अभासू व्यक्तिमत्व आहे सर उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dramaden162 ай бұрын
खूप चांगली माहीती दिली सर लक्ष्मण गुलाबराव जाधव सातारा
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@dipakdhokrat69563 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे.आपल्या कार्यास शुभेच्छा.
@pawankale64233 жыл бұрын
धन्यवाद दादा. 🙏
@kiranpatil47703 жыл бұрын
Super mahiti dili sir khup khup Dhanyawad
@kiranpatil47703 жыл бұрын
Usala NPK kiti pahije sir
@shivajijanglekar4163 жыл бұрын
सर मी पहीली वेळच हा व्हिडीओ पहात आहे खुप छान माहिती मिळाली.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद 🙏🙏
@somnathvahule57354 жыл бұрын
खूप शास्त्र्या माहिती देता सर .
@whitegoldtrust4 жыл бұрын
@Somnath Vahule धन्यवाद भाऊ
@gopalrayate39624 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद गोपाळ सर, 🙏🙏🙏
@vishnubiradar87604 жыл бұрын
सांगायची पद्धत खूप छान आहे सर तुमची सहज समजायला लागलेआणि विशेष म्हणजे बरेच व्हिडिओ मी पाहिले सर त्यात जास्त इंग्रजी शब्द वापरायला लागले बोलताना तुम्ही शुद्ध मराठी बोलतात त्यामुळे समजन्यास एकदम सोपे जात आहे .खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
@whitegoldtrust4 жыл бұрын
धन्यवाद विष्णू भाऊ 🙏🙏🙏
@pankajdhanwate59283 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद सर,
@rushikeshdhande_rd15234 жыл бұрын
Thanks sir... verry imp imfo..
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@baliramhotkar16444 жыл бұрын
खुप चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद
@whitegoldtrust4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ujwalmaan62863 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर पण अण्डाकृती शेत आहे यामधे फुटवे कसे मोजावे
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
@balkishanjikabra46132 жыл бұрын
Sir.strait one eye s cane sowing eyes on appar layar do or......pl inform on masage
@shrikantnikam2803 жыл бұрын
Good information sar🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
Thanks and welcome 🙏🙏
@govindkhandare29412 жыл бұрын
Uasamade आंतर पिक कोंन konte dhue sakto.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, कमी वाढणारी पीक घेऊ शकता, सोयाबीन ,मूग उडीद, भुईमूग इत्यादी . धन्यवाद
@nileshkale65764 жыл бұрын
आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे. सर ऊस खत व्यवस्थापनाविषयी माहिती द्या
@whitegoldtrust4 жыл бұрын
निलेश भाऊ लवकरच खाता विषयी माहिती देऊ धन्यवाद 🙏🙏
@aapkaautoengineer8748 Жыл бұрын
सर, आदर्श जोड ओळ ऊस लागवड कशी करावी? सरीतील अंतर आणि डोळ्यातील अंतर सांगा जेणेकरुन कमी पाण्यात ज्यास्तीत ज्यास्त उत्पन्न घेता येईल🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
@aapkaautoengineer8748 Жыл бұрын
@@whitegoldtrust खुप खुप धन्यवाद🙏
@aapkaautoengineer8748 Жыл бұрын
@@whitegoldtrust काळी मध्यम जमीन आहे, साडे तीन फुट सरी काढु का म्हणजे 7 फुटी पट्टा होईल. योग्य होईल का?
