पुणे मुळशी मधून बोलतोय आदिवासी पाढे मधून जे आमदार साहेब निवडून आलेले आहेत त्यांचे शिक्षण जरी कमी असेल तरी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की त्या व्यक्तीचे काम खूप मोठे आहे त्या भागातील आपण सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे
@shreyashnarhare3 күн бұрын
काय भरती झाली विधानसभेमध्ये
@indrajitpaikrao47923 күн бұрын
विधान सभा आहे ग्राम सभा नाही 😂😂😂
@pradipspatil80772 күн бұрын
😂😂👍👍
@AjayIngle-g7j3 күн бұрын
स्वतचं शिफारस करतोय😂
@13_46s_albi3 күн бұрын
त्याची काय चूक नाही ज्या लोकांनी मत देऊन निवडून दिले त्याची चूक आहे
@ADIWASIKORKUDHAMAKA3 күн бұрын
आदिवासी आमदार आहे म्हणून हे सर्व सुरू
@shankartadas50973 күн бұрын
😂स्वतःचे प्रश्न विधानसभा मध्ये मांडत आहे
@sujptl2 күн бұрын
त्यांच्या बोली भाषे वरून बोलणाऱ्यानो जशी हिंदी मराठी अहिराणी खान्देशी मालवणी कोकणी भाषा आहे तशीच महाराष्ट्रात आदिवासी भाषा देखील आहे त्या भाषेत मोठ्या प्रमाणात हिंदी मराठी सामाविष्ट असते आधी माहिती करा मग मजा उडवा जय महाराष्ट्र ❤️🚩
@ManojM-777Күн бұрын
बरोबर
@vitthalgoykar65823 күн бұрын
आवाज एकच नंबर
@kunalpatil84902 күн бұрын
अरे काय रे बाबा गावातल्या भानगडी विधानसभेमध्ये मांडतात😅😅😅
@navanathfarate61333 күн бұрын
आता पर्यंत विधानसभा मध्ये जनतेचे प्रश्न मांडले जात होते पण घरगुती करण पण विधानसभा मध्ये पण मांडले जातात मस्त आहे काही लफडं असेल तरी सांग पाडवी बाबा
@बुक्कितटेंगूळ3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 काय बोलाव 😂😂
@shashikantgulaskar83393 күн бұрын
या आमदाराला मराठी शिकवा.
@NamdevMane-hb2jk3 күн бұрын
काय दिवस आलेत..... शिकलेला माणूस भेटला नाही काय... हा काय स्वतःचाच फायदा करत राहणार. जनतेची कामं कधी करणार.
@dineshmahalle60923 күн бұрын
स्वतःच सुरक्षीत नाहीत. चालले राज्य चालवायला फडणवीस साहेबाच बर आहे. नेहमी प्रमाणे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी करून कारवाई करन्यात येईल
@pradeepbhosale38153 күн бұрын
कोणती भाषा आहे
@juberkhan35593 күн бұрын
😂😂😂😂 kay kamal aahe waah re amdaar
@Indian1234m5z2 күн бұрын
याला स्वतः शपथ सुद्धा वाचत आला नाही दुर्देव आहे हे आपले
@devendrasingsolanke94532 күн бұрын
याला शिक्षण मंत्री करा फडणवीस साहेब
@gurudattranerajput46663 күн бұрын
Hi konti bhasha
@gavatamaahire40293 күн бұрын
आदिवासी भारताचे मूळ निवासी आहे आदिवासी बांधवांना असं कोणासमोर हात जोडायचे नसतात स्वतःच्या ताकतीने लढावं लागतंय
@raviraut83133 күн бұрын
Ha EVM cha adivasi ahe, ha fakt svat sathi ladhnar
@raviraut83133 күн бұрын
Amdar zala mahnun ghuna dakhal karyacha nasto ka? Ya la jail madhe taka adhi mag