ज्यां अधिकाराचा सहीने या 65 बिल्डिंग तयार झाल्या त्या सर्व अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त करून बिल्डर सह जे या प्रकरणात सामील आहेत त्या सर्वान वर कठोर कारवाई झाली पाहिजे. घर घेणाऱ्या ना कोणताही त्रास होता कामा नये
@ammo5513Ай бұрын
हो ना, हे मोकाट सुटतात
@SatyaDarshan-s2eАй бұрын
मित्रा! भारतात राहून तुझा कायदा सुव्यवस्थे वर अजून एवढा विश्वास आहे हे पाहून डोळ्यात पाणी आले माझ्या.😂😂
@suchitagaikar1106Ай бұрын
घर घेणारे आहेत म्हणून च असेल प्रकार घडतात त्यांना ही कलम लावली पाहिजेत
@harijayswal9720Ай бұрын
Yess aani Builder var pan, hyanchi sagali properties japt kara
@manishatamboli1590Ай бұрын
गरीब फसतात यांच्या नाटकामुळे
@dnyandeokedar3270Ай бұрын
बील्डीग बांधणे हे जवळपास तीन वर्ष लागतात तो पर्यंत तीथले नगरसेवक , वार्ड आॅफीसर , पोलीस यंञना आमदार ! खासदार हे काय करतात ! हे सर्व घरे वीकल्यानंतर च बरे घरे जमीनदोस्त करण्याचे आदेश येतात !
@atishpatil8389Ай бұрын
तोपर्यंत ती लोका पैशे खावला येतान..
@mykidsnme2191Ай бұрын
अगदी बरोबर
@harijayswal9720Ай бұрын
@@dnyandeokedar3270 TERA, BANKS, NBFC la nahi kalala tar hya corporators ba kaay dombalcha kalnaar? Mahapalika adhikari sampurnapane jababdar aahet
@vaishalikshirsagar1081Ай бұрын
Builder manage karatat adhikaryana bhrasastachari lok
@surekhakhande8529Ай бұрын
तो पर्यंत ते पैसे खायला यतात
@nitinpagare4739Ай бұрын
कोणत्या अधिकाऱ्याने परमिशन दीले आदी त्याचे घर तोडा. सर्व प्रोसेस लीगल आसेल तर पाडणार कसे
@vijaykulkarni7240Ай бұрын
लोकांनी बिल्डर आणि अधिकारच जबाबदार आहेत त्याना शोधून शोधून त्यचि घरे लुटायला जा रडत बसुन ऊपयोग नाही
@sameermohite5279Ай бұрын
अगदी बरोबर
@itsaboutlife3717Ай бұрын
Democracy ahe varti hafta phocla asel theva
@suchitagaikar1106Ай бұрын
त्याचे घर लीगल असले तरी, तुमच्या चुका कबूल करा
@suchitagaikar1106Ай бұрын
@@vijaykulkarni7240 हाच खरा उपाय आहे
@pandurangb7701Ай бұрын
बिल्डर आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. रहिवाशांची काही चूक नाही, रेरा आणि महानगरपालिकेची कागदपत्र बघूनच लोकांनी घर बुक केले होते.
@sanjaydicholkar9028Ай бұрын
कोर्टाची पण कमाल आहे. चूक कोणाची शिक्षा कोणाला. घरे घेणाऱ्यांचा कोणताही दोष नाही. रेरा परमिशन देणारे, kdmc चे अधिकारी, सर्व प्रकारचे टॅक्स वसुल करणारे सरकारी विभागातील संबंधित अधिकारी या सर्वाना फार मोठी कोर्टाने दिली पाहिजे होती. तसेच सरकारला ऑर्डर करायला पाहिजे होती कि त्या सर्व लोकांना त्याच एरिया मध्ये दुसऱ्या टॉवर मध्ये जागा द्या.
