महागाई पण थोडी कमी करा गरीब लोकांना खूप त्रास होतो महागाई चा डिसेंबर चे पैसे आले नाहीत आणखी
@SamuSarapКүн бұрын
1500 खूप झाले साहेब आभारी आहोत
@Arunakamble-s9i23 сағат бұрын
Kharch aale kaa
@SunitaMohod-rf5pt23 сағат бұрын
Ho
@KishorToskarofficial23 сағат бұрын
Jila daka
@sachinfuke493121 сағат бұрын
तेल bagha rate
@pratidnyakumbhar20 сағат бұрын
Jihla konta
@santoshsonawane5114Күн бұрын
धन्यवाद ताई अत्यंत मस्त तुम्ही कारभार चालवलेला आहे महिला व बालविकास डिपार्टमेंटचा धन्यवाद ताई
@invisible77475 сағат бұрын
आभारी आहे ताई... अंतर्गत पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया सुरू करावी अशी नम्र विनंती आहे.. अंतर्गत पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया सुरू करावी अशी नम्र विनंती आहे
@sakshi1232620 сағат бұрын
आदीती ताई,शिदे दादा, फडणवीस दादा मला ही आज 7500रु मिलाले थँक्यू मनापासून आभारी आहे तुमची❤❤❤
@MustafaSayyad-ip9cs18 сағат бұрын
Hii
@nitinwaghmare797923 сағат бұрын
धन्यवाद ताई
@Piyush-n9h5 сағат бұрын
धन्यवाद
@RehanKamateСағат бұрын
धन्यवाद ताई ❤
@santoshwarghade47788 сағат бұрын
सगळ्यांना कुठे ... लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले सर्वाना .. समान न्याय दया
@ppatil4265Күн бұрын
सरकारचे आभार सर्वसामान्य लोकांना याचा नक्कीच उपयोग होईल
@GorkesulatvКүн бұрын
2100 kuthe
@pratiksutar977921 сағат бұрын
संजय गांधी निराधार योजना चे पैसे आले नाहीत २ महीने झाल
@Silaai_TeacherКүн бұрын
१५०० रुपया में भी हम बहुत खुश है हमारे दवा का खर्चा हो जाता है लाडके भाऊ को बहुत बहुत धन्यवाद जै श्री राम 🎉🎉🎉🎉🎉
@sunshinecreation9833Күн бұрын
Mil gye kya 1500
@sunilsose504920 сағат бұрын
साहि बोले आप
@RahulTandulkar2 сағат бұрын
धन्यवाद आभारी आहे
@namdevchavhan2897Күн бұрын
महाराष्ट्रच्या लाडकी बहिण मंत्री अदीती ताई धन्यवाद
@vishnudukare6707Күн бұрын
2100 रू देनार होते आणि आता 1500रू द्यायले बाकी कधी येणार.
@sindhududhane159022 сағат бұрын
जी आर आल्या नतंर येणार लगेच कस येणार हे पाहिले जाहीर केले होते. 1500 रु संसदेत ठराव पास करून मग 2100 रु येणार
@bhimashankarrudrake.957520 сағат бұрын
ज्या गरीब बहिणीच्या phonpe oहाेते तिथे 1500दिसले ताे आनंद महिण्याला दिडलाख घेणार्या पेक्शा जास्त आसेल धन्यवाद
@dipakpawar1913 сағат бұрын
धन्यवाद दादा
@ShilpaVinchu7 сағат бұрын
Thank you saheb🙏
@vision-h1x23 сағат бұрын
लाडक्या बहिणींना डिसेंबर चा हप्ता देत आहेत आणि अपंग आणि विधवा लोकांची पेन्शन सप्टेंबर चे पैसे दिलेले नाहीत सरकारने पुणे मुळशी कृपया यावर बातमी बनवा कृपया ही माहिती वरती पर्यंत पोहोचवा आम्हाला पेन्शन मिळवून द्या
@AlokdattakhadkeKhadke19 сағат бұрын
Thank you saheb
@Sarthak1122-w2n22 сағат бұрын
एक रुपया भेटला नाही निलम लक्ष्मण सुवे आगस्ट मध्ये आपलोड झाला आहे पोस्ट खात काढल आहे राहणार घाटकोपर
मला आता च 7500 रुपये मिळाले खूप आभारी आहोत आपणास शुभेच्छा
@RajeshreeGhonge4 сағат бұрын
Dhanywad
@dakshapatel63594 сағат бұрын
Thank you very much
@dipaknavle8922Күн бұрын
नेटवर्क मुळे काही महिलांचं फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांचा कधी चालू होणार
@rakeshpaytode807623 сағат бұрын
Anganwadi sevik kade form bhara bhau
@SachinKhadase-d4c5 сағат бұрын
1500खूप झाले साहेब आभारी आहोत
@imranmaniyar3414Күн бұрын
आर्थिक स्थिती तपासून टाका हफ्ते ज्यांना खरी गरज आहे त्यांना टाका मैडम जी
@MaheshAlam-h8v21 сағат бұрын
बरोबर
@bantigamer9341Күн бұрын
अहमदनगर कधी
@ShileshJoshi-b3s22 сағат бұрын
धनवाद🙏🎂
@GOJO_edit844Күн бұрын
काय मिळाला नाही मला अजून एकही हप्ता मिळाला नाही माझ्या खात्यामध्ये अजून एकही हप्ता जमा झाला नाही सर्व कागदपत्र माझी चांगली आहेत योग्य आहेत तरीही मला अजून एक हप्ता हे बंडल युतीचं सरकार फेक
@AabasahebMate-pz6sqКүн бұрын
2100 चे काय झाले
@VarshaPakhare-l7f20 сағат бұрын
1500 आले Thank u sir🎉🎉🎉
@musicpeedia451919 сағат бұрын
Kiti vajta mala tr nh aale
@siyakedare4127 сағат бұрын
Kdhi Aley ?
