मास व मछी बाबत आपण जे विधान केले आहे त्या बाबत माझी आपणास सहमती आहे.कारण हा जिवात्मा इस्वराने निर्मान केले आहे.त्याना जगवीन्याचा व मारण्याचा अधिकार हा इस्वराचा आहे.आपण कोठले कोण एकदम बरोबर आहे. धन्यवाद.
@shivajigaikwad2852Ай бұрын
जय हो 😊😊😊
@ramrajekshirsagar80064 ай бұрын
खुप छान आहे सर.
@AgriculturalFriend Жыл бұрын
ड्रिप मधून गोमूत्र सोडू शकतो का ऊसाला
@ashokdeshmukh3667 Жыл бұрын
Good information
@sureshrajai87772 жыл бұрын
Khoop Chan mahitee dilA thank you
@akshaydeshmukh17662 жыл бұрын
खूप छान माहिती दिली..
@yogeshkakade75122 жыл бұрын
हरि ओम खूप छान
@ghanshamulhare59932 жыл бұрын
Hari om
@RajuSable-t8k21 күн бұрын
अहो तुम्हाला शेती साठी.प्रश्न विचारला होता तेच उत्तर द्या गोमूत्र.फवरणीचे फायदे सांगा साहेब
@balasahebpatil49392 жыл бұрын
Barobar sar
@shrikantmohite1274 Жыл бұрын
माहीती चांगली आहे. आपण माळकरी आहे का भाऊ?
@anilkhot20502 жыл бұрын
धन्यवाद साहेब बर वाटल
@gajananbajad78663 ай бұрын
ताक आणि गोमुत्र एकत्र करून 50 दिवस झाले तर ड्रिचिंग करायला जमेल का
@balasahebpatil49392 жыл бұрын
Chan sir
@mahadevrahudkar27762 жыл бұрын
मस्त
@dadasahebsayyad9664Ай бұрын
गोमुत्र चे प्रमाण सांगा
@amolgurav29472 жыл бұрын
१९.१९ बरोबर चालेल का❓
@prajwalu.schanal5396 ай бұрын
जरशि गायचे गोमित्र उसाला चाले का?
@aakashzirpe1507 Жыл бұрын
गोमूत्र ऊस,
@sandipgadhe45382 жыл бұрын
गोमूत्र उसाला पाणी देता वेळेस किती सोडावे
@sandipgadhe45382 жыл бұрын
200 लिटर पाण्यामध्ये किती टाकावे
@Vais-ti8gp7hy4z6 ай бұрын
मी सहमत आहे
@deepakparit77762 жыл бұрын
उसाला गोमूत्र आळवणी चालेल का
@navnathharugade52972 жыл бұрын
Ho bhau
@abasahebbhosale24599 ай бұрын
जर्सी गाई चे गमू त्र चालेल का
@ashishpandit35552 жыл бұрын
मोहदय आपण अंधभक्त आहात का
@nashikfarming52003 ай бұрын
तुझे आजोबा पणजोबा काय केमीकल फवारणी करत होते का? शैन गोमुत्र वापरून शेती करत होते नाही तर मर केमिकल खाऊन