@IAN-ej1wgАй бұрын
हे अगदी बरोबर आहे.नोकरशाही मस्तवाल झाली आहे. राजकारण्यांचा वरदहस्त आणि त्यांची चाटुगिरी करण्यामध्ये हे लोक स्वतःला धन्य समजतात.हे रेरा आणि इतर संबंधीत अधिकारी काय झोपलेले असतात काय ? जन्मभर काबाडकष्ट करून निवारा घेणारे लोकानी कुणावर विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्नच आहे.सरकार, सरकारी यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि भरीस भर असणारी बिल्डर जमात कुणावर विश्वास ठेवावा? फार गंभीर दिशेला देशाची वाटचाल सुरू आहे असे मला वाटते.
@ravigurav5786Ай бұрын
Court tya lokankade laksha kaduch det nahi ji loka he bandkam karayla sahi kartat
@MaharashtraIndianАй бұрын
संपूर्ण यंत्रणा भिक्कार आहे.
@Nk1964-z7zАй бұрын
यासाठी राज ठाकरे पाहिजे.
@Aj-tpАй бұрын
Ha pan lokana paise gheun vote karaycha asta na,pan jeva swata war vel yete teva kalta kay karun baslot,aata loka nahi janar eknath shinde ani Shrikant shinde kade,ata kuthe gele bap lek,@@Nk1964-z7z
@gk360education4Ай бұрын
Apla desh j bhikkar chot aahe 😂😂😂
@prakashdalvi5551Ай бұрын
कुठल्या मंत्र्यांनी आणि अधिकार्यांनी परमिशन दिली त्या सर्वांची घरे पहिल्यांदा तोडा.
@satyavanupaskar6235Ай бұрын
झोपडी माफियांना मोफत घरे दिली जातात, त्याचप्रमाणे या मध्यमवर्गीयांची घरे कायदेशीर करून बिल्डर व अपराधी अधिकारी यांना कठोरात कठोर शिक्षा द्या 🙏
@suchitagaikar1106Ай бұрын
अजिबात यांची घरे कायदेशीर करू नका या मुळे बिल्डर व अशी बेकायदा घरे घेणाऱ्यांची संख्या वाढेल
@chetank4610Ай бұрын
1 no bolla bhau
@Kamal-ox5ymАй бұрын
Very good
@Kamal-ox5ymАй бұрын
Very good
@dilipbudhani8033Ай бұрын
Very true
@adityakhakha3370Ай бұрын
आता एकही राजकारणी मदतीला पुढे येणार नाही..आता करा या सरकारचे गुणगान आणि पूजा...😊
@husenshaikh3873Ай бұрын
कमला बाई ची कमाल आहे हे हाच तो खरा यानाचा चेहरा आहे
@roshanpeetre4070Ай бұрын
UP sarkha Buldozar chalu Maharashtra madhe pan. Bhaiyaa wadi banawnaar atta
@reallifevfx6541Ай бұрын
Rera और महापालिका के अधिकारियों और बैंक पर करवाई होनी चाहिए। ये उनकी जिम्मेदारी है। खाली पगार और मलाई खा रहे है ।
@chandrakantsonawane9714Ай бұрын
चार मिनिटाच्या बातमीत, एकही विकासकाचे नाव का दिले नाही? नावे " गोपनीय " ठेवनेचे, मा. न्यायालयाचे आदेश आहेत काय?
@suchitagaikar1106Ай бұрын
@@chandrakantsonawane9714 पैसे खाल्लेत म्हणून
@sacing3512Ай бұрын
सरकारी मीडिया नाही
@kunalmulik6579Ай бұрын
Modi media ka@@sacing3512
@ravipatil1869Ай бұрын
सर्व शासकीय यंत्रणा व बिल्डर यासाठी जबाबदार
@sadashivdesai5578Ай бұрын
कमाल आहे. 65 बिल्डिंग कशा बनल्या रातो रात. सर्व अधिकाऱ्यांना नोटीस द्या. आरामात पैसे देतील सर्व निवासी लोकांना. अमाप लाच खाल्ली आहे
@vijaykumarlokhande1512Ай бұрын
या इमारतींशी संबंधित असणाऱ्या अधिकऱ्यांबरोबर नगरसेवक, आमदार, खासदार यांनाही जेलमध्ये टाका.
