सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@swapnilsuryawanshi-pq6yx3 ай бұрын
रोप लागण केल्यानंतर आळवणी किती दिवसांनी घालावी
@vithaljadhav2897 Жыл бұрын
एकूण खर्च किती येतो. आळवणीसाठी
@Luckyinshort11 күн бұрын
सर माझा १०००१ उस आहे लावून 2 महिने झालेत ऊस आळवनीचे मला युटुब वरून समजले ईथुन पुडे आळवनी घेऊ शकतो का ??
@dnyaneshwarkadam7838 Жыл бұрын
Sir varayti konti ahe te sanga ki
@abhaymaske6150 Жыл бұрын
दादा ऑक्टोबर महिन्यात कलिंगड लावावे का
@bandopantpingale85864 ай бұрын
सर्व लेखी सवरुपा त पाठवा
@prashantgalande-patil71127 ай бұрын
ड्रीप ने आळवणी करायची का दुसरी काय पद्धत
@digvijaysawant82396 ай бұрын
Drenching ऐवजी drip ne sodla tar
@vijaygarud59507 ай бұрын
दोन्ही रोपांतील अंतर किती ठेवलं आहे
@काहीतरीनवीन-छ4ण6 ай бұрын
ऊस तण नाशक सांगा 15 days 8005 लावला आहे खूप
@akshaylawate8690Ай бұрын
ऊस कांडीला ड्रेंचिंग करताना पण हेच औषध वापरले तर चालेल का
@pramodkanotepatil Жыл бұрын
Nanded मध्ये कोन आहे
@StrongVenus19 күн бұрын
ही सगळी खते कुठे मिळतील
@borgavetechonology19 күн бұрын
8421981181
@nikhilamberkar1173 Жыл бұрын
hii sir ❤❤❤
@sachinlohar7353 Жыл бұрын
आपण आळवणी ला जे खत सांगत आहात त्याचे घटक सांगत जावा म्हणजे बरं होईल
@shidhappapatil52465 ай бұрын
32 divsa ghale
@anilKhanjire7 ай бұрын
👍👌👌👌👌
@NiluRachatkar Жыл бұрын
1 aekar madhe kiti rope lagtat
@borgavetechonology Жыл бұрын
6000
@ChandrakantPatil-p3n11 ай бұрын
आपल्या कोल्हापूर शाखेचा फोन नंबर मिळेल काय
@sambhajisawant17913 ай бұрын
नमस्कार, तुम्ही ज्या आळवणे सुचवल्या त्यामध्ये सेक्स बीए आयबीए जी ए यांचा वापर सुचवलेला नाही यांची आवश्यकता नाही असे असे तुम्हास वाटते का सप्रेम धन्यवाद
@basavrajbabanagare7148 Жыл бұрын
Tumhi fhakt video banawata,
@shashikantasode50646 ай бұрын
Phone number daa
@Luckyinshort11 күн бұрын
सर माझा १०००१ उस आहे लावून 2 महिने झालेत ऊस आळवनीचे मला युटुब वरून समजले ईथुन पुडे आळवनी घेऊ शकतो का ??