@amarsonwane6377Күн бұрын
मागिल पैसे बाकी आहे काही लोकांना देण्यात आली काही बाकी राहिले पैसे भेटलं पाहिजे
@sachinwankhade22282 сағат бұрын
डिसेंबर चा हप्ता आलेला आहे धन्यवाद
@sunilvasave69420 сағат бұрын
नवीन फार्म भरणे चालू करा
@sunilsose504920 сағат бұрын
२१०० रुपए आले साहभ देवा भाऊ thinks to you
@Radhikazunjarkar11 сағат бұрын
Dhanyawad tai ni Dada😊
@shyamdesai95622 сағат бұрын
मुख्यमंत्री महोदय 2024 चा आगरीम 25%पिक विमा कधी वाटप होणार आहे तुम्ही म्हणले होते कर्जमाफी करणार देवेंद्र फडणीस आपला वचन नामांआहे विसरू नये
मला 45 ०० रुपये आले आहे बाकीचे हप्ता कधी येणार लवकर पाठवा
@yogeshmahajan84425 минут бұрын
Maze pan tech ahai
@amolbobde552623 сағат бұрын
१५०० रुपये न घरचा बजेट बिघडला १०० ₹ स्टॅम्प ५००₹ झाला. २२५०₹ १५ किलो तेलाचा पिपा झाला अजून भरपूर बाकी आहे फक्त १ महिना zala
@SohamGoret_9 сағат бұрын
जिल्हा परिषद व महानगर पालिका निवडणुका घेतील व नंतर या योजनेला निकष ठरतील. घरात एक लाभार्थी, चारचाकी वाहन, 5 एकर शेती, सरकारी कर्मचारी कुटुंबातील वगळले जातील.
@vishalparab47722 сағат бұрын
Thanks 🙏
@dipalinalawde405222 сағат бұрын
2100 RS kay zal nivdnuki purte God God bolt hota ki 21शे denar 😮
@prashantkamble437419 сағат бұрын
😂😂😂mahiti ghya aadhi shillak seneche dista tumhi
@Adilshorts-nw1pg19 сағат бұрын
Mala 1500 ale
@HarshaliHire-v7l20 сағат бұрын
Nashik madhe kdi yenar ahe t
@rajendratarhal9011Күн бұрын
2100 रू काय झालं कधी देणार
@SunitaRote-p6y23 сағат бұрын
आभारीआहेमाडम
@saminashaikh1817 сағат бұрын
Tai majhi request ahe ki jya mahila ni 14, 15 October form bharla tyancha kaay honar
@NandiniSagar-j9y23 сағат бұрын
दादा मी पुण्यावरून बोलते मला अजून एकही हप्ता आलेला नाहीये
@Gajananbawane-o4o21 сағат бұрын
Kahun bai
@meerachikale229020 сағат бұрын
😂😂😂😂@@Gajananbawane-o4o
@AmolArekar-g9rКүн бұрын
Dya nkki 🎉
@YugaMayekar4 сағат бұрын
Dhanyavad tai... 🙏 6 va hapta ala kalch... Ratnagiri district... Tyachpramane sulendarchi sabsidihi velevar milavi hich namra vinanti... 🙏
@ashokgawde14863 сағат бұрын
मी एक ग्रुहिनि माझे मिस्टर रिटायर्ड आहे मुलगा माझा दिव्यांग आहे मला अजून एक ही हप्ता मिळाला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला ओके चा मेसेज आला
@Shital-o5d23 сағат бұрын
वाशीम जिल्ह्यात आले 1500
@Shital-o5d23 сағат бұрын
धन्यवाद फडणवीस साहेब
@AjharShaikh-s3r9 сағат бұрын
7500 आले ताई आपले सरकार
@ashwinivaidya833718 сағат бұрын
डिसेंबर चा हफ्ता किती मिळणार 2100 or1500,अजून नाही मिळाला, कधी मिळणार, खरोखर गरज आहे,from thane
@sunilkatore117123 сағат бұрын
आयो अम्हाला नाही आले
@sraj9947 сағат бұрын
डिसेंबर चे नाही मिळाले अजून
@ShobhaHarHarMahadevGondh-zl8xpСағат бұрын
Dhanyewad Aditi Tai Amhala paise aale ahe
@pradeep532223 сағат бұрын
पैसे मिळेल परंतु अकाऊंटला आले कुठे आले
@manishakamble937218 сағат бұрын
मला आज डिसेंबर चे १५००/ मिळाले मुंबई धन्यवाद 🙏 ❤️
@poojabhosale441719 сағат бұрын
इथे ज्यांच्या घरात मोठमोठे ट्रक आहेत स्वतःचा व्यवसाय आहे अश्या लोकांना ही पैसे मिळतात... आणि खरी गरज आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही.... तर माझी विनंती आहे की कृपया तुम्ही अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्येक गावातील महिलेची चौकशी करा आणि मगच काय तो निर्णय घ्या..... गाव पातळीवर चौकशी होऊ शकेल.... प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकाला प्रत्येक महिलेची महिती असतेच ना....