@thetruth5392Ай бұрын
@@Pakiza_shaikh_sp01bjp😅
@sharadtawde6846Ай бұрын
त्यांच्या अगोदर स्मशानभूमी आहे!
@subhashjmore7901Ай бұрын
बिल्डींग ची जमीन नगरसेवकांची असेल पैसा आमदार खासदारांचा पोलीस आणि नगर अधिकारी पैसा खाणारे पैसा पचला की कोर्ट जागे होणार 😢 दिव्यापासून पुढे हेच चालू आहे या लुटारूनचं
@siddhanta.khankal5501Ай бұрын
He kasla court aahe jya अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र वाटली त्यावर काहीच कारवाई नाही. आणि इमानदारीने टेक्स भरणाऱ्या सामान्य माणसाला बेघर करतय
@vishalkharat150Ай бұрын
भ्रष्टाचाराने बरबटलेली कल्याण डोंबिवली महापालिकेची शासन यंत्रणा जबाबदार पालिका आयुक्त, अधिकारी, नगरसेवक, बिल्डर लॉबी ह्या सर्व सुद्धा जबाबदार आहेत ना...?
@milandobra8551Ай бұрын
प्रथम बिल्डर आणि महापालिका अधिकऱ्यांवर कारवाई करावी
@villagelife9807Ай бұрын
लाज वाटली पाहिजे.... ते लोक टॅक्स भरताय टॅक्स त्यांना आला कसा जर एनलीगल आहे तर.... बँक ने लोन दिल कस...
@स्वप्नीलАй бұрын
कल्याण सदानंद चौक समोर टॉवर इलिगल आहे पण गुजराती बिल्डर अमित शाह च नातेवाईक मुले उभी आहे
@jagruti153Ай бұрын
कोणता
@ajaybabar9171Ай бұрын
Konta
@ganeshborse6157Ай бұрын
सहजानंद चौकात घर घेऊ नका, तेथून केंद्र सरकार मान्यता मिळाले आहे मेट्रो रेल कारणास्त्व, अनधिकृत बांधकामांस बाधा न येता आदेश पारित आहेत म्हणूनच खोटारडी महापालिका आणि खोटारडी प्रशासन आहे के डी एम सी. .
@dilipwankhede9826Ай бұрын
अतीक्रमण वाले झोपले होते का गरीबांचे झोपले रिपेरिगला काढले की लगेच. कसे पोहचतात मग 65 ईमारती बाधताना दिसल्या का नाही
@dhanajiwayale-ph1wtАй бұрын
संपूर्ण देशात राष्ट्रपती शासन लागू करा ! कोणतीच यंत्रणा, कोणताच मंत्री जर सामान्य जनतेला न्याय देणार नसेल तर ?
@Rs-vi6uhАй бұрын
राष्ट्रपती पण BJP चीच आहे.😂 काळी मैना 😂
@ajaydeora114Ай бұрын
Mhanunch sagalyani nota var vote karayla pahije. Kontihi party la vote nay dyaycha
@atish3592Ай бұрын
कोर्टाने पहिली सरकारवर कारवाई केली पाहिजे नंतर पोलिस आणि बीएमसी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे जमली नाही तर कोर्टाने स्वतःवर कारवाई केली पाहिजे
@maheshshinde1596Ай бұрын
अधिकारी यांच्या कडून सर्व घर मालकांची व्याजासह रकंम आणि मार्केट दरा प्रमाणे रकम वासून करून घेतली पाहिजे. या साठी कोर्ट केस महत्वाची आहे.
@ratnakarjangam9831Ай бұрын
65इमारती बांध काम करताना जे सरकारी आस्थापन असतात त्यान्च्यावर काय कारवाई? भ्रष्टाचार करा मोठे व्हा हे bjp च वाक्य तर कोणत्या गरीबाचा बळी देणार तो तर हिंदु आहे
@vishalwaghmode6619Ай бұрын
सूत्र पोहोचले वाटत तुमचे खूप लवकर बातमी दाखवली.. आधीच पोहोचायला हवे होते धन्यवाद
@akshithtalks179Ай бұрын
Kalyan madhe metro mall samor tekdi var slum ahe te legal ahe ka?
