Donation band jhaal Tari khup aahe.. admission sathi jaat paat bapa chi kamayi kiti he pan band jhaal paahije..
@gopal.4634Ай бұрын
आता आपल्या पण महाराष्ट्रात दारू फुकट झाची पाहिजे.... जागो ग्राहक जागो...
@AmbadasDeshmukh-x5dАй бұрын
त्यांना लाजा नाही तुम्हाला पन लाजा नाही. मीडिया आणि राजकारणी एका टेबल वर जेवन आणि पिन सोबत करतात हे लोकांना माहित आहे.
@sharadtawde6846Ай бұрын
सगळे साले हरामखोर आहेत, ह्यांना जनतेनं चांगली अद्दल घडवली पाहिजे?
@कोकणस्वारАй бұрын
पूर्ण देशात दारू बंदी झाली पाहिजे गरिबांचे संसार उध्वस्त होतात सरकारने दारू बंदी केली पाहिजे
@PravinSasane-ym6xxАй бұрын
सरकारने दारू बंदी केली की सरकार कधीच निवडून नाही येत दारू मुळे सरकार चालत्ते आणि दारू मुळे सरकार ला फायदा होतो त्या मुळे सरकार दारू बंद कधीच नाही करत
@rajeshteliteli2694Ай бұрын
स्वस्त झाली तर गरीबांचे संसार उद्धवस्त होनार नाही मी स्वागत करतो ह्या निर्णयाच
@akshayganore664Ай бұрын
तुम्ही नकणा पिऊ 🤣🤣🤣
@harighodke2396Ай бұрын
देशाची चांगली प्रगती हवी असेल तर चांगलं एज्युकेशन मिळायला हवं सगळ्या मुलांना ज्या गरजू मुलांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचा असेल तर त्यांचे एज्युकेशन मोफत करा दारू स्वस्त करून काय होणार आहे एकदा एज्युकेशन मोफत करून बघा सगळ्या मुला मुलांसाठी चांगला रोजगार द्या मग बघा देशाची प्रगती किती चांगल्या प्रकारे होते या दारूच्या व्यसनाबाई चांगले चांगले संसार उध्वस्त झाले आहे जय हिंद सत्यमेव जयते
@dj_IMPАй бұрын
दारुमुक्त महाराष्ट्र अजेंडा पक्षाला बहुमत मिळणार CM सकट ❤
@pradippawar1541Ай бұрын
सरसकट कर्जमाफी करा शेतकरी सुखी होईल
@obc7523Ай бұрын
कर्ज फेडा,भाव आलाय मालाला
@sachinkale5733Ай бұрын
कशाला भाव आलाय सांअ..सोयाबीन ५००० रु क्विंटल आता आहे व दहा वर्षापूर्वी पण होतं कापुस ७००० रु क्विंटल दहा वर्षापूर्वी होता व आजही ७००० रु क्विटलचं आहे.आणि आताही ७००० रुपये आहे.
@pradippatil-qq3ekАй бұрын
आम्ही कर्ज फेडलंय... आमचं काय
@obc7523Ай бұрын
@@sachinkale5733 कांदा,टमाटे,बटाटे
@sharadtawde6846Ай бұрын
निवडणूका लढवा, मिरवणुकीत भाग घ्यायचा.
@siddhanathshinde704Ай бұрын
जनता मेली तरी चालेल पण राजकारण्यांची दुकाने चालली पाहिजेत कारण या कंपन्या व दुकाने सामान्य माणसाची नाहीत
@annagorde2530Ай бұрын
आमदार साहेब
@Nitin-zj3xfАй бұрын
"लाडका भाऊ" योजनेची तयारी सुरू केली महाराष्ट्र सरकारने.
@ganpatbhosale6805Ай бұрын
उध्दव साहेब यांनी शिवथाली आणली होती. जनतेसाठी स्वस्त दरात उपलब्ध
@Dalestyen007Ай бұрын
पत्रकार लोकांनी खरच आता लाज विकली आहे.लाज वाटू द्या रे जरा .
@anilshinde3190Ай бұрын
जनतेला जेवढ जास्त भिकेला लावता येईल तेवढं लावयाच असं धोरण आहे सरकारांच ...
