर माघारी काय नाही
@KaluramNavale2 ай бұрын
देव आमचा बकासुर तसा …. हरण्या पण किंग च आहे❤❤❤
@shivarajlatthe59042 ай бұрын
एक नंबर भावा जिंकलास तु हारण्याची मुलाखत घेतलास
@SADASHIVCHOUGULE-l2r2 ай бұрын
हरण्या बैला बरोबरच, Sandy n Yadav भाऊंचे देखील मनापासून आभार... मी स्वतः कोल्हापूरचा आहे. घाटावर गटाची मैदाने बघतो, मुंबईतील बिनजोडची मैदान बघतो. Sandy भाऊ , आपण मुंबईतील नामांकित बैल, घाटावरचे नामांकित नंदीची आणि त्यांच्या मालकाची मुलाखत घेऊन, बैल उजेडात आणता... आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पोचलात, आणि हरण्याची मुलाखत घेतली...अभिमान वाटला.
@akshaypatil6822 ай бұрын
एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति! अरत-परत शर्यतीमधला देव, डबल हिंदकेसरी हरण्या👑 😍
@aniketkapase90422 ай бұрын
जसा छकडी शर्यतीत बकसुरला देव म्हणतात तस आमच्या आरत परत शर्यतीत हरण्या देव आहे❤
@vasantikamble49902 ай бұрын
छकडी शर्यतीत बकासुरला देव कोण म्हणतं.? मोठा/छोटा लक्षा जिंतीचा सोन्या हे देव आहेत बकासुर फक्त लॉकडाऊन मदे जन्मलेल्या लोकांसाठी देव आहे
@SrushtiLawand2 ай бұрын
@@vasantikamble4990hi..😅😅😅😅 NiI me
@vishva91912 ай бұрын
@@vasantikamble4990तु सांगायची गरज नाही देव कोण आहे.
@sagarjagtap77772 ай бұрын
मोठा लक्षा हा देवाच आहे..पण बकासुर ने स्वबळावर जो पब्लिक चा मनावर राज्य केलंय ना...ते तुला नही समजणार..
@SrushtiLawand2 ай бұрын
😊😅 Ny. Ki bhi ni ki 7:29
@akshayangaj9284Ай бұрын
शर्यत🌪️ क्षेत्राचा इतिहास बदलनारा बादशहा👑हिंदकेसरी हरण्या❤ न भुतो न भविष्यति🙌
@yashya14202 ай бұрын
हरण्या फक्त बैल नाही आम्हा कोल्हापूरकरांची जान आहे 🌍😘👑🦁 # कट्टर हिंदकेसरी हरण्या प्रेमी💖🚀👑
@sanjaymohite50222 ай бұрын
Sandi भाऊ चा नाद खुळा एकदम जबरी माणूस
@DHAIRYASHEELPATIL-l1b2 ай бұрын
बर्
@virendratambavekar78252 ай бұрын
बंडाभाऊ खिल्लारे यांचापण हारण्याचा विजय मिळवून देण्यात मोठा वाटा आहे 🎉🎉🎉 याचे एक अतूट नाते आहे
@virendratambavekar78252 ай бұрын
घोडा कोणतापण असो जॅकी चांगलाच पाहीजे म्हणून म्हणतो बंडाभाऊ खिल्लारे कींग आहे
@DhondiramChougule-f6u2 ай бұрын
हारण्या हाय म्हणून बंड्याला किंमत आहे .आणि हारण्याच्या विजयात काहीही संबंध नाही .ऐकसंब्यात हारण्याच्या गाडीत बसणार होता मग अस काय झाल कि तो हजारेंच्या गाडीत बसला
@typing22172 ай бұрын
Harnya king aahe
@typing22172 ай бұрын
Gadivan palt nahit harnya pltoy aani banda khilari yevdh harnyavr jiv asta tr ka xsaba maidanla bsla nahi harnya chya gadit
@Sb_96k_4u2 ай бұрын
धन्यवाद दादा माझा शब्द मनावर घेतला आपण हिंदकेसरी हरण्या बैलाची मुलाखत घेण खुप आवश्यक होतं कारण ह्या कोल्हापूर च्या या वाघाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजावं अशी ईच्छा होती 🙌💗👏
@mr.bansode72_682 ай бұрын
खूप वेळ केला तुम्ही या वाघाची मुलाखत घ्यायला ....राऊंड क्षेत्राचा सोन आहे हे...❤❤❤❤
@kirankamble71672 ай бұрын
जस हारण्या चे मालक बोलेत की बैल हा लास्ट पर्यंत आमचाच राहणार तसच आमचं सुधा त्याच्यावरच प्रेम थोडही कमी होणार नाही कारण हा हरण्या बैल आमच्या काळजात घर करून बसला आहे त्यामुळे आमच्या मनातून तो कधीच जाणार नाही....कट्टर हरण्या प्रेमी ❤❤
@rajendrasatpute-dv1xtАй бұрын
अभिनंदन हरण्या व त्याचा जोडीदार यांचे. आपले बैल प्रेम जाणून आम्ही भारावून गेलोय.आम्ही बार्शीतील माणस आम्हाला हा आनंद प्रत्यक्ष घेता येत नाही. धन्यवाद.
