आमदार कोणीही असो, आपल्या समाजासाठी लडणारा असला पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचा असो....❤
@RWAdventures2420 сағат бұрын
याला म्हणतात आदिवासी शेर 💪💪💪
@ankushchouhan138119 сағат бұрын
शिक्षण नाही म्हणून काय झाले पण प्रश्न सुशिक्षित आमदार पेक्षा कमी नाही. सामान्य माणसांचा आमदार आमश्या दादा पाडवी 🎉
@Tribal-qw3ow21 сағат бұрын
अगदी महत्वाचे प्रश्न आमाश्या पाडवी दादांनी माडले आहे वास्तव परिस्थिती आहे
@ravindragurav791621 сағат бұрын
आमदार आमश्या दादा पाडवी साहेब नेहमी सत्य परिस्थिती मांडतात, अतिदुर्गम भागात विकास झाला पाहिजे त्यासाठी पोटतिडकीने बोलतात, तरी सविस्तर विषयावर माहिती देण्यासाठी अध्यक्ष महोदयांनी त्यांना न थांबवता मांडणी करु द्मावी जेणेकरून ०१ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटू शकतील
@tirsingvasave0719 сағат бұрын
आमश्या दादांनी आरोग्य समस्या वर चर्चा केली . ज्या ज्या वेळी बोलायची संधी मिळेल तेव्हा बलत राहा पाडवी साहेब जय जोहार .👍
@mysatpudanews909021 сағат бұрын
काही असो पण आमशा दादा जोरदार आहे बरं का..? निडर
@sachinvalvi96149 сағат бұрын
अतिशय चांगल काम साहेब ओरोग्य ,रस्ते, शिक्षण फार गरजेचं आहे
@nileshdhinda406417 сағат бұрын
असे आमदार या समाजाला मिळाला पाहिजे मि एक आदिवासी आहे आणि मला गर्व आहे आदिवासी असल्याचा.खरोखर असे नेते जर जनतेला मिळाले तरच जनतेची कामे होतील जय जोहार जय आदिवासी.
@srgavali756215 сағат бұрын
शिक्षण नाही म्हणून काय झालं? समाजासाठी लढणारा आदिवासी शेर आहे .दादा
@SantoshJumade17 сағат бұрын
अध्यक्ष महोदय खरोखर आला आणि माणूस असला तरी चालते पण त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मान दिला आहे
@alpeshvalvi522317 сағат бұрын
इसको बोलते है आदिवासी टायगर 🐯🐯
@hemantumbarsada95517 сағат бұрын
बब्बर शेर आहेत.. आमश्या पाडवी साहेब.. जय आदिवासी..
@ManoharPadvi-j4w18 сағат бұрын
याला म्हणतात आदिवासी वाघ पाडवी साहेब❤❤❤
@SantoshJumade17 сағат бұрын
ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकद अडाणी माणूसही आमदार होऊ शकते
@Gretdr.0217 сағат бұрын
Ha Bhau 💯
@udaysingvalvi240916 сағат бұрын
स्वताला हुशार समजणारे आमदार पेक्षा आपले आमशा पाडवी हेच असली बोलणारे आमदार आहेत
@sudarshanvanga16 сағат бұрын
खूप सुंदर साहेब. जय आदिवासी अत्यन्त महत्वाचे आपण बोलले आहेत. आपली आदिवासी भाषा बोललीच पाहिजे पाडवी साहेब एकदम बरोबर
@bhushanvasave788719 сағат бұрын
आमस्या दादा पाडवी साहेब खुप महत्वाचा प्रश्न मांडला... धन्यवाद 😊
@manesh_vasave_222416 сағат бұрын
2:02 performance is extremely excellent speech is great ideas are powerful 𝐌𝐋𝐀 the true strength of the adivasi community...,❤
@nileshvalvi637319 сағат бұрын
याला महणतात आदिवासी शेर
@SharadGosavi-w1o20 сағат бұрын
धन्यवाद आमदार साहेब
@YogeshThakare-ot3lj16 сағат бұрын
इतकी वर्षे के सी पाडवी ला कधी बघीतले नाही आदिवासी साठी काही बोलतांना. आमशा दादा फुल फार्म मध्ये आहे. 👏👏👏
@valvi818215 сағат бұрын
आदिवासी आहे याचा मला अभिमान वाटतो कोणी जर असो काही बोलतो तेव्हा . जय जोहार जय आदिवासी . East and west amacha padvi is best prove it
@mraadivasi0714 сағат бұрын
2:02 aadivasi sher chi grjana🔥,, jay aadivasi jay johar... 👍
@yuvrajgaikwad514516 сағат бұрын
आदिवासी नेता आहे जरी बोलण्यात अडखले असतील पण अत्यंत काळजपासून प्रश्न मांडलेलं आहे , ना मनात कसलाही संकोच । जय आदिवासी ,
@ShankarPawara-il1pj17 сағат бұрын
वाह अमावस्या पाडवी साहेब जय हो ......❤🎉🎉🎉❤
@pandharinathpatil92916 сағат бұрын
खरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आमश्या दादांना मंत्री करा खरच विकास करूनच दाखवतील त्यांच्या बोलण्यावरून च कळते
दादा आपण आपल्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि आपल्या भागात काय अडचणी आहेत ते पहिल्याच अधिवेशनात मांडले याबद्दल खरचे आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻 आपण किती शिकले आहात हे महत्त्वाचे नाही तर आपण समाजाला काय हवं आहे ते तोकड्या शब्दात वर्णन करतात हेच महत्त्वाचे आहे दादा सेवा जोहार 🙏🏻 जय आदिवासी
@maneshpadvi604621 сағат бұрын
Aamshya dada barobar ahe tumhi ahe to paryath vikas honarch aamcha kade❤❤❤
@jitendrathakare57262 сағат бұрын
आदिवासी शेर आया.
@satishwaghmode317720 сағат бұрын
Saheb mi dhangar ahe pam tumhi ek number gor garibana cha dev ahat
@NandaVasave-l3m21 сағат бұрын
धन्यवाद ! पाडवी साहेब
@jitendrapawara66019 сағат бұрын
वाह मेरे शेर 👍
@ravindramore301520 сағат бұрын
अगदी बरोबर साहेब असं बोलायला पाहिजे
@yuvivasave49821 сағат бұрын
Ek number dada shaheb
@moinoddinmuntajimoddin936021 сағат бұрын
Aamshya Dada 👌🏻👌🏻💪🏻💪🏻
@anitavalvi45875 сағат бұрын
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@indaspawara131721 сағат бұрын
Amashya dada👌👌
@dhirajvasave94818 сағат бұрын
चांगला प्रश्न मांडला
@tribalindia30716 сағат бұрын
ब्बबर शेर आमश्या दादा पाडवी🎉🎉🎉
@manishpadvi19218 сағат бұрын
Phinnn karun thokataaaa saheb ,, ye kadak tha guru 😅
@patleindrasing979019 сағат бұрын
एकच डॅचिंग नेता आमशा दादा ❤❤❤
@NirendraVasave5 сағат бұрын
Nice dada saheb
@devidasvasave826118 сағат бұрын
प्रश्न आदिवासी भाषेत मांडण्याचा अधिकार आहे.निडर आमदार... स्पष्ट वक्तशीरपणा...आमश्या दादा पाडवी.