@harichandrapadwal56504 жыл бұрын
सर ऊस पिकासाठी फार चांगले मार्गदर्शन आयकाला केले आहे औषधांची नावे सांगता त्या पेशा लिहून दिले पाहिजे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@whitegoldtrust4 жыл бұрын
भाऊ आपला मोबाईल नंबर पाठवा व्हाट्स अप करतो आम्ही धन्यवाद
@samadhankardore8702 жыл бұрын
Ussa madhe hirval khat gheta yeil ka
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@prakashpatilpawar36824 жыл бұрын
साहेब खुप छान माहिती 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@shivajiekmalli7104 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@whitegoldtrust4 жыл бұрын
धन्यवाद शिवाजी भाऊ 🙏🙏
@sudarshanpawale97694 жыл бұрын
खुप छान माहीती
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@balasahebdeshmukh99343 жыл бұрын
Very good sar
@whitegoldtrust3 жыл бұрын
thank you sir
@prakashsutar9482 жыл бұрын
Mahaett delay badl thanku
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@ashokpathade46853 жыл бұрын
सर ऊसलागवडीवेळी शेणखताऐवजी कोबडखत वापरले तर चालेल का कारण शेणखत मळणे व खरेदी करणे थोडे महाग़ वाटते आहे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते
@vishnufulsoundar42393 жыл бұрын
सर मला सहा फूट सरीमध्ये एक डोळा पद्धतीने ऊस रोप लागवड करावयाची आहे तर ऊस रोपे किती किती अंतरावर लावावी कळवावे ही विनंती
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, दोन रोपातील अंतर हे १ ते १. ५ फूट ठेऊ शकता
ऊस फवारणी ऊस फवारणी किट एका एकराची पहिली फवारणी, ४ पंपाचे औषध हे ८ लिटर पाण्यात सर्व मिसळावे व प्रत्येक पंपात हे मिश्रण हालवून 2 लिटर टाकावे. १९:१९:१९: - ६०० ग्रॅम परिस स्पर्श - १०० ग्रॅम काबेंडायझीम - १२० ग्रॅम पांडा सुपर - १२० मिली बेस्टीकर - ५० मिली IBA - १ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत) 6B.A - ४ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत) बेस्टीकर - ५० मिली
@bhushanrathod31114 жыл бұрын
सर माझी हळद 4.5 वर ठिबक सिंचन वर लागवड आहे
@dipakdhokrat69563 жыл бұрын
सर उसाची बाळ बांधणी व मोठी बांधणी लागवडीपासून किती दिवसांनी केली जाते.
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा उसाची बाळबांधणी ६५-७० दिवसांनी करावी, उसाची मोठी बांधणी ११०-१२० दिवसांनी करावी..
@ashokshelke94083 жыл бұрын
Sir ring pit cultivation kashi aste?
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा या रिंग-पिट पद्धतीमध्ये शेतकर्यांना शेत नांगरण्याचीही गरज नाही. यामध्ये प्रथम रिंग-पिट डिगर मशीनच्या सहाय्याने शेतात खड्डे तयार केले जातात. या दरम्यान, एका खड्ड्यापासून दुसऱ्या खड्ड्यापर्यंतचे केंद्र ते मध्य अंतर सुमारे 120 सें.मी. तसेच प्रत्येक खड्डा 90 सेमी व्यासाचा असतो..