@thelayer5211Ай бұрын
Garib mansala jagu dya rao
@Aj-tpАй бұрын
Nasel tar te karun ghetil ,hach problem ahe aaplya deshacha,je loan karun ghara ghetat tyancha illegal mhanun todnar ani je illegal jopadpattit rahanar tyana ghara denar,ata aamdar khajdar kuthe jatat ??
@MW-kw9xcАй бұрын
Chetro all
@ganeshborse6157Ай бұрын
No
@chetank4610Ай бұрын
@@Aj-tpte vote detil na mag saglikde same ahe amchya gavat pn hya zopdi walyana building chawl bandhun dile fukat Ani tyana rasta milava mhnun gavatlya lokanchi Ghar todli hyat nagarsevak aamdar sagle samil astat mhnje stanik lokana cases takun latkvun thevych Ani amhi settlement Karu sangun vote milvayche ani jyana Ghar bandhun dili tyanche pn vote milvayche asa game asti😅
@santoshgavade8289Ай бұрын
स्थानीक आमदार, सरकारी अधिकारी यांच्या वर कडक कारवाई कोर्ट करतील का?
@eknathshelat7582Ай бұрын
न्यायालयाने जरा मुंब्रा कळव्यात वाकून बगावे. गा फाटेल अनधिकृत इमारती पाहून. अखी फोरेश्टाची जमीन हडप केली आहे
@swaminathmadgule2603Ай бұрын
यामध्ये ज्यांनी घर घेतल त्यांची काहीच चुक नाही चुक तर प्रशासनाची आहे ईमारत बांधताना पाहिल नाही का रेराने आणि महानगरपालिकेने सर्व जनतेची भरपाई दिली पाहिजे
@master_hit4644Ай бұрын
भारत भिकार चोट आहे....😢😢😢😢😢 काय टेंशन आले असेल त्या बिचार्या लोकांना....
@creativeinformation81Ай бұрын
पण इमारती उभ्या राहत होती तेव्हा पालिका प्रशासन झोपले होते का?
@sharadtawde6846Ай бұрын
के.डी.म.सी. आणि त्या मधील कर्मचारी अनधिकृत आहेत, म्हणून त्यांना प्रथम जमीनदोस्त करा: जनता झोपून रहाते?
@bhalchandrapatil5477Ай бұрын
कोण बिल्डर त्याची नावे ❓ नावे माहिती पडल्यास नागरिक सावधान होतील...
@subhashjmore7901Ай бұрын
स्थानिक नगरसेवक असतील बहुतेक जण दिव्यापासून पुढे हेच चालू आहे
@ganeshhadke521Ай бұрын
ज्या अधिकारी ने परवांनगी दिली त्याचे घर पाडा आधी आणि त्या बिल्डर चे हीपाडि
@ashokmore8739Ай бұрын
संबधित अधिकारी , टाऊन प्लॅनिंग अधिकारी संबधित इंजिनिअर यांच्याविरुद्ध एफ आर आय नोंद करण्या यावी. व त्यांच्या कडून पैसे वसुल करून रहिवाशांना द्यावेत. त्याशिवाय अनधिकृत बांधकाम थांबणारच नाहीत.
@yatinpatil2393Ай бұрын
असे करू नका, काहीतरी उपाय काढा पण या कुटूबाना बेघर करू नका, कोरोनापासून जनतेची परिस्थिती नाजूक आहे, माझी प्रशासनाला हाथ जोडून विनंती आहे 🙏
@azadmulla9834Ай бұрын
कमाल आहे, कसले न्यायधीश? लोकांच्या आयुष्याशी खेल करणारे निर्णय कसे देतात, यात फ्लॅट मालकांनी सर्व कायदेशीर बाबी तपासूनच सदनिका घेतली, यात ज्यांची चूक झाली त्यांना जबरदस्त शिक्षा करा, सामान्य माणसाला का शिक्षा? त्यांची सोय न्यायधीश आपल्या घरात करणार का? जनतेचा जगनच अवघड करून ठेवलंय
@ammo5513Ай бұрын
सगळीकडे जे अनधिकृत बांधकाम आहेत. ते पाडले पाहिजेत. म्हणजे कोणाची हिम्मत होणार नाही
@nitindhumal4900Ай бұрын
जेव्हा बिल्डिंग तयार होत होती तेव्हा ही सर्व यंत्रणा झोपली होती का ,यात दोषी कोण ,pl सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका ...
