एक नंबर भाऊ. आपल्या सारखे सुशिक्षित नेत्याची महाराष्ट्राला नेतृत्वाची आवश्यकता आहे.
@Krishna_khutal6 күн бұрын
फक्त दादांची \मराठ्यांची साथ सोडू नका 🙏🙏
@KASHINATHSOLANKE-r4h4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद समीर भाऊ खरंच भगवत गीतेच्या अभ्यासाची या महाराष्ट्राला गरज आहे तरच महाराष्ट्र वाचेल
@krushimitrasailu63125 күн бұрын
अप्रतिम भाऊ सुंदर विश्लेषण...👍💐🚩
@dipakkale69136 күн бұрын
मराठवाड्यातील पहिले मराठा समाजासाठी मदत केंद्र सुरू करणारे माननीय समीर भाऊ दुधगावकर आहेत.
@vaishalikulkarni51335 күн бұрын
समीर भाऊ सारखे विचार मराठ्या समाजा तील इतर मान्यवरनीही कराला हवा
@madhukarkale34523 күн бұрын
१नंबर साहेब तुमच्या सारख्या मानसाची मराठवाडात खूप गरज आहे पाटलाबरोबर काम करावे धन्यवाद
@dilipkarale1203 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सर आपले मनःपूर्वक धन्यवाद खूपच अभ्यासपूर्ण बोललात डोळे उघडले
@vitthaljadhao69156 күн бұрын
दुधगावकर साहेब आपण पाटलासोबत राहावं समाजला गरज आहे एक मराठा लाख मराठा
@tsunil54846 күн бұрын
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
@sandhyasathe30816 күн бұрын
Dudhgavkar denar jarange kisi ncp ubt congress?
@shamkantjadhav87746 күн бұрын
खुप च माहिती पुर्ण माहिती. एक मराठा कोटी मराठा
@yourajdangade25026 күн бұрын
1 नंबर विश्लेषक साहेब तुमच्या सारख्या्यांची गरज आहे महाराष्ट्रला
@ankushpatilshinde68234 күн бұрын
अशी मुलाखत आयुष्यात माझ्या मणाला खास वाटली नव तरुणांना खुप खुप सकारात्मक आणि आयुष्याला कलाटणी देणारी ठरल आपल्या चॅनल चे खुप खुप धन्यवाद आभार अश्या चं वेगळ्या वाटेने चालणारे ध्येय वेड्या विचार वंत ची मुलाखत घेत जावी अशी आशा करतो पुन्हा धन्यवाद
@PramodGulumkar-yt4jx6 күн бұрын
खुप छान तुम्ही समाजासाठी पुढच्या रांगेत या 🎉❤?
@amarchavan89626 күн бұрын
गलिच्छ विचारसरणीच नेतृत्व देवेंद्र फडणवीस 😂😂😂 was epic साहेब 💯
@sandeepshinde90786 күн бұрын
😂
@shitalkoulage86046 күн бұрын
अगदी बरोबर सर
@mohannalawade53345 күн бұрын
Samir Dudhgaonkar we agreed your thoughts. We support you.
@ravindralotankar94116 күн бұрын
अभ्यासू व्यक्ती ! अशा मराठा नेतृत्वाची समजला गरज आहे .
@SanjayShinde-hp4tr5 күн бұрын
धन्यवाद समीर दुधगावकर 🙏🚩 फार छान विचार मांडले
@balumalekar75605 күн бұрын
खुप छान विश्लेषणात्मक अभ्यासू मुलाखत
@samptidalvi51866 күн бұрын
धन्यवाद समीरभैया दुधगावकर मराठ्यांचा आधार स्तंभ
@RJKIDA4 күн бұрын
साहेब तुमचं भाषण एक नंबर आहे आम्ही तुमचा आदर करतो परंतु दुधगाव ते परभणी जाण्यासाठी शाळेतील गोर गरीब मुलांसाठी पहिले तुम्ही मानव विकासची बस सुरू करा पहिलं मग आम्ही तुम्हाला नेता म्हणू तुमच्याच गावात एवढ्या मोठ्या समस्या आहेत जायला यायला मानव विकास ची बस नाही दुधगाव च्या बाहेर पडल्यावर साडेगाव फाटेपर्यंत रस्ता खराब आहे याच्या विषयी काहीतरी पर्याय करा हीच आपल्याला नम्र विनंती
@ushanalawade91415 күн бұрын
तुमचे विचार आवडले,जारंगे पाटला सोबत ,आहात,फार छान,
Khoob changle vishleshan samaja vishay dudhgaon sar
@rushikeshpawar74246 күн бұрын
Ek no भेधडक मुलाखत .. एक मराठा लाख मराठा
@RavindraWagh-sp5zn6 күн бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@Kute1436 күн бұрын
असे मावळे पटला सोबत आहे
@MrSachin2536 күн бұрын
आणि पाटील आहे पवार साहेबांसोबत
@VitthalbapuraoNirwal6 күн бұрын
समीरजी, मला तुमचे विचार खूप आवडले मला तुमची भेट घ्यायची.