@ashokshelke94083 жыл бұрын
Sir pan kutli paddath changli rahil
@suryabhanpawale79732 жыл бұрын
नाशिक जिल्ह्यातील ८६०३२लागवड केली जाते का?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, हो चालते करू शकता
@PriyankaChoudhary-l5q2 ай бұрын
ऊसात्अतरपिककोणतेघेतायेते
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, कांदा घेऊ शकता
@samadhankardore8702 жыл бұрын
Antar pik ghene yogya ahe ka
@samadhankardore8702 жыл бұрын
Bene prakriya ky karavi
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , कमी वाढणारी पीक घेऊ शकता
@shivajipatil66874 жыл бұрын
Thanks sir i cultivate as your informetion
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@pravinabhang91024 жыл бұрын
Thanks sir
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@agriculturenext25174 жыл бұрын
White gold trust शेतीसाठी वरदान🙏
@whitegoldtrust4 жыл бұрын
#Agriculture support धन्यवाद भाऊ
@neeilbendre26234 жыл бұрын
सर, मला २ प्रश्न विचारायचे आहेत. १) उन्हाळी भुईमूग करताना तो बेड वर टोकण पद्धतीने लावून त्याच्या दोन्ही बाजूने सरी काढून त्यातील तण नियंत्रण करून व भुईमुगाचा ताणाचा कालावधी संपल्यानंतर ऊस लागवड केली तर चालेल का.? २) मुख्य खते आणि micronutrients hey एकत्र भेसळ डोस म्हणून दिला तर त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो का.? म्हणजे ते एकमेकांना मारक ठरतात का.? कृपया मार्गदर्शन करा.. किंवा तुमचा नंबर द्या.. मी तुम्हाला तुमची हरकत नसेल तर फोन करीन.. धन्यवाद.. 🙏🏼
@ujwalmaan62863 жыл бұрын
ऊसामधे तननाशक मारून नंतर लसनाचे आंतरपीक लावले तर चालेल का
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते
@ujwalmaan62863 жыл бұрын
Thanks sir
@arjuntandale60952 жыл бұрын
सर रोप लागण चांगली की कांडी लागण
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , दोन्ही पद्धती चांगल्या आहे,धन्यवाद
@liyakatm89804 жыл бұрын
सर रब्बी ज्वारी संपूर्ण नियोजन व्हिडीओ बनवा.
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, आता वेळ गेली आहे नंतर नक्की बनवू
@chandrakantdabade92272 жыл бұрын
6 बाय 2 चालेल का
@krishnapatil515911 ай бұрын
Far chhan video sirji
@whitegoldtrust11 ай бұрын
धन्यवाद दादा
@ganeshzinjurde55874 жыл бұрын
सर नमस्कार हिरवळीचे खत नियोजन करायचे आहे आता ताग पेरून बियाण धरायला चालेल का
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर , हो चालते करू शकता
@vishnubiradar87604 жыл бұрын
मी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील गौंडगाव गावचा शेतकरी आहे माझ्याकडे दरवर्षी दोन एकर उसाची लागवड असते एकरी साठ टना पर्यंत फक्त एकदा गेलो होतो रेगुलर आमचं 45 ते 50 टनच निघतं या पुढे जात नाही शंभर टन म्हणल्यानंतर आम्हाला खरच नवल वाटते
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, जमिनीची सुपीकता , ऊस लागवड पद्धत , पाणी व खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास एकरी १०० टन उत्पादन घेणे फार अवघड नाही
@chandanbainade91244 жыл бұрын
सर आमच्या शिवना टाकळी प्रकल्प धरण १००/ भरलेले आहे दरवर्षी ऊस लागवड खूप होते पण अवरेज मात्र तीस ते ३५ किवा ४० टन च निघते
@satishgadve29714 жыл бұрын
@@chandanbainade9124 व्हाईट गोल्ड च्या युट्युब चॅनेलवर ऊस व्यवस्थापनाचा दोन भागात व्हिडीओ अपलोड केलेला आहे, नक्की पहा.
@vivekmundhe75444 жыл бұрын
सर जोडवळ पद्धतीने ऊसलागवडीसाठी माहिती द्यावी कृपया. (परभणी, गंगाखेड)
@gopalgulajkarpatil69834 жыл бұрын
Sir usache pachrat jalne yovgy ki A yovgy Margdarshan Kara sir thanywad
@gajananjadhao58234 жыл бұрын
पाचट जाळणे म्हणजे अत्यंत चुकीचे
@shetiaanibarechkaahi3 жыл бұрын
खत व्यवस्थापन कसे करावे या विषयी माहीती द्यावी
@whitegoldtrust3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZnfFhq2saKmnrtk भाऊ वरील लिंक ला क्लिक करा यात खत व्यवस्थापन दिले आहे धन्यवाद
@patildairyform85684 жыл бұрын
कांदा बीजोत्पादन वीषयी माहिती टाका सर पिलीज कांदा बीयाने तयार करणे बर का सर
@RajkumarLatkar7 ай бұрын
सर मी तुमच्या मार्गदर्शन खाली ऊस शेती करावी अशी इच्छा आहे तरी व्हॉट्सॲप द्वारे काय फोन वर संपर्क साधावा
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@chavanraju82974 жыл бұрын
सर कापसाला slr 525 सरेंडर व सुकाई किंवा क्वांता प्लस आणि त्या सोबत 0.0.50 किंवा 0.54.34 जमेल का सर
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, ०-०-५० किंवा ०-५४-३४ या ऐवजी बिग बी घ्यावे
@vidyadharjoshi26424 жыл бұрын
सर 6फुट जोडवळ पद्धत योग्य आहे का.