@santoshtalekar7552Ай бұрын
65 बिल्डिंग उभ्या राही पर्यंत सर्व प्रशासन यंत्रणा झोपा काढत होती का? खालून तर वरपर्यंत यंत्रणाच विकलेली आहे.
@prasads7794Ай бұрын
यूपी होणार आहे महाराष्ट्राचा
@subhashjmore7901Ай бұрын
झाला कधीच कोणत्या दुनियेत आहात आपण दिव्यापासून पुढे फिरा एखादा भूमिपुत्रांना मुबई आणि मुंबई उपनगरांची अब्रू लुटली आहे किलो कोलो सोन घालून मिरवण्या साठी
@wasimshaikh2363Ай бұрын
मागील पाच-सहा वर्षापासून आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल का हे सरकार गोरगरिबांना घर देण्याऐवजी गोरगरिबांचे घर पाडत आहे. जर कोणी गरीब राहत असेल आणि ते घर बेकायदेशीर असला तरीही त्याला कायदेशीर करा तुम्ही. गरीब लोक कुठे जाणार आहेत. मोठे मोठे उद्योगपतींचे अरबो रुपये तुम्ही लोन माफ केले आणि गरीब लोकांच्या घरात तोडतात आणि त्यांना मला बाळा साहेत रोडवर आणतात तयायला लाज वाटायला पाहिजे
@MW-kw9xcАй бұрын
Garib hatao ... Moti
@demya3464Ай бұрын
गोरगरीब नाही घापल्यात घर घेतलेले अडकतात 😮 डॉक्युमेंट्स नसतात तरी पण घर घेतात loan काढतात
@bnawale5229Ай бұрын
डोंबिवली कल्याण मधील री ढेव्हलपमेन्ट इमारती खरोखर कायदेशीर मंजुरी आहेत का सावधान का त्या मध्ये पैश्याची देवाण घेवाण तर नाही. पालकमंत्री निश्चित काय करत आहेत.
@sanketpatil-bx2euАй бұрын
There is one more building known as Satyam Plaza in Dombivali East, Desalepada, Near Old Guardian school
@ajaypatil-fz7ttАй бұрын
६५ नाय अख्खी कल्याण डोंबिवली illegal आहे...😂😂
@EdCEvarTes543Ай бұрын
😂 खरं आहे की पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात मुस्लिम समुदाय चे राहणं हे बेकायदेशीर आहे
@EdCEvarTes543Ай бұрын
कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार मस्जिद मदरसा हज हाऊस चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित वकिल व विद्वान लोकांनां देखील नाही
@hanifmukadam9876Ай бұрын
सगळ्यात मोठी बातमी अशी आहे 15 ते 20 लाखापर्यंत जे घर भेटतात ते मिडल क्लास लॉवर क्लास यांच्या बजेट मध्ये बसून जातो त्याप्रमाणे हे लोकं कमी पैशात एक कॉम्प्लेक्स बिल्डिंग मध्ये फ्लॅट म्हणून लोक या बिल्डिंगीत फ्लॅट घेतात कारण की केडीएमसी टीएमसी a approval बिल्डिंग मध्ये फ्लॅटची किंमत जास्त आहे म्हणून लोकांना ऑप्शन नाही आहेत कारणे आशा बिल्डिंगमध्ये लोकं फ्लॅट घेतात माझी न्यायालयाची विनंती आहे कायदा असा करावा मिडल लोवर क्लास यांनाही लीगल बिल्डिंग मध्ये फ्लॅट भेटावं विनंती🙏
@suchitagaikar1106Ай бұрын
@@hanifmukadam9876 म्हाडा आहे की
@MyviewpointnotedАй бұрын
ठाणे डोंबिवली कल्याण...सडलेली व्यवस्था आहे सगळी
@vijaychandrathoratАй бұрын
खूप छान वारे सरकार 🎉🎉🎉🎉
@Rocky9215-x5rАй бұрын
इमारती पाडा आणि बिल्डर आणि जे अधिकारी जबाबदार आहे त्यांच्या सारी मालमत्ता विकून लोकांचे व्याजासकट पैसे परत द्या.