@Pradghjvvggghhjjgggfdd6 күн бұрын
Right Sameer dada❤
@d.rsonawane74885 күн бұрын
एक नंबर प्रॅक्टिकल बोलले.. भाऊ ♥️♥️♥️♥️👍👍🙏🙏🙏
@sandipgavhane6 күн бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा एकत्र आला आहे म्हणून पचून घेण्याची ताकद कुणात नाही आहे पाटील एकनिष्ट आहे 🚩🚩
@kapiljadhav37846 күн бұрын
Only Manojdada
@yuvrajraut50755 күн бұрын
समाजाच्या सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात याची इच्छा ठेवणारा मी एक नागरिक आहे आणि या सर्व अपेक्षा मी आपल्या द्वारे पूर्ण होतील असे मानतो. आणि आपल्या जिल्ह्यातील राजकारणाची प्राथमिक गरज तुमीच आहात.
@pravinadhav27755 күн бұрын
खुप छान
@atulraut61946 күн бұрын
समीर भाऊ यांनी मराठा आंदोलनात स्वतःचे कार्यालय समाजाच्या तर्फे परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण केले. तसेच मराठा आरक्षणामुळे आत्महत्या झालेल्या सहा परिवारांना मदतीचा हात म्हणून 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केली.व आझाद मैदानकडे जाणाऱ्या काही गावातील युवकांना किराणा भरून दिला.
@arjunghatge73936 күн бұрын
खूप छान
@SajeedKhan-qt3dp4 күн бұрын
Right answer sirji Respected chatrapati Shivaji maharaj Never against Muslim, lot of muslim in army of chatrapati shivaji maharaj, on very important post, its godi media he do only hindu muslim
@gautamdangade61096 күн бұрын
एकच नंबर दादा 🚩
@VijayGaikwad-il8cc6 күн бұрын
पाटील साहेब जय शिवराय
@शामरावलवंदे5 күн бұрын
खुप धोरणाम्तक विचार जंनतेला नक्की आत्मसाद देणारे आहेत ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
@d.chavan3295 күн бұрын
1नंबर भाऊ
@shitalkoulage86046 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा सांगली
@d.rsonawane74885 күн бұрын
Very nice brother 👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
@तानाशाहा6 күн бұрын
माज जीरलाच पाहिजेत
@bharatkokat70526 күн бұрын
एक मराठा लाख मराठा पाटील
@ramaagrotechbaramati87625 күн бұрын
Good sir
@sakharamkhandebharad73025 күн бұрын
Congretulation bhai.
@sarangbankar4676 күн бұрын
भगवद् गीतेचा अभ्यासक शक्यच नाही.....
@Hin832w6 күн бұрын
हो ना राव bhagwat गीतेचा अभ्यासक असा jatiwadi आणि दुसर्या la वाईट बोलणारा होऊ शकत नाही. 😂😂😂😂
@sandhyasathe30816 күн бұрын
Vichar aikun khatri patli ki nahi.
@VishalBhosale-h6z3 күн бұрын
असे स्वयंघोषित अभ्यासक खूप आहेत समाजात... भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा सार सांगत असताना हा रथाच्या शेजारीच उभा होता...😂
@maneshshinde49326 күн бұрын
फडणीस ची वाट लावू.....एक मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandhyasathe30816 күн бұрын
Kay dhey ahe tumche... Kadhich yash yenar nahi
@shitalkoulage86046 күн бұрын
Only jarange patil मानतील तसे ❤
@sambhajiharkar98945 күн бұрын
फडणवीस खूप अहंकारी माणूस आहे भाजपचा वाटोळं केलं
@kiranjadhav4535 күн бұрын
खुप छान सर
@sandhyarajeghatge17325 күн бұрын
अगदी बरोबर भाऊ 🎉
@AjayPingle-x5p6 күн бұрын
Ek number dada. Khup chan
@ramesshchikane3906 күн бұрын
दुधागावकर छान खरी परिस्थिती लोकांसमोर आणली 🚩🚩🚩🚩
@shivajighugare16126 күн бұрын
1 maratha lakh maratha 🚩
@atulpawar16615 күн бұрын
💯💯💯💯
@hahahahaqwe6 күн бұрын
सध्या अपक्षांना मत म्हणजे bjp ला मतदान. तेंव्हा मराठा तरुणांनी सावध व्हावे. पहिले आपल्याला विरोध करणारे पडणे आवश्यक आहे त्यासाठी जो tyana पाडणारा आहे त्याला मत द्या. बुद्धिभेद सुरु आहे.
