This is one of the best interviews I am watching because the person being interviewed is not being interrupted again and again unnecessarily! A very wonderful experience it is to watch this interview!
@vrindadiwan4779Күн бұрын
कविता सुचते कशिहे सांगता येणे ,कठीण आहेच पण तो एक अद्भुत असा चमत्कारही आहेच आहे ।
@motivationalmadhura23110 сағат бұрын
Yes, Same feelings... She is too expressionist ✅ प्रश्नांपेक्षा सावनीजी तुमची दाद, संदीपजींना मुक्त बोलायला प्रेरीत करत आहे 🙏🏻
@gauriskitchen231513 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत. कितीही भाग बघायला आवडतील. ❤
@ravibhagwat77Күн бұрын
संदीप खूपच सुंदर तऱ्हेने आपण व्यक्त झालेले आहात. तुम्ही खूपखूप वर्षांपूर्वी श्री शंकर वैद्य, श्री प्रवीण दवणे यांच्यासोबत कविता वाचन केले होते त्यावेळेस प्रेक्षकांनी केलेले कौतुक मला अजूनही आठवते . आमचे आयुष्य असेच समृद्ध करा धन्यवाद….
@pravinmore293535 минут бұрын
ज्याला असते इतके ठाऊक त्याची दुखणी नेहमीच घाऊक.. खुप छान पाॅडकास्ट सिरीज..सगळ्या मुलाखती ऐकल्या..शांत,संयत मुलाखती झाल्यात.
@kalikavaidya6522Күн бұрын
Khup chaan , Sandip khare 🙏💐 Savani thanks for such a wonderful episode 🌹 2000 program,kadhi aahe,Sandip aani Salil cha Dogheh mala khup aavadatat,sahitya,geet,kavya aani sadarikaran👌👏❤️🙏💐
@RohiniChaphalkarКүн бұрын
तुझे आभाळ तू शोधले आहेस आणि त्यातला तू, विरून जाणारा ढग नाही तर धरेवर हिरवी शाल पांघरणारा सृजनशील मेघ आहेस असे मला वाटते👌🏻 तुझ्यातला कवी आणि त्याचे कवित्व दोन्ही खूप आवडीचे आणि आनंद देणारे आहे😊👍🏻
@narmadasawant8594Күн бұрын
खूपच छान मुलाखत.. अभिनंदन सावनी..
@inzamambargirКүн бұрын
Fantastic podcast 🤗🤩 Thank you for the knowledge. Since the words of a song convey most of the meaning, it is crucial to comprehend the lyricist's or poet's perspective. The podcast is a great resource for learning the poetic viewpoint.
@manishavasagadekar7709Күн бұрын
बोलण्यात सजगता,भाषेतील गोडवा हे सर्व कवितेतून व्यक्त होतात असेच कार्यरत रहा.
@dr.abhijeetsafai7333Күн бұрын
Excellent! Many thanks! 🙏🏻
@jyotikapileКүн бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉
@SundeepGawandeКүн бұрын
खूप सुंदर झाली मुलाखत. अगदी संदीप म्हटला तसं, गप्पाच होता त्या. धन्यवाद तुम्हा दोघांचेही🙏🙏
@nikhilchavan580.Күн бұрын
Apratim ❤🎉 Vry Nice Video 🤗🎉
@poojaanimationlab7312Күн бұрын
खूपच सुंदर
@akankshahajare85632 күн бұрын
लाडकं व्यक्तिमत्व....❤ सुंदर podcast ✨️
@asmitaphadke3613 сағат бұрын
खूप छान मुलाखत. कमीत कमी बोलून संदीपला बोलते केल्याबद्दल धन्यवाद !!!