@kirankaravkar1984Ай бұрын
पनवेल तालुक्यात अशी कारवाई कधी होणार, बरेच बांधकामे अनाधिकृत आहेत. पालिका ऑफिसरच्या आणि टक्केवारी आमदाराच्या कृपेनें......
@vikramsinghrawat7133Ай бұрын
If RERA registration is bogus then How Bank has approved loan. How registration fees and stamp duty, property tax and water tax collected by KDMC. It's strange. Bombay High court Should make responsible to KDMC and builder and today flat rate there money should return back.
@suchitagaikar1106Ай бұрын
@@vikramsinghrawat7133 बँकापण काही कमी नाहीत
@vg8thАй бұрын
everyone is corrupt. Common man is dying
@AB-mv1mbАй бұрын
Yes builders and KDMC should pay for their new homes out of their pockets. Courts are a joke in india.
@rohanpatkar3292Ай бұрын
It’s really strange. If banks are providing loans then they are also validating documents while passing loans. What’s happening here is scary for residents
@NarendraPandav-d9jАй бұрын
ज्या अधिकारी मुळे अनधिकृत इमारत बांधल्या गेल्या, त्या अधिकारायला ED लावा 🙏
@dj_IMPАй бұрын
कोर्ट ऑफ कंटेंट बळजबरी दाखवतोय नागरिकांवर ❤
@vilaspatil6442Ай бұрын
मुंब्रा व दिवा दोनही वस्त्या अश्याच अनधिकृत आहेत
@Shreenath234Ай бұрын
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा.. महाराष्ट्रात फक्त मराठीच...
@prasads7794Ай бұрын
इलेक्शन डिक्लर झाले तर एक पण बिल्डिंग तुटणार नाही लीगल करतील.
@jitendrapawar6826Ай бұрын
Evdi emarti banli teva Sarkar zhopleli ka?
@akashbodade6503Ай бұрын
ज्या बिल्डर वर आणि सरकारी अधिकार्यकार कारवाई करा त्या सामान्य जनतेचा काय दोष या मदे शेवटी जनताच का दुखावली जाते... बिल्डर आणि त्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा करायची असेल तर...
@kamleskpatil9345Ай бұрын
Pan prashasan ka zopali hoti ka,, bank kase loan zale,,
@mubinabdul8066Ай бұрын
ज्याने नोटीस पाठवली ते इतके दिवस झोपले होते, म्हणजे ते लोक सुद्धा घोटाळ्यात शामिल असतील
@arvindpatil8580Ай бұрын
बिल्डरांवर कारवाई कधी होणार
@suchitapawar7863Ай бұрын
सरकारने जप्त करुन गरिबांना अलोट करावेत. बुल्डोजरने पाडुन फायदा नाही.❤❤❤
@sunilshinde9393Ай бұрын
बिल्डिंग बांधायला तीन ते पाच वर्ष लागतात. तो पर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि सरकार काय झोपा काढत होते काय? न्यायालय नको त्या बाबतीत अगदी झटपट निर्णय देते. पण गेल्या अडीच वर्षात जे बेकायदेशीर सरकार राज्य करत होते त्यावर काय निर्णय दिला नाही. अपात्र आमदार खासदार बद्दल काही निर्णय दिला नाही. आधी जे अधिकारी या भ्रष्टाचारात सामील आहेत त्याची घरे तोडा . आधी जी लोकं राहतात त्यांना निवारा द्या.
