ही मंडळी तीच आहे जी शाळेमध्ये पहिल्या बाकड्यावर बसतात. !!!
@sforbhosale3 ай бұрын
😂 true line
@SamadhanMarkande3 ай бұрын
बरोबर उद्या.
@sachinjadhav40693 ай бұрын
एकदम बरोबर आहे या बाई साठी
@sachinjadhav40693 ай бұрын
मोबाईल नाहीत यांच्याकडे
@MadhaLiveNews3 ай бұрын
Barobar bolala
@pandurang25543 ай бұрын
पोलिसाना call नाही करता आला
@IBCR-w4y3 ай бұрын
pivli zali 6 janana baghun
@SamadhanMarkande3 ай бұрын
मुसलमान उद्या घरात घुसले तर घर सोडून पळून जा.
@prithyedage99203 ай бұрын
@@IBCR-w4y😊😂
@PROTradingAcademy-w8e2 ай бұрын
@@IBCR-w4y😂😂😂😂
@omkargurav912 ай бұрын
recharge sampla hota
@sushrutmarathi94863 ай бұрын
हुशार पुणेकरांना पोलिसांना फोन करायची अक्कल सुचली नाही😂😂😂 चोरी दुपारी एक ते चार झाली असावी, रात्री नाही😂😂😂😂😂
@JJ-kl1cr3 ай бұрын
यानेच विकलंय..... आणि बोंबलतय
@kiransutar86093 ай бұрын
😂😂😂😂😂
@कलाहेचजीवन-य5ग3 ай бұрын
बरोबर आहे
@SportsInstinct93 ай бұрын
ग्रहमंत्री रात्री फिरतात वेस बदलून चोरी नक्कीच रोखली असती😅
@nilesh49733 ай бұрын
Fasan20 nech chorun gujratla pathavali asel
@patelbaba86743 ай бұрын
झाड चोरी मध्ये ह्यांचा मोलाचा वाटा आहे 😂😂
@IBCR-w4y3 ай бұрын
@SamadhanMarkande3 ай бұрын
काश्मिरी पंडित होणार यांचा.
@sforbhosale3 ай бұрын
@@patelbaba8674 विचार करणारीही गोष्टी आहे
@VikasGavali-ss9vv3 ай бұрын
Puneri zatka.ajju ni idea keli zad todache kase tar ase.zad,pn quick li todle ni konakch khabar nahi .chorla ni tyanch mahit.gd pln
@Ramangadekar91233 ай бұрын
😂 ha
@ShriramKumbhar-jv4nc3 ай бұрын
ऐडझव झाड विकल आणी मुलाखत देतात पञकार पन सामिल
@IndianBoy4942 ай бұрын
मस्त स्क्रिप्ट बनवलीए सर्व कुटूंबाने
@nileshautee42523 ай бұрын
20 minute चोरांचा कार्यक्रम चालु होता एवढ्या वेळात पोलिसांना call केला असता तर पोलिस आले नसते का
@srb61353 ай бұрын
ह्यांचाच हात आहे नक्की चेहरे पहा 😢
@prasadyawalkar69203 ай бұрын
प्रसंगाचे मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग का केले नाही ..पोलिसांना लवकर फोन केला नाही ? पुणेकरांना सीसीटीव्ही फुटेज तपासता येत नाही ..?? मुंबईकर जास्त हुशार आहेत अन् प्रसंगावधान ही जास्त आहे हे मान्य करा मग 😅
@bharatjadhav23093 ай бұрын
पोलिसांना लगेच फोन केला असता तर काही तर झाले असते झाड वाचले असते
@rajaramkolekar12023 ай бұрын
तुमच्या घरात घुसून चोरी प्रयत्न केला असता तर तुम्ही पोलीस ना फोन करू शकला असता
@balasaheb48733 ай бұрын
शेजारीशी माणुसकीने, चांगले वागता का, मदतीला आले असते, घरचा दरवाजा बंद करून बसता.
