पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी गावातुन मैंदाड पाटील परिवारातर्फे विनम्र अभिवादन
@priyanapte11805 күн бұрын
👍👍👍 ग्रेट. महाराजा यशवंतराव होळकर यांचा गौरवशाली इतिहास आपण खुप छान व अभ्यासपूर्ण शब्दात मांडला. सर, आपले मनपूर्वक अभिनंदन व आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा. जय मल्हार 💐🙏- प्रिया नप्ते