@ravisaroj9419Ай бұрын
गोरगरीबांचे सरकार भाजप सरकार.. अच्छे दिन आ गए
@KP-sc8zoАй бұрын
भ्रष्ट यंत्रनेतील अधिकारी व कर्मचारी व बिल्डर यांच्या कडून ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोर्टाने आदेश का दिला नाही. प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट देणारे अनेक बंडल वकील आहेत, त्याना न्यायलय का शिक्षेचा कक्षेत घेत नाही.
@ratna685Ай бұрын
रे रा मध्ये नोंदणीकृत बिल्डींग अनधिकृत असेल तर त्यात चुक कोणाची आहे त्यालाच शिक्षा झाली पाहिजे.
@milindraut8906Ай бұрын
न्यायव्यवस्था बकवास आहे का...? खरच कारवाई करायची असेल जे अधिकारी होत आणि सर्वात मोठे जे आयुक्त होते त्या काळी महानगर पालिका मध्ये त्यांना कायमस्वरुपी निलंबित करा आधी.... मगच बोलता येईल ह्या देशात न्यायव्यवस्था जिवंत आहे...
@pankajgadiАй бұрын
काय बोगस कागदपत्रे सादर करून परवाने घेतलेत ते सांगा म्हाणजे ईतरही बांधकाम अवैध आहेत का नाहीत हे समजण्यास मदत होईल.
@villagelife9807Ай бұрын
मित्रानो बंदुकी आणि तलवारी घेऊन उभे राहा... आणि जे पण तोडायला आले त्यांच्यावर बिन्धास चालवा.... असं पण सर्व बरबाद होतच आहे तुमचं.....
रहिवाशांचे L लागले. पण रहिवाशांचा मुद्दा बरोबर आहे. बिल्डरच्या गुन्ह्याची शिक्षा रहिवाशांना का? यातील सर्व अधिकाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ केले पाहिजे खोटे कागदपत्राची पडताळणी का नाही केली. आणि बिल्डर व दोषी अधिकाऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली पाहिजे.
@thelayer5211Ай бұрын
Table khalun malayi milte n 😂
@demya3464Ай бұрын
गोरगरीब नाही घापल्यात घर घेतलेले अडकतात 😮 डॉक्युमेंट्स नसतात तरी पण घर घेतात loan काढतात
@ParkashGalaАй бұрын
नेते अधिकारी बिलडर पैसे घेऊन मोकले ।।जय महाराष्ट्र ।।
@amittorne8921Ай бұрын
किती छळता गरीबांना अधिकाऱ्यावर कारवाई करा ना बिचाऱ्या त्या लोकांचा काय दोष अस जर चालत राहिलं तर काय उपयोग त्या रेरा चा
@radhakrisha4095Ай бұрын
Yah Sara Kalyan East ka hi matter hai kripa karke building ke naam bataen area bataen please 🙏🏼
@maheshamare7211Ай бұрын
महानगर पालिका वर आधी कारवाई करा सामान्य जनतेला त्रास का पुद्र त्याच्ये काय अरे थोडा विचार करा आपल्या देशात घुसखोर ना परवानगी आहे यांनी या सामान्य जनतेला का त्रास सर्व लोकांनी एक होऊन आंदोलन करा रस्त्यावर ऊतरा
@Shetkari.vachvaАй бұрын
न्याय पैशे वाल्यांचा होतो.. या निकालात बिल्डर आणि महापालिका यांना 1 रुपयाचा तोटा नाही... त्यांना तर आनंद झाला असेल कारण या बिल्डिंग पाडल्यावर 2 3 वर्षांनी पुन्हा महापालिका परवानगी देणार आणि पुन्हा बिल्डर त्याच जमिनीवर बिल्डिंग बांधून विकणार... फायदाच आहे एकंदरीत
@sunilsutar1162Ай бұрын
नंतर महानगर पालिकेला जाग येते की हा नवीन पैसे कमवायचा धंदा, सामान्य गोरगरिबांच्या आयुष्याची राखरांगोळी करुन....! कागदपत्र खोटी आहेत ह्यात घरे घेणाऱ्यांचा काय दोष ? गुन्हेगार तुमचे आणि शिक्षा लाखो रुपये घरासाठी घालणाऱ्यांना अजब न्याय आहे हा..!
