हे फक्त आणि फक्त मराठी industry मधे होते.. की लोक दादा , ताई, मामा.. असे संबोधतात.. आदर, प्रेम.. सगळे असते त्यात.. किती छान वाटतं की सावनी त्याला दादा म्हणते
@manishavasagadekar770921 күн бұрын
वैभव आवाजात एक प्रकारची धार आहे त्यामुळे मुलाखतीत रंगत आली. 🎉🎉🎉🎉
@nehakulkarni7522Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली. वैभव दादा खूप चांगले कलाकार आहेत.. आम्ही पुण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा त्यांनी माझ्या आईची ओळख लक्षात ठेवली होती.( जयश्री कुलकर्णी.आईचे नाव. माझी आई पण गझल शिकते आहे). हे मला चांगले आठवते.. एरवी मोठी माणसे सामान्य माणसाला ओळख दाखवत नाहीत.. पण हा वैभव दादांचा मोठेपणा आहे.. थँक्यू सावनी.. तुझ्यामुळे या मोठ्या माणसांचे विचार ऐकायला मिळत आहेत.... चांगला उपक्रम.... वैभव दादां च्या तोंडून कविता ऐकणे हा खूप छान योग असतो..
@saeesant68485 күн бұрын
हसत खेळत मस्त झाली मुलाखत,वैभव दादाचा जीवनप्रवास कळाला, खूप संवेदनशील कवी, गीतकार आहे वेभव दादा. मी fan आहेच दादांची पण नव्याने परत झाले. Thank you Savani❤
@prasadkulkarni658225 күн бұрын
Commercial assignment मध्ये रोमँटिकच जास्त असत... हे वाक्य किती अर्थांचे पदर घेऊन आलं आहे. सुंदर
@SundeepGawande8 күн бұрын
सुंदर मुलाखत. खूप मजा आली चर्चा ऐकतांना. दोघांचेही मनापासून आभार!
@pradnyakulkarni4471Ай бұрын
खूप आवडली चर्चा. वैभव दादा खूप मनमोकळेपणाने संवाद साधतात.
@Amol-ky7vx24 күн бұрын
मनापासून धन्यवाद सावनीजी , खूप वर्षांपासून माझी इच्छा आहे की की वैभवदादांना भेटायचंय पण तो योग जुळत नाहीये पण आज या podcast च्या माध्यमातून त्यांना भेटल्याचा अनुभव आला आणि खूप आनंद झाला. अर्थात तुम्ही दोघेही दर्जेदार व्यक्तिमत्त्व आहात आणि कुठल्याही क्षेत्राचा विस्तार , महत्त्व आणि गुणवत्ता ही त्या त्या क्षेत्रातील गुणी कलावंत,साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासू व्यक्तींमुळे होतो,जसे की तुम्ही दोघे ही.... तुम्हाला आयुष्यभरासाठी मनापासून शुभेच्छा.😊❤
@saurabhphatak280223 күн бұрын
मुलाखत आवडली .. खूप छान .
@ashavad575026 күн бұрын
very nice .vaibhav really great. as a human he looks very gentle.i like his poems.
@SangeetaChande6 күн бұрын
त्या अगणित काठ्यानीच एक नवीन कलाकृती जन्मास येते.खूप मनोवेधक!
@vinaydatye1915Ай бұрын
सावनी, तू खरच खूप सुंदर आहेस व समोरच्या व्यक्तीला उत्तम बोलते करून मुलाखत छान खुलवत.
@Right1512Ай бұрын
What an enriching passage of time both of you gave me. Thanks a ton!
@subinamdarАй бұрын
सा वनी..तुमचे मनापासून आभार...तुमच्या या नवीन कलाकारांना बोलले करण्याने आम्ही समृध्द होतो..एक माणूस म्हणून..असेच वैभव तुमच्या जवळ राहू द्यावे..हीच सदिच्छा
@sandhyaphalnikar3141Ай бұрын
खूपच सुंदर.त्यांचे आणि पत्नीचे नाते किती सुंदर सांगितले आहे. आवडते कवि.
@coherent5605Ай бұрын
खूप छान अप्रतिम कार्यक्रम झाला वैभव जोशी आतून बाहेरून संपूर्ण उलगडला अप्रतिम व्यक्तिमत्व दोघांचे
@rutujagholse2107Ай бұрын
रक्त च्या नात्यांन पेक्षा कधी कधी मानलेली नाती रक्ताची होऊन जातात हे सांगणार हे तुमच्यातील गोड नात आहे आणि हेच तुझ खर वैभव आहे ❤❤😊 कोणतही नात हे असच गोड आणि मनमोकळ असवा तुमच्या सारख
@hemangiw6972Ай бұрын
Awesome podcast! Appreciate the authentic tone! Thank you so much!
@sameerjirankalgikar3590Ай бұрын
अजून हा podcast मुरतोय माझ्यात. पण "माझ्या धमन्यातून वाहणारे रक्त आणि या पेनच्या धमन्यातून वाहणारी शाई एकमेकात मिसळून जातात आणि तरीही एकमेकांचा डाग अजून एकमेकांना लागलेला नाही" हे असं. सुचणंच अलौकिक आहे. खरोखर तुमच्या प्रत्येक लिखाणात तुमच्या आत्म्याचा अंश उतरला आहे हेच जाणवत रहातं. दादा, तुम्हाला हे असंच सुचत राहो आणि त्यातून आम्ही असेच समृद्ध होत राहो. 🙏
@hmj001Ай бұрын
अप्रतिम. ताई किती छान झाल्या गप्पा. मी स्वतः लिहितो, चाली लावतो आणि विनोदी स्वभावी असल्याने मला वैभव जी एक्दम भावले. दर्जेदार प्रश्नोत्तरे झाली. सलील दादा नंतर ही आजची मुलाखत मला जास्त आवडली. तुला धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा.. 🌹🙏
@PradnyaGhodke-b3k25 күн бұрын
उत्तम मुलाखत.... खूप काही शिकायला मिळालं.... वेळ अजून थोडी कमी करता आली तर बरं होईल
@sunandabapat5414Ай бұрын
खुप सुरेख सावनी एखाद्याला बोलकं करण्याचं कसबं छान आहे तुझ्याकडे त्यामुळे आम्हालाही ती व्यक्ती जवळची वाटायला लागते .
@keskaromkarАй бұрын
Thank you for bringing him on the board ❤❤❤
@keskaromkarАй бұрын
I am enjoying every bit of it!!!
@ashishghosalkar3237Ай бұрын
Kon aalay bodcaast sathi …. avismarniy kavi श्री जोशी सर great 👏👏✨❤️✨❤️🙏🙏🙏🙏
@ruchidang3903Ай бұрын
Khup chan🎉
@avinashlokhande9843 күн бұрын
वैभव ❤
@madhavpathak5367Ай бұрын
👌👌
@sunandabapat5414Ай бұрын
सावनी मी मागे एकदा विनंती केली होती अन आज पुन्हा तेच विचारीन एकदा मधुराणी प्रभुलकर यांचाही podcast inerview ऐंकायचा आहे .
@sujatapowniker4395Ай бұрын
Superb
@vaijayantishindagi4026Ай бұрын
दोघांचे वेगळं वेगळं चित्रीकरण करून मग एकत्र केलाय का हा व्हिडिओ? काहीतरी खटकतय..
@savanieeravindrraАй бұрын
@@vaijayantishindagi4026 नाही
@devyanikarvekothariАй бұрын
आजकाल अशीच पद्धत आहे. दोघांचे एक्सप्रेशन्स कळतात त्यामुळे 😁