@AB_Deshmukh7 сағат бұрын
ताई 2100 मिळणार नाही का शिंदे नाना तर बोलें कि 2100₹ देणार म्हणजे तुम्ही खोटे बोलें.
@amitpatange3814Күн бұрын
शेतकऱ्यांना अतिवृष्टी कधी मिळणार
@sujatakatgeri9188 сағат бұрын
1500 ale tai धन्यवाद 🙏
@Rani-of9io4 сағат бұрын
पण मागचे येणार का मला तर 4500 मिळाले बाकीच्या महिलांना 7500 मिळाले
@kavitamali11087 сағат бұрын
Jalna kadhi yenar ahe
@poorohitkhade-us3li49 минут бұрын
Nashik madhe kadhi milnar
@MaazJhatamКүн бұрын
Didi 🙏🌹🤲👍
@PoonamVhatkar-i6b22 сағат бұрын
Ho ale thanks ❤
@ZaReeF996_maharshtra_kombli22 сағат бұрын
Kuthla jilla. Amcha sangli nahi ale 1500. ..... oct 5 la shevti alty 3000. Dec che aa nahi ajun
@KunalkhillreКүн бұрын
कधी मिळणार आहेत
@pranalideshpande92582 сағат бұрын
कधी भेटणार पैसे. रोज आज उद्या देणार म्हणताय..
@vkkhot8983Күн бұрын
Garj aahe hechi mahilana thank you so much tai
@SamarthbhandraeКүн бұрын
धन्यवाद... अदिती.. Tai. V मुख्यमंत्री... साहेब... Ak ladki. बहीण.... अश्विनी दिनेश भंडारे.... पिपंरी. Pune.
@gajanannilkanthe49965 сағат бұрын
Jana 1 hi rupaya milala nahi tuani ky karych sir fom aaprud aahe tari payse nahi aale kay karav pLz saga
@r.k68009 сағат бұрын
सरकार आले तर डबल देणार असे बोलले होते ताकद वाढवली आहे paise पण वाढवा 🙏🙏thank you
@ravindrameshram5924Күн бұрын
संजय गांधी निराधार योजना पैसे कधी टाकतात
@pranitabhoir631919 сағат бұрын
Ho mla pn aale😊
@sunitagite99844 сағат бұрын
Mala aaj 1500 ru aale thanks tai
@yurajhake81288 сағат бұрын
पंधरा शे ऐवजी एकवीसशे देणार होते याच़ काय
@sanjivanipawar79956 сағат бұрын
Thanks tai mala 7500 aale 🎉
@PratapMandade21 сағат бұрын
Jai shree krishna
@ganeshmokhare7 сағат бұрын
पण कधी येणार
@shivvarma483522 сағат бұрын
Jai shree Ram 🙏
@RajendraKhomne-t7f19 сағат бұрын
धन्यवाद शिंदे साहेब अजित पवार साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप खूप छान योजना सुरू केली धन्यवाद सरकार
@ananddesai654323 сағат бұрын
Abhari ahe
@DiyaRokade-g4j18 сағат бұрын
थँक्यू मला 1500 रुपये आले आदिती ताई
@komalgholap154619 сағат бұрын
Mzha aadhar siding hot nahi ahe madam
@RavishaBudhaniya19 сағат бұрын
NPCI var kara mobile ne
@RamAwargand-ot6jh11 сағат бұрын
Sir 2100 manale hote ki
@gopalgedam257119 сағат бұрын
पुष्कळ महिलांनि apply पन केल नाही पुन्हा site सुरु करा ना
@SamadhanGosavi-f3mКүн бұрын
1500 aale❤❤❤❤
@shwetaghag5965 сағат бұрын
दादा मला एकही हप्ता नाही भेटला मी पुण्यातून बोलतीये