@yogirajkharat1721Ай бұрын
आता सरकारने 5 kg रेशन सोबत दारू पण द्यायाला पाहिजे (99 rs)
@anilpatil7189Ай бұрын
छान अति उत्तम
@vanmalimayekar3586Ай бұрын
लाडक्या भावा साठी दारू ९९ रुपयात देण्याची तयारी हा चंद्रा बांबूचा नवीन कायदा
@mayurjagdale2349Ай бұрын
आरं कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...😂
@putinbladimar5423Ай бұрын
सॅम टीव्ही करणार मद्य विक्री, काय आहे वायरल सत्य
@shamsawale6079Ай бұрын
दारु स्वस्त, शाळेचे पुस्तक महाग, वारे सरकार,
@sanjaymahadik6691Ай бұрын
खरच ही गोष्ट खरी झाली पाहिजे 👍👍कारण लाको नाही करोडो लोक मद्य प्रेमी आहेत लेडीज सुद्धा आहे 👍👍करोडो वोटिंग cm साहेब ना 🙏🙏🙏
@sumitthalekar8180Ай бұрын
बातमी देताना जरा नीट द्या ती बातमी 😡
@vedant1508Ай бұрын
❤छान खूप छान ❤अभिनंदन ❤😂❤
@sanjaysawar412Ай бұрын
Gass che kiti
@pandurangkhanderaoladegaon8505Ай бұрын
फारच छान १आक्टोंबर चांगला दिवस निवडला आहे त्यामुळे गांधी जयंती अतिउत्साहाने साजरी करण्यात येईल अशाच योजना सुज्ञेतेने राबवा म्हणजे तुमचे भले होईल.😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@dipakingole3436Ай бұрын
मस्त चॅनल आहे. थोडी तरी
@RajaramPotphodeАй бұрын
त्या सरकारच्या या धोरणामुळे विकास होईल असे वाटते का? तसे असेल तर लोकांना स्वर्ग सुख मिळेल !!!!! वाह रे सरकार !
@sharadtawde6846Ай бұрын
स्वर्ग?
@vithalmaingade3121Ай бұрын
GM madhe color taaknaar ka
@surajkkr3280Ай бұрын
योग्य निर्णय ❤🎉🎉
@bhagawankhadase6291Ай бұрын
Changla nirnay
@BalasahebGhumare-bh7eiАй бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@MiBhartiy1992Ай бұрын
हे धोरण महाराष्ट्र मध्ये लागू करा चोरून दारूची विक्री होणार नाही याचा फायदा सरकारला होईल पिणारे तर काही करून पितात त्यांना कोणीही रोखु शकत नाही
@annagorde2530Ай бұрын
नक्की आहे का
@JitendraShingare-f5pАй бұрын
मद्य प्रेमी नव्हे तर प्रामाणिकपणे सरकारचा टॅक्स भरून ,इतर कोणा पेक्षा ही जास्त प्रमाणात सरकारी तिजोरी भरणारे "योधे" म्हणा ,🎉
@PallaviP-d3dАй бұрын
Wa... Ajun swast kara... Ani bighadava lokana. Kamal ahe
@Waghmare1990-VАй бұрын
जिथे शिक्षणाच्या गोष्टीवर टॅक्स लावला जातो आणि नको त्या गोष्टी फुकट करायच्या म्हंटल्यावर त्या राज्याची येणारी पिढी कशी असेल याची कल्पनाच न केलेली बरी 😮😮
@qpr543Ай бұрын
तेच तेच किती वेळा सांगतो? शॉर्ट व्हिडिओ बनव ना!
@ashokpawar2931Ай бұрын
Aanandacha shidha madhe dhya
@balurajput1680Ай бұрын
हाच विडिओ जनते पर्यंत पोहोचवायचे बाकी होते..
@nagusurvase4580Ай бұрын
Good ❤🎉 .
@samirbarde7452Ай бұрын
आता तीन मुंडी छाप सरकार ने ही योजना राबवावी कारण सगळे मतदार तीन मुंडी छाप ल मत देऊ शकतात विचार करून पहिला काय हरकत आहे
@Tanmay-9999Ай бұрын
दारूबंदी झालीच पाहिजे जाना घर नाही शेत नाही याणी कायकराव मुलांचं शिक्षण कस करावेत
@ganeshtirmakhe155Ай бұрын
महाराष्ट्रात .करा.मग.बघा.Goverment.तिजोरी.कशी.गचा.गच,भरती.ते.पहा.
@Ramraje-y4gАй бұрын
कोणती मिळणार इंग्रजी की देशी 😅😅😅
@aakash9831Ай бұрын
जांभळाची
@nitinsawant2010Ай бұрын
बातमी खरी आहे का ते तरी बघा
@sanjeevjadhav4957Ай бұрын
आता नककी लाडकया बहिणी यांना मत देणार नाहीत। मधय पी भाऊ मात्र मत देतील ़
@Chandu..MH11Ай бұрын
भारत क्रांतीच्या दिशेने....,पण आंध्र सरकार संकटात
@babanshankarlande4777Ай бұрын
दारू मोफत झाली पाहिजे अशी मागणी समस्त झिंगा ट पार्टी कडून अपेक्षा आहे, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल .
