स्तुती करता कि अवहेलना दादा, दिवस सगळ्यांचे येतात.
@mksecuritysolution97636 сағат бұрын
दादा उसनं आवसान आणून बोलू नका ओबीसी ची चेष्टा करता पुतण्या निवडून यावा म्हणून तुम्ही जामखेड मध्ये गेले नाही हे तुम्हीच बोलून दाखवले तुम्ही स्वता निवडुन यावं म्हणून हात मिळवला रोहित पवाराशी, तुम्हाला भुजबळाना कशासाठी डावलले हे सर्वांना माहिती आहे
@nityanandbelote55103 сағат бұрын
खुप छान दादा
@amoljagtap6426Сағат бұрын
मागे बसलेले आमदार साहेब किती हसतात ना वाघ मॅडमना म्हणावं काय झ्हालं त्याना झ्हेलं मध्ये टाकायचं 🙏🙏