@prashantnagrare12046 күн бұрын
मग 1994 पासुन सुरुवात कर
@bigb32676 күн бұрын
महाबिघडी फवारच जिर्वेल तुमची .पण ना तुम्हाला तेव्हा होती ना आता आहे
@MrSachin2536 күн бұрын
@@prashantnagrare1204नाही नाही त्याच्याविषयी नाही बोलायचं हे भाजपला शिव्या देणार फक्त
@shankardhekale80444 күн бұрын
ह्यालाच म्हणतात बुद्धिभेद. आजचे बोला @@prashantnagrare1204
@chandrashekharap46815 күн бұрын
Super wakta 🚩🚩🚩🚩🚩🚩👌
@_VAIBHAL6 күн бұрын
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@SajeedKhan-qt3dp4 күн бұрын
नंबर 1 समीर भैया, ❤❤❤❤
@bharatbarde-fd5px5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा सर तुम्ही बरोबर बोललात❤
@balajighogre47455 күн бұрын
एकदम बरोबर समीर सर🎉🎉
@dnyaneshorsolanke6 күн бұрын
अतिशय खूप छान समाजाविषयी बोललात
@raosahebdeokar65286 күн бұрын
असे लोक समाजकारण पाहिजे
@arunpisore89845 күн бұрын
समीर भाऊ चागले विचार आहेत तुमचे, एक मराठा कोटी मराठा
@bhillaresantosh74824 күн бұрын
खुप खुप विचार करायला लावणारी एकदम योग्य मुलाखत❤❤❤❤🚩🙏
@nanasahebkadam19736 күн бұрын
फडणवीस खरच निच आहे
@nanasahebkadam19736 күн бұрын
भाजपला सत्तेचा माज आलाय
@nanasahebkadam19736 күн бұрын
भाजपला सत्तेचा माज आलाय
@Gyanibaba-n1t5 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@SandeepJarey2 күн бұрын
100% सहमत.. पत्रकार दुखी होतात भांडण होत नसतील तर..
@sureshdeshmukh7066 күн бұрын
Good dhudhgaonkar🚩
@navnathkale16295 күн бұрын
1111% barobar sar.
@laxmanlokare84385 күн бұрын
प्रस्थापितापैकी भास्कर जाधव सो आणि बच्चू भाऊसो दोघांनीच मराठा आरक्षणासाठी कडाडून हलला चढवला . बाकी चुपचापच . त्यामुळे मते कोणाला द्यावी ?
@jaikisan63673 күн бұрын
महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी मतदान करायचे आहे.
@suniljadhav38245 күн бұрын
आता कस आहे की केंद्रातील नेत्यांनाही आजपर्यंतच्या कामामुळे काही बोलता येत नाही पण निवडणुकीनंतर सीट कमी झाले की नेतृत्व बदल होते हे कोणत्याही पक्षात होते ...यावेळी असच होणार... पक्ष वाढवला पण... कमीही होणार
@vilasKadam-s6z6 күн бұрын
समीर भाऊ खूप छान विचार आहेत आपले मोदी आणि राक्षसाची वृत्तीचे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या यांच्याजवळ मोठी माणसं तोडली पण पण त्यांच्या जवळ चिन्ह पण ठेवले नाही अलेक्सा म्हणली लढाईला एवढे हे सतीला आपापले आहेत
@vishnumhaske1523 күн бұрын
Good
@BhimraoSavale-sm3hv5 күн бұрын
1no.....
@BapuChine-nl2hh3 күн бұрын
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌹🌹🌼♦️💙🏵️🌸उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤️❤️💚💚💚💚🌸🏵️♦️🌼🌹🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀भाजप महाराष्ट्रातुन, संपणार शिव संदेश ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🌀🌹🌀🌹🌹🌼🌼♦️♦️💙💙🏵️🏵️🌸❤️❤️💚💚❤️🌀🌀🌀 कट्टर पाटिल समर्थक🌀🌀🌹🌹🌹🌼🌼🌼♦️💙🏵️🌸❤️💚💚💚💚💚 ओन्ली पाटील पावर 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 🌀 उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌀🌀💪💪🌀🌀🌀💪💪🌀🌀🌹🌼♦️🏵️🏵️🌸🌹🌀💪💪🌀🌹🌹🌹🌼🌼♦️♦️🏵️🏵️❤️❤️❤️
@shrikantpendalwar99206 күн бұрын
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरलचे उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केलं आणि इतरांनाहि उपाध्यक्ष होण्याची संधी मिळावी म्हणून नंतर पद सोडले...
@prakashwakade85906 күн бұрын
खुप भारी..भाऊ
@vithalkhedekar99273 күн бұрын
समीर साहेब मुलाखत ऐकून भारावून गेलो आहे, अराजक निर्माण होणार हे नक्की आहे,
@atulraut61946 күн бұрын
समीर भाऊंनी सर्वोत्कृष्ट विचारधारा आणि चांगल्या सवयींना चालना देण्यासाठी जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा २०२३ पासून आयोजित केली जाते
@AARADHYMORE-q8h5 күн бұрын
काय दादा तुम्ही एक नंबर बोलले 100% खरोखर समाज लगेच भूलथापाणा बळी पडतात ❤❤