@vishwasparab6645Ай бұрын
मद्यप्रेमी पहीली नेत्याना द्या म्हणजे जोरात भाषन करतील
@fivestar222Ай бұрын
मग आंध्र प्रदेश सरकार ने शालेय पोषण आहारा ठिकानी दारु वाटप सुरु केली तरी काय नवल वाटायला नको😡😡
@SagarAdmane-up6egАй бұрын
महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेऊच शकत नाही महाराष्ट्र सरकार चा म्हसूल बुडेल 😂😂😂😂🥃🥃🥃
@PravinSasane-ym6xxАй бұрын
सरकार खूप चांगले आहे ते म्हणजे शिंदे सरकार लाडक्या बहिणीला चक्क 3 हजार दिले मी सुद्धा चाट पडलो वाटले नाही मला पण शिंदे सरकार 👌
@anandhiremath9996Ай бұрын
आता मी आंध्रप्रदेश ला जायला पाहिजे 😂😂😂😂
@manojjambhle4594Ай бұрын
😢😢
@ShankargovindBharatiАй бұрын
मद्द परवाना आवश्यक आहे डिलेवरी देण्यात येईल सर्विस चार्ज आकारला जातो तेव्हा त्याला देणं घेणं फक्तं आहे विचार करावा लागणार
@radhapramodbaviskar9677Ай бұрын
Good news aah
@vijaynarute4556Ай бұрын
लिव्हर बाद होवून मानशे मारायच औषध म्हणजे दारू स्वस्त आसु या महाग
@babasahebchavan4261Ай бұрын
Maharastra madhe karayela pahije
@balasahebkolhatkar2929Ай бұрын
भाकड. कथा. कशाला. दाखवता. 😢😂😢😂
@gajananpawar7506Ай бұрын
काही कामधंदा नाही का रिकामा न्हावी भिंतीवर तुंबडया लावी. सत्यशोधक.
@ravipalav3463Ай бұрын
कयु आंध्र प्रदेश बेडा ज्या है चंद्र नायडू पास बीजेपी है कुछ भी हो सकता है 😂😂😂😂😂
@sanjaywadkar4243Ай бұрын
केजीवालांनी देखील हाच निर्णय केला होता आणि त्याचीच कॉपी चंद्राबाबूनायडू यांनी मारली.
@AmolChandane-h9lАй бұрын
❤️
@JitendraShingare-f5pАй бұрын
इथे दारूवर निगेटिव्ह कॉमेंट करणारे ,कमीत कमी 80% लोक यांनी आयुष्यात कधी ना कधी दारू, बियर पिलेली आहे,स्वतः चे ठेवा झाकून ,दुसऱ्याच पाहा वाकून🎉
@nageshkadam740Ай бұрын
महाराष्ट्र आज पर्यंत कोणतंच सरकार अशे चांगले काम केलेले नाही हे चालू केलं तर 100 टक्के येणार
@sandipbari8204Ай бұрын
लाडका भाऊ योजनेची तयारी सुरू केली महाराष्ट्र सरकारने 😅😅
@KiranMali-po6keАй бұрын
चुकीचा निर्णय आहे दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात मग आनंदाची बातमी कशी म्हणता शिक्षण आरोग्य यासाठीच सरकारने योजना आणायला पाहिजे का दारूसाठी😂
@hemantaher4712Ай бұрын
रेशनकार्ड वर मिळेल का😂
@sandeepgade5530Ай бұрын
Shinde ने पुडची सोय केली आहे
@bomkarjАй бұрын
योग्य निर्णय..सर्व " दारुड्यांची " मते शिंदे सरकारला..🎉🎉🎉🎉🎉....महाराष्ट्र पेताड संघटना.
@kisshor1000Ай бұрын
चित्रपटातील काही सीन मदे खाली लिहून येत कि माध्यपान करणे हानिकारक आहे.. आणि हे मीडिया वाले तोंड वर करून सांगतात आहेत अभिमानाने कि दारू स्वस्त होणार... आणि सरकार पण काय आहे दारू बंदी नाही करू सहकात पण ती स्वस्त करतात..
@RanjanaGaikwad-u7mАй бұрын
Daru swast ani jevan mahag va re sarkar
@devnathmadhavi5881Ай бұрын
संसार दारू मुलं नाही तर केंद्र आणि राज्य सरकार मुलं झालं
@DilipKokani-p6pАй бұрын
1 rupaye madhye dya manje ek mekana changalech vajvtil as
@taruierwantaАй бұрын
सरकारी.नोकर.भरती.करा
@santoshsalvi1989Ай бұрын
शेतकरी ना पैसा दया
@vedant1508Ай бұрын
आता मतदान कोणला सागा
@maheshDhadve-ez1rhАй бұрын
महाराष्ट्रात तर परवाने खिरापती सारखे वाटप करीत आहे 😂😂
@shantharamrajput5625Ай бұрын
बातमी महाराष्ट्राची हाये का आंध्र प्रदेशची आहे त्या बातमीमध्ये काही तथ्य आहे का उगाचच बातमी द्यायची टाइमपास करायचा
@रोशनब्राह्मणАй бұрын
दारू पिऊन अपघात करणाऱ्या लोकांची शिक्षा मुख्यमंत्र्याला दिली पाहिजे आणि त्याच्या वैयक्तिक संपत्तितुन घेतले पाहिजे.