@faruqjamadar86243 ай бұрын
Program akdam perfect
@SaiJadhav-zd8hg3 ай бұрын
पोलिस हप्ता घेऊन चंदना ला मंजूरी देतात सध्या ऊमरगा तालुक्यातील चालु आहे तिथे मोठ्या संख्येने चंदंन जमा होत आहे पोलिस हप्ता घेत आहेत
@darklord95003 ай бұрын
Bhava forest kadun ghyavi lagte permission
@LaxmankedarTatya-xz8rj3 ай бұрын
नेबळट माणसे ऊद्य म्हणतील की माझ्या घरी बळजबरी केली पण मी आडवू शिकलो नाही का तर त्यांच्या हातात चाकु होते आरे मि एकट्या ने बॅक ऑफ इंडिया शाखेत दरोडा पडला रात्री 2वा आणि मि लघुशंकेसाठी ऊठलो होतो माझे घर जवळच आहे मि एकट्याने 6 शसत्र दरोडा रोखला दीड तास शेवटी गाव जागा केला मॅनेजर शिपाई व पोलीसांना फोन केला आणि चोर पळवले
@SamadhanMarkande3 ай бұрын
ग्रेट 🔥🔥🔥👌👌👍
@mayurdaryanani29893 ай бұрын
112 ला फ़ोन करायचा ३० मिनिटात पोलिस येतात 😂
@dayanandjadhav95803 ай бұрын
अरे बाबा या लोकांना पोलीसांना फोन करायला एवढा वेळ लावला हे तमाशा बघनारे लोक आहेत
@ssut6843 ай бұрын
ही तीच मंडळी आहेत जी पुणे सोडून इतर गावांना परग्रह मानतात😂😂😂
@sushrutmarathi94863 ай бұрын
आत्ता ही अफवा कोणी पसरवली की बीड चे नवनिर्वाचित खासदार पण त्या मध्ये होते😂😂😂😂
@आपणसर्वभारतीय3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sanjeevanigohad-nq9nc3 ай бұрын
कुछ तो गडबड है दया.....
@13pr653 ай бұрын
शासनानी नुसकान भरपाई द्यावी नाहीतर चोरानी तरी द्यावी
@surajsawant81313 ай бұрын
Madam ani sir ekadam details bhashan det ahet tayari karun.
@sunilekshinge55793 ай бұрын
Sarv घटनेची उच्च स्तरीय चौकशी व्हावी घटना कुठ रानात झाली नसून पूनात झाली आहे. जर पूनात पोलिस लवकर येत नाहीत तर राणात कधी येणार
@pratikgaikwad63053 ай бұрын
अरे ते म्हणत आहेत, पोलिसांना फोन केला, पण पोलिस येई पर्यंत चोर पसार झाले, अमेरिकन पोलिस नाहीत ते पाच मिनिटात यायला, चोरांनी चोरी 20 मिनिटात केली आणि पोलिस 30 मिनिटांनी आले..😢😢
@rajendrasonune19883 ай бұрын
Yees
@RescueMartIDTayde2 ай бұрын
😊
@learning79993 ай бұрын
झाड चोरीला गेले याचे दुःख नाही... आपण TV वर दिसतोय याचा जास्त आनंद झालाय या लोकाना.... खायचा कहार भुईला भार... नुसते घरातून जरी मोठ्याने बोलले असते तरी चोर पाळले असते 😂😂
@amolmore31303 ай бұрын
म्हातारी आणि म्हातारा आयुष्यभर चींगम्म खाणार आता😅😅😅😅
@sagarkokkul93873 ай бұрын
पोलिसांना फोन लावायला काय झालं
@archanapatil79913 ай бұрын
आ हो पोलिसांना का नाही कॉल केला
@ShakuntalaPayale3 ай бұрын
100 dail kar kon uchaltai ka bgh
@gauravingule88183 ай бұрын
@@ShakuntalaPayale 112 aahe emergency dial no.
@kantajagdale27103 ай бұрын
पोलीस स्टेशनला ताबडतोब फोन केला नाही काय ्🙏🙏🌹🇮🇳🌹🙏🚩
@yeD.k2 ай бұрын
पोलिस यंत्रणेवर खापर फोडू नका ? तुम्ही 100% उशिरा कॉल केला ! मी 3 वेळेस कॉल करून पाहिला मला वेळेत हेल्प भेटली थॅन्क्स महाराष्ट्र पोलीस जय हिंद!!!
@VikasGavali-ss9vv3 ай бұрын
Great man who saved bnk of india robery at 2 am.hats if to him.thieves ran away he cld police n bnk mnger sipoy .saved bnk
@maheshshinde68243 ай бұрын
Hello ma'am bird's live only 20 to 25 year it depends upon species apaki Ghar ke pass. 70 saal ka konsa bird's hai
@ppans883 ай бұрын
पोलिसांन कॉल का नाही केला 20 min नुसता बघत बसला😂
@sanb20232 ай бұрын
पोलिस का? बरं . . बरं . .