@vasantikamble49902 ай бұрын
जसे सातारा छकडीत मोठा लक्षा देव आहे तसा हरण्या सुद्धा देव आहे
@amolpatil47602 ай бұрын
हेलिकॉप्टर बैज्या ची मुलाखत घ्या
@MM_user1232 ай бұрын
बैलगाडी शर्यत इतिहासातील सर्वात मोठ्या बक्षिसाचा मानकरी.....17लाख सावकार केसरी....हिंदकेसरी हरण्या❤...... हिंदकेसरी गाडीवान शाहनुर भैया
@ajitbhote30822 ай бұрын
Saglayt motha bakshis ekda punayt zhala 1 no cha chikhli madhi jcb 30 lakh
@satyajitpawar83362 ай бұрын
@@ajitbhote3082 Bogas bakshish astat ghatat
@mh141612 күн бұрын
@@satyajitpawar8336घाटात येऊन बघ एकदा... बैलांना इजा न करता छंद जोपासला जातो... नाहीतर ह्या छकड्या आणि अरत -परत शर्यतिमुळे बंदी पुन्हा येऊ शकते 💯... बैल हा पळणारा प्राणी नाही तरी 10 km पळवून काय सिद्ध करायच असत काय माहिती 🙏🏻
@niranjantupare38102 ай бұрын
🔥🤩आपल्या कोल्हापूरची शान 👑💥
@rameshshinde10152 ай бұрын
बैलगाडा शर्यत मधील खुप अवघड शर्यत आहे ही.syandi भाऊ तुमचे खुप आभार .
@yashya14202 ай бұрын
Sandy bhau kharach मनं जिंकल तुम्ही # काळीज हरण्या 🌏🫀🦁❤🩹
@aniketkapase90422 ай бұрын
धन्यवाद sandy भाऊ आमच्या देवाची मुलाखत घेतल्याबद्दल❤
@amolmail2602 ай бұрын
संदीप दादा..... व त्यांचे भाऊ..... यांना.... इथूनच दंडवत..... फक्त्त हरण्याला.... खुप छान सांभाळल्या बद्दल.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
@basavaniKaluri2 ай бұрын
Sandy dada tumach मनःपूर्वक धन्यवाद हरण्याच मुळकत घेतल्या बदल
@RanjeetVarpe-c2i2 ай бұрын
मुलाखत म्हणजे काय आसते ते sandy भाऊ कडून शिकावे सगळ्यांनी ❤
@M01-f9m2 ай бұрын
धन्यवाद स्यंडी यादव सर आमचा कोल्हापूरचा वाघ हरण्याची मुलाखत घेतली....सुंदर मुलाखत...❤❤
@pawarajay62062 ай бұрын
Public ch bhitad mhnje bhitad 😂😂❤❤❤❤❤❤ original
@HanumantKolekar-g5bАй бұрын
बैलगाडी शर्यतीतला देव हरण्या ❤
@pradippatil42002 ай бұрын
हारण्या ची मुलाखत घेतली त्याबद्दल आभारी आहे
@vijaykumbhar-gz8nd2 ай бұрын
जसं बकासुर ची क्रीज आहे तशीच क्रेझ आमच्याकडे हरण्याची आहे
@mayurpatil54132 ай бұрын
धन्यवाद स्यांडी साहेब शेवटी घेतलीच एकदाची मुलाखत आभारी आहे साहेब
@thefact9692 ай бұрын
ह्या शर्यत प्रकारा ची माहिती आज च कळली 👌🏻👌🏻 पहिल्यांदा च ऐकली
आरत परत शर्यतीची दखल घेतल्या बदल भाऊ मनापासुन धन्यवाद ❤
@prashantpatil74292 ай бұрын
ह्या वाघाला तोड नाही,❤❤❤❤
@jaybhosale87072 ай бұрын
एक नंबर मुलाखत sandy दादा ❤
@sureshnaik4927Ай бұрын
जबरदस्त मुलाखत घेतली, मला वाटते सर्व मुद्देवर सविस्तर चर्चा केली धन्यवाद.मी सांगली चा आहे . सध्या सातारा येथे राहत आहे.
@tukaramjadhav4583Ай бұрын
बेनडी लोकांचे कौतुक 👍👍🚩खूप छान नियोजन 👍👍🚩🚩
@Hahgsviahwgwtwywuwwhbeehd2 ай бұрын
हरण्या सलग 56 मैदान 1नंबर आहे🎉❤
@pramoddesai4572 ай бұрын
सँडी भाऊ तुम्ही आज हरण्याची मुलाखत घेतली त्यामुळे मी आज पासून तुमचा फॅन झालो❤❤
@uttamdhokare81292 ай бұрын
यादव साहेब प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शर्यतीच्या मुलाखती घेतलात आपण पण राधानगरी तालुक्यातील चिखली गुठा शर्यत ची मुलाखत तुम्ही कधी घेतला नाही आणि तुम्ही ती मुलाखत व शर्यत दाखवावी ही विनंती अतिशय जबरदस्त बैलं तुम्हाला बघायला भेटणार प्लीज नंकी ही मुलाखत झालीच पाहिजे.
@mhrajyt27362 ай бұрын
हरण्या 👑🦁💯
@surajkamble13332 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्याची शान आहे तो हिंदी केसरी हरण्या आहे तो लाडू कोल्हापूरचा❤
@kiranekshinge00022 ай бұрын
न भूतो न भविष्य हिंद केसरी वाघ #❤ हारण्या 🦁👑💪🏻🔥✌🏻. आम्ही कोल्हापूरकर तुमचे खूप खूप आभारी आहोत दादा मुलाखत घेतले बद्दल❤️🙏🏻
@rahulmagdum52422 ай бұрын
आपल्या कोल्हापूर चा डबल हिंदकेसरी हरण्या वेगाचा शेवट 🔥