@whitegoldtrust4 жыл бұрын
भाऊ लागवडीचे अंतर ६*३*३*६ अशी असावी धन्यवाद
@vitthalpantkaspate67183 жыл бұрын
1:03:50🖕👆
@avdhutjadhav1838 Жыл бұрын
सर तुम्ही कधी उमरखेड ला आलं ते का ...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@vishnukallyankar86224 жыл бұрын
साहेब काही केळी विषयावर व्यावस्ताप कराल का
@whitegoldtrust4 жыл бұрын
विष्णू भाऊ केळी विषयी लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद
@ketandhumane5134 жыл бұрын
Sir लसूण पीक व्यवस्थापन सागा ना व्हिडिओ करा
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, लसणाचे क्षेत्र कमी असते, तरी वेळ मिळाल्यास व्हिडीओ बनवू
@santoshborge28073 жыл бұрын
@@satishgadve2971 नंबर एक सर
@anandanamdas69212 жыл бұрын
Ĺkl
@rajendrchaudhari17254 жыл бұрын
Sare. Che. Deasa. Konte. Pahaje.
@vivekmundhe75444 жыл бұрын
नमस्कार सर जोडवळ/पट्टा पद्धतीने ऊसलागवडीसाठी माहिती द्यावी. परभणी, गंगाखेड
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर , ऊस लागवडीचा kzbin.info/www/bejne/pGTXlWevfZmMqtU हा व्हिडीओ आपले
@ujwalmaan62863 жыл бұрын
सर कोरडी लागवड नंतर तुषार सिंचाई केली तर चालेल का????
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा कोरडी लागवड चालत नाही
@audumbarkesgire65873 жыл бұрын
Sir zendu lagwas baddal mahiti sanga sir please
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर , ८८८८१६७८८८ या नंबर च्या व्हाट्स अँप आपला प्रश्न पाठवा. धन्यवाद
@audumbarkesgire65873 жыл бұрын
Pathvala ahe msg cha seen hot nhi tithe rrao
@kiranpatil47703 жыл бұрын
N,p,k,kiti pahije sir
@baliramhotkar16444 жыл бұрын
सर, आडसाली लागवडीसाठी योग्य महीना जुन किंवा जुलै महिन्यात करावी का?
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर , १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करू शकता . धन्यवाद
@bhushanrathod31114 жыл бұрын
नमस्कार सर माझी 8 एकर हळद 1 जून 2020 केली आहे आणि त्यामध्ये शेणखत 4एकर शेणखत टाकले होते आणि त्यामुळे त्याला हुमनी लागली होती आता 90%कंट्रोल झाली आहे आणि डिसेंबर मध्ये हळदी मध्ये ऊस लागवड करू शकतो का???
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, जर तुमची हळद ५ महिन्यात परीपक्व होत असल्यासहळदीचे पीक काढून मशागत करून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ऊस सुरुची लागवड करू शकता .