@nileshtawde43803 ай бұрын
गृहमंत्री फडतूस असल्याने महाराष्ट्राची वाट लागलेल
@surajsawant81313 ай бұрын
Apla gruh Mantri Bhopla ahe....
@amitwaghamare32093 ай бұрын
tumhi bana home minister koni adawlay arop karna sopay tumhi kay kartay te sanga
@SanjeyGovale3 ай бұрын
Hi सगळी गृह मंत्री च्या पक्ष्याची मानस आहेत चंदन चोर ,कोयता गँग,अश्या बऱ्याच गँग पुण्यात आहेत त्यांचं अजून कोणी झ्याट पण वाकडं करू शकल नाही ..का?? कारण ह्या लोकांनी पाळलेली गुंड गँग आहेत😂😂😂
@gauravingule88183 ай бұрын
@@amitwaghamare3209 mag fadanvis virodhat astana kiti bomblat asto
@sameerbhagwat8733 ай бұрын
आमच्या कडे पण आता चालू झाले आहे चोरी करायला.... तालुका मावळ....,.. दिवस भर झाड शोधून ठेवतात..... रात्री केबल च्या साह्याने अर्धवट कट करून ठेवतात... आणि दुसऱ्या दिवशी रात्री तोडून घेऊन जातात
@raghunathtapkir23793 ай бұрын
बाईसाहेब शस्ञ कशाला म्हणतात ?
@prakashgavade95063 ай бұрын
हुशार पुणेकर
@meghakarmarkar90223 ай бұрын
आमच्या इथे पण चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती 6 month पुर्वी
@Rrrree8253 ай бұрын
यांनीच विकलं आहे 😂😂
@Google_Administration3 ай бұрын
पोलिसांना फोन केला का? झाड कापे पर्यंत पोलीस आले नाहीत का?
@sanjeevjadhav49573 ай бұрын
जर एवडया मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे तोडली जात असतील तर पोलिस विशेष पथक का तयार करीत नाहीत ़
@deepaksarawade10623 ай бұрын
झाड तोडायला अर्ध्या पेक्षा अधिक वेळ लागला असेल, तेव्हढ्या वेळात पोलिसांना कळवले असते पोलिस आले असते आणि झाड वाचू शकले असते.
@AshTaw3 ай бұрын
तो चंदन उभा आहे , त्याला घेऊन जायचं ना.😂😂
@vaibhavwaghmode75773 ай бұрын
यांनीच तर विकले नाही ना.. डोळ्यादेखत झाड घेऊन जात होते पण हे काहीच करू शकले नाही
@bapparawal97093 ай бұрын
गाडीतील पेट्रोल काढून पेट्रोल बॉम्ब फेकायचा.
@Sunriserrs3 ай бұрын
Vedio hi kadhta ala nahi ka?
@shripadpathak43863 ай бұрын
मोबाइल नाही?😳🙄😱
@sunilchaudhari4913 ай бұрын
एकला अकल नाय यातून हे स्पष्ट झालं...!
@rajivanmudholkar84523 ай бұрын
फोन किंवा मोबाईल काय उपलब्ध नव्हते.
@sanketbhagat27233 ай бұрын
रात्रीचा ह्यांचं थरार चालू असेल...त्यामुळे त्यांना समजल नसेल बाहेर काय झालं ते😂😂
@maahi69803 ай бұрын
😂😂😂
@gauravingule88183 ай бұрын
Te Prabhat Road la rahtat te fakt tamasha ch pahu shaktat sagale zalyavar system la blame kartat aani media samor drama
@ShudduBhusawal3 ай бұрын
112 ला कॉल करायचा कि
@sunilbhoye50443 ай бұрын
पोलिसांना बोलाऊ शकत होते .....
@prakashpawar55313 ай бұрын
😂😂 परकीय आक्रमण वैगरे काही नसतं ही असली फालतु मानसीक ता कुणाला ही उपयोगी पडायचे नाही आणि आपल्या सुशेगाद जगायच मग काय होणार
@jagdishpardeshi2773 ай бұрын
Policewala phone karta aalha nahin ka
@prashantd34923 ай бұрын
Police call??
@Mr.KKTalks2 ай бұрын
Police?? 100 number ???? landline chi wire kaapli asa mhanaa!