@if8891Ай бұрын
आंधिकृत इमारत बांधकाम पाढा देश हिता साठी हे झालेच पाहिजे
@tvssajetАй бұрын
टरबूज मुख्यमंत्रीपदी आला आणि शिवसेनाचा बालेकिल्ला असलेला शिंदेच्या किल्यात बिल्डिंग तोडत आहेत
@vishalwakade2202Ай бұрын
उच्च न्यायालयामध्ये हिम्मत नाही त्या बिल्डर व अधिकारांवर कार्यवाही करायची
@SAGAR54846Ай бұрын
मेघा प्लॅटिनम मेघा सिल्व्हर , आत्माराम केने रेसिडेंट हॉली क्रॉस शाळे जवळ, कल्याण पश्चिम इमारत सुद्धा दावा सुरू असून बिल्डर फ्लॅट विकून मोकळा झाले आहे
@15chiragjadhav86Ай бұрын
न्यायलाय नाही भारताचा अन्यालय म्हणा 🙏
@radhakrisha4095Ай бұрын
कौन कौन सी बिल्डिंग है कौन कौन से एरिया की है कृपा करकेबताएं प्लीज
@DeashbandhuDubeyАй бұрын
First take action against word officer. DO officer . With out any notice. DMC . AMC . MC nager vikas mantri and mukhy sachiv. Action After some time. Who give finance?????
@itsaboutlife3717Ай бұрын
Rera madhe kitincprruption tyachi Investigation kara
@sushilmomaya2684Ай бұрын
What punishment is given to the Builder???
@RestaurantOwner101-hv1srАй бұрын
Kalyan west Ansari chowk la 90% building illegal aaye paan KDMC la haafta milto kahi paan honar nahi
@kjhgfdsertyuiombvcxsdfghАй бұрын
ज्यांनी या बिल्डिंग उभ्या केल्या त्यांना काहीच फरक नाही कारण त्यांना सरकारचा कवच असेल...लोकांनी शहरात घरे घेताना हजार वेळेस विचार करावा..त्यापेक्षा रेंट वर राहिलेले कधीही चांगल.
@dilippawar7805Ай бұрын
बँकांनी यांना कर्ज कोणत्या अटीवर दिले????? सर्च रिपोर्ट म्हणजे काय??? 😂😂😂😂
@demya3464Ай бұрын
गोरगरीब नाही घापल्यात घर घेतलेले अडकतात 😮 डॉक्युमेंट्स नसतात तरी पण घर घेतात loan काढतात
@sivagopinath4459Ай бұрын
Great
@maheshmule3550Ай бұрын
नॅशनल बँका सुद्धा नाही तर सर्व सरकारी खाती वर लीगल action घ्या
@ravindranalawade3415Ай бұрын
ब्राझील चालविण्यास पेक्षा ज्याना मराठी माणसांना घरे उपलब्ध करा
@RamdasBorkar-c7sАй бұрын
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किती अनाधिकृत बांधकाम आहे ती पाडा पहिली सरकारी जागेवर अतिक्रमण बांधकाम केल्यास ती पहिली पाढा अशी महाराष्ट्र मध्ये किती गायरानावर ती सरकारी जागेवरती अतिक्रमण केल्यास ती पहिले पाडा संपूर्ण
@antarshakti3093Ай бұрын
Sawdhan, before investing in property in Maharashtra. Lot of corruption is happening in Nagarpalikas, ultimately leading to suffering of investors. Forward this message to all ...
@umeshpatil8624Ай бұрын
Why High court not taking any legal action against municipal officers who gives permission to builders, & on builders too. Taking bribe from builders , municipal officers ignoring illegal constructions
@NareshBhanushali-jl1ubАй бұрын
कोटाला हा माहिती होली पाहीजेत की२०१४ अगोदरचे अनाघुकूत बागकाम अघीकुत आहे ते केनी तोडुसकनार नाही