@RajkumarLatkar7 ай бұрын
मी कर्नाटक ता/ चिकोडी इथुन आहे
@whitegoldtrust7 ай бұрын
🙏🙏
@ythakare56393 жыл бұрын
Papai pikavr video plz
@shamsundarsirsat58134 жыл бұрын
सर आता मी रब्बीला दोन एकर ऊस लागवड करणार आहे पण जमीन जास्त चिबाड आहे पाणी सासुन राहते मग काय करावे?
@gajananjadhao58234 жыл бұрын
265 जात आडसाली लावा
@shamsundarsirsat58134 жыл бұрын
@@gajananjadhao5823 मनापासुन आभारी आहे सर . मी तुमचा कापुस खत व्यवस्थापना चा व्हिडीओ पाहुण कापसाला खते दिली आज कापसाच्या एका एका झाडाला ५० /५० बोंडे पकलेली आहेत . मला खुप आनंद झाला . कारण ड्रिप नसतांना खुप छान कापुस आला . तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन
Sir January tomato lagvadi sathicha video banva na please
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, ठीक आहे आम्ही नक्की प्रयत्न करू .
@MadanHood-fy5th3 жыл бұрын
आभारी आहे
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@govindsakhare9804 Жыл бұрын
1 March la lagvad Karachi aahe
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, चालेल
@rameshkhinde56943 жыл бұрын
Sir take some session on Grapes
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, ठीक आहे द्राक्षे व्यवस्थापनाचा विडिओ अपलोड करू
@sgdeshpande43662 жыл бұрын
Sir whats up no dya
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८
@ujwalmaan62863 жыл бұрын
सर उसावर वीडियो बनवा
@whitegoldtrust3 жыл бұрын
बनविलेला आहे सर कृपाया चॅनल वर जाऊन पाहू शकता धन्यवाद
@laxman.rakhonde74404 жыл бұрын
सर चोपण जमिन आहे व जमिनिचा ऊतार जास्त आहे पाणि थाबंत नाही
@gajananjadhao58234 жыл бұрын
ठिबक करा
@neeilbendre26234 жыл бұрын
जमिनीला जास्त उतार असेल तर ठिबक करा आणि चोपण जमीन योग्य करण्यासाठी जिप्सम चा वापर करा.. जिप्सम हे भुसुधारक म्हणून काम करते व त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जमीन कसदार होते..
@govinddudhate-vx9cc Жыл бұрын
खुछाण
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@shamsundarsirsat58134 жыл бұрын
सर माझ्याकडे शेण खत नाही
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, शेणखत उपलब्ध नसल्यास हिवरळीचे किंवा जिवाणू खते वापरू शकता .
@baburaokhate77342 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
@baburaokhate77342 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली बदल धन्यवाद धन्यवाद बाबुराव लक्ष्मण खटे तामसवाडी परभणी
@hemrajladhha7464 жыл бұрын
सर बुस्टर.जैकी.बुसटरविजया.अमरावतीतकोठेमिळे९४०३२०४५६१.मलाजरूरकळवाहिविनती.मलाआठएकरमधेलावायचेआहेपाणीआहे
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026 वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426
@sub68674 жыл бұрын
बाळ भरणीचा व्हिडीओ बनवा
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, उसाचे संपूर्ण व्यवस्थापन भाग १ व भाग २ असे बनवले आहे त्यात पूर्ण माहिती आहे ते पाहावे
@ManishaKarale-wi2he Жыл бұрын
नमस्कार सर तुमच्या कृषी शिक्षणाला जोड नाही
@HiteshPatel-oe9jx3 жыл бұрын
Sir. Pls in hindi
@arjunsule41733 жыл бұрын
तुम्ही सांगितलेले फक्क डोक्यात बसत.
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@mahajanac6066 Жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली.धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@balasahebdeshmukh99343 жыл бұрын
Very good sar
@pawankale64233 жыл бұрын
धन्यवाद दादा. 🙏
@patildairyform85684 жыл бұрын
कांदा बीजोत्पादन वीषयी माहिती टाका सर पिलीज कांदा बीयाने तयार करणे बर का सर