@ShudduBhusawal3 ай бұрын
चंदनाच्या झाडाला कोन ते फळ होते
@santoshshelar52122 ай бұрын
Police call ka nhi kela..
@umakantswami53033 ай бұрын
Prabhat road robbery means mantralaya madhe chori.
@ajaykshirsagar47153 ай бұрын
गुन्हेगारांना बघितल्या बघितल्या पोलिसांना फोन का लावला नाही, झाड कापे पर्यंत पोलीस आले असते. सुशिक्षित अडाणी
@sidsid72713 ай бұрын
पोलिसांना कॉल का नाही केला
@sm-rj3eu3 ай бұрын
पोलिसांना कॉल नाय करता आला का
@roshan-hc9jm3 ай бұрын
मोबाईल काय फक्त व्हिडिओ बघायला वापरतो काय तू
@NanduPawar-ct5ow3 ай бұрын
पुण्यात जास्त हुशार लोक आहे
@NavnathBurungle3 ай бұрын
पोलिस स्टेशन काल का केलं नाही
@ShantaramGire12 күн бұрын
शेजारी सांगा आरडाओरडा करा
@KrunalKeShorts3 ай бұрын
Aajila marathon palwayla hawa.
@changdeopatil83683 ай бұрын
मंडळी जुने चिकित्सक पुणेकर दिसतात
@surajsawant81313 ай бұрын
Polisana call ka nahi kelat,gastiwar asalele police ale asate. Mobile hota na tumchakade... 70 warsh june Zad todayala 1 te 3 tas gele asatil .. Khara plan ya lokancha ahe..
@kiransutar86093 ай бұрын
मालक सहज सांगत आहे😮😮😮 काही केलं नाही😮😮काहितरी कारण आहे😮 पोलीसांना फोन लावता आला असता😮😮😮
@somnathgharge93862 ай бұрын
मोबाईल नाही का जवळ 100 नंबर वर कॉल करायचा होता
@non-stopsmile27423 ай бұрын
हेच सामील आहेत त्यात
@dadasahebsalunkhe69073 ай бұрын
याला सरकार
@kiransutar86093 ай бұрын
कसे सांगते! पोलिसांचा प्रतिसाद चांगला होता😂😂😂😂
@rahulkatela242 ай бұрын
पुष्पा ला फोन लाव 😂😂😂
@Jshhsjhdjjdhs3813 ай бұрын
मुलचा नाव चंदन नका ठेऊ बाबा आता.. चंदन...
@RohanKate-d3d3 ай бұрын
CCTV bagh
@amolmore31303 ай бұрын
म्हातारं लय लजाताय, लय हसत, 😅
@ashanadgouda69583 ай бұрын
Police why not call
@ns100ful3 ай бұрын
इथ पोपटासारखे बोलता चोर आले तर हे हतबल होतात पोलिसांना फोन करायची पण अक्कल नाही का ?
@alandilovemarriagepoint75983 ай бұрын
दोन श्रीमुखात देयला पाहिजे होती दशकिरया करा आता
@Sandmafia13 ай бұрын
बप्पा च कार्य
@digambarnagrik59003 ай бұрын
फोन गाडीत घाला कारण
@sunildhas23513 ай бұрын
प्रभात रोड वर पूर्ण Camera आहे व इतर सर्व सुशिक्षित लोक राहतात यांना काही साधा 100 नंबर वर कॉल करता आला नाही का.
@sureshkumbhar64813 ай бұрын
Police thanela phone kela pahije hota
@Siddhakala_creations16033 ай бұрын
Paper la news ahe.. त्यांनी पोलिसांना फोन केला 25 मिनिटांनी पोलिस आले तो पर्यंत ते पसार झाले
@rupeshbzamarkar50262 ай бұрын
वसुली पोलीस कुठे आहेत झडच नेल😂😂😂😂😂
@PandharinathMate3 ай бұрын
फोन नव्हता का तुमच्या कडे,
@chandrahasbhabal26213 ай бұрын
महाराष्ट्रात मिंदे सरकारचे कायदा - सुव्यवस्था शाबुत आहे का ? राष्ट्रपती राजवट लावा.
@rajendradhone20622 ай бұрын
20 minit tumi kay kart hota polices na call ka nahi kela
@sambhajikamble83603 ай бұрын
हे काय २० मिनिटे म्हणजे खूप झाले तुम्ही पलीसाना फोन का केला नाही काय तरी फेकतात