@welthforhelath2416Ай бұрын
Atta fix yty srkar
@sahilbabar6412Ай бұрын
180.मिली.9..रुपयाला.मग.बाटलीची.किमत.किती
@anantgadsingh9918Ай бұрын
Maharashtra made sudha kara daru 99 made
@sachinnare4187Ай бұрын
अछछे दिन आले
@sharadtawde6846Ай бұрын
आंध्रात!
@vijaynarute4556Ай бұрын
आता अंद्र प्रदेशमध्ये भाजप का गप्प बसल आहे . . दारू बाबत
@arundhangar6775Ай бұрын
90 चा भाव वाडुन 99 जाला 😂😂😂
@ratnasinhrajeghatge778Ай бұрын
लाजा वाटू द्या साम आणि पुढारी
@RameshMangulkar-n3oАй бұрын
Midiha ha pahije parntu midiya kay karato he mala mahiti aahe
@SantoshKhatke-d6dАй бұрын
निवडनुक हाेईपरयंत पिऊन घ्यारे पिताडांनाे
@ahmedmulani2599Ай бұрын
खरेतर दारू फुकट करा पण कृपया शिक्षण व शिक्षणासाठी लागणारं साहित्य खूप महाग करा. म्हणजे आपला देश लवकरच शक्तीशाली बनेल. तसेच हे सरकार चालवणारे अजरामर होतील!
@yogeshgodasestar928Ай бұрын
He chhatrapati shivrayanch 🚩swarajya asuch shkt nahi jithe shashnch prajecha bhakshk zalay 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@rajendrakhandagale9141Ай бұрын
Jay ho mangal may ho 🎉
@suyogrewale7911Ай бұрын
दारूची दुकान कोनाची आहेत
@rajuaherАй бұрын
Maharastra may kal se chalu karo
@ShaileshPawar-q3mАй бұрын
रेशनकार्ड वर दारु द्या 😂😂😂😂
@nehakakade6648Ай бұрын
दारूची दुकाने यामुळे काही लोक श्रीमंत होतात आणि काही लोक दारू पिऊन गटारीत पडतात. दारूच्या बाटल्या विकल्यानंतर करोडो रुपये श्रीमंतांच्या घशात जातात.
@sanjaymahadik6691Ай бұрын
काही लोक फुकट मिळाली कि पिणारे लोक ज्ञान च्या गोष्टी बोलतील 😂😂संसार.. बाया उध्वस वगैरे अशी लोक कांदा भजी सोळा पाव फुकट भेट ली कि मार ताव 😜😜🙏
@bhaskargaikar8906Ай бұрын
Aandhr pradesh sarkar karu shaqato mag maharstra sarkar ka nahi karu shaqat...
@jaiho5914Ай бұрын
लाडका भाऊ योजना😅
@PravinSasane-ym6xxАй бұрын
थोडे थांबा ते पण होईन कोणत्या भिकाऱ्या सरकार ने 3 हजार दिले का शिंदे साहेब ने दिले 🙏
@jaiho5914Ай бұрын
@@PravinSasane-ym6xx Bhik nako... Amchech paise amhalach deun upkar nahi karat, tyancha khishatle nahi denar te.... Rojgar kami zalay, jobs milena, udyog dhandhe dusre rajya odhun net ahet Maharashtratun. Yancha challay Hindu Muslim, Jativad, Party toda todi, ED.....
@mangeshnaik1786Ай бұрын
इलेकशन देव पावला.. विधानसभा झिंदाबाद.. मिंदे -बीजेपी यांनी VAT, GST, excies tax, लाऊन खुप लूट लुटले.. लाडका माझा भाऊ.. चंद्रबाबू नायडू..
@kondajiborse4777Ай бұрын
चला तर मग आध्रप्रदेशला 😂😂😂
@chetanpalve1270Ай бұрын
दारू स्वस्त तेल महाग
@sanjayyedme934Ай бұрын
दारू महाग झाली तरी लोक पिणारच.
@Truelight-p4eАй бұрын
हे दारू घोटाळा नाहीच😂
@PrabhakarKawade-e2vАй бұрын
साम टीव्ही ला लोकांची लेकरं बोकांडी घ्यायला खुप आवडते आपल्याला नक्की नवेच ठेवणार तुझी चालना मग आंध्रप्रदेश मध्ये जा